Prakash Ambedkar On Maratha Reservation | मराठा - ओबीसी आक्षणावर आंबेडकर काय म्हणाले पाहा? N18V

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 315

  • @sudhakargher5714
    @sudhakargher5714 หลายเดือนก่อน +22

    आदरणीय माननीय श्री बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद 🎉🎉🎉🎉

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 หลายเดือนก่อน +68

    हैद्राबाद गॅझेट लागू झाला पाहिजे.सगेसोयरे अध्यादेश काढला पाहिजे

    • @funnyjoker1m353
      @funnyjoker1m353 หลายเดือนก่อน +4

      शेट घी😂😂😂

    • @HinduJagruti-hc2en
      @HinduJagruti-hc2en หลายเดือนก่อน +1

      Kadhun thevla aahe, silver bangalow ver,, ghe jaun 😅😅

  • @BalajiGhule-rt7kb
    @BalajiGhule-rt7kb หลายเดือนก่อน +52

    आंबेडकर साहेब... जसे jarange la सर्व मराठा नेते सुपोर्ट करतात तसें obc नेते एक पण समोर येऊन भेट घेत नाही... तुम्ही हाके साहेबांच्या आंदोलनाला सुपोर्ट kara सर्व obc जनता तुमच्या पाठीशी राहील

    • @abhijeetdhongade8689
      @abhijeetdhongade8689 หลายเดือนก่อน +2

      आधी अपडेटेड रहायला शिका. म्हणजे परत प्रश्न विचारणार नाही..

    • @BalajiGhule-rt7kb
      @BalajiGhule-rt7kb หลายเดือนก่อน +3

      @@abhijeetdhongade8689 हाके यांच्या उपोषण स्थाळी कोणी आला ka एक तरी obc cha नेता

    • @ShushilKale
      @ShushilKale หลายเดือนก่อน +6

      आरे दादा मीडिया समोर जाहीर रित्या सांगितले ओबीसी ना पढिबा आहे आता ओबीसी यांनी बाळा साहेबाना साथ द्या

    • @vishramkharat1754
      @vishramkharat1754 หลายเดือนก่อน +6

      भाऊ आपण कुठल्या दुनियात राहता पहिले निट अभ्यास करा लक्ष्मण हाके हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आता ओबीसी बांधवांची खरी कसोटी आहे येणाऱ्या विधानसभेत बघु ओबीसी समाज कीती साथ देतात आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना जयभीम जय संविधान 🙏🙏🙏

    • @Paisa_pani
      @Paisa_pani หลายเดือนก่อน +2

      Nahi yenar koni ....maratha ekjutipudhe koni tiknar nahi 😂😂😂

  • @vilasshelke2237
    @vilasshelke2237 หลายเดือนก่อน +51

    प्रकाश आंबेडकर साहेब अतिशय सुंदर मांडणी केली आहे

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb หลายเดือนก่อน +1

    प्रकाश आंबेडकर जिंदाबाद जय ओबीसी जय भीम.

  • @keshavbelhekar6423
    @keshavbelhekar6423 หลายเดือนก่อน +35

    आंबेडकर साहेब तुम्हाला एक माझी विनंती आहे धनगर समाज एसटीमध्ये आरक्षण मागतो ते ते दुसऱ्याच्या ताटातलं नाही का नाही का नाही का

    • @HinduJagruti-hc2en
      @HinduJagruti-hc2en หลายเดือนก่อน +2

      Are kalam 342 he aadivasi samajha sathi aahe,,
      Aani dhangar he hindu aahet,, te hindu devana pujatat,,
      Te kase aadivasi hotil 😅😅

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px หลายเดือนก่อน +33

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ❤❤❤🎉🎉🎉

  • @sandipingle1505
    @sandipingle1505 หลายเดือนก่อน +2

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @rmk995
    @rmk995 หลายเดือนก่อน +2

    बाबासाहेबांचे खरे वारसदार श्री प्रकाश आंबेडकर...एकच साहेब बाबासाहेब, जय हिंद

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji หลายเดือนก่อน +12

    आम्ही कायम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबत शेवटपर्यंत एकनिष्ठ राहणार 🙏

