🌺मनात कपट🤷किती पण देवाची सेवा केली तरी🤦 काही उपयोग नाही/आईला साडी दिली 🤗आई काही मागत नाही🥺/ निघाले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • amzn.in/d/2EWcEfZ

ความคิดเห็น • 300

  • @smitamali3719
    @smitamali3719 4 วันที่ผ่านมา

    hi me lockdown pasilun pahte tuze videos .man khup motiv hote tuzya vicharane.khup recipes follow karte.vichar hi follow karte.tuze ani maze swami sevet yenyache kal toch ahe.tya seveche fal tulahi milale ani malahi.changlyachya sangatine nehami changalech hote.

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 2 วันที่ผ่านมา

    Shree Swami Samarth🙏🙏🙏
    Khup chan video❤❤❤🎉

  • @BhartiShinde-pj3kj
    @BhartiShinde-pj3kj 5 วันที่ผ่านมา +4

    सोनाली तुला यूट्यूब ला पेमेंट किती येतं ग

  • @rasikachemburkar-marathi
    @rasikachemburkar-marathi วันที่ผ่านมา +1

    या product chi link पाठवा tai🥰

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  วันที่ผ่านมา

      डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ताई मी

    • @rasikachemburkar-marathi
      @rasikachemburkar-marathi วันที่ผ่านมา

      @pranjalShindevlogs 🙏🙏🙏

  • @Anime_edit382
    @Anime_edit382 4 วันที่ผ่านมา

    Mi ty kalingdachya garachi cheri karte

  • @sanskrutiartandcraft3076
    @sanskrutiartandcraft3076 2 วันที่ผ่านมา

    मी पण बनवते छान लागते

  • @rasikachemburkar-marathi
    @rasikachemburkar-marathi วันที่ผ่านมา

    👌👌👌nice video

  • @rajashreepatil8423
    @rajashreepatil8423 6 วันที่ผ่านมา +1

    छान मस्त कलिगड भाजी केली ताई मी पण करून बघेल.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      हो कर ताई पण पहिला थोडीच कर बाई कारण कोणी नाही खाल्ली तर वाया जायला नको ताई

  • @ashakurewar7200
    @ashakurewar7200 3 วันที่ผ่านมา

    Sona tu tuze eyes chek kar karen Tula UV Blue Light cha trash hota asel colour blue light UV rays mantate mi teethe aste ter tuze eyes chek karun diley aste manun tu lawker chek kar aani chashma banaun ghy g . ...
    Sona take care....❤❤❤❤

  • @Jyothipujari-ic2ju
    @Jyothipujari-ic2ju 6 วันที่ผ่านมา +1

    Shri swami Samarth Sonali

  • @PunamD-e9z
    @PunamD-e9z 6 วันที่ผ่านมา +5

    Barobar ahe tai tu khup manpasun reply detes g tai asa vatty tu amchi family member ahes

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      पुनम ताई तुझे मनापासून आभारी तू समजून घेतलं यासाठी आणि जे प्रेम दिले त्याचाही रिप्लाय तू अशा पद्धतीने केला मन भरून आलं अशीच साथ राहू दे तुझी

  • @snehalpawar3400
    @snehalpawar3400 6 วันที่ผ่านมา +4

    Dada & Aarayan Please dialog change Kara 😂 sarkh Ashirwad & aaru ch Kay maushno kase aheth . 😂😂 Pranjal kiti chan bolte ..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      हो ना मला पण त्याचाच वैताग आहे एकेक डायलॉग सेमच म्हणतात पप्पा पण तसलेच पोरग पण तसलच पुढे एक्स्ट्रा बोलतच नाहीत मी पण वैताग ते बोलते बोला बोला बोलता येत नाही त्यांना

  • @kajalsalunkhe7536
    @kajalsalunkhe7536 6 วันที่ผ่านมา +1

    Hiii tai shree Swami samrth

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 5 วันที่ผ่านมา

    Tai कलिंगडाची भाजी मस्तच झाली आहे ,आजचा ब्लॉग खूप छान झाला श्री स्वामी समर्थ ताई

  • @vaibhavthakare5498
    @vaibhavthakare5498 5 วันที่ผ่านมา +1

    Shree Swami Samarth

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 6 วันที่ผ่านมา +2

    Ho barobar aahe tai aai aplyala ky deu n kiti deu hech pahat aste tyat kuthlahi swarth nasto mi pn 2 sadya dilya aaila mi ghatli ti sadi tila khup awdli dusrya divshi aaini ghatli chan dist hoti tila ti boli hi rahude mala awdli mi lagech dili khush zali ti tai jast video pahan hot nai ata mala pn dolyana aag hote pani yt chsama lavte pn savy nai tyamul to nko vato ghalyala tumhi dole check karun ghya tai kalji ghya aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      हेमा ताई सगळ्यात आधी तुझे खूप मनापासून आभारी आहे काही हरकत नाही तुला जसा वेळ मिळेल तसा तू बघत रहा पण कमेंट कधीतरी नक्की करत राहा मला पण तुमच्या कमेंट वाचायची सवय झालेली आहे बाकी डोळ्यांचं म्हणशील तर खरंच आहे सध्या मोबाईलच्या संपर्कात आल्यामुळे जास्त प्रॉब्लेम होत आहेत आणि खरंच आई काही मागत नसते म्हणूनच तिला आवडलेली वस्तू न मागता पण द्यावी एवढेच बाकी काळजी घे

    • @hemanagarkar2765
      @hemanagarkar2765 6 วันที่ผ่านมา

      Ho thank you so much 🙏🏼🌹😘 aaila det aste tai mi n magta pn surprise gift khush hote ti dr kade jaun ya tai Ripley dilyabdl khup dhanyawad tai kalji ghya good night 😴🌉

