Jaise ko taisa milta hi hai, Chunav Aayog, E. V. M. Modiko Jitvata hai, Aise deshdrohi ko Desh ki Janta Ek Na Ek din Pakad, pakad kar maaregi, E. V. M. Hatao, Chunav Aayog bhagao.
जय महाराष्ट्र साहेब आपणास आपल्या विचारांचे खूपच सुंदर विश्लेषण गर्वाचे घर खाली होणारच जनता नक्की विचार करेल आणि हा व्हिडिओ त्यासाठी खूपच उपयोगी आहे खूप खूप धन्यवाद अनेक शुभेच्छा...
अगदी योग्य शब्दात एकूण राजकीय परिस्थितीचे विश्लेषण केले आहे. एकनाथ "अनाथ" होणार यात तिळमात्र शंका नाही. भाजपाने लोकशाहीचा खून केला आहे. आपलं योगदान समाजातील विविध घटकांना निश्चितच उपयुक्त ठरेल. आपले मनःपूर्वक आभार!
विनोद कांबळी व भाजप मध्ये खूप फरक आहे. उगाच कांबळीचं उदाहरण देऊन चुक केली. भाजप हा पक्ष आणि कांबळीचा विषयच येत नाही.तुम्हाला भाजप पेक्षा विनोद कांबळी बद्दल सांगायचं आहे.कांबळीचं स्वतःच नुकसान त्याचं त्यानं केलं. त्यामुळे कुणाचंच नुकसान झालं नाही. पण भाजप हा देशाला गिळंकृत करत आहे. हा तो फरक आहे. उगीच काहीच्या कही हेडींग द्यायचं.बरोबर नाही.
@@jagankakde2499 Asa Tumhala watate,BJP Aahe tar ISLAMIST Pappuddin aani Uddhavdulla Je Nomani Yanche Sipahsalar Aahe yacha pasun MAHARASHTRA Vachala.Batenge to katenge ha Maharashtratach Nahi tar aata Purn Deshbhar chalnaar.Mhanun Uddhavdulla aata Hindu Hindu karat Aahe.Je Temporary Aahe.Jo apne Baap ka Nahi hua Wo Hinduka Nahi hoga Ye Mumbai Janati hai.
सत्याच यूगच राहील नाही. भले भले आले आणि गेले माती मोल झाले. सगळे काही जनतेच्या हातात आहे.पण ती शहाणी आहे.ती जण भरात तूम्हांला धडा शिकवू शकते. भ्रमात राहू नका.
@@vijaythakare3424 kon Dakhawnaar,Darroj khote bolnaara Nana Patole,Jo Darroj EVM EVM RADTO.Pahle Ek Pappu tha aaur ek Pappi aa gayi.UDDHAVDULLA JO AATA ME HINDU AAHE AASE BOMBALAT AAHE,Shardulla Ajit Pawar Madhe Mala Merge Kara ashi Request .Je Manane khachale Aahe Tey 2034 paryant No chance.
सर आजचा व्हिडिओ शंभर टक्के सत्य आहे...ते मी मी एका म्हणीने फक्त मांडतो अति तिथे माती हे कांबळी चे उदाहरण Bjp चें भवी श्यात लवकरच होणार कारण याची सुरुवात केंद्रतांन होणार हा माझा अनुभव बोलतो
इतके प्रचंड बहुमत मिळाले. हीच डोके दुखी झालीय. त्यामुळे सगळ्यांचे समाधान होऊ शकणार नाहित. त्यामुळे बरेच लोक नाराज होणारच. महायुतिला १८०/१९० पर्यंतच जागा मिळाल्याअसत्या तर सुरळीत झालं असत.. समोर प्रबळ विरोधी पक्ष ही राहिला असता.
साहेब विनोद कांबळे वेगळा विषय आहे असे खूप लोक असतात की ज्यांना यश पचवता येत नाही त्यातला कांबळी आणि भाजप म्हणाल तर ही फार मोठी गोष्ट आहे तुम्ही जे सांगितलं ते बरोबर आहे पण विनोद कांबळे ही त्याची वैयक्तिक गोष्ट आहे आणि भाजप हा फार मोठा पक्ष आहे या दोघांची तुलना आपण का करावी मला सगळं पटलं फक्त तुलना नाही आवडली❤❤
फारच छान विवेचन! नैसर्गिक न्याय आहे कि प्रत्येक गोष्टीला अंत आहे.फक्त भारतीय जनतेसाठी व देशासाठी तो लवकरच यावा.