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 หลายเดือนก่อน +54

    राजरत्न आंबेडकर जय हो मा. प्रकाश आंबेडकर तूम्ही तळ्यात मळ्यात आशी भूमिका आहे

    • @a.hshirse3669
      @a.hshirse3669 หลายเดือนก่อน +4

      Raj sakpal😂😂

    • @music-praful
      @music-praful หลายเดือนก่อน +3

      Tujy aaicha pucha

    • @Officer-j6g
      @Officer-j6g หลายเดือนก่อน +5

      Raiyala kono olkhat nahi to dr. Babasahebacha saras nahi to sapkal ahe

    • @kamlakarrest923
      @kamlakarrest923 หลายเดือนก่อน

      Ugich aapali akkal laavu naye

    • @kamlakarrest923
      @kamlakarrest923 หลายเดือนก่อน

      ​@@a.hshirse3669 tumachi akkal tumachya gaandit aahe

  • @amolrao4904
    @amolrao4904 หลายเดือนก่อน +5

    Bahot sahi vishleshan❤

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 หลายเดือนก่อน +44

    राजरत्न आंबेडकर तुम आगे बढो हम आपके साथ है

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t หลายเดือนก่อน +7

      हेच खरे डाॅ बाबासाहेबांच्या विचाराने चालणारे राजरत्न आंबेडकर बाकी सर्वच स्वार्थी

    • @tanujshende4898
      @tanujshende4898 หลายเดือนก่อน +2

      Prakash ambedkar ki jay

    • @HrudaynathNikalje
      @HrudaynathNikalje หลายเดือนก่อน +1

      आरे व्वा हुशार आहेस

    • @india.9977
      @india.9977 หลายเดือนก่อน +1

      ​@@MadhukarShinde-k2tभाजप ची बी टीम😂😂

  • @shivramshelke4842
    @shivramshelke4842 หลายเดือนก่อน +5

    जरागे चे आंदोलनात बाबासाहेबांचा फोटो का नाही या गोष्टीचा विचार आपण करायला हवा जय भीम

  • @SujitBhandwale
    @SujitBhandwale หลายเดือนก่อน +5

    राजरत्न आबेकर साहेब खरे भारतरत्न बाबासाहेब घरान्याचे हा न्याय तळात मळात करु नका साहेब म्हणून निवडुण येत नाहित तुम्ही गोरगरिब समाज पाठिशी रहा प्रकाश आंबेडकर साहेब तुम्हाला कुटे कमी पडणार नाही ओणली मनोज दादा राजरत्न साहेब आहेत पाठिशी गरिब दलित पण आणि पॅंथर सेना पण लावा ताकत 💪💪💪💪💪💪💪💪💪💪 जय शिवराय जय भीम 💪💪💪💪💪

    • @HrudaynathNikalje
      @HrudaynathNikalje หลายเดือนก่อน +1

      ग्गरीब, मराठ्यांनी बाळासाहेब आंबेडकरांना लोकसभेला पाठिंबा दिला पाहिजे होता

  • @hiraruke3445
    @hiraruke3445 หลายเดือนก่อน +23

    *साहेब.*
    *तुमचे विचार खूप छान आहेत. पण काही sc, st obc भडव्यांना ते कळणार नाही.*
    *त्यांना गुलामीची, चाटूगिरी करण्याची सवय झाली आहे.*

    • @sagarrandive5516
      @sagarrandive5516 หลายเดือนก่อน +2

      आरे भाई डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना शिकलेल्या लोकांपासून जास्त धोका आहे

  • @गणेशस्वामी-ढ3द
    @गणेशस्वामी-ढ3द หลายเดือนก่อน

    बरोबर आहे साहेब तुमचं मत बरोबर आहे

  • @easylearn7408
    @easylearn7408 หลายเดือนก่อน +18

    आदिवासी आरक्षण बचाव यात्रा कधी काढणार आहेत साहेब.....

    • @shridharnagtilak4219
      @shridharnagtilak4219 หลายเดือนก่อน +5

      अगोदर सर्व आदिवासी बांधव संघटना एकत्र येऊन बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन निवेदन दया. मग ते यात्रा काढतील.

