रंजिता झाली मच्छीवाली 🐟 Palghar Friday Market Vlog by Crazy Foody Ranjita

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 385

  • @madhavipawar2434
    @madhavipawar2434 2 ปีที่แล้ว +30

    🙏🙏जय सद्गुरु.रन्जिता.माझ्या काळजाचा तुकडा.काय ओवाळून टाकायला हवं ते मला कळेना आपलं व्यक्तिमत्व म्हणजे अस्सल हिरा आहे.कीती सुंदर बसले होते तुम्ही मछी वाली म्हणून मस्तच.पट्कन ईनवालव्ह होता आणि तो च स्वभाव मला आवडतो.god bles you ranjita.love you and miss you.मला पण तुम्हाला खूप खूप भेटावस वाट्त आहे.बघू.ईछा भगवंताची.आई आणि रोहन भाऊ न माझा नमस्कार.🙏🙏कल्याणी तुम्ही खूप खूप नशीबवान आहात जे स्वर्गा सारखं घर आपणास मिळाले आहे आणि या घरातिल एका पेक्षा एक व्यक्ती साक्षात माणसा च्या रुपाने ईश्वरी अनुभव आहे.कीती बोलाव तितकं कमी आहे.🤗👌👌👌👌👌🤚💞💎👑🙏🙏🙏🙏🙏👩‍🍳👨‍🍳🤴👸🧚‍♀️💃👨‍👩‍👧👤👥👬👫👭💑💏👩‍👧👩‍👦‍👦👈👍🙌👐🤚🤝🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🧡🧡🧡🧡🧡💞👑

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana 2 ปีที่แล้ว +3

      बरोबर ताई 👍👍👍 रंजीत ताईचा पूर्ण परिवार खरोखर खूप छान ❤️❤️ आहे🙏

    • @seemasali3059
      @seemasali3059 2 ปีที่แล้ว +1

      Kharay,very true, agdi mazya manatale

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana 2 ปีที่แล้ว

      @@seemasali3059 👍👍

    • @kiranpendhari4190
      @kiranpendhari4190 2 ปีที่แล้ว

      Kharach khuap Sundar family aahe

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 ปีที่แล้ว

      Ohh.. So Sweet ❤️Thank you so much 😊

  • @sangeetavartak9984
    @sangeetavartak9984 2 ปีที่แล้ว +6

    रोहन दादा सुविचार एकदम अप्रतिम असतात.. शुभ सकाळ.
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana 2 ปีที่แล้ว +1

      🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 2 ปีที่แล้ว +1

    मस्त..खूप भारी..या व्लॉग मधला खास फॅन क्षण हा खरंच अप्रतिम होता... म्हणजे खरंच खूप कौतुक करण्यासारखंच आहे , या चॅनेलच हेच एक खास एकमेव वैशिष्ट्य आहे , माणुसकी हाच खरा धर्म आणि प्रेम आपुलकीची भावना .. 🙌🙌👌 खूप भारी वाटलं दोन मुस्लिम समाजातील व्यक्ती भेट घेण्यासाठी आल्या मस्त मनापासून गप्पा गोष्टी करून फोटो काढून गोड कौतुक करून अभिप्राय दिला.. खरंच हे खूप मस्त वाटलं... 👍 बाकी मस्त व्लॉग.. जय सद्गुरु 😊🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 ปีที่แล้ว

