Pune Gangster Gaja Marne : गजा मारणेनेही हात जोडले, पुणे आयुक्त Amitesh Kumar यांचा गुंडांना दम

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 371

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 10 หลายเดือนก่อน +231

    असे पोलीस अधिकाऱ्यांची महाराष्ट्राला गरज आहे
    महाराष्ट्रातील जनता आपली आणि पुणे पोलिसांची आभारी आहोत
    धन्यवाद सर

    • @abhiii777
      @abhiii777 3 หลายเดือนก่อน +2

      हफ्ते पोहोचले नाही की अशे स्टंट करावे लागतात.

    • @uberdriver9877
      @uberdriver9877 2 หลายเดือนก่อน

      Natak hai :(

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 10 หลายเดือนก่อน +626

    JCB लावा अनी घर संपत्ती पाडा.. गुडांन सोबत अजित पवार ला पण दम दया कमिशनर साहेब

    • @infinity2travel
      @infinity2travel 10 หลายเดือนก่อน +13

      Police cha power nai tyo ghar padnycha

    • @sumit06lad
      @sumit06lad 10 หลายเดือนก่อน

      नेत्यांनी पाळलेली कुत्री आहेत ही!

    • @nikhilbhosale8279
      @nikhilbhosale8279 10 หลายเดือนก่อน +15

      Arey natka suru aahe sagli ......Nilesh ghaiwal sobat eknath shinde Kiva koni hi mantri photo viral jau deil ka ....ata eknath sindey la side line karun Fadanvis sahebannna anaycha aahe CM padi...Ani deputy CM Ajit Pawar .

    • @Renaissance861
      @Renaissance861 10 หลายเดือนก่อน

      अजित पवार ला पोलीस दम देणार 😂 अरे तो त्यांना घरगड्या सारखा वागवतो. तुला काही माहीत नाही असं दिसतंय. ही सगळी नाटकं असतात

    • @kshitijadeshpande8739
      @kshitijadeshpande8739 8 หลายเดือนก่อน

      U. P. सारखे सरकार पाहिजे. त्या CM ने हेच केले होते.

  • @ayeshashaikh4422
    @ayeshashaikh4422 10 หลายเดือนก่อน +223

    पुणे हे गुडगिरी चे माहेर घर बनत चाले आहे खुप आभार आयुक्ताचे हे गोष्ट लक्षात घेतली हि परेड केली

  • @Janhitartha
    @Janhitartha 10 หลายเดือนก่อน +162

    दोन मिनिट वाटलं पिक्चर ची शूटिंग सुरू आहे आता डायरेक्टर बोलेल.... कट कट कट....काय मस्त शोट झाला वेरी good.....😂

  • @haridasbankar2490
    @haridasbankar2490 10 หลายเดือนก่อน +149

    Great work
    Pranam sir

  • @itsGMT
    @itsGMT 10 หลายเดือนก่อน +93

    छत्रपती संभाजीनगर मध्ये आम्ही अमितेश कुमार साहेबांची गुंड-राजकारण्यांमध्ये भीती बघितली आहे. ग्रेट साहेब 👌🏼👍🏻

    • @Renaissance861
      @Renaissance861 10 หลายเดือนก่อน +4

      अमरावती मध्ये आमच्या लै पैसा छापला अमितेश ने 😂

    • @Artss-i2t
      @Artss-i2t 10 หลายเดือนก่อน +2

      भावा लयच दहशत आहे त्याची ,,, काल पुण्यात बघितली आम्ही 🤣
      शेपूट घालून बसलेला काल 🤭😂

    • @Irfanshaikh-tf3zq
      @Irfanshaikh-tf3zq 3 หลายเดือนก่อน

      Aurangabad bol chinalchya

    • @itsGMT
      @itsGMT 3 หลายเดือนก่อน +4

      @@Irfanshaikh-tf3zq घरी तुझ्या आई ला छिनाल म्हणतो... वा 👌🏼 छान संस्कार दिलेत तुझ्या मातेने. 😁 धन्य ती माता

