मनोज जरांगे पाटील सर्वांना सोबत घेऊन चालतात.. आम्ही खंबीर पाठीशी.. मुस्लिम तरूणांच्या प्रतिक्रिया..!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
  • मनोज जरांगे पाटील सर्वांना सोबत घेऊन चालतात.. आम्ही खंबीर पाठीशी.. मुस्लिम तरूणांच्या प्रतिक्रिया..!
    #kolhapur #manojjarangepatillive #manojjarangepatil #marathareservation

ความคิดเห็น • 167

  • @user-ce5ju9nv9o
    @user-ce5ju9nv9o หลายเดือนก่อน +10

    महाराष्ट्रातील सर्व मुस्लिम मावळ्यांना माझा मनापासून जय शिवराय मराठा मुस्लिम एकी बघून काही लोकांच्या पोटात दुखत आहे त्याच्याशी आपल्याला काही संबंध नाही आपण मनोज दादा जरांगे पाटील यांना साथ देऊन आपले आरक्षणाची कामे मार्गी लावून घ्यावी जय शिवराय भावांनो

  • @user-rk6dc1it3i
    @user-rk6dc1it3i หลายเดือนก่อน +11

    सर्व मुस्लिम बांधवांचे आभार मानतो

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 หลายเดือนก่อน +8

    ❤❤दगड जरी उभा केला तरी मी त्यालाच मतदान करणार हे माझे वचन आहे आणि ते मी पूर्ण करणारच ❤❤ आदरणिय श्री मनोज दादा जिंदाबाद

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 หลายเดือนก่อน +7

    गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील...... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal หลายเดือนก่อน +9

    सर्व मुस्लिम समाजाने सर्व मराठ्यांच्या वतीने लाख लाख आभार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

    • @bhagwatmunjale2194
      @bhagwatmunjale2194 หลายเดือนก่อน +1

      जय जिजाऊ जय मुस्लिम

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 หลายเดือนก่อน +11

    मुस्लिम बांधवांचे मानावे तेवढे आभार कमी आहे.
    जरांगे पाटील यांच्या पाठीमागे सर्व बहुजन समाज आहे.

  • @nirmalajadhav998
    @nirmalajadhav998 หลายเดือนก่อน +5

    खूप खूप धन्यवाद मुस्लिम बांधवानो ततुम्हाला मानाचा मुजरा एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @AppaJagtap-z6w
    @AppaJagtap-z6w หลายเดือนก่อน +8

    मुस्लिम समाजाची हार्दिक अभिनंदन

  • @gokulwankhedepatil2683
    @gokulwankhedepatil2683 หลายเดือนก่อน +8

    वा धन्यवाद मुस्लीम बाधवानो आसे मनोज जरागे पाटला सोबत सर्व समाजान राहाव हिच सर्व समाजाला आमची गरीब समाजाची नब्र विनती आहे जे मनोज जरागे पाटील जे सर्व गरीब समाज माहाराष्ट

    • @user-so2wt3kj8r
      @user-so2wt3kj8r หลายเดือนก่อน

      हम आपके है कौन ?
      चाहते !

  • @dattaadabe1491
    @dattaadabe1491 หลายเดือนก่อน +6

    खुप खुप धन्यवाद मुस्लिम समाज बांधवांनी साथ् दिली आहे मराठा समाज जरूर लक्षात ठेवल्ं

  • @balchandkale9899
    @balchandkale9899 หลายเดือนก่อน +5

    मेरे मुस्लिम भाई ने माननीय श्री जरागेपाटिल ईनको समर्थन किया है मैं उनको कोटी कोटी सलाम करता हुं धन्यवाद जी

  • @user-ml5ei9yz8x
    @user-ml5ei9yz8x หลายเดือนก่อน +7

    सर्व समाजाचे आभार. हिंदू मुस्लिम भाई भाई.

  • @bapuravmahagovind2887
    @bapuravmahagovind2887 หลายเดือนก่อน +10

    मुस्लिम समाजाचे आभार

  • @dipaknikam7150
    @dipaknikam7150 หลายเดือนก่อน +6

    मुस्लिम बांधवांचे मनापासून आभार 🙏🏻

  • @sureshroman498
    @sureshroman498 หลายเดือนก่อน +6

    मुस्लिम समाज यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन एकच नेता मनोज जरांगे पाटील

  • @prakashbhosale1621
    @prakashbhosale1621 หลายเดือนก่อน +6

    मुस्लिम समाजाच्या सर्व बांधवांना मराठा समाजाच्या वतीने आभारी आहे.असेच मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहून सहकार्य करावे अशी विनंती आहे.एक मराठा लाख मराठा,एक मुसलमान लाख मुसलमान

  • @user-jv4tf8ev1u
    @user-jv4tf8ev1u หลายเดือนก่อน +5

    मुस्लिम मावळेचे मनापासून आभार अशीच एकी कायमस्वरूपी आपण ठेवून एकमेकांना सहकार्य करु जय जिजाऊ जय शिवराय.