  • @Vlogs-yh2ym
    @Vlogs-yh2ym 6 วันที่ผ่านมา +2

    श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      श्री स्वामी समर्थ ताई

  • @rasikachemburkar-marathi
    @rasikachemburkar-marathi วันที่ผ่านมา

    Shree swami samrth 🙏 for support me

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897 6 วันที่ผ่านมา +2

    ताई जुन्या साडीचे kitto साठी घागरा, 1 पीस, ड्रेस शिवून घ्या, रोजच्या प्रमाणे आजचा ही vlog मस्त, आपलं घर आहे ते कस ठेवयचं तो आपला प्रश्न,

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      अग उज्वला ताई मी ड्रेस घागरा शिवला असता पण ही पोरगी तसलं घालतच नाही हिला फक्त माझे ड्रेस आवडतात😂😂😂 अगं ती आलेली साडी स्वामींकडून आहेराची ती साडी मागत होती आज आईला दिली ती साडी पण ज्या दिवशी आली त्या दिवशी मागत होती😂 का तर म्हणे मी स्कूल मध्ये कधीतरी नेसणार आणि हिला घागरा मात्र नको घालायला❤ बाकी कशी आहेस मनापासून आभारी

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o 6 วันที่ผ่านมา +2

    Tai video chan ❤❤❤❤❤ sherusathi virusathi khup Sara Prem tai ❤❤❤❤❤❤ kalingadchi pananchi bhaji chi receipies 1st cha pahili mi .....chan ❤❤❤❤❤❤ nice ❤❤❤❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      अग ताई आहे खूप छान होते आणि याचा डोसा पण खूप उत्तम बनला जातो बाकी तू कशी आहे तुझी लेकरं काय म्हणतात आणि शेरूसाठी प्रेम देतेस मनापासून आभारी शेरूचं तुझं नातं काहीतरी असावं त्याला खूप प्रेमळतं डेली तुझ्या व्हिडिओ मधून

  • @saraswatishinde5014
    @saraswatishinde5014 6 วันที่ผ่านมา +2

    ताई मी पण रोज व्हिडिओ बगते .पण काय करू साग ताई माझ्या मागचे संकट काही केल्या कमी होत नाहीत.एक तर लोकांच्या पैश्याचे टेन्शन की द्यायचे आहेत त्यात ताई माझ्या मिस्टर यांची तब्येत बिघडली आहे.काय करू काहीच कळत नाही.plz रिप्लाय दे ताई.love you so much.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      ताई स्वामींना प्रार्थना तुझ्या आयुष्यात जे काही सुरू आहेत त्यामध्ये खरंच स्वामिनी कृपा करावी तुझ्यावर ताई गुरुवार कर पारायण कर सेवेमध्ये रहा सेवेमध्ये राहिल्यानंतर आलेल्या अडचणींसाठी मार्ग हा मिळतो मार्ग मिळाला की आपल्याला बरोबर संकटातून बाहेर पडायला ही पर्याय दिसतो मी तुला सेवेबद्दलच सांगू शकते ताई वैभव लक्ष्मी व्रत कर बाकी मेहनत कष्ट तर तुम्ही करणारच त्यात तुम्हाला देव यश देणार आणि सगळ्या संकटातून मुक्त व्हाल

    • @jyotish73
      @jyotish73 4 วันที่ผ่านมา

      घोरकष्टद्वारण स्तोत्र रोज घरात लावा

  • @VanitaSonawane-p9r
    @VanitaSonawane-p9r 6 วันที่ผ่านมา +2

    Tai te cooker kiti liter ch aahe aani kitila ghetal

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      2300 ला घेतलेला आहे ताई माझ्या अंदाजे दीड-दोन लिटर असावा

  • @raginiwaghmare1150
    @raginiwaghmare1150 5 วันที่ผ่านมา

    Kundit pudina kadya kochin de. Lavkar v mast yeto.

  • @PradipChand-nl9fs
    @PradipChand-nl9fs 5 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ 🙏❤

  • @archanajadhav6300
    @archanajadhav6300 5 วันที่ผ่านมา

    Taei orejnal saree 1800la ah

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 6 วันที่ผ่านมา +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      श्री स्वामी समर्थ ताई

  • @sarikadhatrak6499
    @sarikadhatrak6499 6 วันที่ผ่านมา +2

    🥰👌🏻 ताई कलिंगड ची भाजी सेम डांगर भोपळ्यासारखेच दिसत होती😋

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      अगं खायला पण तशीच भोपळ्यासारखीच लागते ताई

  • @anujakadam4703
    @anujakadam4703 5 วันที่ผ่านมา +1

    पुदिनाचे जून जाड देठ कुंडीत लावला तरी भरपूर चागला येतो त्यांना पाण्यात ठेवावे लागते नाही मी लावलेला आहे खूप चांगला आला आहे

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 6 วันที่ผ่านมา +2

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา +1

      श्री स्वामी समर्थ ताई मनापासून आभारी

  • @navanthraut1537
    @navanthraut1537 6 วันที่ผ่านมา +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🌺

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      श्री स्वामी समर्थ ताई

  • @latapatil9968
    @latapatil9968 6 วันที่ผ่านมา +2

    श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      श्री स्वामी समर्थ ताई

  • @manishachavan3889
    @manishachavan3889 6 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏

  • @shankarbawane1788
    @shankarbawane1788 6 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏❤👌👌kavitabawane

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      कविताताई कशी आहेस खूप दिवसातून दिसत आहेस तू