    • @HinduJagruti-hc2en
      @HinduJagruti-hc2en หลายเดือนก่อน

      Don't worry kontach sarkaar dhangar samajhala st aarakshan dheu shakat ny 😅😅
      He ambedakar saheba na mahit aahe 😅😅
      Tyamule garaj ny st aarakshan bachao maorchachi

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 หลายเดือนก่อน +30

    आदिवासी बचाव यात्रा कधिय साहेब

    • @HrudaynathNikalje
      @HrudaynathNikalje หลายเดือนก่อน +3

      लय गरबाडला र तु

    • @HinduJagruti-hc2en
      @HinduJagruti-hc2en หลายเดือนก่อน +1

      Don't worry kontach sarkaar dhangar samajhala st aarakshan dheu shakat ny 😅😅
      He ambedakar saheba na mahit aahe 😅😅
      Tyamule garaj ny st aarakshan bachao maorchachi

  • @TusharJadhav1234
    @TusharJadhav1234 หลายเดือนก่อน +29

    जरांगेच्या आंदोलनात फक्त शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे आंबेडकरांचा साधा फोटो पण लावला नाही मग राजरत्न आंबेडकर त्या आंदोलन ठीकाणी जातातच कसे जाहीर निषेध
    जाहीर निषेध
    जय भीम

    • @ShridharNathram
      @ShridharNathram หลายเดือนก่อน

      हे एक सोडलेल पीलू आहे

    • @Starforme-xr6sb
      @Starforme-xr6sb หลายเดือนก่อน

      Bhima koregaon visru nka

  • @sharadpatil1197
    @sharadpatil1197 หลายเดือนก่อน +35

    प्रकाश आंबेडकर यांची भूमिका दररोज बदलत असते.राजरत्न आंबेडकर यांच्या सारखी ठाम भूमिका असावी

    • @a.hshirse3669
      @a.hshirse3669 หลายเดือนก่อน +3

      Raj sakpla😂

    • @kamlakarrest923
      @kamlakarrest923 หลายเดือนก่อน +1

      Mr charas patil hagaayach ni khaayach hya sathi aamhi Manoj aahot ka patil naahi aahot

    • @VishalJadhav-gl9mk
      @VishalJadhav-gl9mk หลายเดือนก่อน +1

      मग तुम्ही राजरत्न आंबेडकर यांचे पाय धूऊन पाणी प्या🤣

    • @kapilpatil22
      @kapilpatil22 หลายเดือนก่อน

      Bhau balasahebachi bhimika change nahi zali.
      only one option VBA chi satta anavi lagel. Baki sarv thed nirman karu pahat ahe. Ani balasaheb mhanatat ki maarathana reservation milala pahije pan te separate asle pahije OBC madhun nahi. Ani balasaheb kahi tari option shodhtil jar ka tyana satta dili tar.

  • @marotisangle4324
    @marotisangle4324 หลายเดือนก่อน +26

    सविस्तर व योग्य चर्चा.

  • @ShesheraoRaut-o4m
    @ShesheraoRaut-o4m หลายเดือนก่อน +35

    प्रकाश आंबेडकर साहेब झिंदाबाद

  • @vijayaghadge1036
    @vijayaghadge1036 หลายเดือนก่อน +1

    अर्धवटा च आबेडकर गुरळ संपलं का

  • @shankargalphade7384
    @shankargalphade7384 หลายเดือนก่อน +12

    आपण खुपच आभ्यांस पूर्ण मुद्दे मांडतात संविधानाला मानून लोकशाही मध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना राजकारणात प्राधान्य पाहिजे च साहेब .

  • @vasantraokadam7002
    @vasantraokadam7002 หลายเดือนก่อน +6

    राजरत्न आंबेडकर खरी न्यायी आणि निपक्षी आहेत. तसे होण्याचा तुम्ही प्रयत्न करा.

  • @satvik7589
    @satvik7589 หลายเดือนก่อน +21

    हे BJP साठी काम करतात

    • @kamlakarrest923
      @kamlakarrest923 หลายเดือนก่อน

      BJP nikammi hai congress usaki mummy hai 🤣🤣🤣 pappa naahi milat 😂

    • @HrudaynathNikalje
      @HrudaynathNikalje หลายเดือนก่อน +1

      खर का काय बर झाल तु सांगितलं

  • @jbpatil4246
    @jbpatil4246 หลายเดือนก่อน +1

    आंबेडकर साहेब तुम्ही सगळी भूमिका स्पस् ट मांडतात ,बाकी सगळे राजकीय पक्ष आपल्या पोळ्या कशा भाजता येतील हेच बघत आलेत,तुमची obc समाज बद्दल असलेली आरक्षण बद्दल भूमिका सपस्ट आहे साहेब o b c समाज तुमच्या पाठी आहे.हाके साहेबाना एकदा भेटून सगळ्या समोर जाहीर करा.

