गावरान मेवा भाग १२० - स्कीम | Gavran Meva Episode 120 - Scheme | Kadak Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • गावरान मेवा मध्ये एक नवीन स्कीम ?
    _____________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
    संपर्क करा - +91 9607700800
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

ความคิดเห็น • 192

  • @dattutotare9234
    @dattutotare9234 ปีที่แล้ว +1

    Khupach chan epusode age, jhup maja aki, Beed

  • @shivajizodage8957
    @shivajizodage8957 2 ปีที่แล้ว +13

    *शनिवार आणि रविवार स्पेशल मेजवानी*
    गावरान मस्ती +गावरान मेवा अतिशय उत्कृष्ट वेबसिरिज

  • @prakashfadat7932
    @prakashfadat7932 2 ปีที่แล้ว +24

    हा झुंबऱ्या तो पर्यंत जात नाही तो पर्यंत गावरान मेवा पाहणे आम्ही बंद करत आहे कारण ह्या नवी कलाकारांनी गावरान मेवाची वाट लावली आहे काय पूर्वीचा गावरान मेवा होता राव

    • @ganeshkalbhor9597
      @ganeshkalbhor9597 2 ปีที่แล้ว +1

      💯% khar ahe

    • @Rajkumar-cn8tf
      @Rajkumar-cn8tf 2 ปีที่แล้ว +2

      त्या झुंबर च वाटूळ करा पाहिलं

  • @jansamvadMarathi
    @jansamvadMarathi 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान संदेश दिला....

  • @ashokwagadkar7640
    @ashokwagadkar7640 2 ปีที่แล้ว +4

    सुंगधा छान दिसते आणि छान च अ‌‌क्टींग केलीया . एकच नंबर

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 2 ปีที่แล้ว +6

    लय भारी गणपतराव खरच आजचा एपिसोड खूपच छान दाखवला सत्य घटनेवर आधारित.👍👍👍👍

  • @Fakirapatil-nashik
    @Fakirapatil-nashik 2 ปีที่แล้ว +11

    सुंगधा साठी एक आणि सर्वांसाठी 👌👌❤️❤️❤️❤️

  • @sureshmore7911
    @sureshmore7911 2 ปีที่แล้ว +3

    अतिसुंदर भाग झाला आहे सर्व टीमला धन्यवाद कीरन बेरड सर व सर्व टीमला धन्यवाद

  • @santoshpokale2254
    @santoshpokale2254 2 ปีที่แล้ว +5

    Very nice khup hAsalo yar khup mAja Ali ek mumber

  • @moreshnemade509
    @moreshnemade509 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर

  • @RameshwarRevajiChattar
    @RameshwarRevajiChattar 2 ปีที่แล้ว +3

    खरयं... आमच्याकडे बंगल्यावाले,ट्रॅक्टरवाले दारिद्र्यरेषेखाली आहेत!