    • @Irfanshaikh-tf3zq
      @Irfanshaikh-tf3zq 3 หลายเดือนก่อน

      @@itsGMT Tuzya bahinila pathv pucchi varche kes kaapun tila banvto chinaal ani randi Aai zhavadya

  • @madhukarthakare8666
    @madhukarthakare8666 10 หลายเดือนก่อน +15

    धन्यवाद सर अशीच कामगीरी करा गुंडांना ठिकान्यावर आणा पुढील कामासाठी शुभेच्छा

  • @swapnilpandhare9657
    @swapnilpandhare9657 10 หลายเดือนก่อน +122

    हे सगळे गुन्हे करून बसलेत आणी आता त्यांना फोडायचे सोडून विनवणी करून सांगतात. शाळेंत कस शिक्षक सांगतात ना मुलांनो नीट अभ्यास करा म्हणून तसाच प्रकार दिसला

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 10 หลายเดือนก่อน

      😅

    • @ashokmasurkar7814
      @ashokmasurkar7814 10 หลายเดือนก่อน

      😊😊

    • @ashokmasurkar7814
      @ashokmasurkar7814 10 หลายเดือนก่อน

      येणार्या निवडणूकीत कुणाकुणाचा कसा फायदा करून घेता येईल म्हणून सरकार ची चाचपणी असेल.

  • @Sharadshingade9850
    @Sharadshingade9850 10 หลายเดือนก่อน +86

    यांना सरळ गोळ्या घाला ना..खूप लोकसंख्या आहे आपली ..कचरा साफ करा.. दुसऱ्यांचा हक्क हिसकावून घेणारी ही बांडगुळे समाप्त करा.

  • @AmirKhan-qn5wo
    @AmirKhan-qn5wo 10 หลายเดือนก่อน +2

    अमितेश कुमार सर तुमच्या कामाला सलाम खूप छान पद्धतीने ह्या गुंड्यांना धडा शिकवला, ह्यांना प्रत्येक 6महिन्यांनी बोलवा सगळे नियंत्रण मद्धे येईल ही नम्र विनंती 🙏

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz 10 หลายเดือนก่อน +13

    गुन्हेगार हा जन्मताहा गुन्हेगार नसतो आणी कोणालाही गुन्हेगार व्हायची हाऊस नसते पण पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना समज दिली हे खूप छान -सॅल्यूट to this officer

  • @samikshakale2901
    @samikshakale2901 10 หลายเดือนก่อน +3

    मन जिंकल सर तुम्ही 👏👏👏 असे अधिकारी महाराष्ट्रात हवेचं 🙏🙏🙏 जय हो,🙏🚩

  • @pramodraut4367
    @pramodraut4367 10 หลายเดือนก่อน +16

    अमितेश कुमार याचा दबदबा आणि इतिहास गुंडांना माहीतच असेल सिंघम नाव पण कमी पडत या माणसा पुढे 🎉🎉🎉

  • @sanjaymukkawar4421
    @sanjaymukkawar4421 10 หลายเดือนก่อน +41

    Hat's of this type of work to be continued to you dear sir please ❤❤❤

  • @parnerkarseducationalchann6346
    @parnerkarseducationalchann6346 10 หลายเดือนก่อน

    Amitesh Kumar ji... Always Great...
    छत्रपती संभाजी नगर मध्ये जनतेने चांगलाच अनुभव घेतलेला आहे

  • @girishmagar5891
    @girishmagar5891 10 หลายเดือนก่อน +57

    देवेंद्र फडणवीस यांनी हे नाटक बंद करावं. पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या झाडण्याचा प्रकार घडला आहे जनता सहजासहजी विसरणार नाही.. महाराष्ट्राचे युपी बिहार बनवण्याच्या दिशेने प्रवास सुरू आहे.

    • @kennethkonda8764
      @kennethkonda8764 10 หลายเดือนก่อน

      २०३० मधील महाराष्ट्र राज्याची कल्पना करून तर पहा !