  • @dattadhaygude3891
    @dattadhaygude3891 หลายเดือนก่อน +7

    मिडीया बांधवांचे खुप खुप आभार तसेच मुस्लीम बांधवाचे पन खुप खुप आभार🎉

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 หลายเดือนก่อน +6

    छत्रपतींचा आदर्श... राज्य भोसले यांचे नव्हे तर सर्वसामान्य रयतेचे... 18 पगड जातीचे हा विचार छत्रपतींचा.. जो की मनोज दादा जरांगे पाटील... अमलात आणत आहेत...😢😮😢😮😢❤❤

  • @a.s.4774
    @a.s.4774 หลายเดือนก่อน +7

    मुस्लिम भावांच अभिनंदन

  • @panditbhingle4926
    @panditbhingle4926 หลายเดือนก่อน +5

    , जय शिवराय एक मराठा कोटी मराठा मनोज दादा जरांगे पाटील आप आगे बढो हम आपके साथ है.

  • @aniljagadale6907
    @aniljagadale6907 หลายเดือนก่อน +6

    मुस्लिम भाई धन्यवाद ❤❤❤

  • @user-di4rx2rw6q
    @user-di4rx2rw6q หลายเดือนก่อน +4

    परभणी ग्रामीण ठोळा .गावकर्या तर्फे आपल्या वीचाराचे वीवेक बुध्दीचे स्वागत. अभिनंदन. कार्याला.सलाम. नमस्कार. आदाब. तरून भाई.

  • @udhavpawde1571
    @udhavpawde1571 หลายเดือนก่อน +6

    धन्यवाद भाऊ

  • @gajananjadhav4931
    @gajananjadhav4931 หลายเดือนก่อน +6

    सर्व मुस्लिम मावळ्यांचे मनापासून आभार

  • @pushpatherise4827
    @pushpatherise4827 หลายเดือนก่อน +7

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे

  • @digambarmadhekar4405
    @digambarmadhekar4405 หลายเดือนก่อน +7

    मुस्लिम बांधव आपले विचार खरच छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या विचारांचे आहेत. मित्रांनो महाराष्ट्रात संपूर्ण गोरगरीब जातीधर्मातील जनता एक व्हा व आपले राज्य भ्रष्टाचार मुक्त करा हिच विनंती.

    • @uddhavmarkad5347
      @uddhavmarkad5347 หลายเดือนก่อน

      होय चांगले वैशिष्टे आहे मुसलमानाचे

    • @uddhavmarkad5347
      @uddhavmarkad5347 หลายเดือนก่อน

      प्रत्येक मराठ्यांनी एक मुसलमान घरी येऊन जावा

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 หลายเดือนก่อน +5

    सर्व मुस्लिम बांधवांचे आभार 🙏🙏

  • @rajuahire7721
    @rajuahire7721 หลายเดือนก่อน +5

    भाई आभारी आहे

  • @marotikadam8730
    @marotikadam8730 หลายเดือนก่อน +7

    मुस्लिम बांधवाना मराठा समाज कधीच विसरनार नाही मराठा समाज बांधवाना ओबीसी आरक्षण साठी साथ दिली तसीच साथ मराठा समाज बांधवानी मुस्लिम बांधवाना आपण साथ दिली पाहिजे कारण आज काल फक्त लोक मागिल इतिहास काढतात माझ्या मुस्लिम बांधवाना आपण साथ दिली पाहिजे

  • @markaddaji9016
    @markaddaji9016 หลายเดือนก่อน +5

    छान मराठी बोलतात कोल्हापूरकर🎉

  • @sunilkakde1345
    @sunilkakde1345 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद कोल्हापूरकर

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg หลายเดือนก่อน +4

    मुस्लिम समाज तुमच्या आम्ही काई पण.. धन्यवाद बंधुंनो
    मराठा 🔥

  • @HappyArmadillo-kd6uq
    @HappyArmadillo-kd6uq หลายเดือนก่อน +3

    मीडियाच्या बांधवांचे खूप धन्यवाद एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे दादांना मानाचा जय शिवराय सर्व समाजाला कळकळीची विनंती आहे मनोज जरांगे दादांना खंबीरपणे साथ द्या एक मराठा कोटी मराठा