    • @kapilpatil22
      @kapilpatil22 หลายเดือนก่อน

      ​​​@jbpatil only one option VBA chi satta anavi lagel. Baki sarv thed nirman karu pahat ahe. Ani balasaheb mhanatat ki maarathana reservation milala pahije pan te separate asle pahije OBC madhun nahi. Ani balasaheb kahi tari option shodhtil jar ka tyana satta dili tar.

  • @deepakghumare581
    @deepakghumare581 หลายเดือนก่อน

    Thanku

  • @sanjaypund7958
    @sanjaypund7958 หลายเดือนก่อน +6

    एकच नारा प्रकाश आंबेडकर की जय...जय भिम जय संविधान जय सत्येशोधक जय ओबीसी

  • @vasantgodase557
    @vasantgodase557 หลายเดือนก่อน +8

    आंबेडकर साहेब आरक्षण सुरू बंद करा आर्थिक निकषावर आरक्षण द्या

    • @shridharnagtilak4219
      @shridharnagtilak4219 หลายเดือนก่อน

      अगोदर मनातील जातीवादी मनुवादी भावना काढून टाकून सर्व जातीमध्ये रोटी बेटी व्यवहार चालू केले की, मग आरक्षणाची गरजच पडणार नाही. आरक्षण म्हणजे गरिबी हटावाचा कार्यक्रम नाही.

    • @दुधनागोटफार्म
      @दुधनागोटफार्म หลายเดือนก่อน +3

      बरोबर
      जात पात सोडून आर्थिक परिस्थिती वर आरक्षण असावे तरच भारत हा विश्व गरु होईल.

    • @anand2152
      @anand2152 หลายเดือนก่อน

      आरक्षण समजून घ्या ती काय योजना नाही

    • @HinduJagruti-hc2en
      @HinduJagruti-hc2en หลายเดือนก่อน

      Jatich kay karaych 😅😅

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 หลายเดือนก่อน +36

    डॉ.राजरत्न आंबेडकर जय हो.पक्या गो बॅक

    • @ajinkya4310
      @ajinkya4310 หลายเดือนก่อน +1

      गप रे खराट्या

    • @digambarsonune6047
      @digambarsonune6047 หลายเดือนก่อน

      तुझ्या आईवर चढाया की समजेल

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t หลายเดือนก่อน +2

      पक्या मविआ च्या मंचावर जाऊन स्वतःला फार मोठा नेता समजत होता नंतर लोकसभेला लोकांनीच माजच उतरविला

    • @anteshwarsonkamble1655
      @anteshwarsonkamble1655 หลายเดือนก่อน +2

      बापाला असच बोलतो का रे

    • @anteshwarsonkamble1655
      @anteshwarsonkamble1655 หลายเดือนก่อน +2

      भाषा नीट वापर बाळा

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro หลายเดือนก่อน

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद

  • @EknathBhanavase
    @EknathBhanavase หลายเดือนก่อน +3

    शरद. पवाराने. वाटोळे केले. आहे

  • @shivramshelke4842
    @shivramshelke4842 หลายเดือนก่อน

    जय ओबीसी जय भीम खरे बाबासाहेबांचे वारस आहात साहेब मी तुमचा फॅन झालो साहेब राजरत्न राजकारण करत आहेत

  • @kundalikgadade3568
    @kundalikgadade3568 หลายเดือนก่อน +1

    आरक्षण, मराठा, समाज जंरागे, उपषान,शरद, पावर,बसविल, आहे पैस, गाड़ीभर,दिल, समाज,नाव, उपषान, चालू, आहे,हे, सरकार, माहीती, आहे जंरागे, नाटक, माज, मस्ती, नाटक, चालू, आहे शरद,पावर, सत्ता, नसालेवर, महाराष्ट्र आंदोलन मोर्चा, समाज, समाज, भांडान,सुरू,ठेवने,काम,हे, जंरागे,,उभ,केल, आहे सर्व, महाराष्ट्र, माहिती,, आहे, महाराष्ट्र भाजपा, सत्ता, येणार, आहे किती,पक्ष, काढा,काही,फरक,पडात, नाही,शरद,पावर,