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 10 หลายเดือนก่อน +6

    Good rules and regulations.Good advice.❤❤❤❤❤

  • @SleepyHoverboard-wy1oh
    @SleepyHoverboard-wy1oh 10 หลายเดือนก่อน +7

    उद्यापासून हे सर्व हरीनाम सप्ताह करतील फक्त जोक आहे 😂😂

  • @sandhyashahapurkar5768
    @sandhyashahapurkar5768 10 หลายเดือนก่อน +1

    C.P. saheb aapanaas aani aaplya sarv krtvydaksh teamla salaam, punha punha salaam.
    🌹🌹🙏🙏

  • @amolgaikwad3972
    @amolgaikwad3972 10 หลายเดือนก่อน +12

    Best CP in India Amitesh Kumar sir 🔥

  • @the_history_fanatic
    @the_history_fanatic 10 หลายเดือนก่อน +14

    गजा मारणे त्या स्पीकर वर बोलणाऱ्या पोलिसाकडे दात खाऊन बघताना दिसतोय शेवटी

  • @AshwiniKoli-bd6xh
    @AshwiniKoli-bd6xh 10 หลายเดือนก่อน +6

    ग्रेट एक्शन पुणे पोलिस 👍🙏🙏

  • @Tiger10017
    @Tiger10017 10 หลายเดือนก่อน +8

    धन्यवाद पोलीस आयुक्त तुम्हाला 🙏

  • @vinodladkat9402
    @vinodladkat9402 10 หลายเดือนก่อน +54

    निवडणूक येत असताना हे सगळे गुन्हेगार बाहेर का ? ही कसली न्यायव्यवस्था आहे.

    • @arunborghate3785
      @arunborghate3785 10 หลายเดือนก่อน +8

      मताची जुळवाजुळव करण्यासाठी यांचीच गरज असते भावा,मतदारांना कोण कींमत आहे ?😢😢😢😢

    • @WrestlingWorldYT
      @WrestlingWorldYT 10 หลายเดือนก่อน +4

      Bhartat 12 mahine election ch astat, ani hyatle majority gund Patil ani Kamble ch astat

  • @shridharnawar6181
    @shridharnawar6181 10 หลายเดือนก่อน

    योग्य वेळी योग्य कारवाई जय हिंद

  • @SujitMagar-pz6dq
    @SujitMagar-pz6dq 10 หลายเดือนก่อน +19

    भाजपा आमदारांनी गुन्हे केल्यास ते माफ का

  • @amoldighe6603
    @amoldighe6603 10 หลายเดือนก่อน

    उत्तम कामगिरी.. पुणे पोलीस 👌🏻

  • @sunilkumbhar6364
    @sunilkumbhar6364 10 หลายเดือนก่อน +11

    Ek number Pune Police. Seems CP have planned something, just giving last chance to them, to get correct themselves.

  • @Hidden-bull
    @Hidden-bull 10 หลายเดือนก่อน +3

    साष्टांग नमस्कार सर❤

  • @samikshapote3864
    @samikshapote3864 10 หลายเดือนก่อน +7

    Ekach number....

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz 10 หลายเดือนก่อน +9

    पुढारी लोकांची झाली पाहिजे.

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 10 หลายเดือนก่อน

    असा पोलिस अधिकारी असण्याची गरज आृहे आणि अशा अधिकारयांना जनतेही सहकार्य हवे

  • @ayucareayurvedavaidya
    @ayucareayurvedavaidya 10 หลายเดือนก่อน +3

    पुणे माफिया घर झाले आहे. खूप वाईट वाटतं हे ऐकलं कि. एके काळी विद्येच माहेर घर असणाऱ्या विद्वाननच शहर असणाऱ्या, छ shivaji महाराजांच्या पद स्पर्शने पावन झालेल्या पुणेत हे सर्व सुरु आहे.मी सातारा चा आहे, पुण्यात जातो त्यावेळी अभिमान वाटतो कि महात्मा फुलें च्या भूमीत आलोय. इथला इतिहास संघर्ष डोळ्या समोर उभा राहतो. आज ची अवस्था बघितली कि असं वाटतं कि आता संपलय सगळं.