  • @dattatraybhosale268
    @dattatraybhosale268 หลายเดือนก่อน +4

    मुस्लिम भाई सलाम

  • @bhagwatmunjale2194
    @bhagwatmunjale2194 หลายเดือนก่อน +5

    जय जिजाऊ जय शिवराय जय मुस्लिम

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 หลายเดือนก่อน +7

    एक लढा आरक्षणासाठी मुस्लिम, मराठा ईतर

  • @bapuravmahagovind2887
    @bapuravmahagovind2887 หลายเดือนก่อน +6

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🙏

  • @bibhishanjadhav7120
    @bibhishanjadhav7120 หลายเดือนก่อน +9

    धन्यवाद मुसलमान बंधूंनो

  • @ParmeshwarAutade
    @ParmeshwarAutade หลายเดือนก่อน +4

    काय वैशिष्ट्य आहे बघा प्रत्येक जिल्ह्यात शांतता रॅली च्या ठिकाणी मुस्लिम बांधवाकडून मनोज दादा जरांगे पाटलांच स्वागत होत आहे

  • @dnyandeolamkhade4687
    @dnyandeolamkhade4687 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद भाऊ आशिच साथ द्यावी एक मराठा कोटी मराठा

  • @SunilSolunke-vl3mv
    @SunilSolunke-vl3mv หลายเดือนก่อน +6

    मुस्लिम बांधव धन्यवाद

  • @HappyArmadillo-kd6uq
    @HappyArmadillo-kd6uq หลายเดือนก่อน +3

    अभिनंदन मुस्लिम बांधवांचे दादांना खंबीरपणे साथ देतात मनोज जरांगे दादा यांना एकजुटीचा नारा आखून दिला 18 पगड जातींनी जय जिजाऊ जय शिवराय

  • @user-hf6ri4kc5p
    @user-hf6ri4kc5p หลายเดือนก่อน +3

    आम्ही मराठे सदैव मनोज दादा जंरागे पाटील समर्थक एक मराठा कोटी मराठा

  • @ParmeshwarAutade
    @ParmeshwarAutade หลายเดือนก่อน +4

    ग्रेट मुस्लिम बांधवानो

  • @balasahebshelar9199
    @balasahebshelar9199 หลายเดือนก่อน +3

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श प्रमाणे वागणारे मनोज दादा जरांगे पाटील यांचा आदर्श छत्रपती यांच्या वंशज उदयनराजे भोसले यांनी घेतला पाहिजे जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील

  • @nakushapatil6392
    @nakushapatil6392 หลายเดือนก่อน +4

    मुस्लिम बांधवांनो धन्यवाद

  • @aaradhyalakhe5753
    @aaradhyalakhe5753 หลายเดือนก่อน +3

    Khup chan dada AK maratha coti maratha ❤❤❤❤🎉

  • @MahendraMore-fz3rg
    @MahendraMore-fz3rg หลายเดือนก่อน +4

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @DattaGaldhar-gl3jy
    @DattaGaldhar-gl3jy หลายเดือนก่อน +3

    मराठ्यांना मुस्लिम बांधवांकडून आदर्श घ्या 🎉🎉🎉🎉

  • @balasahebkirdepatil7275
    @balasahebkirdepatil7275 หลายเดือนก่อน +5

    म्हणूनचं सर्वाचे दुखयला लागले दादा म्हणतील तेच खरे

  • @Vaibhavausarmal4849
    @Vaibhavausarmal4849 หลายเดือนก่อน +4

    लढेगे और जितेगे हम सब जरांगे

  • @sunilkakde1345
    @sunilkakde1345 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद कोल्हापूर

  • @user-fi3zb2lz3c
    @user-fi3zb2lz3c หลายเดือนก่อน +3

    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @user-rb2sq1fc3x
    @user-rb2sq1fc3x หลายเดือนก่อน +4

    तुमचे खुप खुप आभार ❤❤

  • @user-fl1vi4mw4p
    @user-fl1vi4mw4p หลายเดือนก่อน +4

    मुस्लिम भाई धन्यवाद

  • @user-ho4ff4wz5s
    @user-ho4ff4wz5s หลายเดือนก่อน +4

    तुमचे खुप खुप धन्यवाद

  • @examlogic1309
    @examlogic1309 หลายเดือนก่อน +4

    दादा म्हणतील तेच करू मात्र अपक्ष उमेदवार नको... एकतर पक्ष काढून उमेदवार द्या किंवा सरळ "प्रहार आणि स्वराज्य" पक्षाला पाठिंबा द्या...महायुती आणि महाविकास आघाडी नकोच.. तसेच अपक्ष खेळ नको अन्यथा सगळी मेहनत वाया जाणार.. 🚩🙏🚩

