किती भाग्यवान आहोत आपण प्रत्यक्ष परमेश्वराला बघत आहोत ह्यापेक्षा परमेश्र्वराचे रुप वेगळे असूच शकत नाही माझं हे खूप आवडतं गाणं आहे मन प्रसन्न झालं पुन्हा अशी गाणी असा आवाज हा फक्त आणि फक्त आशाजीचा असणार
"सांज ये गोकुळी सावळी सावळी" हे Evergreen गाणं लिहीलयं कविवर्य सुधीर मोघेंनी. th-cam.com/video/K-ifcoixY3I/w-d-xo.html ऐकूयात ह्या कविबद्दल आणि त्यांच्या कवितांबद्दल.😃
Can you upload the full Hritu Hirva program that was telecast on TV on DD? The other 3 songs in it were Jayasharade Vageshwari, Jhini Jhini Vaaje Been and of course Hrutu Hirva Hrutu Barwa.
Sorry ह्या कार्यक्रमाचे संपूर्ण मुद्रण नाहीये...ह्या कार्यक्रमाची सांगता या गीताने होतेय...या कार्यक्रमात 'जय शारदे वागीश्वरी', 'झिणीझिणी वाजे बीन', 'ऋतू हिरवा' या गीतांचा समावेश आहे... याचं मुद्रण उपलब्ध नाहीये.. 🙂
किती भाग्यवान आहोत आपण प्रत्यक्ष परमेश्वराला बघत आहोत ह्यापेक्षा परमेश्र्वराचे रुप वेगळे असूच शकत नाही माझं हे खूप आवडतं गाणं आहे मन प्रसन्न झालं पुन्हा अशी गाणी असा आवाज हा फक्त आणि फक्त आशाजीचा असणार
खरंय
Apratim khup chan sundar gana gayla Ashataini 👌👌👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वा क्या बात हे आशा भोसले जी 🙏🙏👍👍👌👌🌹🌹
❤ अप्रतिम सुंदर शब्द रचना आणि अश्या दिदिंचे सुंदर गायन ❤
Gokulaat gelyasaarkhe waatate thanks aasha tai 🎉🎉
गाण्यातील शब्द किती सुंदर,सुर ताल जुळलेले
गाणं कितीही वेळा ऐकलं तरी , छानच वाटते.
हो खरच अप्रतिम गीत आहे
वा खुप छान मन खुप भरावत हे गाणं ऐकून सुरेख
👌👌😘🌿😘🌿🙏जय श्री कृष्ण 🙏🌿
💐🌺🍄🌺🌹भगवान जय श्री कृष्ण🌹💐🍄🌹💐
अप्रतिम!!
आशा भोसले 🙏🙏🙏🙏🙏🙏❤️
फारच सुंदर, आणि त्यात आशा ताईचा आवाज दु धात साखर त्यामुळे गोड झाले गाणे 👍👍🙏
माऊली सांज अंधार पान्हा
विश्व सारे जणू होय कान्हा ❤️
पर्वतांची दिसे दूर रांग......
काजळाची जणू दाट रेघ.......
Khup chhan my fevret song
मला हे गाण खुप आवडत
अधिक, अविस्मरणीय, मनाला आनंद देणारी गाणी
ashatai is bharat ratna
वा... वा...दीदी खूपच सुंदर मन भारावून जाते गाण्याची रचना फार सुंदर आहे शब्द कळजला भिळतात करावी तेवढी स्तुती कमीच आहे निशब्द आहे
1 no asha tai
My favourite song asha tayi thanks 🙏👍
आशा ताई यांचा सुरातून नेहमीच सावळया चे दर्शन घडतं,
Apratim ....kiti sundar ...ashatai......kharach......kiti manmohak karnare geeet ahe ....
मनाला सुकून मिळाला ताई हे गीत ऐकून अप्रतिम
❤ beutiful warm regards to your songs thanks for sharing your experience.
I didn'tknow marathi. But I love Asha didi. So I am learning marathi.
श्रवणीय आवाज आहे
खूप छान song मी रोज ऐकते 👌👌👌😊😊👏👏👏👏👏👏👏👏👏👏
अप्रतिम गाण . आणि सुरेख संगीत 👌☺️
सुंदर गीतरचना, सुंदर संगीत, सुंदर गायन❤❤❤❤❤😊😊😊🎉🎉🎉
वातावरण निर्मीती करून आनंद उरवणारं गाणं
Khupch sundar geet ahe ani asha tai cha awaj mhnje dudhat sakhar maze khup avdte song ahe
अप्रतिम ❤
THANK YOU ASHA TAI.
अप्रतीम 👌👌
Full of melodiousness.
Evergreen forever.........
१०० टक्के सोने !
OMG 😱😳
👏👏👏👏👏👏👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏....wo words....