      Thank you 😊जय सद्गुरू🙏

  • @swamihechjivan4235
    @swamihechjivan4235 2 ปีที่แล้ว +3

    एक सांगू आम्ही pure व्हेज आहोत
    नॉनव्हेज च नाव पण घेत नाही इव्हन आम्ही मिक्स हॉटेल मध्ये जाऊन सुद्धा कधी व्हेज खाल्लं नाही चुकून यातील चमचा त्यात बुडवला तर काय करायचं म्हणून मला भीती वाटते
    तुम्ही लोक किती नॉनव्हेज खाता आणि ते बघून पण कस तरी च होत ती नाव सुद्धा आम्ही ऐकली नाहीत
    पण मी त्याकडे दुर्लक्ष करते तेवढाच पार्ट म्युट करते किंवा पुढे ढकलते आणि तरीही मी तुमचे विडिओ बघत असते कारण मला तुम्ही सगळे आणि तुमचे विडिओ खूप आवडतात कारण तुमची माणुसकी आणि सगळ्यांना सारख करण्याची वृत्ती मला खूप जास्त आवडते
    ही कमेंट निगेटिव्हली घेऊ नका मी फक्त माझं मत सांगितलं आहे

  • @anvinaik7530
    @anvinaik7530 2 ปีที่แล้ว +2

    Tujya sarkhi strong ani manane saff ashi pratyek gharat asavi changli mulgi ,bhahin, patni , sunn, ani ek changli strii munun tujya sarkhi asavi tu khup understanding ani khup lovable aahes I miss u ranjita I am your friend from panjim goa

  • @GopalThakur-pm6ke
    @GopalThakur-pm6ke 2 ปีที่แล้ว +1

    ताई तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात आणि मी रोज बघतो मी राहायला ठाण्याला आहे माझे साडू बोईसरला राहतात तिथे मी कधीतरी येतो बोईसर पाच मार्क त्यांचा नाव आहे रुपेश संखे खरच ताई तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात बोईसर ला आलो ना तुम्हाला भेटेल तुमच्या सोबत एक सेल्फी घ्यायची आहे मला ताई 🙏🙏🙏

  • @priyankasutar5564
    @priyankasutar5564 2 ปีที่แล้ว

    Mumbai madhe kuthe rahata tai tumi

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 2 ปีที่แล้ว +1

    ताई तुझा एक गुण आहे की तु लहान मोठ आणि गरीब श्रिमंत असं कधी भेदभाव नाही करत.हा तुझा गुण मला खूप आवडतो.ताई तुमाझ्यासाठी खूप स्पेशल आहेस लाडो.आणि ओवी दादा पण तु कल्याणी ताई एकत्र असता तेव्हा एक प्रकारची जाणीव होते की जावा असूण कशा बहिणी सारख्या राहता.एकत्र कुटुंब असावं तर ते तुमच्या परिवारा सारखं.love you tai 🥰❤️❤️🍫🍫🍫🍫

  • @rajkumarithomas1679
    @rajkumarithomas1679 2 ปีที่แล้ว

    Ranjita tuzyawar saglech Prem kartat tuzi family pan mast main Ovie😘😘🙌🏻🙌🏻

  • @Noname-gr5ih
    @Noname-gr5ih 2 ปีที่แล้ว +3

    Jay sadguru Ranjita Tai to you and everyone also. Wish you all the best 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 2 ปีที่แล้ว +2

    माके्ट..पालघर चा खूप मंस्त... 👌👌👍✌️ ईस्ट आहे की वेस्टं ला ?

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान वहीडीओ आणि रंजीता तझा स्वभाव मला खूप आवडतो तू सगळया शी पटकन एकरूप होतेस आणि सगळया ना आपलेसे करतेस

  • @shravanigawade4247
    @shravanigawade4247 2 ปีที่แล้ว

    ताई तुझा‌ एक स्वभाव ‌जास्त आवडतो आणि ‌ तो‌ आताच्या घडीला खूप कमी बघायला भेटतो‌ तो‌ म्हणजे तू‌ घरच्या साठी आणि ‌इतरासाठी करतांना खूप करते‌ म्हणजे ‌त्या साठी ‌खू‌प खर्च ‌होत‌ असेल‌ तरी‌ पण तू कधी पैसाचा विचार ‌न‌ करता तू त्या लोकांच्या चेहर्यावर येणारा आनंद बघितलं ‌आहे हा खरा तुझा दागिना‌ आहे‌ हा‌ स्वभाव ‌माझ्या मध्ये ‌पण‌ आहे माझ्या ‌साठी तू‌ एक उंच भरारी ‌आहे जिला पाहून ‌आम्हा‌ला पण उंच भरारी घ्यावी ‌वाटते आणि ‌तुझ्या आमच्या ‌कार्डावर‌ समर्थ कृपेने खूप काही लिहिले आहे आणि ‌ते‌ तुला नक्की मिळू‌ दे जय सदगुरू ताई 🙏