तुमचे विश्लेषण एकदम बरोबर आहे सर.
कारण गाडी जेवढ्या वेगाने जाते त्या पेक्षा जास्त वेगाने तिचा अपघात होतो.
😊😊😊
Jaise ko taisa milta hi hai, Chunav Aayog, E. V. M. Modiko Jitvata hai, Aise deshdrohi ko Desh ki Janta Ek Na Ek din Pakad, pakad kar maaregi, E. V. M. Hatao, Chunav Aayog bhagao.
अगदी बरोबर बोललात साहेब तुम्ही जे बोलात ते भविष्यात नक्की खरे होणार हे नक्की धन्यवाद
नियतीचा खेळ कोणालाच चुकला नाही आणि चुकणार ही नाही
ज्या दिवशी अति होते तिथे नक्कीच माती होते
इतकंच कायम लक्षात असुद्या फक्त
जय हिंद जय महाराष्ट्र 🙏
Pintya
जय महाराष्ट्र साहेब आपणास आपल्या विचारांचे खूपच सुंदर विश्लेषण गर्वाचे घर खाली होणारच जनता नक्की विचार करेल आणि हा व्हिडिओ त्यासाठी खूपच उपयोगी आहे खूप खूप धन्यवाद अनेक शुभेच्छा...
बरोबर आहे सर. अहंकार सर्व संपवितो.
मी अशे दिवसाची वाट पहातोय फटाके वाजवेन
मी पण 😊
खूप अभ्यासपूर्ण पोस्ट..राजकीय आकलन, शब्दसंपदा , शब्दफेक उत्तम.. आपले मनापासून आभार..
BJP ने सबको मामू बनाया 😊
भाजप ने सगळ्यांना वेड्यात काढलंय
नियतीचा खेळ नक्की होणार आहे.
गर्वाचे घर खाली
रावांचा रंक व्हायला वेळ लागत नाही
सर नमस्कार फारच अभ्यासपूर्ण छान विवेचन केलं तुम्ही
सर विश्लेषण नंबर एक केलं आहे सगळं मिळतं जुळतं आहे. जय महाराष्ट्र
अगदी बरोबर बोल्लात सर तुम्ही. नक्की असच होणार
अगदी योग्य शब्दात एकूण राजकीय परिस्थितीचे विश्लेषण केले आहे. एकनाथ "अनाथ" होणार यात तिळमात्र शंका नाही. भाजपाने लोकशाहीचा खून केला आहे. आपलं योगदान समाजातील विविध घटकांना निश्चितच उपयुक्त ठरेल. आपले मनःपूर्वक आभार!
आपला आजचा व्हीडिओ फारच पटला कारण जे पोटात होते ते ओठांवर आलेले आहे त्याला जनता जबाबदार आहे धन्यवाद 😂😂😂😂😂
आज चा दिवस उद्या नसतो म्हणून आति करायचं नसते
आपण सत्य बोलत आहात. हे लवकर व्हावं हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
अचूक विश्लेषण सर खूप अभ्यासपूर्ण माहिती दिली jai महाराष्ट्र sir
उदय सामंत आपल्या वडिलांना अण्णा म्हणतात.आणि ते सुद्धा किनारपट्टी भागातील आहेत.
एकदम सत्य बोलत आहे साहेब तुम्ही
अति तिथं माती होणारच आहे हा नियतीचा खेळ आहे.कर्माचे फळ येथेच मिळणार आहे
खूप सुंदर विश्लेषण
विनोद कांबळी व भाजप मध्ये खूप फरक आहे. उगाच कांबळीचं उदाहरण देऊन चुक केली. भाजप हा पक्ष आणि कांबळीचा विषयच येत नाही.तुम्हाला भाजप पेक्षा विनोद कांबळी बद्दल सांगायचं आहे.कांबळीचं स्वतःच नुकसान त्याचं त्यानं केलं. त्यामुळे कुणाचंच नुकसान झालं नाही. पण भाजप हा देशाला गिळंकृत करत आहे. हा तो फरक आहे. उगीच काहीच्या कही हेडींग द्यायचं.बरोबर नाही.