  • @Vaibhavausarmal4849
    @Vaibhavausarmal4849 หลายเดือนก่อน +4

    हिंदू मुस्लिम हम सब भाई भाई

  • @bhagawanchorage4644
    @bhagawanchorage4644 หลายเดือนก่อน +5

    मूंसलीम बांदवानो आभार धन्यवाद ऐक मराठा लाख मराठा

  • @ashoksurwase6670
    @ashoksurwase6670 หลายเดือนก่อน +3

    आमचे लाडके बंधू मराठा मुस्लिम एक आहे रक्तात फक्त भगवाच आहे आशीर्वाद द्या भावांनो आपण सगळे येत आहोत फक्त मोदी अमित शहा विरोधात आहेत ह्यांना आपला महाराष्ट्र समजला पाहिजे

  • @vasantkank9670
    @vasantkank9670 หลายเดือนก่อน +3

    एक मराठा लाख मराठा मराठायोद्या जरांगे दादा ❤️❤️❤️❤️

  • @GaneshLonkar-l8r
    @GaneshLonkar-l8r หลายเดือนก่อน +2

    अभिनंदन तुमचं

  • @ganeshwahatule5528
    @ganeshwahatule5528 หลายเดือนก่อน +5

    भाऊ तुझी मराठी भाषा baghun far samadhan watle

  • @rajendrapatil945
    @rajendrapatil945 หลายเดือนก่อน +5

    सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन कितीही कौतुक केल तरी अपूर्ण याला म्हणतात माणुसकी

  • @indrajitkhating8243
    @indrajitkhating8243 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद.... तुम्हचे..... येणाऱ्या काळात सर्व समाजाना न्याय मिळणार दादांना साथ दिली तर नक्कीच बदल होणार.....

  • @namratasawant6789
    @namratasawant6789 หลายเดือนก่อน +1

    मानलं भावा तुम्हाला❤❤❤❤❤

  • @pitamberbhosale1608
    @pitamberbhosale1608 หลายเดือนก่อน +3

    Manoj dada Jarange Patil❤

  • @SandipNaikal
    @SandipNaikal 9 วันที่ผ่านมา +2

    मुस्लिम समाजाचे आभार 🎉

  • @TukaramRaner
    @TukaramRaner หลายเดือนก่อน +3

    किती शुद्ध भाषा भावा.

  • @sureshdabhekar5716
    @sureshdabhekar5716 หลายเดือนก่อน +3

    एक मराठा कोटी मराठा

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 หลายเดือนก่อน +2

    बहुजन समाजासाठी लढणारा नेता

  • @ShankarTakale-kv5hx
    @ShankarTakale-kv5hx หลายเดือนก่อน +2

    वा खूप छान प्रत्येक समाजांचा एक उमेदवार द्यावा येत्या विधानसभा निवडणुकीत सत्ता धारकांना दाखवून दिले पाहिजे समाज काय करू शकतो

  • @santoshregude7618
    @santoshregude7618 หลายเดือนก่อน +2

    सर्वांनी डोळे उघडुन सर्वांनी पहावे हे कुठलेही चॅनल दाखवणार नाही.राजकारणी समाजा समाजात वाद पेटवू पहात आहे.
    काय शब्द आहेत कोल्हापूर मुस्लिम बांधवांचे ...

    • @surajinamdar1999
      @surajinamdar1999 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर

  • @krishnabhosale4025
    @krishnabhosale4025 หลายเดือนก่อน +3

    #मनोज_दादा_जरांगे_पाटील_🔥💪🚩

  • @balchandkale9899
    @balchandkale9899 หลายเดือนก่อน +2

    येत्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम भाई आणि दलित भाऊ आणि धनगर समाज यांना उमेदवार म्हणून घोषित करावे असे माझी मनोज दादा यांना विनंती आहेत धन्यवाद जी

