लॉकडाऊन काळामध्ये अनेकांना प्रश्न पडला होता की वेळ कसा घालवायचा पण या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले की आवड असेल तर तुम्हाला वेळ कमी पडतो।पुणे लाईव्ह ने या विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद
पुणे लाईव्ह न्यूज आपले खूप खूप धन्यवाद. श्री शिवाजी विद्या मंदिर चाकण प्रशालेच्या उपक्रमास आपण प्रसिद्धी देऊन शाळेच्या नावारूपाला आपण सोनेरी किनार लावली आहे. आपली शाळा समाजशील शाळा आहे.उपक्रमशील आहे .याची ओळख समाजामध्ये तर आहेच .आपल्या मूळे अजून यात निश्चितच भर पडेल. धन्यवाद.
लॉकडाऊन काळामध्ये अनेकांना प्रश्न पडला होता की वेळ कसा घालवायचा पण या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले की आवड असेल तर तुम्हाला वेळ कमी पडतो।पुणे लाईव्ह ने या विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद
धन्यवाद सर 🙏🏻
पुणे लाईव्ह न्यूज आपले खूप खूप धन्यवाद.
श्री शिवाजी विद्या मंदिर चाकण प्रशालेच्या उपक्रमास आपण प्रसिद्धी देऊन शाळेच्या नावारूपाला आपण सोनेरी किनार लावली आहे. आपली शाळा समाजशील शाळा आहे.उपक्रमशील आहे .याची ओळख समाजामध्ये तर आहेच .आपल्या मूळे अजून यात निश्चितच भर पडेल.
धन्यवाद.
धन्यवाद सर
Sir amhi jar tumhala news dili tr tumhi gheta Ka please tell..
नक्की
Nice
धन्यवाद
O no