  • @krishnabhandare5491
    @krishnabhandare5491 2 ปีที่แล้ว +5

    सुपर अक्टिंग गणपत भाऊ, 👌👌

  • @umeshus45
    @umeshus45 2 ปีที่แล้ว +2

    मस्तच

  • @manoharsahare2854
    @manoharsahare2854 2 ปีที่แล้ว +1

    सुंगंधा पत्रaभोवती निवल

  • @Aartividhate7022
    @Aartividhate7022 2 ปีที่แล้ว +2

    कडक

  • @Sapnajamkar7588
    @Sapnajamkar7588 2 ปีที่แล้ว +5

    भारी

  • @bhauraodawle8703
    @bhauraodawle8703 2 ปีที่แล้ว +7

    खूप सुंदर योजना होती

  • @babantekane6277
    @babantekane6277 2 ปีที่แล้ว +12

    संजयकुमार नमस्कार मस्त आहेत ङोक लावला. शिकावलागल

  • @ajajshaikh8629
    @ajajshaikh8629 2 ปีที่แล้ว +4

    भरपूर आनंद झाला

  • @ankushshelke8437
    @ankushshelke8437 2 ปีที่แล้ว +1

    1 numbar

  • @sadananddhanokar5221
    @sadananddhanokar5221 2 ปีที่แล้ว +2

    संजुभाऊ डावी बाजु उजवी बाजु झक्कास

  • @tejaschavanpatil3883
    @tejaschavanpatil3883 2 ปีที่แล้ว +12

    झुंजार रावलाकाढृणटाका

    • @Rajkumar-cn8tf
      @Rajkumar-cn8tf 2 ปีที่แล้ว +3

      झुंबर चे वाटूळ करा पाहिलं त्याच तोंड दाखवू नका

    • @ansarshaikh9357
      @ansarshaikh9357 ปีที่แล้ว

      Zunjar la kadha

  • @anilbagul7300
    @anilbagul7300 2 ปีที่แล้ว +9

    हवा फक्त गावरान मेवा सिरिज चि आहे

  • @anandborade9243
    @anandborade9243 2 ปีที่แล้ว +2

    Chhan episode👌👌👌

  • @ravibaghate1137
    @ravibaghate1137 2 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @ashoksapkal2861
    @ashoksapkal2861 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान

  • @lakhanborude7779
    @lakhanborude7779 2 ปีที่แล้ว +1

    एकदम मस्त भाग होता

  • @akshaykanse4386
    @akshaykanse4386 2 ปีที่แล้ว +1

    1 number Ganpat Rao

  • @shivajithopte8897
    @shivajithopte8897 2 ปีที่แล้ว +11

    हा झुंबऱ्या नाच्या नको मालिकेत. काढा लवकर त्याला.

  • @umeshus45
    @umeshus45 2 ปีที่แล้ว +2

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @मेकींगप्रोडक्शन
    @मेकींगप्रोडक्शन 2 ปีที่แล้ว

    खूप छान संदेश दीला

  • @technical__nitin
    @technical__nitin 2 ปีที่แล้ว +1

    Golmaal hey sab golmaal hey Bhai 😂🤣

  • @baliramaware5692
    @baliramaware5692 2 ปีที่แล้ว +7

    झुंजार ला काढुन टाका

  • @पुंडलिकपुंडलिक
    @पुंडलिकपुंडलिक ปีที่แล้ว +4

    दारेद्ररेषेखालचे चाळे आशेच चालु आहे किरण सर ज्यांच्याकडे पैसा बीडीग फोरव्हलर आहे त्यांच्याकडे दारेद्ररेषेखालच कार्ड नोंदणी आहे 🙏🙏

  • @sureshgund8482
    @sureshgund8482 2 ปีที่แล้ว +2

    Sundar massage

  • @nageshshinde6565
    @nageshshinde6565 2 ปีที่แล้ว +1

    nice

  • @laxmanmaharajhinge9412
    @laxmanmaharajhinge9412 2 ปีที่แล้ว +1

    आजपर्यंतचा सर्वोत्कृष्ट भाग संजय रावांची एक्टिंग एक नंबर

  • @umeshus45
    @umeshus45 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान भाग घेतला आहे

  • @ankushshelke8437
    @ankushshelke8437 2 ปีที่แล้ว +1

    Khup bhai

  • @laxmanmangsuli801
    @laxmanmangsuli801 2 ปีที่แล้ว +4

    nice ekdm zakas👌

  • @umeshus45
    @umeshus45 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @manohargaikwad1162
    @manohargaikwad1162 2 ปีที่แล้ว +1

    मस्त

  • @PrabuddhKashid736
    @PrabuddhKashid736 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान 👍👍👍

  • @sandipkhedkar9617
    @sandipkhedkar9617 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान 😂 😀

  • @sureshlangote4163
    @sureshlangote4163 2 ปีที่แล้ว +6

    झंझू ला काढून टाकले पाहीजे

  • @rohitgadakh4811
    @rohitgadakh4811 2 ปีที่แล้ว +3

    झुंजार रावला काढून टाका

  • @navanathphad7418
    @navanathphad7418 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे

  • @dattamali224
    @dattamali224 2 ปีที่แล้ว +1

    एपिसोड खूप छान आहे

  • @sketcheking
    @sketcheking 2 ปีที่แล้ว

    Verry good video

  • @dilipdhawne797
    @dilipdhawne797 2 ปีที่แล้ว +1

    good

  • @umeshus45
    @umeshus45 2 ปีที่แล้ว +1

    Kaddadd

  • @arunshedage7121
    @arunshedage7121 2 ปีที่แล้ว +1

    झुझांर राव एक नंबर

  • @rohitbhamare7828
    @rohitbhamare7828 2 ปีที่แล้ว +1

    लई कडक 👌👌👌👌🤙🤙

  • @nileshshinde7951
    @nileshshinde7951 2 ปีที่แล้ว +3

    आज आमच्या गावात मोठ्या लोकांकडे दारिद्र्य रेषेखालील कार्ड आहे पण गरिबान का नाही

  • @bhakti-prem
    @bhakti-prem 2 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी
    खूप छान काम केले सर्व कलाकारांनी
    भक्ती प्रेम तर्फे सर्व टीमचे स्वागत

  • @manoharsahare2854
    @manoharsahare2854 2 ปีที่แล้ว +1

    लांबलचक झालं..२० मी. गुंडाळा..nice

  • @adityathorat9831
    @adityathorat9831 2 ปีที่แล้ว +6

    Love from pune

  • @Sumitkale-y6t
    @Sumitkale-y6t 11 หลายเดือนก่อน

    Nice 🙏👌👌❤👍

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 2 ปีที่แล้ว +11

    साहेब गाभण ठेवला गणपतराव

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 2 ปีที่แล้ว

    धमाल धमाल.धमाल

  • @roshanlokhande3585
    @roshanlokhande3585 2 ปีที่แล้ว

    खूप खूप मस्त भाग दाखवला आजचा गावरान मेवा या तुमच्या संपूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 2 ปีที่แล้ว +1

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️

  • @nileshgaikwad4257
    @nileshgaikwad4257 2 ปีที่แล้ว +2

    1 नबर

  • @bhagwangiri9322
    @bhagwangiri9322 ปีที่แล้ว

    Ganpyachya comedy 😂😂😂😂😂

  • @umeshus45
    @umeshus45 2 ปีที่แล้ว +1

    Nice video

  • @shriramvyavhare6733
    @shriramvyavhare6733 2 ปีที่แล้ว +5

    👌👌👌👌👌👌👌

  • @sandipchaudhari3372
    @sandipchaudhari3372 2 ปีที่แล้ว +3

    नेहमी प्रमाणे छान झाला भाग, काही तांत्रिक गरबडी होत्या पण ते एडिटिंगच काम आहे, कलाकार त्यांच काम छान करतात.तिन चार जनानवरच एपिसोड अवलंबून असतोय जरा अजुन काही पात्र ऍड करा.

    • @sureshmore7911
      @sureshmore7911 2 ปีที่แล้ว

      बरोबर आहे धन्यवाद

  • @काळेविलास
    @काळेविलास 2 ปีที่แล้ว

    छान खुप छान

  • @चांदगुडेमहादेव
    @चांदगुडेमहादेव 2 ปีที่แล้ว +1

    खूप भारी झाला एपिसोड

  • @vikaskedar429
    @vikaskedar429 2 ปีที่แล้ว +1

    👍👍👍👌👌👌

  • @gorakhmulidharmharusp6605
    @gorakhmulidharmharusp6605 2 ปีที่แล้ว

    भाऊ एकदम बराबर संजू भाऊ व गणपत भाऊ एकच नंबर

  • @digambarchirghade3193
    @digambarchirghade3193 2 ปีที่แล้ว

    सुगंधा ताई एकदम झकास 👍👍

  • @abhijitshinde1188
    @abhijitshinde1188 2 ปีที่แล้ว

    खर आहे हि पिसोड

  • @samadhanjadhav5547
    @samadhanjadhav5547 2 ปีที่แล้ว +2

    झुजार ला काडुन टाका

  • @sambhadalavi2991
    @sambhadalavi2991 2 ปีที่แล้ว

    chhan chhan episod

    • @satwashrisagar7035
      @satwashrisagar7035 ปีที่แล้ว

      Chhan chhan ahhe episod ok namskar mi satwa dagdu kshirsagar dharasur kar ta gangakhed dist parbhani tumala maza khup khup asirwad