  • @vikasdesai9932
    @vikasdesai9932 หลายเดือนก่อน +1

    प्रकाश आबेडकर साहेब 75 वर्ष देश स्वातञ्य होऊन ज्या समाजाला आरक्षण देऊन त्या समाजाची प्रगती झाली नाही कारण काय ,,,देशाची प्रगती खरच झालीया का , सर्व आरक्षण बंद करून आर्थीक दुर्बल घटकाना आरक्षण दिलं पाहीजे तरच सर्व समाजाची प्रगती होऊ शकते

  • @दुधनागोटफार्म
    @दुधनागोटफार्म หลายเดือนก่อน +7

    तळ्यात मळ्यात अशी असनारी परिस्थिती आहे

    • @HrudaynathNikalje
      @HrudaynathNikalje หลายเดือนก่อน +1

      डोक्यावून जाईन आशा गोष्टीआयकून घ्यायचेच नाही

  • @uddhavkute4954
    @uddhavkute4954 หลายเดือนก่อน +5

    T तळ्यात मळ्यात

  • @RameshwarVaidya-x9n
    @RameshwarVaidya-x9n หลายเดือนก่อน +17

    एकच साहेब राजरत्न आंबेडकर

    • @a.hshirse3669
      @a.hshirse3669 หลายเดือนก่อน +2

      Sakpal😂😂

    • @Officer-j6g
      @Officer-j6g หลายเดือนก่อน +2

      To sapkal ahe ambedkar nahi😂😂

    • @kamlakarrest923
      @kamlakarrest923 หลายเดือนก่อน +1

      Ok mag dusar naav ghevu nakos 😂😂😂

    • @anand2152
      @anand2152 หลายเดือนก่อน +3

      गावातल्या महार मांग वर आजुन पण कोणता समाज अन्याय करतो हे तुला न तुझ्या राजरत्न यांना माहीत नाही का आणि हे सगळ माहीत असताना सुद्धा तू त्यांना support करतो हाच राजरत्न साहेब पवई तून पळून गेलते

  • @sandipmore3327
    @sandipmore3327 หลายเดือนก่อน +9

    एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है... only VBA ✌️......

  • @TatyasoKhot-l8m
    @TatyasoKhot-l8m หลายเดือนก่อน +1

    मग आता आमदार खासदार जातीवर आरक्षण मागा 12345678वर मागू नका

  • @maheshfarkande4518
    @maheshfarkande4518 หลายเดือนก่อน +11

    राजरत्न आंबेडकर साहेब तुम आगे बढो हम तुमारे साथ है.तुम्ही दिलेली साथ आम्ही विसरणार नाही..

  • @vijaykhandare5806
    @vijaykhandare5806 หลายเดือนก่อน +13

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @vasantraokulkarni7652
    @vasantraokulkarni7652 หลายเดือนก่อน +4

    आशी असणारी परिस्थिती आहे आस तुम्ही प्रत्येक पत्रकार स भे त आणि भाषणात बोलत राहता मला हे वाक्य फार आवडले आहे

  • @JituPhate
    @JituPhate หลายเดือนก่อน +1

    आरक्षण १० वर्षे होते हेही सांगा भाजप जावई B Tim Bjp जय संविधान जय भीम जय राजरत्न आंबेडकर साहेब

    • @SHINDEKK
      @SHINDEKK หลายเดือนก่อน

      तू नक्कीच व्हॉटसअप युनि्हर्सिटीमध्ये वाचून बोलत आहेस आधीं आरक्षण किती प्रकारचे आहे हे नीट अभ्यास कर मगच बोल उगाच काहीतरी उचलली जीभ लावली टाळ्याला.

  • @Officer-j6g
    @Officer-j6g หลายเดือนก่อน +2

    Only ambedkar saheb🎉🎉🎉 king

  • @Sudhakarnalge01
    @Sudhakarnalge01 หลายเดือนก่อน +2

    साहेब तुम्ही आता पर्यंत महाराष्ट्रा चे मुख्यमंत्री झाले आसते
    हे आम्हच्या म्हणात आहे पण तुम्ही आज ईथे ऊद्या तिथे परवा याच्यांकडे नंतर त्यांच्याकडे अस का करता

  • @p......l3857
    @p......l3857 หลายเดือนก่อน +9

    बाळासाहेब समस्त ओबीसी समाज तुमचे उपकार कधीच विसरणार नाही कारण तुम्ही रोखठोक भूमिका घेतली आहे ओबीसी च ताट वेगळे आणि मराठा चे ताट वेगळे आमची अर्धी भाकर आहे ति आम्हाला राहु द्या हिसकावून घेवू नका.. जय भीम जय ओबीसी 💙💛✊🏻

  • @PandharpurDarshan50
    @PandharpurDarshan50 หลายเดือนก่อน +6

    प्रकाश आंबेडकर व लक्ष्मण हाके यांचे विश्लेषण एकच आले.