    • @Catalyst-r
      @Catalyst-r 10 หลายเดือนก่อน +1

      Time to leave pune.... sadakchaap mawali ahet Sagli kade.... real punekar already pune sodun gelet USA

  • @mizaanbedrekar2262
    @mizaanbedrekar2262 10 หลายเดือนก่อน +5

    Jaihind

  • @sagarbibave6512
    @sagarbibave6512 10 หลายเดือนก่อน +5

    सरळ तीन-चार एन्काऊंटर करून टाका साहेब त्यामुळे गुन्हेगारी थांबेल

  • @vilaspawar1563
    @vilaspawar1563 10 หลายเดือนก่อน +3

    पोलीसांनी बुलडोजरचा वापर करावा ,आधी राहती घर पाडायला सुरू करा.सगळा माज कमी होईल हळुहळू.

  • @balkrushnapore9585
    @balkrushnapore9585 10 หลายเดือนก่อน

    पुणे.पोलीस सलाम. पुणेकर जनता. आपल्या.सोबत आहेत महाराष्ट्र पोलीस. जिंदाबाद. नमस्कार आशे अधिकारीच प्रामाणिक पणे.शहर.सुधारु शकतात

  • @ravinannaware739
    @ravinannaware739 10 หลายเดือนก่อน

    Very good information sir.

  • @viveksuryawanshi815
    @viveksuryawanshi815 10 หลายเดือนก่อน +3

    राजकारण्यांनी गुन्हेगारांना पाठबळ देणे बंद केले पाहिजे पण तसे नं होता त्या उलटंच होताना दिसतंय

  • @ayucareayurvedavaidya
    @ayucareayurvedavaidya 10 หลายเดือนก่อน +2

    लोकल पोलिसांचे ही कसे संबंध आहेत यांच्या शी ते तपासा. त्यांच्या बदल्या जिल्या बाहेर करा. अधिकारी च्या बदल्या होतात पण लोकल नाईक, शिपाई, अंमलदार इ psi च्या खालील पदाची बदली जिल्यात च होते. माफिया ला पोलीस सपोर्ट asnar

  • @Bhartiya1505
    @Bhartiya1505 10 หลายเดือนก่อน +9

    पोलिस commissioner साहेब, याना तुम्ही सांगितले पण खरे ज्या नेत्यांनी ह्या लोकाना पाठबळ दिले आहे त्यांचे काय, नाहीतर तुम्ही त्या नेते लोकांचा काय, उगाच निवडणूक आली की पोलिस commissioner Hawa करतात नंतर गप्प बसा

  • @sanjayghodekar7981
    @sanjayghodekar7981 10 หลายเดือนก่อน +5

    Ekdam kadak

  • @Sweety91919
    @Sweety91919 8 หลายเดือนก่อน

    Ashya adhikaryanchi garaj ahe jagat tyamule he jag thoda tari sudharel. Khup chan chan kama kartay sir tumhi abhari ahot tumche

  • @GoofyChaiLoverGirl
    @GoofyChaiLoverGirl 5 หลายเดือนก่อน

    Great initiative by Pune police

  • @sushantkadam5508
    @sushantkadam5508 10 หลายเดือนก่อน

    Great work In Pune police 🚨🚨🚨🚨🙏🙏🙏🙏🙏

  • @RahulBarhe
    @RahulBarhe 10 หลายเดือนก่อน +4

    अरे देश संकटात आहे
    जयभीम जय संविधान

  • @sunilmhatre6016
    @sunilmhatre6016 10 หลายเดือนก่อน +2

    भ्रष्टाचारी नेत्यांची परेड घ्या त्यांना पण सांगा पुन्हा भ्रष्टाचार करायचा नाही

  • @rkrkrkrk6665
    @rkrkrkrk6665 10 หลายเดือนก่อน +4

    जोपर्यंत मुंबई सारखी साफसफाई मोहीम होत नाही तोपर्यंत काहीही फरक पडणार नाही , ऐतिहासिक शहर नासावल ह्या मुळशी वाल्यानी