  • @sindhushinde7091
    @sindhushinde7091 6 วันที่ผ่านมา +2

    श्री स्वामी समर्थ सोनाली वीडियो खूप छान कलिंगडाच्या सालीची भाजी मी करते छान लागते सर्वांना भरभरून प्रेम ❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา +1

      अरे वा ताई तू पण भाजी करते आवडते का तुला आम्हाला पण आवडली छान लागली मनापासून तुझी आभारी

  • @NilimaKarate-sv5ny
    @NilimaKarate-sv5ny 6 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ 🌷 सोनाली 🌺🙏🏻🙏🏻👌💕

  • @rajutapatel3980
    @rajutapatel3980 6 วันที่ผ่านมา +1

    A tai kahi vay biy nahi zale tu khup active ani khup chan aahe g 😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      अग ताई वय नाही ग पण काय होतंय ना स्क्रीन टाईम वाढलाय माझा म्हणून डोळ्याचा प्रॉब्लेम येतो ग तुझे मनापासून आभारी आहे ताई

    • @rajutapatel3980
      @rajutapatel3980 6 วันที่ผ่านมา

      Ho tai screen time jast zala ki eyes problem hoto mazi night shift aste ani mi continues 9 hours work karte 9 tas continues me laptop var kaam suru aste ani maze design che kaam aahe tyamule kadhi kadhi barik design ali ki eyes var load suru hoto tya mule mala samjate g khup load padto kalji ghe tai take care dear tai

  • @gauravgames1098
    @gauravgames1098 6 วันที่ผ่านมา +1

    Kas karyche navryla madht karychi aahe

  • @RudrakshKulkarni-pd8co
    @RudrakshKulkarni-pd8co 6 วันที่ผ่านมา +2

    Tai Jai shree Swami Samarth

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      श्री स्वामी समर्थ ताई

  • @rekhathakare2467
    @rekhathakare2467 6 วันที่ผ่านมา

    खूप छान व्हिडिओ❤❤ कोणाची दृष्ट न लागो आदर्श कुटुंब🌹🌹

  • @AnaghaKubal
    @AnaghaKubal 6 วันที่ผ่านมา +2

    Shri Swami Samarth 🌹🙏

  • @nikhildhumal4126
    @nikhildhumal4126 6 วันที่ผ่านมา +2

    जय गुरुदेव माऊली 🙏

  • @surekhadeshmanekachare7118
    @surekhadeshmanekachare7118 6 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      श्री स्वामी समर्थ ताई❤

  • @VishwarajWale
    @VishwarajWale 6 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      श्री स्वामी समर्थ ताई

  • @dhanashrimadiwale403
    @dhanashrimadiwale403 6 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ ताई ❤🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      श्री स्वामी समर्थ ताई

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 6 วันที่ผ่านมา

    Hi sonali and family. U r saying right. About Saree also. Namaskar to ur ajee. Ayee

  • @PunamD-e9z
    @PunamD-e9z 6 วันที่ผ่านมา +1

    Tai mjhya sasri thode problems ahet me mumy chya etch ahe tar me 11 guruvar ani vaibhav laxmi vrat karu shkte ka tai plz reply kar

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      हो कर काही हरकत नाही कारण तुझे प्रॉब्लेम सुरू आहेत त्यामुळे तू तिथे जरी केले तरी तुला सगळं फळ मिळेल बिनधास्त कर ताई तुझी प्रॉब्लेम सगळे सॉल्व व्हावे ही स्वामींना प्रार्थना

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 5 วันที่ผ่านมา

    Number dya ki saree cha

  • @pallavikhilare8082
    @pallavikhilare8082 6 วันที่ผ่านมา +2

    Shree Swami Samarth

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      श्री स्वामी समर्थ

  • @vaishaliraskar6374
    @vaishaliraskar6374 6 วันที่ผ่านมา +2

    Shree Swami Samarth 🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      श्री स्वामी समर्थ ताई

  • @kanchanchavan2557
    @kanchanchavan2557 5 วันที่ผ่านมา

    Home tour dya tai lavkar plz😊✨

  • @archanatamboli229
    @archanatamboli229 6 วันที่ผ่านมา +1

    Hello tai.,
    Mi darroj n chukta tumche video pahate fakt darroj comment nahi kart..
    Tai aaj mazya ghari haldikunku hot tai mazya bajucha taina periods aale hote ani tya ghari aalya n bollya ki mazya hatavr haldikunku de mi dil tai mazya mnat sarkh tech yetay tai mi brobr kel na
    Baki 2 hotya tai tyana pn period hote te nahi alya pn hya ek tai mazya bajulach rahatat tya aalya darat ani haldikunku magitl

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      अग संक्रातीच्या हळदी कुंकू होतं ना काही नसतं कारण ह्याला फक्त वाण लुटलं जातं त्यामुळे त्या आल्या तरी उलट चांगली गोष्ट आहे स्वतःहून मागत आहेत ना याहून आणि काय भाग्य पाहिजे काही मनात आणू नको उलट चांगला आहे कारण पिरेडचा आली तरी पण खूप जणी हळदीकुंकू चा मान देतात त्यांच्या हातावरती ठेवलं जातं कुंकू आम्ही सुद्धा असंच करतो पण त्या सुवासिनी स्त्रीला आम्ही चुकवत नाही लांबून का होईना आम्ही सगळं करतो ताई त्यांचं

  • @jyotibhavani4215
    @jyotibhavani4215 6 วันที่ผ่านมา +1

    Tai khup chan lagate amhi lahanpanapasun khate kaligadchi bhaji

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา +1

      हो ना ताई खूप छान लागते सगळ्यांना आवडली मी एकदा डोसे पण बनवलेले आहेत याचे

    • @jyotibhavani4215
      @jyotibhavani4215 6 วันที่ผ่านมา

      Dhose nahi khale kase karata te vidio madhe sanga ekada

  • @Nikita-gt2fd
    @Nikita-gt2fd 6 วันที่ผ่านมา +1

    tai somichi adhyay kiti vachace

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      नित्य सेवा करणारा असेल तर रोज तीन अध्याय घ्यायचे ताई