  • @chaitalijadhav4313
    @chaitalijadhav4313 2 ปีที่แล้ว +5

    आजचा सुविचार खुप सुंदर आहे😍👌👌 मच्छिं वाल्या नवीन ताई पण खूप मस्त मच्छिं विकत होत्या🥰

  • @swapna5515
    @swapna5515 2 ปีที่แล้ว +5

    सकळा मासा एकदा नक्की खा मॅडम खूप टेस्टी लागतो तुम्हाला आणि स्पेशली प्रतीक दादा ला खुप आवडेल आणि सगळे व्हिडिओ सारखा हा ही vedeo खूप सुंदर from Uran Raigad

    • @anilgharat9792
      @anilgharat9792 2 ปีที่แล้ว

      Arnavi🐟🐟🐟🐟🐟🐟🐟😘😍🌼💮

  • @sanaantulay2603
    @sanaantulay2603 2 ปีที่แล้ว +6

    खूप छान ranjita.. मला सुद्धा तुला भेटायची खूप इच्छा आहे.. तुम्हाला सगळ्यांनाच..कधी माझी इच्छा पूर्ण होईल देव जाणे.. मच्छी मस्त विकलीस 😅.. जय सद्गुरु 🙏🌹

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 ปีที่แล้ว

      एक ना एक दिवस नक्की भेटू👍
      😊 जय सद्गुरू🙏

    • @sanaantulay2603
      @sanaantulay2603 2 ปีที่แล้ว

      @@CrazyFoodyRanjita खूप खूप धन्यवाद 🙏 आश्र्वस्त केल्या बद्दल.. 🌹❤️

  • @prapteesawant3289
    @prapteesawant3289 2 ปีที่แล้ว +3

    Jay sadguru Ranjita didi you are looking beautiful and cute 🥰💕 Happy Children's day Ovee

  • @vrushalimahamuni89
    @vrushalimahamuni89 2 ปีที่แล้ว

    Jay Sadguru 🙏🙏 nehmipramane video ekdam chan, Ani suvichar pan ekdam uttam ekdam arthapurna 🙏🙏

    • @travelvloumbai
      @travelvloumbai 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/93dH6hhhlaw/w-d-xo.html

  • @netradesale6476
    @netradesale6476 2 ปีที่แล้ว +2

    Amchi rajita tai tr aihech all rounder ❣️😘 khupppppppp masta love you tai 💗 jay sadguru ❤️

  • @yogitabhoye171
    @yogitabhoye171 2 ปีที่แล้ว +2

    Khup bare macchi vali chan ahea ane good morning's 🌞🌞 ovee khup cute ahea jay sadguru

  • @RuchiraAapliVandana
    @RuchiraAapliVandana 2 ปีที่แล้ว +2

    रोहन दादा सुविचार १नंबर.. रंजीता ताई खरच तू खूप ग्रेट आहेस प्रत्येक नातं खूप छान निभावते आणि मला तर तुझे व्हिडिओ खूप आवडतात❤️❤️ मच्छीवाली खूप छान 🤗 ताई तुला भेटण्याची खूप इच्छा आहे पण माहित नाही कधी भेट होईल🙂ताई तुम्ही आमच्याकडे आष्टीला या🙏🙏