@@jagankakde2499 Asa Tumhala watate,BJP Aahe tar ISLAMIST Pappuddin aani Uddhavdulla Je Nomani Yanche Sipahsalar Aahe yacha pasun MAHARASHTRA Vachala.Batenge to katenge ha Maharashtratach Nahi tar aata Purn Deshbhar chalnaar.Mhanun Uddhavdulla aata Hindu Hindu karat Aahe.Je Temporary Aahe.Jo apne Baap ka Nahi hua Wo Hinduka Nahi hoga Ye Mumbai Janati hai.
👌👌👌👍बरोबर
सत्याच यूगच राहील नाही. भले भले आले आणि गेले माती मोल झाले.
सगळे काही जनतेच्या हातात आहे.पण ती शहाणी आहे.ती जण भरात तूम्हांला धडा शिकवू शकते. भ्रमात राहू नका.
@ janata Shahani aahe mhanun Darroj khote Bolnarya MVA Chi Dhooldhan Karun Ghari Basavale
अगदी बरोबर,सत्ता पीपासू बि जे पी ला त्यांची जागा दिसेल
अले, बापले 🤣🤣🤣🤣
@@vijaythakare3424 kon Dakhawnaar,Darroj khote bolnaara Nana Patole,Jo Darroj EVM EVM RADTO.Pahle Ek Pappu tha aaur ek Pappi aa gayi.UDDHAVDULLA JO AATA ME HINDU AAHE AASE BOMBALAT AAHE,Shardulla Ajit Pawar Madhe Mala Merge Kara ashi Request .Je Manane khachale Aahe Tey 2034 paryant No chance.
अगदी बरोबर
अगदी बरोबर आहे सर
सर आजचा व्हिडिओ शंभर टक्के सत्य
आहे...ते मी मी एका म्हणीने फक्त मांडतो
अति तिथे माती हे कांबळी चे उदाहरण
Bjp चें भवी श्यात लवकरच होणार
कारण याची सुरुवात केंद्रतांन होणार
हा माझा अनुभव बोलतो
आपले विचार सत्यात घडून यावे ही इच्छा
एकदम बरोबर पत्रकार साहेब जय महाराष्ट्र
विनोद कांबळी उदाहरणं लागू होत नाही असे वाटते.
समजायला तेवढी अक्कल लागते
@@sunildhuri7088😂😂
अगदी बरोबर आपण विश्लेषण केलेला आहे येणारा काळ भाजपचा विनोद कोंबडी सारखा नक्कीच होईल
तुमचा जळफळाट समजू शकतो मी.
@@कट्टर_हिंदूत्वतुझा जळफळाट पण दिसेल काही काळाने, धर्मांध गाढव साली
एक म्हण आहे
कायम सर्वांनी लक्षात ठेवावी
'बनिया का बच्चा
कभी न बोले सच्चा
जो बोले सच्चा
उसका गुरु कच्चा'
जय परशुराम! जय हिंद! जय महाराष्ट्र!
Remember past 5000 years.
सगळेच नेते सत्तापिपासू झाले आहेत.....
पाशवी बहुमत ( खोगर भरती ) काही कामाची नसते कामापूरत ( पोटापुरत ) बहुमत सोण्यावरून पिवळ असत हे नाराजांच्या रडगण्यावरून लक्ष्यात येते
तुमचे विश्लेषण
तुम्ही जे भाष्य केलात ते बरोबर होणार
खरी गोष्ट आहे भावा
पक्ष कितीही मोठा असला तरी सर्वांना सामाधानी आणि खुश ढेऊ शकत नाही?
अतिशय फालतु , भंपक आणि निरर्थक विश्लेशण आहे. यांनाच जास्त overconfidence झालेला दिसतोय. उतावळा नवरदेव, गुडघ्याला बाशिंग…!!
Perfect 👍
होणार आहे अॱतं
छान अभ्यासपुर्ण माहिती
आगदी जबबरदसतविशलेशन केल सर आणी तयाची वाटचाल नागपुर सुरू झाली
Best wa wa wa agadi khar ahe..
मस्त आसेच होईल जय महाराष्ट्र
अगदी बरोबर आहे भाऊ
एकदम बरोबर आहे
विश्लेषण अप्रतिम
आपल्या अम्मिजान वरील मालकाशी एवढी वफादारी खरंच कौतुकास्पद आहे.. लगे रहो मुन्नाभाई 🤣😜🤡
नियती चा नियम बीजेपीला अपवाद नाही.चक्र फिरताना वरून खाली येणारच.
