Tuj Maagato Mee Aata, Arya Ambekar at Shriman Mahasadhu Shri Morya Gosavi Sanjivan Samadhi Mahotsav.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात आर्या आंबेकर यांची विशेष गायन सेवा
श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाच्या पूर्वसंध्येस आर्या आंबेकर यांची विशेष गायन सेवा, श्रीमोरया गोसावी यांचे नातू श्री धरणीधर महाराज देव रचित "तुज मागतो मी आता" हे गाणे गायले.
आर्या आंबेकर तुझा आवाज किती गोड आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागतात एवढा तल्लिन होतो little champ पासून मी ऐकतो
Mangalmurti morya..morya gosavi Maharaj ki Jai🚩🚩
मोरया🚩🚩
Wow Wonderfully rendered. Superb 🙏 👌 🙏.
Arya your voice is really nice. No words to express my comments. Wish to meet you personally.
क्या बात है.. खूप छान अप्रतिम आर्या.. ❤
Aarya is back 🙏♥️
Nice voice 👌👌🎤🎤