  • @gauravgames1098
    @gauravgames1098 6 วันที่ผ่านมา +1

    Aata punela rahte

  • @madhurithakur2939
    @madhurithakur2939 6 วันที่ผ่านมา

    Nice video tai

  • @gauravgames1098
    @gauravgames1098 6 วันที่ผ่านมา +1

    Mi Solapurchi aahe

  • @ranibhadange2979
    @ranibhadange2979 6 วันที่ผ่านมา +1

    सुंदर

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      खूप मनापासून आभारी ताई

  • @VijaymalaBhosale-o5w
    @VijaymalaBhosale-o5w 6 วันที่ผ่านมา +12

    Barobar tumhi ekhadya comment la answer deta tasech tumhala comment aavadli nahi kiva tumchya peksha jast changle ekhadi gosht sangitli ki tumhi like pan karta nahi v comment delete dekhil karata

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา +12

      😂😂😂😂😂 कोणाला पागल बनवता ताई.......😂 सर्वसामान्य लोक म्हणजे माझ्या ताई भुलतील पण मी एक मुरलेली यूट्यूब वर आहे मला येडं बनवू शकत नाही हायडी जो आहे तो फक्त नऊ दहा मिनिटांपूर्वी नवीन ओपन केला कधी कमेंट केल्या तुझ्या चैनल वर फक्त आता एकच कमेंट येत आहे ती पण हीच 😂😂😂😂 कमेंट कधी डिलीट केल्या😂 बापरे माझ्यासाठी एवढं करावं लागतं का नवीन आयडी ओपन करावा लागतो आणि काय काय करावं लागतं नको वेळ वाया घालवू माझ्या पाठी मी खूप जिद्दी आहे जेवढं मागे खेचत मी बाणा प्रमाणे पुढे जाणारी आहे 😂 आणि यूट्यूब फॅमिलीला पण मी सांगू इच्छिते या व्यक्तीच्या डीपीवर टच करा आणि हिने कधी अकाऊंट ओपन केले तिच्या कमेंट किती आहे तुम्हाला सगळी माहिती मिळेल😂😂 आणि हिच्या कमेंटला लाईक करणारी पण तिच्यासारखीच आहेत मला खरंच हसू येतं हात धुऊन मागे लागलेत आग लगी बस्ती मे आपण अपने मस्ती मे यातली मी आहे ताई थोडा वेळ तुझ्या पुरता दे नको माझ्या पाठी लागू कारण मी एक व्यक्ती वेगळी आहे आणि हो लायकी पेक्षा बेकार कमेंट जर केल्या तर त्यांना मी व्हिडिओमध्ये पण सांगितले ब्लॉक करते कारण यूट्यूब नेच ते सांगितलेला आहे म्हणून तर यूट्यूब ना ऑप्शन दिलेला आहे ना बाकीच्या एवढ्या हजारो ताई त्या का ब्लॉक होत नाहीत त्यांच्या का कमेंट डिलीट होत नाहीत माझ्या भरपूर ताईंनी हिला भरपूर लाईक करावं❤

    • @Om567-i3p
      @Om567-i3p 6 วันที่ผ่านมา +1

      Sona asich answer karat ja mi pahile navin id ahe ha ​@@pranjalShindevlogs

    • @positivevibesonly...8981
      @positivevibesonly...8981 6 วันที่ผ่านมา +3

      Ase answer dilya ne tumhi khup aggressive aahat ase disun yete ​@@pranjalShindevlogs

    • @Om567-i3p
      @Om567-i3p 6 วันที่ผ่านมา +1

      ​@@positivevibesonly...8981coments karnari kashi ahe tila bolta yete Tai bolali ki chalat nahi ka thumala 😢
      Ka ase
      Tai konache kay nuksan karte ka

    • @positivevibesonly...8981
      @positivevibesonly...8981 6 วันที่ผ่านมา +5

      @@Om567-i3p tyani tyanche mat vyakt kele aahe.sonali sangte comment kara tashi tyanchi ti ek comment aahe tya var tumhi aamhi sonali ne itake aggressive hone barobar nahi ase mala watate. Koni pahilyanda comment keli mhnun koni fek I d aahe ase hi bolu shakt nahi.tyani tyacha gharatil dusrya id hun kiva tyanchya friend circle madhun tyni video pahila asel tevha comments hi check kelya asatil ase hi hou shakte.

  • @sumitasaindane329
    @sumitasaindane329 6 วันที่ผ่านมา +1

    Bedsheet kup chaan aahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      ताई तुझी खूप मनापासून आभारी तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे ताई

  • @vasantikalpe1096
    @vasantikalpe1096 6 วันที่ผ่านมา

    ताई.. सोनखत courier नी मिळेल का..चौकशी करून सांग pls

  • @sarvadnyaamolghuge
    @sarvadnyaamolghuge 6 วันที่ผ่านมา +1

    Tai mala pan pahijet ashi Sadi available aahe ka

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      हो अवेलेबल आहे ना ताई दोन-तीन दिवसांच्या पाठीमागे एक व्हिडिओ आहे बघ त्याच्यामध्ये मी नंबर दिलेला आहे

  • @sushmascooking9
    @sushmascooking9 6 วันที่ผ่านมา +1

    Tai khup chan video aahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      सुषमाताई तुझे फार मनापासून आभारी

  • @AshaMisal-x8x
    @AshaMisal-x8x 6 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ ❤️ताई दादा ❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา +1

