साहेब ऊस तोडताना १५ हजार रुपये एक्कर + दारू मटण + जळतन + 1400 रुपये (सटल) टोचन + jcb + उसाला रस्ता करायला 10 हजार रुपये खर्च आणी ऊस जातो फेब्रुवारी ते मार्च मधी उसाला अव्हरेज येतो 50 टन... एवढा खर्च कुठून करायचा... शेतकरी कुठंच success नाही ओ साहेब...
Sir Mi Osmannabad dist madun ahe Maze shikshan Agri Diploma chalu ahe Aple sarv product amcyakadil shetkarya paryant pohchave yasati mala aplyasobt kam karayche ahe ki karave lagel🙏🙏🙏
जाधव साहेब तुम्ही अतिशय चांगली माहिती देता आहात . सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आपले मनपूर्वक अभिनंदन .
या पद्धतीने जर डोस केला तर दुसऱ्या वर्षी त्याला शेती विकून ऊस तोडणीला जावे लागेल.
खर आहे
😂😂
😂😂😂😂लय हासलो राव😅
भाऊ एक नंबर कमेंट दिली😅😂
एकदम बरोबर 👍👍👌💯🕍
अतिशय उपयुक्त आणि योग्य वेळी माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद अशीच वेळोवेळी माहिती देत रहा पुनश्च एकदा आभारी आहे
खुप छान माहिती आपण सांगितली, सर जी! धन्यवाद।! !🙏
आमचे दैवत स्वर्गीय डॉ.. पतंगराव कदम साहेब,🙏🙏
धन्यवाद साहेब .अतिशय सुंदर माहिती मिळाली.
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Saheb, atishay chan mahiti dili..
Jadhav saheb,Namaste.
Video is very good, informative and useful to farmers.
Go ahead.
खुप छान सर
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
साहेब छान माहिती दिलीत आभारी आहोत
निम्मे पैसे खतातच जातील वरून मजुरी मशागत काहीच उरणार नाही शेतकऱ्याला
छान माहिती दिली आहे.
Thanks information 🙏
Thank you
Chan margardarshan sir 👌👍
Thank you
Kupach chan mahithi aahe
Thank you
सर अतिशय उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
Thanks...
Chan mahiti sir
धन्यवाद
छान माहिती धन्यवाद सर
HAPPY dipawali Nice information about Ratooning of sugarcane Dhanyavad
सर, ऊसाचे भुडके माणसाने कोयत्याने छाटून घेणे. प्रॅक्टिकली तर शक्य नाही. मशीनने छाटता येत असल्यास कृपया माहिती द्यावी. 💐🙏
Budki chatnya sathi majur miltil ka
Nimboli khat thik aahe pan javalpas 30 pote rasaynik khat jaminisathi jast hoil watte.pudhe Jamin napik hoil
सयजी😊😊😊
शेतकऱ्याला काय राहणार साहेब कोंबडी खत वापरा
या सर्व डोसाचे एकूण बजेट सांगितले असते तर नक्कीच बरे झाले असते म्हणजे शेती करायची की विकायची हे तरी कळेल धन्यवाद
धन्यवाद जाधव सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
छानच माहिती धन्यवाद सर
स्पेशल डोस एका एकरीचा हिशोब आहे का ?
👍🏻
th-cam.com/video/hOrrfqMgj90/w-d-xo.html
th-cam.com/video/ZS3kBsLKGxI/w-d-xo.html
th-cam.com/video/0m0NhfOMIpA/w-d-xo.htmlsi=YundM9NYpWfVJgqz
साहेब ऊस तोडताना १५ हजार रुपये एक्कर + दारू मटण + जळतन + 1400 रुपये (सटल) टोचन + jcb + उसाला रस्ता करायला 10 हजार रुपये खर्च आणी ऊस जातो फेब्रुवारी ते मार्च मधी उसाला अव्हरेज येतो 50 टन... एवढा खर्च कुठून करायचा...
शेतकरी कुठंच success नाही ओ साहेब...
Jai bhim
साहेब शेतात मेंढ्या बसून घेतलेल्या बरं एवढी खत घालनेपेक्षा जमीन.तरी सुपीक होईल
1 एकरचा डोस आहे का
ऊस तोड कामगार लागणच पेटवून तोडत आहेत, सगळ्यांनी शेतकऱ्याचे नुकसान करायचे ठरवले आहे.
खोडव्याला बेसल डोस देतनाचा व्हिडिओ बनवा सर. खत बोधावर टाकायचे का सरीत आणि तन नाशक स्प्रे केव्हा घ्यायचा.
Ok
Ok
हे करूँ मोल्य् हतन् घरी या
Sir Mi Osmannabad dist madun ahe
Maze shikshan Agri Diploma chalu ahe Aple sarv product amcyakadil shetkarya paryant pohchave yasati mala aplyasobt kam karayche ahe ki karave lagel🙏🙏🙏
Mi tula 10%commision var deto tu tyana viku shaktos .by st parcel pathavta yeil
Paise kiti jatil khatala 😀😀
खतांचे रेट गगनाला भिडले आहेत,, कसं परवडेल MOP
ऑक्टोम्बर नोव्हेंबर मध्ये डोस द्यायचा कसा?
Kiti ghunte cha dos aahe ha
सर्व डोस हे 1एकर साठी आहेत
Ha dos kiti acarecha ahe,🙏🇮🇳
माती परीक्षण रिपोर्ट शिवाय खताचा डोस ऍक्युरेट निघत नाही
मजुरकडून पाला बाजूला सारणे व बुडखे छाटणे यासाठी ऐकरी मजूर किती लागतात
आमच्याकडे हे काम कोणी हजेरी वर करत नाही ते खंडून केली जाते
हम यूपी से है
Hindi me try karunga
आप हिंदी में जानकारी देते तो अच्छा लगे
जरूर try करुंगा
Hi nice
क्या आप के पास गन्ना बीज उपलब्ध है
Co86032 Ka Foundation seed hai
Sir pn tumchya karkhana khup kata martoy aani shetkryana lutatat udgiri karkhana happy dipavli
आमचा उदगीरी कारखाना नाही.आमचा डॉ पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना आहे.तुम्ही आमच्या कारखान्यावर या तुमचे वजन करुन बघूया बरोबर येते का?
मजुर ईमानदारी ने बुढ़की chathat नाही म्हणून् मशीन शिवाय पर्याय नाही
Ok
खतांचे प्रमाण एकरी आहे कि हेक्टरी
एकरी
Total amount for the doses is almost 35000
Barobar ahe
खोडवा हुमनी व्यवस्थापन वर एक video दाखवा
Etke paise nahit only shen khat taka
Kiti shenkhat .ani shenkhat kiti mahag ahe .ani te pure nahi milat .
सर मला सुरु ऊसाचं एकुण ५बिगा मध्ये फक्त २२हजार खर्च करुन १७०टनाचं उत्पादन मिळाले.११ महिना ऊसाचं
छान, हार्दिक अभिनंदन
निम्मे पैसे खताताच जातील
थंतथ्रौऔ
Do FM un do eh gm
plz No send Kara
खुप छान माहिती धन्यवाद