इतके प्रचंड बहुमत मिळाले. हीच डोके दुखी झालीय. त्यामुळे सगळ्यांचे समाधान होऊ शकणार नाहित. त्यामुळे बरेच लोक नाराज होणारच. महायुतिला १८०/१९० पर्यंतच जागा मिळाल्याअसत्या तर सुरळीत झालं असत.. समोर प्रबळ विरोधी पक्ष ही राहिला असता.
हा व्हिडिओ विनोद कांबळी वर आहे का भाजप वर तेच कळत नाही. उगाच लांबट लावलं विनोद कांबळी बद्दल, जे लोकांना माहितय
आपले संभाषण फारच उत्तम उदभोदक वाटते
अहो विनोद कांबळी ने स्वतःचं वाटोळं करून घेतलय तस भाजपाने स्वतः चा फायदा करून घेतलाय लोकांचं वाटोळं करून
झाली तर बरच होईल.😢🍉🌹🌹🙏🏻
गर्वाचे घर खाली ,एकदिवस होणार
कुठलीही उदाहरणं कुठे देता? कांबळीचे उदाहरणं इथे कुठे.
मस्तच❤❤❤
बरोबर आहे तुमचं
Yes great
जय हिंद जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉
भारतीय जुमला पार्टी चा राजकीय अस्त सुरू झालाय,नरो वा,कूंज नरो वा.
अभ्यास पूर्ण विश्लेषण खरंच मेहनती पत्रकार आहात
👌
खूप छान🎉🎉
साहेब विनोद कांबळे वेगळा विषय आहे असे खूप लोक असतात की ज्यांना यश पचवता येत नाही त्यातला कांबळी आणि भाजप म्हणाल तर ही फार मोठी गोष्ट आहे तुम्ही जे सांगितलं ते बरोबर आहे पण विनोद कांबळे ही त्याची वैयक्तिक गोष्ट आहे आणि भाजप हा फार मोठा पक्ष आहे या दोघांची तुलना आपण का करावी मला सगळं पटलं फक्त तुलना नाही आवडली❤❤
एकदम बरोबर साहेब.
भाजप वाजवीपेक्षाजास्तावल्यागत वागतोय त्यांचा अंत लवकरच होईल यात कसलीच शंका नाही
ईवीएम ची डुप्लेक्ट सरकार पडनार
सत्यमेव जयतंय
एक नंबर विचार मांडले
भाजपा चे चमचेगिरी करणारे आघाडी विरुद्ध बोलताना दिसतात आणि महाराष्ट्राचं वाटोळे करायला मदत करतात
बीजेपी आणि विनोद कांबळीची तुलना करू नये उगाचच विनोद कांबळीला बदनाम करू नका
गुड सर 👌
सर तुमचं विश्लेषण खूप छान आहे अभिनंदन
Jabrdast ..Chhan sir..
अगदीं बरोब्बर बोललात सर
🎉🎉
Khup chhan ase vishleshan mandle asech mahiti aaplya kadun hoil jene karun sarvsadharan jantela kalen an lakshat asel..bhavari aahot manapasun khup khup dhanywad.
सर आपण सांगीतल्या प्रमाणे बरोबर आहे .शेवटी अती तेथे माती 😂😂😂
Fine sir
Right ok
सहज आठवले म्हणून पाठवले.😂😂
आम्ही हदगाव तालुक्यामध्ये भाजपला वर येऊ देत नाही आतापर्यंत आला आहे की नाही
एकदम बरोबर सर
👍👍👍
सत्य आहे
भेद भाव निर्माण करणारा, अत्यंत अयोग्य विश्लेणात्मक व्हिडिओ
एकनाथ शिंदे साहेबाना भाजप असे काही करत असेल तर भाजपा चे दिवस लवकच भरलेले असतील
!!जगी जीवनाचे सार घ्यावे जाणुनी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर!! राम कृष्ण हरी. 🌹🙏
दादा प्रस्तावनाच भरपूर झाले
बरोबर 👌
Good sir
100..'/, Right sheb
सचिन तेंडुलकर दोस्ती लायक नाही.
फुटीमागे फोडणीसच.
अगदी बरोबर आहे 🎉🎉