      श्री स्वामी समर्थ

  • @nikitaambildhok5444
    @nikitaambildhok5444 6 วันที่ผ่านมา

    Mi pahilyandach pahili bhaji hi

  • @pranalikashid7778
    @pranalikashid7778 6 วันที่ผ่านมา +2

    Tai फ्रिजkiti लिटर cha ahe ani kontya कंपनीचा ahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      460 लिटरचा आहे ताई आणि वरपूल कंपनी आहे

  • @rukhsarkazi19
    @rukhsarkazi19 6 วันที่ผ่านมา +2

    Ho tai …kahi lok astat jalkya wruttiche ..mazya shejari ek ledies aahe ti pn ashich krte maze kapade …aamch firan…aamach baher jane….hotel madhe jewane…sagal copy krte …he tr thik aahe pn me konat kaam pn kel ki mazya wrchadh tech kaam krte..tichya daratil kachara mazya darat dhaklte …asha waagnycha khup trass hoto kay kru

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา +2

      असतात अशी मनवृत्तीची माणसं खूप मानसिक बिघडलेली असतात स्वतःच्या घरातलं सोडून दुसरीकडे फिरतात खरंच मलाही अनुभव आहे असल्या लोकांचा बेक्कार लोक आहेत या लोकांचा समजतच नाही स्वतः मेहनत करून आपणही ते आयुष्य जगावं म्हणत नाही तर दुसरी जगतात त्यांना मागे खेचतात काही नाही ताई अशा लोकांना आपण पण सोडायचं नाही त्यांना तोंडाला तोंड देण्यापेक्षा त्यांना आपण करून दाखवत राहायचं आपोआप तोंड बंद होतात कचरा तुझ्या दारात टाकला तर तू तिच्या दारात टाकू नको काडी लावून पेटवून दे करण शेवटी परमेश्वर आहे बघणारा आणि मुळात अशा लोकांच्या नादी लागून आपला वेळ वाया जातो माझंही आज तेच झालं एकीने कमेंट केली विनाकारण माझा वेळ गेला तिथे इथून पुढे आशा बायकांना मी खरंच ब्लॉक करून टाकणार

    • @rukhsarkazi19
      @rukhsarkazi19 6 วันที่ผ่านมา +1

      @ ho me asach krte….aani khup ignore krte…tarihi kahina kahi yetach samor mg manstap hoto pn me samorchyala nahi kahi bolat

    • @aartiredkar7747
      @aartiredkar7747 6 วันที่ผ่านมา

      Sem maja shejarin jalkki aahe khahi dekhavat nahi

  • @ushapatil8721
    @ushapatil8721 6 วันที่ผ่านมา +1

    Shree Swami samartha ❤tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      श्री स्वामी समर्थ ताई

  • @Suvarnamandekar
    @Suvarnamandekar 6 วันที่ผ่านมา +4

    Aajcha vlog chan hota tu comment la je sadetod uttar detes te 1ch no.aso tu kase kay sagle manage kartes ? Proud of you ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา +1

      सुवर्णाताई सगळ्यात आधी तुझे मनापासून आभारी मॅनेज करावा लागतो ग कारण कधी कधी खोटापणा जाणवला तर तिथे सडेतोडच बोलावं लागतं नाहीतर मग पुन्हा त्यांची नवीन नाटक सुरू करतात हे आपली फॅमिली नसते मुळात माझी युट्युब फॅमिली अशी अजिबात नाही म्हणून तर मी आज इथपर्यंत आहे पण कोणीतरी एखादं असतं ना खोडील ते असली काम करतं मग त्यांना मी घेते सडेतोड बाकी तुझे हृदयातून आभारी

  • @saritamore5324
    @saritamore5324 6 วันที่ผ่านมา +1

    Nice vlog ❤❤😊

  • @gauravgames1098
    @gauravgames1098 6 วันที่ผ่านมา +1

    Sasar pandrpur aahe

  • @sonikavalande1855
    @sonikavalande1855 6 วันที่ผ่านมา +1

    Tai kup chan video

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      खूप खूप मनापासून तुझ्या आभारी आहे ताई असेच प्रेम राहू दे

  • @madhuribagul-e2g
    @madhuribagul-e2g 6 วันที่ผ่านมา +1

    Tai dolyavar tan padla ki as hot duralaksh kru nka tai number vadhala asel dole check krun gya ❤ Shree swami samarth 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      हो माधुरीताई कदाचित नंबर वाढत चाललेला आहे माझा बघूया चेकअप तर करेन ग पण चष्मा आवडत नाही म्हणून सगळं अडलेलं आहे

  • @MadhuriPatil-qb7ke
    @MadhuriPatil-qb7ke 6 วันที่ผ่านมา +1

    ताई मी तुझे व्हिडीओ शेतात दुपारच्या टाइममध्ये बघते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา +1

      अरे बापरे ताई शेतात सध्या ऊन पडत आहे ग काळजी घे आणि खूप मनापासून तुझे आभारी की तू तिथे पण व्हिडिओ पाहते अगदी मनापासून तुझे आभारी❤

  • @ujwalakolekar2692
    @ujwalakolekar2692 6 วันที่ผ่านมา +1

    Mi pn ghetli sonali tichyakadun

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา +1

      अरे वा ताई तुला आवडली का साडी जशी दिसली तशीच आली ना कारण ती ताई खूप प्रामाणिक आहे ग

  • @amrutajambilkar1420
    @amrutajambilkar1420 6 วันที่ผ่านมา +1

    Tai gulkandchi recepicha video shear kar

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      हो हो ताई नक्कीच करणार आहे मी लवकरच