  • @drishikapatucha1599
    @drishikapatucha1599 2 ปีที่แล้ว

    Ek number ranjita tahi

  • @priyankashinde110
    @priyankashinde110 2 ปีที่แล้ว +1

    Bombil maze fev aaht😍😍😍😍😘😘😘

  • @sandeepravte4954
    @sandeepravte4954 2 ปีที่แล้ว +1

    Khup Khup mast ranjita tai

  • @sheetalnaik7714
    @sheetalnaik7714 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @poojashembekar4689
    @poojashembekar4689 2 ปีที่แล้ว +1

    भारीच मच्छीवारी मला आवडली

  • @nehamanjrekar486
    @nehamanjrekar486 2 ปีที่แล้ว +3

    रंजीता बिना हेलमेट गाडी चालवु नकोस. काळजी घे. तुला बघनारा वर्ग मोठा आहे तु हेलमेट घालून त्याना पन् घालायला सांग तुझ्या विडीओ मधुन बाकी खुप् प्रेम.

  • @meghapatil8381
    @meghapatil8381 2 ปีที่แล้ว +1

    Khup mast

    • @travelvloumbai
      @travelvloumbai 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/93dH6hhhlaw/w-d-xo.html

  • @reenajacob1365
    @reenajacob1365 2 ปีที่แล้ว +1

    Hasta hua noorani chehra kali zulfe rang sunhera teri jawani toba dilruba. Dear Ranjita you are vibrant. I am 58 years old but you are Rohan are my inspiration.

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 2 ปีที่แล้ว +1

    मस्त‌ विडीओ

  • @geetadeshmukh8698
    @geetadeshmukh8698 2 ปีที่แล้ว +1

    Chhan 👍🏻👍🏻👍🏻

    • @travelvloumbai
      @travelvloumbai 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/93dH6hhhlaw/w-d-xo.html

  • @mangalshinde5613
    @mangalshinde5613 2 ปีที่แล้ว

    रंजिता ताई तुम्ही मनाने खूप छान आहे सतत असे हसत रहा

  • @Noname-gr5ih
    @Noname-gr5ih 2 ปีที่แล้ว +2

    Nice all videos i like this 👌👌👌👌👌👌👌👌

  • @satarchisarikamane5419
    @satarchisarikamane5419 2 ปีที่แล้ว +1

    जय सद्गुरु 🙏🏻🙏🏻

  • @sonalimane2364
    @sonalimane2364 2 ปีที่แล้ว +1

    Chan 👌

  • @janhavidharne9764
    @janhavidharne9764 2 ปีที่แล้ว

    Tai tumcha salon kuthe ahe boisar la ani ata kuthe shift karat ahe

  • @pradhnyajulme4339
    @pradhnyajulme4339 2 ปีที่แล้ว +1

    आजचा सुविचार फारच छान 👌👌👍

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 2 ปีที่แล้ว +1

    Khupchan machhiwali NICE BEAUTIFUL VIDEO 🙏❤👍👌

  • @sanjayudamale2748
    @sanjayudamale2748 2 ปีที่แล้ว +1

    Nice Ranjita

  • @priyankashinde110
    @priyankashinde110 2 ปีที่แล้ว +1

    Suvichar ❤️💯

  • @mayuribhagat2829
    @mayuribhagat2829 2 ปีที่แล้ว

    Khup chan👏👌

    • @travelvloumbai
      @travelvloumbai 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/93dH6hhhlaw/w-d-xo.html

  • @saipawar7101
    @saipawar7101 2 ปีที่แล้ว +2

    Good morning ovee sweet and cute girl 🍰🍧🍫🍩🍩🍟😊😊 kalcha aani aajcha video khupach chhan. Rohan dada suvichar tar ekach number aahe 👌👌manuskiche jivant udaharan mhanje tumhi Patil family aahat. All the best.🙏🙏shree swami Samarth 🙏🙏 Jay Jay swami Samarth 🙏🙏

  • @pranjalibagwe6362
    @pranjalibagwe6362 2 ปีที่แล้ว +1

    Mast majja aaliiiiiiiii ताई तू खरच छान आहे

  • @amaravachare9058
    @amaravachare9058 2 ปีที่แล้ว +1

    Naic fish selling Tai

    • @travelvloumbai
      @travelvloumbai 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/93dH6hhhlaw/w-d-xo.html