    • @omshinde5653
      @omshinde5653 9 หลายเดือนก่อน

      Mumbai mdhe ajun pan ahet govandi, mumbra,dongri la jaun bgaha

  • @princesunilmeshram
    @princesunilmeshram 10 หลายเดือนก่อน

    Super Sir ❤

  • @santoshkhandagle5890
    @santoshkhandagle5890 10 หลายเดือนก่อน

    गोरगरीब लोकांची पिळवणूक होते
    बरं झालं समज दिली साहेब तुम्ही

  • @SadaDevlekar
    @SadaDevlekar 10 หลายเดือนก่อน

    यांना आता गुना केले तर डायरेक्ट सुट करा🎉🎉🎉😂

  • @pravinmhaske
    @pravinmhaske 4 หลายเดือนก่อน +1

    याच महान पोलिसांना लेझर बिम आणि DJ बंद करता आले नाहीत दही हंडी च्या वेळी.

  • @AngryBuddha420
    @AngryBuddha420 5 หลายเดือนก่อน

    प्रतिज्ञापत्र सादर करून घेतले पाहिजे ह्यांच्याकडून

  • @Ad-jaishreeram
    @Ad-jaishreeram 9 หลายเดือนก่อน +2

    जरा बॉलिवूड आणि हॉलिवूड वालिना सांगा जरा मग की त्यांनी पण गुन्हे गारीचा उदातिकरण करू नका महणा

  • @akshaygharat6033
    @akshaygharat6033 6 หลายเดือนก่อน +1

    तुमचे अनलिगली कामाचे हप्ते बंद केलात तर अजून चांगले होईल 🙏🙏

  • @Zeal-tn5of
    @Zeal-tn5of 10 หลายเดือนก่อน +14

    India is leading towards tranperancy and honest government sector.

  • @Shriram12389
    @Shriram12389 10 หลายเดือนก่อน +1

    अमितेशकुमार भारी मानूस आहे
    पण ते जास्त दिवस रहात नसतात
    चांगल्या अधिकाऱ्यांची बदली करणे
    हे राजकरण्याचं प्राथमिक कर्तव्य आहे
    कारण जनता ऍडझवी आहे
    ती चांगल्या अधिकाऱ्यांना सपोर्ट करत नाही
    आणि राजकरण्यांना विरोध सुद्धा करत नाही

  • @shivajigharad3269
    @shivajigharad3269 5 หลายเดือนก่อน

    Great 👍

  • @nikhilchavan7820
    @nikhilchavan7820 10 หลายเดือนก่อน +13

    यांना काय फरक पडतो

    • @maheshwakde77
      @maheshwakde77 10 หลายเดือนก่อน +2

      Amitesh kumar
      (Gangajal Movie )

  • @pramodautade5284
    @pramodautade5284 10 หลายเดือนก่อน

    Great work sir

  • @sandeepbhalerao7397
    @sandeepbhalerao7397 10 หลายเดือนก่อน +1

    गोर बरीब कसे जगतात ते दाखवा... असे स्टॅन्ड भरपूर बघितल्या आहे... नवीन काय तरी दाखवा

  • @aap_ka_abhay
    @aap_ka_abhay 10 หลายเดือนก่อน +1

    🕉️🇮🇳🌷 #राम_राम 🌺🙏🥥
    We All Always Proud
    Our Respected Police परिवार #देश_के_रक्षक_पोलिस_दल 🔱
    🌳 वन्दे मातरम् 🌳