  • @AshwiniJadhav-gk7hv
    @AshwiniJadhav-gk7hv 5 วันที่ผ่านมา

    Sorry ratri khup vel jahla aavrayl kalcha vidiov Aaj bagte,dole tapasun ghe,laptopeghe tavr sudha vdiov pahu sktes kalji ghe,

  • @archanamore9233
    @archanamore9233 6 วันที่ผ่านมา +1

    Tai tyache parate chan hotat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      अरे वा पराठे पण होतात का नक्की करून बघेन आहे अजून एक कलिंगड

  • @rajendrachandanshive8445
    @rajendrachandanshive8445 6 วันที่ผ่านมา +1

    ताई धन्यवाद sorry नको ताई पत्ता दिल्या बद्दल धन्यवाद

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      कशाबद्दल बोलत आहेस ताई कोणता पत्ता मी काही समजले नाही पण ठीक आहे तुझे मनापासून आभारी

  • @ASHWINIADAKE-i8b
    @ASHWINIADAKE-i8b 6 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤

  • @SunitaKamble-yu6nz
    @SunitaKamble-yu6nz 6 วันที่ผ่านมา +1

  • @rushibodkhe3832
    @rushibodkhe3832 6 วันที่ผ่านมา +1

    ताई मी जालना जिल्ह्यातील आहे घरच्या घरी मलाही मसाले बनवायची आवड आहे चटण्या वगैरे मसाल्यामध्ये मला बिजनेस सुरू करायचा आहे मला थोडे मार्गदर्शन कर कोणत्या मशीन घेच्या आणि कसं काय करायचं ते

    • @KalpanaShejul-pi6fg
      @KalpanaShejul-pi6fg 6 วันที่ผ่านมา

      Kuthal gaov ahe tumch?

    • @KalpanaShejul-pi6fg
      @KalpanaShejul-pi6fg 6 วันที่ผ่านมา

      Maze maher ahe jalna

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      9923490051
      हे बघ मी तुला मामांचा नंबर दिलेला आहे माझ्या मामांचा व्यवसाय आहे मसाल्यांचा तू त्यांना फोन कर माझं फक्त नाव सांग तुला ते योग्य मार्गदर्शन करतील चांगली गोष्ट आहे तू घरगुती व्यवसाय करत आहे बिनधास्त कर खाण्याच्या वस्तूंना खूप मागणी आहे आणि देवाला प्रार्थना तुला भरभरून यश यावं मी कोल्हापूरची आहे ताई

  • @pramodvarbhe1289
    @pramodvarbhe1289 6 วันที่ผ่านมา +1

    ताई स्वामी चरीत सरांमृत चा पारायण कस करायचं सांग न ग 7दिवसाचं डोळे चेक करून घे श्री स्वामी समर्थ 🙏❤️❤️❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      ताई एक काम कर youtube ला प्रांजल शिंदे स्वामी समर्थ पारायण माहिती म्हणून सर्च कर तुला मी जेवढे व्हिडिओ केलेले आहेत तेवढे मिळून जातील मी कमेंट मध्ये सगळी माहिती नाही देऊ शकत कारण ती तुला तेवढी समजणार नाही पण तो डिटेल्स व्हिडिओ नक्की बघ

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 6 วันที่ผ่านมา +1

    Dev baro karo tuka tai

  • @archanajadhav6300
    @archanajadhav6300 5 วันที่ผ่านมา

    Mla pahije he sadi taeii😊

  • @Amrutapatil-2727
    @Amrutapatil-2727 6 วันที่ผ่านมา +3

    जेवढा वेळ मोबाईल वापरतेस तेवढा वेळ चेष्मा वापर म्हणजे त्रास होणार नाही

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา +1

      हो बहुतेक आता तसंच करावं लागेल पण नको वाटतं ग चष्मा आवडत नाही बाकी तुझं काय सुरू आहे अमृता कशी आहेस खूप गोड आहेस तू तुलाही youtube मध्ये भरभरून यश मिळावं हीच स्वामींना प्रार्थना

    • @Amrutapatil-2727
      @Amrutapatil-2727 6 วันที่ผ่านมา

      Thank u ताई love u so much🤩

    • @deepalishelar6074
      @deepalishelar6074 6 วันที่ผ่านมา

      ​​@@pranjalShindevlogsसोनाली ताई डोळ्याला आराम मिळावा म्हणून तुपांजन नावाच काजळ रात्री झोपताना लाव आराम मिळेल डोळ्यांना❤🌹

  • @PornimaSurve-tp5ws
    @PornimaSurve-tp5ws 6 วันที่ผ่านมา +1

    ताई मी शुक्रवार धरले होते पण आमच्या सासऱ्यांचे भाचे वारले आहेत तर मी पुन्हा चालू करू का तसंच चालू ठेव

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      नाही ताई असं काही नाही शुक्रवार तू पुढे चालू करू शकते फक्त पारायणाला प्रॉब्लेम असतो बाकी याला काहीच नाही तू बिनधास्त आहे तेच कंटिन्यूली करू शकते

  • @santoshikachare6630
    @santoshikachare6630 6 วันที่ผ่านมา +1

    आग ताई मला मला स्वामी चरित्र सारा आमसूल पारायण करायचे आहे 108 परंतु मि आठवड्यातून दोन दिवस घरात नसते मि आठवडी बाजार करते कारण माझे घर माझ्या जिवावर चालते मला सकाळी कारण पॉसिबल नाही तर आठवड्यातून दोन खाडे केले तर चालेल का

