शुभराय मठ भाग - १

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 มี.ค. 2024
  • शुभराय मठ, सोलापूर. भाग - १

ความคิดเห็น • 32

  • @sujatakasbekar1949
    @sujatakasbekar1949 3 หลายเดือนก่อน +1

    श्रीरामजयरामजयजयराम

  • @ShvnB
    @ShvnB 16 วันที่ผ่านมา +1

    Amhi last week jaun alo far sunder ahet ikdche vibes

  • @user-iz2gj5fe3n
    @user-iz2gj5fe3n 3 หลายเดือนก่อน +1

    जय शंकरबाबा

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 3 หลายเดือนก่อน +1

    आपणास व ताईंना सादर प्रणाम.

  • @shilpapune1365
    @shilpapune1365 3 หลายเดือนก่อน +7

    आम्हाला मागच्या वर्षी जायचा योग महाराजांच्या कृपेनें आला.. खुप छान वाटले, प्रसन्न मठ आहें... तिथे सरबत पाणी विचारलं जणू प्रसाद महाराजांचा...😊अतिशय सुंदर अनुभव होता.. जय शंकर 🙏🏻

  • @aditya_dede1717
    @aditya_dede1717 3 หลายเดือนก่อน +4

    || श्री स्वामी समर्थ ||
    मला आठवड्यातून 5 ते 6 वेळा मठात जायला भेटतं हेचं माझं भाग्य आहे असं समजतो. श्री स्वामी समर्थ 🌎❤️📿

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 3 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय शंकर

  • @anildeshmukh6580
    @anildeshmukh6580 3 หลายเดือนก่อน +3

    श्रीस्वामी समर्थ गुरुभ्यो नमः
    नमस्कार मातेच्या चरणी.
    विवेचन करताना अश्ट्सात्विक भाव आणि प्रेम जागृत झाले मातेचे.
    आपले आभार आणि धन्यवाद.

  • @dr.niweditakhot.6741
    @dr.niweditakhot.6741 3 หลายเดือนก่อน +3

    पुन्हा तिथे सगळे क्षण जगले❤...
    खुप खुप धन्यवाद काका🙏😭😭😭

  • @surekhajadhav6104
    @surekhajadhav6104 3 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏 माऊली साष्टांग नमस्कार

  • @rashmigharat2073
    @rashmigharat2073 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर मठ आहे.दोन महिन्यां पूर्वी मठात येण्याचा योग जुळून आला. प्रथमच मठात मी ,मुलगा आणि सून असे तिघे गेलो होतो. मला खूप छान वाटले.माझा आनंद मी शब्दात वर्णन करता येणार नाही. अलौकीक आनंद होता. माहेरी आल्याचा. सन्मानित माई ने आमची आपुलकी ने चौकशी केली. आमच्याशी खूप गप्पा मारल्या. चहा तसेच रात्रीच्या जेवणाचा आस्वाद घेऊन त्यांच्या आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो. जितका वेळ मठात होती तो पर्यन्त श्री शंकरबाबा सोबत आहेत असेच मला वाटत होते. मी खूप आनंदी त होते.आणि बाबा सुध्दा खूप आनंदित आहेत.असे वाटत होते कारण त्यांना भेटायला मी त्यांच्या नातवंडांना घेऊन गेले होते. ही अनुभूती मी विसरू शकत नाही. जय शंकर🙏🌹

  • @klbrohit5305
    @klbrohit5305 3 หลายเดือนก่อน +2

    जय शंकरबाबा महाराज की जय 🙏🌹🙏☘️🙏🚩

  • @rajashreetendulkar251
    @rajashreetendulkar251 3 หลายเดือนก่อน +3

    श्रीस्वामी समर्थ
    काका धन्यवाद.🙏शंकर महाराज यांच्या सिरीज मध्ये ऐकलेले वर्णन प्रत्यक्ष या माध्यमामुळे पाहायला मिळाले.🙏

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 3 หลายเดือนก่อน +2

    खुप छान

  • @aratigaikwad9851
    @aratigaikwad9851 3 หลายเดือนก่อน +1

    Khup Sundar math aahe tithe gelyvrti manus swatach sagle kahi visrum ekdum veglyach duniyet jato ....❤❤❤ Mai mhnaje sakshat aapli aaich aahe ase tyanche god boalne ekdum aplese karun taktat ....mazyasathi trr Shankar maharajanich pathvle tyana ase maze anubhav aahet Mai Ani matha baddalche🙏🙏

  • @ashokdantkale8779
    @ashokdantkale8779 3 หลายเดือนก่อน +2

    Koti koti pranam Shubhangi Tai Atishay sundar mahiti. Mathachi Pharach sundar vishleshan Durbhagya ase ki mi Solapur cha rahivasi asun ha math adyap aatun pahila nahi Aata matra mi nischint darshan la yein❤❤

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 3 หลายเดือนก่อน +1

    श्री गुरुदेव दत्त !

  • @udaygaikwad6311
    @udaygaikwad6311 3 หลายเดือนก่อน +1

    Jay shankar baba 🙏🙏

  • @avinashvidhate1338
    @avinashvidhate1338 3 หลายเดือนก่อน +1

    जय शंकर

  • @vilaspendharkar5679
    @vilaspendharkar5679 3 หลายเดือนก่อน +1

    जय श्रीशंकर महाराज 🙏🙏🙏
    साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏
    साष्टांग नमस्कार श्रीयुत कर्वे 🙏🙏🙏
    साष्टांग नमस्कार ताई 🙏🙏🙏

  • @sudhirbhosale194
    @sudhirbhosale194 3 หลายเดือนก่อน +1

    सुंदर . अति सुंदर

  • @pratikshakole4151
    @pratikshakole4151 3 หลายเดือนก่อน +1

    Jai Shankar baba

  • @nitinnadkarni7618
    @nitinnadkarni7618 3 หลายเดือนก่อน +1

    साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐

  • @amarjathatte4284
    @amarjathatte4284 3 หลายเดือนก่อน +2

    महाराजांche sgle भाg ऐकतो ऐकta ऐक दिवस achank shankar महाराजांच्या mthat janyacha yog आला sare aklpit ghdle jnu kdhi paranoid झाले अणि mharajanni Darshan dili Sprecher aghtit

  • @geetakumbhare9334
    @geetakumbhare9334 3 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏

  • @hardikadeshpande2887
    @hardikadeshpande2887 3 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798 3 หลายเดือนก่อน +2

    काका मी आणि माझी पत्नीला जेव्हा ह्या मठाची माहिती मिळाली तेव्हा आम्ही दोघे ईथे आलो आहोत. आणि नंतर त्या नंतर जेव्हा आम्ही अक्कलकोट ला जातो तेव्हा ईथे शुभराय मठात आवर्जून जातो. आम्ही सुर्या हॉटेल सोलापूरत उतर तो. आणि इथून अगोदर शुभराय मठ नंतर अक्कलकोट ला जातो.

  • @amarjathatte4284
    @amarjathatte4284 3 หลายเดือนก่อน +1

    Shmbhr bhaganche praraynache puny म्हणून mharajanchya mthat jayla milale philyandach गेले yog tyanich आईला hota

  • @archanajadhav5889
    @archanajadhav5889 3 หลายเดือนก่อน +1

    Kuthe ahe mathe kalel ka

  • @sonalichavan9820
    @sonalichavan9820 3 หลายเดือนก่อน +1

    🙏

  • @swatikeljii4576
    @swatikeljii4576 3 หลายเดือนก่อน +1

    🙏