  • @16_gauravgore64
    @16_gauravgore64 10 หลายเดือนก่อน

    असं वाटतं सहल जाणार कुठं बाहेर गावी आणि मास्टर पोरांना Instructions देतय 😂

  • @chinschins2323
    @chinschins2323 10 หลายเดือนก่อน +1

    Hyala mhantat vardi chi power. Superb👌

  • @avinbhave
    @avinbhave 10 หลายเดือนก่อน +1

    हे सगळे सरकारी पाव्हणे अजूनही गाड्यांच्या काळ्या काचा वापरताहेत व पुण्यात राजरोस फिरतात. कृपया कारवाई करा

  • @samadhansartape3689
    @samadhansartape3689 10 หลายเดือนก่อน +5

    अमितेश कुमार सर mntl की विषय खलास

  • @oxfordmedicalacademy8574
    @oxfordmedicalacademy8574 10 หลายเดือนก่อน

    Great......❤

  • @maganjagtap5211
    @maganjagtap5211 10 หลายเดือนก่อน

    एकदा राजकीय भ्रषष्टाचारी नेत्यांना रांगेत उभे करा साहेब
    खादी पेक्षा खाकीची ताक द खवाचा यांना
    कमी शिकलेले नेत्यांना अधिकारी सलाम करता त
    एकदा यांची परेड घ्याच

  • @maheshkalbhor5583
    @maheshkalbhor5583 10 หลายเดือนก่อน +1

    Great Work 👌🏻👍🏻

  • @ASPIRANT.001
    @ASPIRANT.001 10 หลายเดือนก่อน +3

    Amiteshkumar sir🔥

    • @karan9987
      @karan9987 10 หลายเดือนก่อน +1

      Amitesh Kumar ajun smor aale ch nahi yanchya te ky aahet luvkrch disel

    • @ASPIRANT.001
      @ASPIRANT.001 10 หลายเดือนก่อน

      @@karan9987 Chatrapati Sambhajinagar nagar la hote sir bhai . Mahit asel tula 4-5 years purvi.

    • @karan9987
      @karan9987 10 หลายเดือนก่อน

      @@ASPIRANT.001 ho brobr pune valyan na disel ata

  • @Skvloger-i5z
    @Skvloger-i5z 10 หลายเดือนก่อน +2

    देवेंद्र फडणवीस चे नाटक आहेत आपल्या आमदाराची न्यूज वरून लोकांची दिशा भटकण्याची

  • @sunildhas2351
    @sunildhas2351 10 หลายเดือนก่อน

    One & only Krishna Prakash साहेब PUNE सरळ कार्तिन . ।. ।. ❤

  • @prashantbhandare3186
    @prashantbhandare3186 10 หลายเดือนก่อน

    Mast yala matat policegeri kadak saheb

  • @AB-yg9fj
    @AB-yg9fj 10 หลายเดือนก่อน +1

    इतकं सगळं कायदे व गुन्हा दाखील आहे मग यांना तुरुंगात असल्या पाहिजेत. मोकळ्या काय फिरतात.

  • @YaHusainMolaHusain
    @YaHusainMolaHusain 10 หลายเดือนก่อน +15

    Best hand off all departments officer

  • @bhim7183
    @bhim7183 10 หลายเดือนก่อน

    या पोरांना रोजगार ही देण्याची व्यवस्था करायला हवी.

  • @ArunPatil-vm5zy
    @ArunPatil-vm5zy 10 หลายเดือนก่อน

    अशाना पक्षात प्रवेश देतात व नंतर पोलीस याच संरक्षण करतात

  • @rameshwankhade8784
    @rameshwankhade8784 10 หลายเดือนก่อน

    Abhinandan good wark sir pan garib adhikari and karmachari yanchewer binakaran annyay Nako sir

  • @sagarbugdani3490
    @sagarbugdani3490 10 หลายเดือนก่อน

    Great work

  • @hadolebalaji3591
    @hadolebalaji3591 10 หลายเดือนก่อน

    याची खूप गरज होती हे बगून तरी नवीन पिढी यात पडणार नाही

  • @dattatraytidke5427
    @dattatraytidke5427 10 หลายเดือนก่อน

    असेच आधिकारी सर्व खात्यात असावेत

  • @shridharnawar6181
    @shridharnawar6181 10 หลายเดือนก่อน

    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @rameshwarchavan7603
    @rameshwarchavan7603 10 หลายเดือนก่อน +1

    जय हिंद साहेब

  • @askokkumar9967
    @askokkumar9967 10 หลายเดือนก่อน +1

    तमाशा लावला आहे पोलिसानी.