    • @mahadevmane9333
      @mahadevmane9333 หลายเดือนก่อน

      100% दिलें जाणार आहेत

    • @uddhavmarkad5347
      @uddhavmarkad5347 หลายเดือนก่อน

      घरी घेऊन जावे

  • @Shivaveirr
    @Shivaveirr หลายเดือนก่อน +2

    Shrvshmaj manoj data Patil sarv shmaaj paatishi aahe Jarange pa❤❤❤❤❤❤❤❤

  • @PurushottamKale-cn1qz
    @PurushottamKale-cn1qz หลายเดือนก่อน +1

    मराठा मुस्लिम समाज जर एक झाले तर सरकार आणि विरोधी एकच आहे हे लक्षात आले आहे

  • @ashoksurwase6670
    @ashoksurwase6670 หลายเดือนก่อน +4

    देवेंद्र फडणवीस जरा काळजी घ्या मुस्लिम मराठा एकच आहे आमचा संघर्ष एकदा मनोज जहांगीर दादा नाद करायचा पण मनोज दादा चा करायचा नाही एक मराठा कोटी मराठा फक्त महाराष्ट्रात ढाण्या वाघाचीच हवा

  • @sopanraobhokre6334
    @sopanraobhokre6334 หลายเดือนก่อน +2

    शत शत नमन भावांनो💪💪👌👌🙏🙏

  • @meenashinde7183
    @meenashinde7183 หลายเดือนก่อน +1

    भाई जनो तुम बहोत अच्छा काम कर रहे हो सत्य का साथ कभीभी काम आएगा मनोज दादा हम सब साथ साथ है

  • @panditgaikwad6318
    @panditgaikwad6318 หลายเดือนก่อน +1

    Very nice Dada ❤

  • @dhepesantosh4867
    @dhepesantosh4867 หลายเดือนก่อน +1

    Great brother

  • @kailasanap9282
    @kailasanap9282 หลายเดือนก่อน +1

    इतिहास साक्षी आहे, जो पुढे जाईल तो मागच्या ना धोका देणार,

  • @parajiubale7040
    @parajiubale7040 หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय

  • @shahajidesai247
    @shahajidesai247 หลายเดือนก่อน +3

    Thanks

  • @NakushaPatil-tp3im
    @NakushaPatil-tp3im หลายเดือนก่อน +2

    एक मराठा लाख मराठा

  • @ManeKaLyan-ei2jj
    @ManeKaLyan-ei2jj หลายเดือนก่อน +2

    जरागे पाटील जिंदाबाद

  • @NavnathSable-rb6pg
    @NavnathSable-rb6pg 28 วันที่ผ่านมา +4

    या मुस्लिम भावांनी एकदम बरोबर टिप्पणी केलेली आहे एक मराठा लाख मराठा

    • @Nilu750
      @Nilu750 21 วันที่ผ่านมา

      Adam seeker, ex muslim sahil, sameer, sachwala, sajid imam, Quranwala, apostate prophet, SANATAN SAMIKSHA, HEATED DEBATES, SATYA SANATAN, Gems of Christianity 🌵🌵🌵🌵🌵😢😢🎉🎉

  • @vaibhavdeshmukh9292
    @vaibhavdeshmukh9292 29 วันที่ผ่านมา +1

    Nice 👍

  • @tanajipatil5671
    @tanajipatil5671 หลายเดือนก่อน +2

    ❤bhahijan🎉

  • @vinayakraorane8650
    @vinayakraorane8650 หลายเดือนก่อน +2

    Muslim bhadvach Hardik Abinadan❤❤❤❤❤🎉

  • @dattadhaygude3891
    @dattadhaygude3891 หลายเดือนก่อน +1

    सर्वाना जय शिवराय🎉

  • @MahadevZinjan
    @MahadevZinjan หลายเดือนก่อน +5

    मुस्लिम बांधवांचे धन्यवाद

    • @rajebhaujadhav8067
      @rajebhaujadhav8067 หลายเดือนก่อน

      मुस्लिम बांधवांचे आभार. 🌷🌷

  • @SatishPatil-wx2gs
    @SatishPatil-wx2gs หลายเดือนก่อน +1

    Thanks bhae

  • @marutijagtap781
    @marutijagtap781 หลายเดือนก่อน

    मानलं भावानो तुम्हालाच वारणा परीसर धन्यवाद

  • @dhalemadhav4481
    @dhalemadhav4481 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤❤❤

  • @drkirankatke4740
    @drkirankatke4740 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @RushiPatil888
    @RushiPatil888 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा क्रांती

  • @tawarbandu6318
    @tawarbandu6318 หลายเดือนก่อน +4

    आता एक साथ देऊन पुन्हा आपल्या महाराष्ट्रात शिवरायांची शिवशाही आणू ..👍💪👍

    • @Nilu750
      @Nilu750 21 วันที่ผ่านมา

      Adam seeker, ex muslim sahil, sameer, sachwala, sajid imam, Quranwala, apostate prophet, SANATAN SAMIKSHA, HEATED DEBATES, SATYA SANATAN, Gems of Christianity 🌵🌵🌵🌵🌵😢😢🎉🎉