Prakash Ambedkar : जरांगे फॅक्टर आम्ही पूर्ण मायनस केला, एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाही...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 16

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 3 วันที่ผ่านมา +2

    ग्रेट लीडर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर

  • @rhythmearth4804
    @rhythmearth4804 วันที่ผ่านมา

    एकाच समाजाची राजकीय मक्तेदारी आहे, बाकी सगळे स्वाभिमान बाळगून सत्ते पासून वंचित.

  • @umeshmahajan3141
    @umeshmahajan3141 2 วันที่ผ่านมา

    Bala saheb ji 🎉🎉🎉🎉

  • @tusharkadam1592
    @tusharkadam1592 3 วันที่ผ่านมา +4

    वंचित बहुजन आघाडी 🎉
    काँग्रेस बीजेपी एकाच नाण्याच्या दोन बाजू
    एक सापनाथ आहे तर दुसरा नागनाथ

  • @sainathdive7283
    @sainathdive7283 2 วันที่ผ่านมา

    Only VBA

  • @liberation9773
    @liberation9773 วันที่ผ่านมา

    वंचित राज्यात 6 जागा जिंकत आहे त्या मध्ये 2 अकोला, 1 वाशीम 1 नांदेड, 1 धामणगाव अमरावती, 1 परभणी या जागा निश्चित आहे

  • @shegokarsw7885
    @shegokarsw7885 2 วันที่ผ่านมา

    VBA

  • @ArunSalve-m1v
    @ArunSalve-m1v 2 วันที่ผ่านมา

    Vba

  • @chandrakantbhosale2060
    @chandrakantbhosale2060 3 วันที่ผ่านมา

    भाजपाने हेच नॅरेटिव हरियाणा निवडणुकीत केले होते.आपण जितकी मोदीवर टिका करीत नाहीत तेवढी कांग्रेस वर करता आहात. याचा अर्थ आपण संविधान विरोधी पक्षाचे बाजूने बोलत आहात.

    • @AjayIngle-g7j
      @AjayIngle-g7j 2 วันที่ผ่านมา

      असं का काँग्रेस काय करते?bip पेक्षा जातीवाद काँग्रेस मध्ये आहे,हा nertiv नाही तर वस्तुस्थिती आहे ही काँग्रेस बदलणारा काय?घरणेशहीयतील लोकांना मागे टाकून गरीब लोकांना उमेदवारी देईल का? Sc st वर्गीकरण काय भूमिका घेत आहे तुमची संविधान वादी काँग्रेस तर 0 भूमिका घेत आहेत.हे एससी ST ले आवडल नाही आणि त्यांना फटका बसला. तु काँग्रेस ले एससी एसटी वर्गीकरण वर भूमिका ग्यायला लाव आम्ही काँग्रेस ले निवडून आणतो... नाही तर तू पण गप्प बस जे आहे ते बघत बस

    • @DharmshilRamteke
      @DharmshilRamteke วันที่ผ่านมา

      काँग्रेस कोणत्या संविधानाच्या बाजूने आहे??
      लोकसभा मध्ये इंडी आघाडी मधले पक्ष तरी सोबत लढले काय? वेस्ट बंगाल, ओरिसा वगैरे examples आहेत.

  • @NiranjanJadhav-k9g
    @NiranjanJadhav-k9g วันที่ผ่านมา

    Ata mim visra