"सांज ये गोकुळी सावळी सावळी" हे Evergreen गाणं लिहीलयं कविवर्य सुधीर मोघेंनी.
th-cam.com/video/K-ifcoixY3I/w-d-xo.html
ऐकूयात ह्या कविबद्दल आणि त्यांच्या कवितांबद्दल.😃
यात कार्यक्रम मध्ये ऋतुहिरवा च गाणं पाहिजे
EXCELLENT......👌👌👏👏
Lu Aashaji
O my god nice job
Excellent song
Man prassan...
Very very nicest song
छान
👌👌👌👌
Mast songs video gn
Mla gayla aavdte
सांज ये गोकुळी
सावळी सावळी
सांज ये गोकुळी, सावळी
सावळी
सांज ये गोकुळी, सावळी
सावळी
सावळ्याची जणू सावली
सांज ये गोकुळी, सावळी
सावळी
सावळ्याची जणू सावली
सांज ये गोकुळी, सावळी
सावळी
धूळ उडवित गाई निघाल्या
धूळ उडवित गाई निघाल्या
शाम रंगात वाटा
बुडाल्या
शाम रंगात वाटा
बुडाल्या
परतती त्यासवे,
पाखरांचे थवे
परतती त्यासवे,
पाखरांचे थवे
पैल घंटा घूमे राऊळी
सांज ये गोकुळी, सावळी
सावळी
पर्वतांची दिसे दूर
रांग
पर्वतांची दिसे दूर
रांग
काजळाची जणू दाट रेघ
काजळाची जणू दाट रेघ
होई डोहातले चांदणे
सावळे
होई डोहातले चांदणे
सावळे
भोवती सावळया चाहूली
सांज ये गोकुळी, सावळी
सावळी
माऊली सांज, अंधार
पान्हा
विश्व सारे जणू होय
कान्हा
माऊली सांज, अंधार
पान्हा
विश्व सारे जणू होय
कान्हा
मंद वाऱ्यावरी वाहते
बासरी
मंद वाऱ्यावरी वाहते
बासरी
अमृताच्या जणू ओंजळी
सांज ये गोकुळी, सावळी
सावळी
सावळ्याची जणू सावली
सांज ये गोकुळी, सावळी
सावळी
Thank You for the lyrics .
Sunder
Thank you
So grateful for the precious lyrics as to try to sing this marathi song 🎼💖🙏🏻
Lyrics sathi dhanyawad
Sunder gane, sunder ashaji che surel gane, doodh sharkara yog aahe. Kontya ragar adharit aahe v tal konala mahit asel tar reply Kara., ,,🥰😍💕💞❤️👌🤞
सांज ये गोकुळी, सावळी सावळी
सावळ्याची जणू साउली
धूळ उडवीत गाई निघाल्या
श्यामरंगात वाटा बुडाल्या
परतती त्यासवे
पाखरांचे थवे
पैल घंटा घुमे राउळी
पर्वतांची दिसे दूर रांग
काजळाची जणू दाट रेघ
होई डोहातले
चांदणे सावळे
भोवती सावळ्या चाहुली
माउली सांज अंधार पान्हा
विश्व सारे जणू होय कान्हा
मंद वार्यावरी
वाहते बासरी
अमृताच्या जणू ओंजळी
Can you upload the full Hritu Hirva program that was telecast on TV on DD? The other 3 songs in it were Jayasharade Vageshwari, Jhini Jhini Vaaje Been and of course Hrutu Hirva Hrutu Barwa.
m.th-cam.com/video/gqdLzVIvlU8/w-d-xo.html
हा area कुठला आहे...plse saanga...s comment kara
Kindly post the entire video programme if you have pleas
m.th-cam.com/video/gqdLzVIvlU8/w-d-xo.html
ashi gaani hone nahi
तुमच्याकडे या कार्यक्रमाचं आख्खं मुद्रण आहे का? प्रचंड उपकार होतील. 😊
Sorry ह्या कार्यक्रमाचे संपूर्ण मुद्रण नाहीये...ह्या कार्यक्रमाची सांगता या गीताने होतेय...या कार्यक्रमात 'जय शारदे वागीश्वरी', 'झिणीझिणी वाजे बीन', 'ऋतू हिरवा' या गीतांचा समावेश आहे... याचं मुद्रण उपलब्ध नाहीये.. 🙂
@@bipinpatil6519 हा कार्यक्रम आजच सह्याद्रीवर प्रक्षेपित झाला. कुठून मिळवता आला तर बहार येईल.
m.th-cam.com/video/gqdLzVIvlU8/w-d-xo.html
श्रेया कडून हे गाणे पुन्हा करून घेतले पाहिजे, आशाजींची अदा..👌. पण श्रेया घोषालच्या गोड आवाजातही हे गित अप्रतिम असेच होईल