  • @RIYA-lt9bj
    @RIYA-lt9bj 10 หลายเดือนก่อน +1

    पुलिस वाले खुद जो 'भ्रष्टाचार' करते हैं, उसके लिए कोई चेतावनी क्युं नहीं दी गई ? 🤔

  • @bharatinamdar7953
    @bharatinamdar7953 10 หลายเดือนก่อน

    कायदया पेक्षा कोनिही मोठ्ठा नाहि जय हिंद जय महाराष्ट्र

  • @AkashPansare-l4u
    @AkashPansare-l4u 10 หลายเดือนก่อน

    Very good sir

  • @shivtalepatil6626
    @shivtalepatil6626 10 หลายเดือนก่อน

    IPS Amitesh kumar sir, one of the superb cop, Salute nd Jay Hind.

  • @Royal-patil....
    @Royal-patil.... 10 หลายเดือนก่อน

    आमदारांची पण अशी ओळख परेड घ्या

  • @rajaramgalande8912
    @rajaramgalande8912 10 หลายเดือนก่อน +1

    काय कोइतुक. काय सोहळा , गळा भेट ग्या. काय फालतू गीरी आहे. हे सर्व बीजेपी चे कार्यकर्ते आहे.

  • @GaneshJadhav-db7oz
    @GaneshJadhav-db7oz 10 หลายเดือนก่อน

    अमितेशकुमार.....नाम ही काफी है

  • @talebkhan4036
    @talebkhan4036 10 หลายเดือนก่อน

    Amitesh kumar sir is good man and great wark I salute sir jay hind

  • @idefenceart7120
    @idefenceart7120 2 หลายเดือนก่อน

    @maharashtra police JINDABAD

  • @dattadaphal4938
    @dattadaphal4938 10 หลายเดือนก่อน

    साहेब हे अशे समजणार नाहीत
    गुन्हा म्हणजे आमच्यासाठी पाणीपुरी आहे

  • @swapnildhame1284
    @swapnildhame1284 10 หลายเดือนก่อน +1

    Aadhi hafte घेणे बंद करा

  • @Sk-fv3gj
    @Sk-fv3gj 10 หลายเดือนก่อน

    Good job sir

  • @VikasBhosale-eh4vz
    @VikasBhosale-eh4vz 10 หลายเดือนก่อน +1

    जय.भिम जय.संविधान सर

  • @ganeshbadode517
    @ganeshbadode517 10 หลายเดือนก่อน

    गुंडागर्दी कायमची संपली पाहिजे ,

  • @nandkishorthakur6671
    @nandkishorthakur6671 10 หลายเดือนก่อน

    थोड्या दिवसांनी पुढारी लोक यांचाच उपयोग निवडणुकीत करतील. स्टंट पलीकडे यात काहीही नाही. शाळेतील शिक्षक देखील यापेक्षा कडकं भाषेत बोलतात

  • @jaideepc786
    @jaideepc786 10 หลายเดือนก่อน +1

    Observe Devendra's latest move of replacing Pune CP, and the way firm /strict message has been passed to all the dons & goondas of Pune to behave themselves & reform themselves as well as exercise restraint when gas-bagging on social media.
    CP Amitesh Kumar can never take such firm action, without clearance from the very top.
    It has sent a wonderful message to CM Shinde & Ajit dada as well, to keep their wild dogs under a firm leash,
    People who understand politics & GAD will easily recognise this action has the perfect stamp of Devendra Phadnavis! KUDOS to all/concerned.