  • @nitanaike2731
    @nitanaike2731 2 ปีที่แล้ว +1

    Machiwali lay bhari

  • @balkrushnachavan7171
    @balkrushnachavan7171 2 ปีที่แล้ว +2

    मस्तच tumhi खुप चांगले आहात तुम्ही कोणाला कमी पण वाटू देत नाही.......
    आणि हेच तर मस्त असत.
    मला तुमचा अभिमान आहे ❣️

  • @mayurishinde3629
    @mayurishinde3629 2 ปีที่แล้ว +1

    Nice 👌👌🥰

  • @Banjo_Premi_Kavi
    @Banjo_Premi_Kavi 2 ปีที่แล้ว +1

    🔥🔥🔥🔥🔥

  • @prakashgupte7548
    @prakashgupte7548 2 ปีที่แล้ว +1

    आजचा सुविचार खूप सुंदर तुम्ही तो तुमच्या आचरणातुन रोज व्यक्त करताच. आणि पालघरच्या मच्छी बाजारातील नविन सुंदर मच्छीवाली तर एकदम जोरदार😘😘😘💃💃💃💃

  • @jaysujaysu9215
    @jaysujaysu9215 2 ปีที่แล้ว +1

    Very very nice vlog Tai 👌👌👍🌹

  • @manalishirke7228
    @manalishirke7228 2 ปีที่แล้ว

    खूपच स्वस्त आहे मच्छी ..खास मच्छी विकत घ्यायला पालघर ला यायला पाहिजे

    • @travelvloumbai
      @travelvloumbai 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/93dH6hhhlaw/w-d-xo.html

  • @chinmayee__uparkar7195
    @chinmayee__uparkar7195 2 ปีที่แล้ว +2

    Ranjita tai aani rohan dada ovi aani tumchi full family Ekdaa kokan mhanje sinddhudurg la ya malvan mahitiy ka...?? tar malvan madhe aalat na ki devbag la ya malvan pasun fakt 11 km la aahe plzzz ya ekdaa khup cuostmer aata diwali pasun khup full aahe aani December madhye tar khupch gardhi aste....
    Ethe tas khyup kahi aahe bagnay sarkh
    island bet...;
    Sinddhudurg killa...;
    Devbag & Malvan beach ...;
    Golden rock....;
    Sigl bet.....;
    Bhogawe beach ....;
    & Also all
    Ekdaa tumi yach sah kutumb sah paeivar plzz

  • @aishatohake728
    @aishatohake728 2 ปีที่แล้ว +1

    Happy children day sweet ovee

  • @rahulmore4344
    @rahulmore4344 2 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @poojapatil649
    @poojapatil649 2 ปีที่แล้ว +2

    Khupch sundar tai machi vikte jai sadguru 🙏👌👍

  • @kirtisawant3602
    @kirtisawant3602 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan vlog👌😘

  • @nupurborkar6819
    @nupurborkar6819 2 ปีที่แล้ว +3

    Good morning Jay Sadguru 🙏🙏

  • @prachihirevlogandshortvideo
    @prachihirevlogandshortvideo 2 ปีที่แล้ว +3

    Happy children's day to you ovee 🎉🥳🎊🎂

  • @allvideos8003
    @allvideos8003 2 ปีที่แล้ว +1

    Bro me bhi palghar me raheta hu

  • @kisanbhagat5702
    @kisanbhagat5702 2 ปีที่แล้ว +3

    जय सदगुरू ताई🙏

  • @ashwini..
    @ashwini.. 2 ปีที่แล้ว +2

    Congratulation for Facebook gift 🥳🎉🎉 तू मच्छी विकायला बसली तर लगेच संपून जाईल मच्छी 😇😇 तुझ्या गोड हसण्याकडे बघून च मच्छी घेतील सगळेजण 😇❤️❤️ ताई ❤️😇😇🤗