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      हे बघ ताई पारायण मध्ये कुठलाही खंड पडून चालत नाही आणि खूप अभिमान वाटतो की तू सगळं सांभाळत आहे मी तुला सांगू ह्या पारायण च्या पेक्षा तू गुरुवार कर किंवा शुक्रवार कर एकेक वार कर म्हणजे तुला पण लोड नाही किंवा रोज तू तीन अध्याय आणि एक जपमाळ एक तारक मंत्र करू शकते त्याला अर्धा तास सुद्धा लागत नाही तुला सोपं होईल सकाळ संध्याकाळ केव्हाही

  • @bsrokhadi7867
    @bsrokhadi7867 6 วันที่ผ่านมา +1

    Hi tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      हाय ताई कशी आहेस

  • @shwetawarankar3335
    @shwetawarankar3335 6 วันที่ผ่านมา +1

    Khimti dilis ka aajila

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      काय म्हणलीस ग मला काही समजलेच नाही ताई

  • @sunitapatil6784
    @sunitapatil6784 6 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤❤❤❤

  • @ashashelke
    @ashashelke 6 วันที่ผ่านมา +3

    Majya coment kadhich reply dila nahi

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      असं नाही ग ताई रागाला येऊ नको

  • @ahmikholapuri5547
    @ahmikholapuri5547 6 วันที่ผ่านมา +2

    श्री स्वामी समर्थ ताई दादा🙏🏻🙏🏻🌹🌹
    आजचा व्हिडिओ खूप छान आहे अगं ताई मला पण खूप आवडले साडी मला सुद्धा लाल कलर खूप आवडतो त्या ताईंकडून मी साडी मागवणार आहे कलिंगडच्या सालीची भाजी खूप छान केली आहेस ताई 👌👌👍👍
    आज त्या कमेंटला सडेतोड उत्तर दिले आहेस तुझे विचार बरोबर आहेत मी सहमत आहे ताई 👍👍♥️♥️♥️♥️♥️🌹🌹🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🌹🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา +1

      अरे वा तुला पण लाल कलर आवडतो तू मी आई एकाच कॅटेगरीतली आहोत ❤❤❤❤😂 नक्कीच जेव्हा कधी तुला वाटेल की नेसावी तेव्हा ऑर्डर कर अगं तशा कमेंटला उत्तर दिलं कारण ती खोटं बोलते सगळा खोटेपणा म्हणून मला द्यावं लागलं अन्यथा मी नादाला पण लागत नाही पण ती नवीन आयडी ओपन करायचं आणि बोलायचं हे चुकीचं आहे खरा पणा आहे तर रियल आयडीवरून यायचं होतं ना जिथे कमेंट डिलीट केल्या होत्या तो प्रूफ द्यायचा होता लगेच मला जाऊदे यांच्या कुठे नादाला लागू तू बघ किती दिवस माझ्यासोबत आहे पण मी केलं का कधी कमेंट डिलीट तुझ्या पण कितीतरी कमेंटला माझ्याकडून रिप्लाय राहतात तू तर अगदी माझ्या मनात आधीपासून हृदयात रुजलेली ताई आहेस तीन-चार वर्षाच्या प्रवासात तुझी खूप मोठी साथ आहे पण तुला पण कितीतरी वेळा माझे रिप्लाय येत नाहीत आणि यांच्यामध्ये कमेंट डिलीट होतात चुकीच्या कमेंट डिलीट होणारच ना काही पण बोलतात तुला माहीतच आहे यांची कमेंट करण्याची पद्धत किती नीच आहे लोकांची कारण यांची ओळख खरी नसते फेक आयडी काढायची त्रास द्यायचा बर जाऊ दे बाकी तू कशी आहेस सांग कोल्हापूरला कधी येतेस का

    • @ahmikholapuri5547
      @ahmikholapuri5547 6 วันที่ผ่านมา +1

      अगं ताई तू त्रास करून घेऊ नकोस व अश्या लोकांना स्पष्टीकरण देण्यात काही उपयोग नाही आपण खरे आहोत ना मग झालं
      मी ठिक आहे ताई आता मे महिन्यात गावी येणार आहे बाकी ठिक तू तुझ्या तब्येतीची काळजी घे एकदा डोळ्यांच्या डॉक्टरकडे जाऊन ये ., Love you so much My Dear Sweet Tai ♥️♥️♥️♥️♥️​@@pranjalShindevlogs

  • @sahilawate6957
    @sahilawate6957 6 วันที่ผ่านมา +1

    Hii Dada Sonali

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      हाय ताई कशी आहेस अग तुला विचारायचं होतं डीपीला जो फोटो आहे ते कोण आहेत दादा छान आहे फोटो

    • @sahilawate6957
      @sahilawate6957 6 วันที่ผ่านมา

      Mulaga ahe g maja

  • @AKGAMERYT394
    @AKGAMERYT394 6 วันที่ผ่านมา +1

    First like first comment first view ❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      Hi Tai ❤️
      Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️

  • @sai9926
    @sai9926 6 วันที่ผ่านมา +1

    Me tumce video bagtey mazakde pan zadi ahit

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      मनापासून आभारी आहे ताई झाडी आहेत म्हणजे काय समजलं नाही मी झाड म्हणायचं आहे का तुला ताई

  • @snehalbawkar7949
    @snehalbawkar7949 6 วันที่ผ่านมา +1

    KY g tai tula mhnla hot n g ek diwas week mdhe sutti ghet ja mhnun tu KY aikt NHi bgh aso 😅 aaj tu aaple garden NHi dakhwlis g chan watate bghayla dolnari fule bghun man prassann hote 😊 Ani tai aplya kmlachya zadach KY zal g kdhi ful yety as zaly mla tr Ani tai pudina lawnar ashil n tr khup mothe jase kamlala ghetly n ts ghe kunda motha Karn pudina khup pasrto 😊 😊 Baki tai Dahi jra Thode dhile zale aahe tr tuzyakde matich bhande aahe n tyamdhe law Ani ekdumch dark hirwi kalpat mirchi Akkhi detha skt tyat tak bgh Dahi kse ghtt lagte te😊 Baki aajich waych ase aahe Kiti blood chdwne risky aahe tyapeksha raktache injection yogy aahe Kshi tabbet aahe sang nkki hmm Baki Kalji ghe vlog mast😍🥰😘

