दोन मुली आहेत 1साविला आहे सर गरीबी खातिर बाहेर आहे तर ती योजना जानार नाही का 2नंबर आहे ती 5वरशाची आहे तर हे जानार नाही का आंमाला कळवा सर र्सव डोकोमिड मारार्ट आहे
Sir he yojna sarvana ahe ka ka parat grib and shrimant ha farak kela ahe mag kay shrimant la mule nahi hot ka Tyamadhe difference ka ahe Faltu lollipop ahe
आमच्या कडे रेशन कार्ड नाही
मग आम्हाला या योजनेचा लाभ होणार की नाही
दोन मुली आहेत 1साविला आहे सर गरीबी खातिर बाहेर आहे तर ती योजना जानार नाही का 2नंबर आहे ती 5वरशाची आहे तर हे जानार नाही का आंमाला कळवा सर र्सव डोकोमिड मारार्ट आहे
अहो माझी कन्या भाग्यश्री होती ना
@@GrShetiYojna सर आमि नाही केली ती तर काय करावे लागेल सर
सर माझी मुलगी 2019 ची आहे मी कोणत्याही येवजेनेच लाभ किव्हा फ्रॉम भरलेला नाही तर मी माझा मुली साठी कोणता लाभ घेऊ शकतो कृपया सांगा सर
सर हा फार्म कोठे सबमिट करायचा
Sir server doen ahe... Etke documents have ahet ki server shivy khich hot nhi ahe
Server chalu theva.... Mudat kami server down digital india mhnt sagla digital hot ahe pan server tr chalu theva
दी 15-04-023 ची आसेल तर ती कोणता लाभ घेऊ शकते
सर हा अर्ज एप्रिल20024 मध्ये करता येईल का?
Pune shaharaat Anganwadi nahi, mag kashe apply karayche ❓
Sir Bank account Jilha madhyavarti bankech chalel ka
Sir mazi 1li mulagi 2015 aani 2ri mulagi 2019 chi ahe tr ya yojnecha labh gheta yenar ka?
माझ्या मुलींची जन्मदिनांक 12 डिसेंबर 2022 आहे तर या योजनेचा लाभ घेता येणार आहे की नाही?
नाही
Sir 3/3/2023 la मुलीला जन्म zala आहे पात्र होई ल ka
Online अर्ज करता येतो का लेक लाडकी योजनेलाआणि माझी कन्या भाग्यश्री ही योजना चालू आहे का कारण माझी पहिली मुलगी 2018चि आहे आणि दुसरी एप्रिल 2023ची आहे
अंगणवाडी सेविका यांना भेटा
मी दोन मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे यासाठी कोणती योजना आहे का...
वारे वा! बनवा बनवी बोगस सरकार 1 दिवस आधी जन्माला आलेल्या मुलीचा गुन्हा काय?
2022 me janm lene wale ladkiyon ke liye kya yojna hai
सर मुलीचा जन्म 7 एप्रिल 2022 आहे तर या योजनेसाठी अर्ज करू शकतो का
नाही
@@GrShetiYojna thank you
Namaste sar kya yah Yojana char ladkiyon ke liye bhi hai
नाही
तिसरी मुलगी आहे तिचा जन्म 31मार्च 2023 रोजी झाला लेक लाडकी योजनेचा लाभ घेता येईल का?
नाही
दोनि मुली वर ओपरीशन झाले आहे पिंज कळवा सर तुमचे उपकार खुप होतील🙏🙏🇮🇳
सर मुलीचा जन्म 25/08/2022 झाला आहे या योजनेचा लाभ घेऊ शकतो का ? येत असेल तर कसा
नाही
त्यासाठी माझी कन्या भाग्यश्री होती
@@GrShetiYojna पण व्हिडिओ मधे तर तुम्ही बोलला की माझी कन्या भाग्यश्री ही योजना बंद झाली असून ☝️
23/09/2019 चा जन्म आहे जमते का फॉर्म भरण्यासाठी
हो
जन्म दिनांक 23 सप्टेंबर 2019 चा आहे लेक लाडकी योजनेचा फॉर्म भरता येते का सर
जर 2016 ला एका मुलीच्या आणि 2019 ला दुसऱ्या मुलीचा जन्म झाल्यानंतर कुटुंब नियोजन केले असेल तर ते कुटुंब ह्या योजनेसाठी अर्ज करू शकतात का ?