  • @sonalisuryavanshi4827
    @sonalisuryavanshi4827 2 ปีที่แล้ว +1

    जय सद्गुरू गुडमॉर्निंग ताई आच विडिओ खुप खुप छान होता मला मजा आली बघायला खुप मस्त वाटलं तु खुप छान दिसते ओवी पण खूप खूप छान आहे 🎓👔😖🎁😓🌹😽🤔😄🍫🍰🍬🎁🤑🙏🤔🎂😄🍭

  • @umeshraut3840
    @umeshraut3840 2 ปีที่แล้ว +1

    Happy children's day ovee

  • @ujwalahalarnkar4725
    @ujwalahalarnkar4725 2 ปีที่แล้ว +1

    Good Morning Ranjita and Patil family 💐 kalyani n you both too good .God bless you both

    • @travelvloumbai
      @travelvloumbai 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/93dH6hhhlaw/w-d-xo.html

  • @chandrkantbaikar1070
    @chandrkantbaikar1070 2 ปีที่แล้ว

    NO.1.ViDEO.🍸🐟🐟🐟🐟TAi.😃

  • @rushikeshchuri5108
    @rushikeshchuri5108 2 ปีที่แล้ว +1

    Mast Shoot kele ....!

  • @smitatuscano851
    @smitatuscano851 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan video

  • @263omsanap3
    @263omsanap3 2 ปีที่แล้ว +1

    Happy children's day ovee
    Jai sadguru

  • @manukarkaradkar4794
    @manukarkaradkar4794 2 ปีที่แล้ว +1

    जय सदगुरू रंजीता

  • @vivekdange4682
    @vivekdange4682 2 ปีที่แล้ว +1

    Ranjita tai tumche videos khup chan,ani natural astat,asech nav navin vdo dakhavat ja,tya sathi aplayla dhanyavad.

  • @Onlydipika-y4u
    @Onlydipika-y4u 2 ปีที่แล้ว +1

    Wwwww खूप मस्त ..... व्हिडीओ .... 💖💖💖Happy children's day ओवी बाळा 💖💖💖

  • @bhagyashreejadhav4369
    @bhagyashreejadhav4369 2 ปีที่แล้ว +1

    Happy children s day ovee

  • @snehalmistry6324
    @snehalmistry6324 2 ปีที่แล้ว +5

    Jay sadguru 🙏 macchi vali chaan hotti sorry pn amhi khath nhi😜 lucky people meeting u, amchi kdhi bhet honr ❤️❤️❤️

  • @satishpatil9794
    @satishpatil9794 2 ปีที่แล้ว +4

    Jay sadguru dii🥰🥰

  • @shalinikasare425
    @shalinikasare425 2 ปีที่แล้ว +1

    Chan

  • @yogitakavlekar7809
    @yogitakavlekar7809 2 ปีที่แล้ว +1

    Happy children's day dear ovee😘😘

  • @prathmeshchaudhari7179
    @prathmeshchaudhari7179 2 ปีที่แล้ว +1

    जय सद्गुरु श्री स्वामी समर्थ...🌺

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 2 ปีที่แล้ว +1

    आजचा सुविचार सुंदर पैसा कमी चालेल पण मनाची श्रीमंती भरपुर असावी आणि मच्छिवाली एकदम भारी छान व्हिडीयो नेहमीप्रमाणे

  • @Miyashkini
    @Miyashkini 2 ปีที่แล้ว +2

    Tai tu karach khup mehnati women aahe aani tuza aani rohan dada cha swabhav mala khup jast aavadto aani daada cha nehami tai tula support asto n dada n tu sarvanchi khup chagali madat kartat aani kart raha aani tu aaplya palghar chi youtuber asalyacha khup abhiman aahe✨😎❤️❤️🤝🤝✨✨✌️✌️😍😍tai ky g mi comment vedio aalya aalya karto n tu reply ny det😔😔

