कुंदा ताई कोटी कोटी प्रणाम आपणास मी माजी सैनिक अशोक आत्माराम हावळे बालाघाट डोंगराच्या कुशीत असलेले मांडवखेल हे गाव मांडवखेल घोंगडी बैठकीचे फार उत्कृष्ट असे विश्लेषण करूण महाराष्ट्रातील तमाम सकल गरजवंत मराठा समाजाला जागृत करण्याचे काम आपण प्रांजळपणे करत आहेत त्याबद्दल आपले अभिनंदन आहे जय जिजाऊ जय शिवराय 💐💐🙏🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा सोबत आहोत सर कुठलीही वेळ आली तरी पाटलाची पाट राकन करू आणि ताईचे मनापासून आभार एक मराठा कोठी मराठा मु बेलवाडी पो पिंपळनेर ता जि बिड
मराठा समाज आणि धनगर समाज हे दोन समाज कधी वेगळे होऊ शकत नाहीत राजकारण्यांनी कितीही प्रयत्न केला तरी पण मनोज दादा धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी वेळोवेळी धनगर बांधवांना आव्हान करतात मराठ्यांच्या सोबत राहा तुम्हाला पण आरक्षण मिळेल जय शिवराय
आपला आम्हास सार्थ अभिमान आहे,ताई,जय शिवराय
खूप खूप धन्यवाद.. जय जिजाऊ जय शिवराय.. एक मराठा कोटी मराठा.. श्री संत गजानन महाराज शेगांव बुलढाणा..
❤लढेंगे जितेंगे हम सब जरानगे
धन्यवाद काळे ताई
खरच ताई the great Maratha
धनगर समाज मराठा समाज एकत्र येऊन प्रस्थापितांना उलथून टाकून देऊ
Awesome ❤
कुंदा ताई कोटी कोटी प्रणाम आपणास मी माजी सैनिक अशोक आत्माराम हावळे बालाघाट डोंगराच्या कुशीत असलेले मांडवखेल हे गाव मांडवखेल
घोंगडी बैठकीचे फार उत्कृष्ट असे विश्लेषण करूण महाराष्ट्रातील तमाम सकल गरजवंत मराठा समाजाला जागृत करण्याचे काम आपण प्रांजळपणे करत आहेत त्याबद्दल आपले अभिनंदन आहे
जय जिजाऊ जय शिवराय 💐💐🙏🙏🙏
बाळुमामा ना नमन
धन्यवाद!
धन्यवाद ताई
मूर्ख लोक फडनविस सोबत आणि हुशार गरवत जेनता जरागे दादा सोबत ❤❤
एक मराठा कोटी मराठा
धन्यवाद ताई खूपच छान
जय शिवराय 🙏
अभिनंदन ताई
पुणे येथे दादांची घोंगडी बैठक होणार आहे
राजा राऊत बघ जरा समाजाच प्रेम
धन्यवाद ताई तसेच धन्यवाद धनगर बांधवांचे
जय जिजाऊ जय शिवराय ताई
Great Tai 👌🚩manoj dada tum aage bado hum tumhare saath he🚩🚩💪🏻
Ek maratha lakh maratha
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा सोबत आहोत सर कुठलीही वेळ आली तरी पाटलाची पाट राकन करू आणि ताईचे मनापासून आभार एक मराठा कोठी मराठा मु बेलवाडी पो पिंपळनेर ता जि बिड
मराठा समाज आणि धनगर समाज हे दोन समाज कधी वेगळे होऊ शकत नाहीत राजकारण्यांनी कितीही प्रयत्न केला तरी पण मनोज दादा धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी वेळोवेळी धनगर बांधवांना आव्हान करतात मराठ्यांच्या सोबत राहा तुम्हाला पण आरक्षण मिळेल जय शिवराय
Only Jarange patil ❤
कुंदा ताईंना मनापासून खूप खूप धन्यवाद😊
ताई तुमचे आभिनंदन
रियलिटी वेगली आहे धनगर आणि मराठा बांधव एकमेकां विषयी चांगले आहेत चार मुंडके बिघडले म्हणजे सर्व समाज बिघडला आस नाही 🙏🚩
खरच कूदांताई पाटलांच अभीनंदन अभीनंदन अभीनंदन
Only manoja dada jarange patil
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 💐 💐💐🙏🙏🙏
लडेंगे जीतेंगे हम सब जारांगे 🚩🇮🇳🙏
Ak maratha lakha maratha
आम्हाला आपला सार्थ अभिमान वाटतो कुंदाताई
खूप छान ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ताईसाहेब धन्य आहोत 😊
Ek maratha lakh maratha ❤
Kharach, ghongdi mule Dhangar aani Maratha samajachi nal judnar aahe, ghongdi nischitch shubh aahe. June te sone.
अभिनंदन ताई तुमचा अभिनंदन