नाही
आता एक मुलगा एक मुलगी आहे नंतर आता ही योजना मिळते का
सर जालना जिल्ह्यामध्ये 25% पिक विम्यासाठी कोणत्या पिकासाठी आधी सूचना काढली आहे प्लीज सांगा
हे पहा th-cam.com/video/hmy_QFix3YY/w-d-xo.html
Sir he yojna sarvana ahe ka ka parat grib and shrimant ha farak kela ahe mag kay shrimant la mule nahi hot ka Tyamadhe difference ka ahe Faltu lollipop ahe
Video avashya paha
Sir ह्याची kakad patrak konakade jama karaychi
Majhi mulgi dob 22 Feb 2023 ahe mang ti aata konti yojna patra rahil
1 janevari mahinyatil jnm aasel tar bharta yeil ka
नाही
म्हणजे १ एप्रिल २०२३ च्या अगोदर जन्माला आलेल्या मुलींसाठी ही योजना नाही
नाही माझी कन्या समृध्दी होती
Majhi mulgi dob 22 Feb 2023 ahe mang ti aata konti yojna patra rahil
First view first like 👍
माझी मुलगी एप्रिल 2023 ची आहे तर तिचा अर्ज करताना ती 8-9 महिन्याच्याची असेल तर बोनाफाईड कुठून देणार
पहिल्या लाभासाठी लागत नाही हो दादा
Kutumb niyojan certificate lagel ka... First girl sathi
व्हिडिओ अवश्य पाहा तिसऱ्या हप्ता साठी
Safed reshan kard asel tr nahi milnar ka
Kdhi prayant bharta yenar from
2 एप्रिल २०२१ चा जन्म आहे चालत का
सर नमो चा हप्ता आला नाही पी एम किसान चे पैसे हमेशा येत होती नमो चा हप्ता येण्यासाठी काय करावे लागेल
th-cam.com/users/liveg32QGb-tCzo?feature=share
जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते असल्यास तेथे जाऊन चेक करा
1 एप्रिल 2017 च्या जन्म झाला असेल तर चालणार आहे का?
31 march 2023 रोजी जन्म झालेला मुलीला या योजनेचा लाभ मिळणार नाही का?
नाही
2013 ला जन्म झालं असेल तर ही योजना घेता येतं का
नाही
11/ 3 /2023 chalel ka sir
सर, मी कुसुम सोलर चा फार्म भरला आहे, पण OTP नाय येत. उपाय सांगा.
Mo. no. chukicha takla asel tumhi check kara kivva mag kusum login as google takun forget password kivva mag resend username password kara..
सर cm Kisan cha हप्ता आला नाही
पात्र असाल तर येईल
th-cam.com/users/liveg32QGb-tCzo?feature=share
नांदेड जिल्ह्या 2023 चा पिक विमा कीती तारखेला मिळेल तुम्ही नांदेड जिल्ह्या पिक विमा मंजुर झाला आसा व्हिडिओ बनवला होता
Ha arj kuthe karacha sir
अंगणवाडी मध्ये व्हिडिओ अवश्य पहा याच माहितीचा आहे
35 बी एच पेक्षा जास्त ट्रॅक्टर चलीत 15 एच मळणी यंत्रासाठी कोनत्या बाबीला अर्ज करु .१)बहूपीक मळणी यंत्र प्रती तास ४टनापेक्षा जास्त . २)बहुपीक मळणी यंत्र ४टनापेक्षा कमी . ३) मळणी यंत्र प्रती तास ४टनापेक्षा जास्त. ४) मळणी यंत्र प्रती तास ४टनापेक्षा कमी.
तुम्हाला कोणत हवय त्यासाठी करा सर्व आहेत
Sr mala 2 मुली.1मुलगा आहे होईल का
सर मुलीचे वयआता 15 वर्षे असेलतर
नाही ओ मुलगी 1 एप्रिल 2023 नंतर जन्मली असली पाहिजे...
First View
सर मुलीचा जन्म 10-12-2022 ला झाला आहे चालेल का
नाही त्यासाठी माझी कन्या भाग्यश्री होती
6 फेब्रुवारी 2023 ला जन्म झाला आहे ते जमतय का साहेब
नाही
20-3_2023 चा जन्म आहे जमेल काय
29 Jan 2022 la jamte ka sir
हा फॉर्म online भरता येत नाही का सर
हो ते अंगणवाडी सेविका भरतील
10 जानेवारी 2023
1 April 2023 aghodar jalmleya mulila
माझी कन्या भाग्यश्री होती ना दादा
सर माझ्या मुलीच जन्म 19/09/2013 तर आम्ही फार्म भरू शकतो का
Hii sir
मुलगी तिसरी ला असेल तर भरू शकत नाही का
जुळी असेल तर हो sepret नाही
1 April 2023 nntr birth zalela mulich sati hi yojna rahil n
हो