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre670 2 ปีที่แล้ว +3

    भन्नाट थीम आहे बेरड सर...👌👌😄😄😄

  • @sonyabapuawapekar816
    @sonyabapuawapekar816 2 ปีที่แล้ว

    Super

  • @chandrakantraut9030
    @chandrakantraut9030 2 ปีที่แล้ว +1

    Very nice 👌👌

  • @ankushkharat8298
    @ankushkharat8298 2 ปีที่แล้ว +1

    1 no acting

  • @sachingarad9242
    @sachingarad9242 2 ปีที่แล้ว +1

    प्रत्येक वेळेस बाई नाही निदान घर तरी बदलायचे संजय राव का घर पण मिळत नव्हते साहेबांना उल्लू बनवायला

  • @pralhadgunaja5386
    @pralhadgunaja5386 2 ปีที่แล้ว +5

    👌👌😃

  • @shobhachavan3373
    @shobhachavan3373 2 ปีที่แล้ว

    Khup chaan 👌

  • @sandipanantpuri7853
    @sandipanantpuri7853 2 ปีที่แล้ว

    Kadddk bhag

  • @vishal0964
    @vishal0964 2 ปีที่แล้ว +1

    58.K ❤️

  • @anandraoshewale1575
    @anandraoshewale1575 2 ปีที่แล้ว

    Sundar ahe bhag khupch chan

  • @ज्ञानेशवरढाकणे-स1घ
    @ज्ञानेशवरढाकणे-स1घ 2 ปีที่แล้ว +1

    जमिनीची शासकीय मोजणी चा भाग येऊदया रविवारी

  • @somnathkale7363
    @somnathkale7363 2 ปีที่แล้ว +2

    ❤️❤️❤️❤️❤️

  • @janardhan_veer
    @janardhan_veer 2 ปีที่แล้ว

    𝐊𝐝𝐤𝐤𝐤𝐤 𝐄𝐩𝐢𝐬𝐨𝐝𝐞 😎

  • @shobhachavan3373
    @shobhachavan3373 2 ปีที่แล้ว

    Barobar ahe sarkari yojna garibanparyant pohchat nahi

  • @Ganeshchavan-yt1nu
    @Ganeshchavan-yt1nu 2 ปีที่แล้ว

    मस्त 👌👌👌

  • @aappasonar916
    @aappasonar916 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ सेंदूर नाही म्हणायचे व्हिडीओ मध्ये प्लीज बोलताना जरा विचार करा😡😡😡👊👊

  • @chandrakantlangade9812
    @chandrakantlangade9812 2 ปีที่แล้ว +3

    चांगला,कामेटी, विडियो, टाका,न,राव

  • @kavitapansare7485
    @kavitapansare7485 2 ปีที่แล้ว +1

    Chan 👌😄😄😄😄

  • @yashodanarwade3645
    @yashodanarwade3645 2 ปีที่แล้ว

    Khup khup chan episode zala ahe

  • @piyushkharade5983
    @piyushkharade5983 2 ปีที่แล้ว +12

    Nice episode 🙏

    • @PrabhuHolkar
      @PrabhuHolkar 9 หลายเดือนก่อน +1

      Virynice

  • @balvantchavan2903
    @balvantchavan2903 2 ปีที่แล้ว

    Sanjay Rao mast acting

  • @baliramaware5692
    @baliramaware5692 2 ปีที่แล้ว +6

    झुंजार ला काढुन टाका.

  • @umeshus45
    @umeshus45 2 ปีที่แล้ว +1

    हाय

  • @eagleinternational9682
    @eagleinternational9682 2 ปีที่แล้ว

    दिग्दर्शक हे कलाकारांना डायलॉग सांगत असल्याचा आवाज येतोय , आणि शूटिंग शिवाय इतर आवाजही भरपूर येतोय ।।
    एडिटिंग बरोबर झालेली नाही ,
    व्हिडिओचा आवाज व विडिओ एडिटिंग या तांत्रिक सुधारणा करणे खूप गरजेचे आहे ।।

  • @mangeshkharat601
    @mangeshkharat601 2 ปีที่แล้ว

    Mast skim