  • @kavitanimbalkar1762
    @kavitanimbalkar1762 2 ปีที่แล้ว +2

    Good morning. Jay Sadguru 🙏

  • @preetidhavane92
    @preetidhavane92 2 ปีที่แล้ว +1

    Ranjita tai machi vali 😄😄

    • @travelvloumbai
      @travelvloumbai 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/93dH6hhhlaw/w-d-xo.html

  • @pratikmore6822
    @pratikmore6822 2 ปีที่แล้ว +2

    Happy Children's Day ovi and prtik dada

  • @vaibhavdusane3276
    @vaibhavdusane3276 2 ปีที่แล้ว +2

    good morning tai Jai sadguru

  • @theamolvlogs6485
    @theamolvlogs6485 2 ปีที่แล้ว +1

    Chaan ranjita kaku

  • @atharvchavan7823
    @atharvchavan7823 2 ปีที่แล้ว

    👌👌

    • @travelvloumbai
      @travelvloumbai 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/93dH6hhhlaw/w-d-xo.html

  • @shekharvPatne
    @shekharvPatne 2 ปีที่แล้ว +2

    Good morning 🌅 Jay sadguru 🙏

  • @switupatil6628
    @switupatil6628 2 ปีที่แล้ว +3

    Good morning tai tujya video khup chan astat

  • @pritishinde5753
    @pritishinde5753 2 ปีที่แล้ว +1

    Hi tai

  • @renukadhuri4271
    @renukadhuri4271 2 ปีที่แล้ว +1

    आ ज चा सुविचार खुप छान आहे ताई खरच खुप छान आहात तुमचे विदिवो खुप छान अस तात

  • @varshagayakwad1417
    @varshagayakwad1417 2 ปีที่แล้ว +1

    Hiii ranjita tai jay sadguru....tumhi mala khup awadta.....tumachyakadun khup kahi shikantasarkhe aahe.....Ani tumachi family khup mast aahe......mala tumhala roj baghavese vatate....Ani me roj n chukata tumhala massage karte.

  • @Manasi_1875
    @Manasi_1875 2 ปีที่แล้ว +2

    ओवी च्या आजीला म्हणजे आमच्या लाडक्या काकूंना केळफूल ची भाजी करून दाखवायला सांगा ना रोहन...वाडा स्टाईल ... मानसी जोशी पुणे

  • @Noname-gr5ih
    @Noname-gr5ih 2 ปีที่แล้ว +3

    Good luck Ranjita Tai to you .
    .......👍👍👍👍👍👍👍👍👍👍🌺🙋‍♂️👑

  • @Noname-gr5ih
    @Noname-gr5ih 2 ปีที่แล้ว +2

    I watching Videos . So nice and fantastic each and every part of the video is awesome and nice looking wow.................( Yash kishor thakur - Mahim Bazar ) 🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 2 ปีที่แล้ว +1

    Mazi ovee beautiful. Oveeche baba suvichar beautiful. Fish kiti taji aahe. Oveechi mom very beautiful video mast.

  • @rohitkuwlekar5427
    @rohitkuwlekar5427 2 ปีที่แล้ว +1

    Happy Birthday dear bhava

  • @kalpeshrahate4171
    @kalpeshrahate4171 2 ปีที่แล้ว

    Helamet kuthe ahe helamet ghatla nahi ky jala ki mag bolaycha yachi chuki tyachi apali chuki nahi bagat manun helamet ghalaycha

  • @aryachavan7637
    @aryachavan7637 2 ปีที่แล้ว +1

    Good morning Tai
    Khup mast hota video 👌❤️
    Jay sadguru 🙏

  • @sukeshanipawar1705
    @sukeshanipawar1705 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌👌👌👌

  • @manishgondyoutube6650
    @manishgondyoutube6650 2 ปีที่แล้ว

    👍

  • @rashmipai8170
    @rashmipai8170 2 ปีที่แล้ว +1

    Congratulations ovila balakdinchya shubhechya