  • @fayneshpawar8374
    @fayneshpawar8374 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर मांडणी केली

  • @sachinkadam2591
    @sachinkadam2591 หลายเดือนก่อน +1

    जय भिम

  • @narsingbiradar5675
    @narsingbiradar5675 หลายเดือนก่อน +8

    विकासाचे साधन जर नसेल तर आरक्षणाची गरज काय, प्रतिनिधित्व मिळत आहे म्हणुन तर आरक्षण घेणारे प्रशासन, देश चालवणारे झाले, बाकीच्या लोकांनी काय गाढव काम करून फुकट्यायाचे फक्त उदरभरण करत राहायचे काय.

    • @HrudaynathNikalje
      @HrudaynathNikalje หลายเดือนก่อน +1

      हे जे जे राज्यकर्ते सरकारी यंत्रणेमध्ये होते सरकार चालवत होते. हा प्रश्न त्यांना विचार

    • @narsingbiradar5675
      @narsingbiradar5675 หลายเดือนก่อน

      @@HrudaynathNikalje आम्ही चिल्लर लोकांना प्रश्न विचारत नाही, आम्ही आमच्या नेते लोकांशी संवाद साधतो, तुमच्या हातात ना पदरात, तुम्हीच फुकटे, शासनाच्या तुकड्यावर जगणारे, तुम्हाला आमचा प्रश्न नाही.

  • @Sby837
    @Sby837 หลายเดือนก่อน +1

    Jay obc jay bhim

  • @narhariharkal5582
    @narhariharkal5582 หลายเดือนก่อน +1

    जय ओबीसी जय भीम

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 หลายเดือนก่อน +1

    रोज सोयी प्राणे भुमिका बदलायची.. हप्ता मिळाला की बदल होतो...

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤VBA Only❤❤❤❤❤❤❤❤❤VBA❤❤❤❤❤❤❤Vote for VBA❤❤❤❤

  • @omkardhere-nh2ne
    @omkardhere-nh2ne หลายเดือนก่อน +22

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वारसदार एडवोकेट राजरत्न आंबेडकर साहेब

    • @a.hshirse3669
      @a.hshirse3669 หลายเดือนก่อน

      Tumhi mhnltr hot nahi aamhi fkt balasaheb ambedkar yana man to baki to sakpal ahe 😂😂

    • @HrudaynathNikalje
      @HrudaynathNikalje หลายเดือนก่อน

      बर झाल सांगीतल

    • @sanjaykamble8980
      @sanjaykamble8980 หลายเดือนก่อน +1

      😂

    • @vishramkharat1754
      @vishramkharat1754 หลายเดือนก่อน +4

      भाऊ कितीही मनुवादी विचार ताकतीने बोंबलत बसले तरी काही फरक पडणार नाही सर्व बौद्ध अनुयायांना माहिती आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्तात चे खरे वारसदार आहेत इतिहास माहीत नसेल तर उगीच बोंबलु नका राजरत्न सपकाळ हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चुलत भावाचे पनतु आहे आणि तुम्हाला तुमचे चुलत भाऊ भावाचा दर्जा देतात का जयभीम जय संविधान 🙏🙏

    • @kapilpatil22
      @kapilpatil22 หลายเดือนก่อน +2

      only one option VBA chi satta anavi lagel. Baki sarv thed nirman karu pahat ahe. Ani balasaheb mhanatat ki maarathana reservation milala pahije pan te separate asle pahije OBC madhun nahi. Ani balasaheb kahi tari option shodhtil jar ka tyana satta dili tar.

  • @rahulthombre3880
    @rahulthombre3880 หลายเดือนก่อน +5

    फक्त राजरत्न आंबेडकर जय भीम जय शिवराय बाकी कोणी नाही

  • @babasahebchavan8431
    @babasahebchavan8431 หลายเดือนก่อน +1

    मागील वर्षी (सप्टेंबर 2023मध्ये) मराठा समाजाला आरक्षण देणारा फॉर्मुला माझ्याकडे आहे. मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा राहिल, अस म्हणनारे आंबेडकर साहेब आता तुम्ही विसरलातत की काय? शब्द न फिरवणारे नेते म्हणजे आंबेडकर साहेब अस आम्ही मानीत होतो पण........ दुकान बदलली पाटी तिच आहे, साहेब.