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา +1

      स्नेहल सगळ्यात आधी तुझे मनापासून आभारी अगं खूप विचार करते रविवारी सुट्टी टाकायची पण काय सांगू कमेंट येतात खूप काही नाराज होतात मी ठरवलेला आहे जेव्हा कधी खूपच इमर्जन्सी तेव्हा सुट्टी घ्यायची कारण आपल्या फक्त प्रेमासाठी आणि आपल्या ला पाहण्यासाठी आपल्याकडून त्यांना काहीतरी एक एनर्जी मिळते त्यासाठीच वाट बघतात ग त्यांना कुठे मी काय देते पण ते आपल्यासाठी किती आतुरतेने अगदी डोळे लावून वाट बघतात ग youtube कडे म्हणून मी व्हिडिओ टाकते रविवारी सुट्टी घ्यायचं ठरवते पण नंतर येत्या कमेंट दिसतात डोळ्यासमोर बाकी आता फुल काय माहित कधी येतात
      अजून एक तू म्हणते ते भांडं फुटलं माझं 🤣🤣🤣

    • @snehalbawkar7949
      @snehalbawkar7949 6 วันที่ผ่านมา

      @pranjalShindevlogs futal nasel tu fodal Asel 😂🤣😂🤣 KY tri krayla geli ashil gdbdit 😂🤣 Ho g me pn VAT bghte vlog kdhi yel Te pn tuzi tabet pn IMp ahe n mhnun

  • @poojaborse1995
    @poojaborse1995 3 วันที่ผ่านมา

    Tai me tumche video nehmi pasun bghte. Tumhi sgl asa chan organize kraychi paddhat mla khup aawdte fridge pn cupat pn. Junya gharat pn tumhi chotas ghar kiti chan thevl hota.

  • @kusumsarak7737
    @kusumsarak7737 6 วันที่ผ่านมา +3

    Shri Swami Samarth... Sonali pratham tu Dole (eye's), check karun ghe.. screen time mule trass vadhu shakto,,,, take care dear,,,❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      हो ग कुसुमताई स्क्रीन टाईम मुळेच सगळं होत आहे म्हणून तर मी थोडं थोडं व्हिडिओ छोटा ठेवण्याचं पण काम सुरू केले कारण जास्त एडिटिंगला बसावं लागत नाही बाकी चेक केल्यानंतर आता बघूया चष्मा मी फक्त एडिटिंग पुरता आणि कमेंट पुरता वापरणार आहे तुम्ही सगळेजण भरभरून प्रेम देता मनापासून आभारी

    • @kusumsarak7737
      @kusumsarak7737 6 วันที่ผ่านมา

  • @RitvikGore-ub7dj
    @RitvikGore-ub7dj 6 วันที่ผ่านมา +17

    ताई तुझे व्हिडिओ दोन वर्षे झाले मी बघते फुलं कोण चोरून नेत होतं ते कॅमेरा मध्ये दिसलं का ताई श्री स्वामी समर्थ😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา +7

      🤣🤣🤣🤣👍👍 हो सापडलं ना ताई मी तर आता काय करते खूप फुले लागतात जास्वंदीला मग मी थोडी थोडी देत असते स्वतःच काढून दोन-तीन दोन-तीन देऊन टाकते एवढे दिवस झाले व्हिडिओ बघतेस मनापासून तुझं आभारी

    • @asharaut782
      @asharaut782 6 วันที่ผ่านมา

      😊❤

    • @Panditrao_Sonwane_96k
      @Panditrao_Sonwane_96k 6 วันที่ผ่านมา +2

      Tai mi pn 2 Varsha houn gele mi video bagte😊 Chan vattat video vegveglya I'd varu bagte manun coment kart nahi

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      ​@@Panditrao_Sonwane_96kकाही हरकत नाही ताई तू भरभरून प्रेम देते त्यासाठी मनापासून तुझे आभारी❤

    • @ashwinimagar6159
      @ashwinimagar6159 4 วันที่ผ่านมา

      Me tumache vdo tumchya junya gharapasun bagate khup 👍

  • @Poojas625
    @Poojas625 6 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही तुमच्या मेन दरवाज्याला जो जाळीचा दरवाजा बसवला आहे त्या दादांचा मला नंबर मिळेल का प्लीज आणि तुम्हाला तो जाळीचा दरवाजा बसवायला किती खर्च आला, तो सांगाल का प्लीज 🙏🏻please Reply🙏🏻🙏🏻

    • @rajshreekhutale5965
      @rajshreekhutale5965 6 วันที่ผ่านมา

      हो मला हवा नंबर आणी खर्च किती आला

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      अगं जाळी बसवायला जो खर्च आहे तो कमीत कमी 20 हजारापर्यंत आलेला आहे कोल्हापूर मध्ये आहे का तू कोल्हापूरमध्ये आहे तर तुला काम करून देतील पण कोल्हापूरच्या बाहेर जर कुठे असेल तर मात्र थोडसं अशक्य वाटतं बाकी बघते मी त्यांचा नंबर मिळतो का ज्या व्हिडिओमध्ये जाळी बसवली त्या व्हिडिओमध्ये मी नंबर दिला होता आता माझ्याकडे पण तो आहे का बघावं लागेल असेल तर मग मी व्हिडिओमध्ये देईन