  • @gautamraut6956
    @gautamraut6956 หลายเดือนก่อน

    बाळासाहेब.आंबेडकर.जिंदाबाद❤❤❤

  • @drprasadphatak.keshavayurv6326
    @drprasadphatak.keshavayurv6326 หลายเดือนก่อน +1

    Creamy layer आणावे. म्हणजे मूळ हेतू अबाधित राहील. दलितांमधील मागे राहिलेल्यांना संधी मिळेल. प्रगत दलित काय म्हणून पिढ्यानपिढ्या liable आहेत?

  • @MilindThombre-ue7hs
    @MilindThombre-ue7hs หลายเดือนก่อน +2

    Jai bhim jai sanvidhan Jai bharat

  • @bhimraogayakwad1089
    @bhimraogayakwad1089 หลายเดือนก่อน

    अभिनंदन साहेब बाळासाहेबांचे एकदम योग्य आणि राईट तर विचार मांडल्याबद्दल हे जातीवादाचा कळू द्या

  • @anilkamble4525
    @anilkamble4525 หลายเดือนก่อน +1

    बाळासाहेब आंबेडकर भाजपा चे ऐकतात
    आशे मननारे गाढव आहेत😂😂😂😂😂

  • @dattaugale7895
    @dattaugale7895 หลายเดือนก่อน +23

    प्रकाश आंबेडकर ना गोरगरीब वंचित लोकांच काही देण घेण नाही .

    • @digambarsonune6047
      @digambarsonune6047 หลายเดือนก่อน +4

      प्रस्थापी त लोकांना भरपूर घेण देण आहे

    • @vijayingle2209
      @vijayingle2209 หลายเดือนก่อน +5

      तु वंचीतांची किती काळजी घेतो?

    • @HrudaynathNikalje
      @HrudaynathNikalje หลายเดือนก่อน

      तुझ्या डोक्याभायरचा खेळ आहे त्यात नको पडू तू ज्यांच्या संग तुज देन, घेणे आहे तुम्ही तीकडच बरेयेत

  • @AmolKhabade-k3d
    @AmolKhabade-k3d หลายเดือนก่อน +2

    Only VBA jay

  • @gajananwadje9256
    @gajananwadje9256 หลายเดือนก่อน

    राजरत्न आंबेडकर न्याय भूमिका घेतात..

  • @bajrangkargude7112
    @bajrangkargude7112 หลายเดือนก่อน +25

    अतिशय सुंदर वाख्यन

  • @SamyakShinde-nr2xc
    @SamyakShinde-nr2xc หลายเดือนก่อน +20

    प्रकाश आंबेडकर जिंदाबाद

  • @RajuGaikwad-ko1en
    @RajuGaikwad-ko1en หลายเดือนก่อน

    राजरत्न आंबेडकर साहेब खरे निस्वार्थी नेतरूत्त्व आहे

  • @YadavPatil-m7u
    @YadavPatil-m7u หลายเดือนก่อน +1

    वेगळं ताट दिलेलं असून सुद्धा एसटी च्या ताटात का जेवायचं म्हणता हे योग्य आहे का साहेब

  • @SushilBhandwaljar-jd4ug
    @SushilBhandwaljar-jd4ug หลายเดือนก่อน +1

    आमच आम्ही घेणारच नसता समान नागरी कायदा झाला म्हणून समजा

  • @HrudaynathNikalje
    @HrudaynathNikalje หลายเดือนก่อน +5

    ज्यानी वंचित बहुजन आघाडीला मतदान केले आहे त्यांनीच comment करा

  • @bharatchavan4348
    @bharatchavan4348 หลายเดือนก่อน +6

    खूपच छान...
    पण
    नाही पटणार लोकांना..
    कारण...
    धर सोड ..कायमची भूमिका...भोवती आहे आत्ता...

  • @ramkhandade4404
    @ramkhandade4404 หลายเดือนก่อน

    Great 👍 👌 ❤

  • @kundalikgadade3568
    @kundalikgadade3568 หลายเดือนก่อน

    प्रकाश आंबेडकर, ओ,बी,सी समाज,पाटी, मांगे, आहे महाराष्ट्रत भारात, आहे

  • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922
    @छत्रपतिशिवाजीमहाराज9922 หลายเดือนก่อน +2

    तळयात की मळयात

  • @BhagwanBahir-qj1yo
    @BhagwanBahir-qj1yo หลายเดือนก่อน +3

    Ekch,saheb Rajratn ambedkar

  • @yogitaingole135
    @yogitaingole135 หลายเดือนก่อน +1

    Yogya Visleshan 👏

  • @angadpatil8901
    @angadpatil8901 หลายเดือนก่อน +1

    राजरत्न आंबेडकर साहेब🙏🙏 शिव शाहू,फुले,आंबेडकरांचा महाराष्ट्र कायम ठेवण्या साठी जरांगे पाटील अन् राजरत्न साहेब तुम्ही एकत्र या🙏🙏

  • @sadashivtakale9083
    @sadashivtakale9083 หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉🎉🎉 Good Sandesh prakash Aambedkar Saheb KhupChangle Sanvidhnla Dharun Margdarshn Kele Aahe Saheb Aapan Sarv Samajyatil Vanchitana Nyay Milun Dyava Hich Vinati Jay Ho OBC Jay Vanchit Aaghadi Jay Malhar Jay Shahu Phule Aambedakar

  • @SakshiMule-w1w
    @SakshiMule-w1w หลายเดือนก่อน +2

    ठाम भूमिका घेतली पाहिजे, फायदा पक्षाला बहुमत मिळाले , म्हणून ठामपणे राहावे

  • @user-os8of1zh4k
    @user-os8of1zh4k หลายเดือนก่อน +1

    आदिवासी आरक्षणात धनगर समाजाच्या सहभागावर बोला

  • @ganeshkhavne9864
    @ganeshkhavne9864 หลายเดือนก่อน

    बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसदार राजरत्न शोभतो हा लाचार नाही

  • @deepakdarade4474
    @deepakdarade4474 หลายเดือนก่อน +1

    Ambedkar jindabad jay bhim

  • @ankvsv123
    @ankvsv123 หลายเดือนก่อน

    बरोबर म्हणता आहे सर

  • @rahulraut1593
    @rahulraut1593 หลายเดือนก่อน +1

    Saheb I am proud of you

  • @balajiwaghmare8579
    @balajiwaghmare8579 หลายเดือนก่อน +4

    आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब विद्वान नेते बहुजनांचे कैवारी आहेत.वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद.

  • @KrushnaRaut-iv8nn
    @KrushnaRaut-iv8nn หลายเดือนก่อน +1

    साहेबा मुख्यमंत्री

  • @vijaykhandare5806
    @vijaykhandare5806 หลายเดือนก่อน +8

    बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद आहे

  • @DATB-j4o
    @DATB-j4o หลายเดือนก่อน +5

    Jay bhim jay obc

  • @vishaldehade8325
    @vishaldehade8325 หลายเดือนก่อน +2

    ज्ञानाच्या महासागराचा ज्ञानाचा झरा ऍड. बाळासाहेब ❤

  • @sandiptelang2694
    @sandiptelang2694 หลายเดือนก่อน +4

    निर्भिड व्यक्तिमत्व आहे साहेब.

  • @DilipBerad-r8q
    @DilipBerad-r8q หลายเดือนก่อน +2

    Only rajratan amedkar.maratha sobat jai shivray jai bhim

  • @shaileshbidave780
    @shaileshbidave780 หลายเดือนก่อน

    अभ्यासू माणूस पण लोकांच्या डोळ्यात खूपतो
    निस्वार्थी एक वचनी प्रामाणिक
    एक चांगले रत्न शरद पवारांनी चमक घालवली स्वार्था पोटी

  • @uddhavraomulay9591
    @uddhavraomulay9591 หลายเดือนก่อน +1

    तुला काय घेण नाही देण नाही, प्रत्येकाची पूर्वज हुशार, लढवय्ये होते, यांचा अर्थ त्यांची पुढची पिढी हुशार, लढवय्ये होईलच असे नाही

  • @RahulAdhav-t1v
    @RahulAdhav-t1v หลายเดือนก่อน

    💐

  • @aniljadhav8440
    @aniljadhav8440 หลายเดือนก่อน

    Prakash ambedkar saheb barobar boltat

  • @prashantbhoirajput
    @prashantbhoirajput หลายเดือนก่อน

    आंबेडकर is अल्वेज ग्रेट❤❤