ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

कुरोली सिध्देश्वर येथील बाळूमामांच्या सुंदर अश्या मंदिराला दिलेली धावती भेट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ธ.ค. 2023
  • कुरोली सिध्देश्वर येथील बाळूमामांचे सुंदर असे मंदिर #बाळुमामा
    #कुरोलीबाळुमामा
    नमस्कार मंडळी kalpana and sons creation यावाहिनीवर आपले स्वागत आहे
    तर हा व्हिडिओ तुम्हाला कुरोली तील बाळूमामा मंदिर बाळू मामा यांचे दर्शन घडवून देणार आहे तिथले काही तिथले काही निसर्गरम्य वातावरण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बाळूमामाचे मंदिर हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा Kalpana and sons creation youtube वाहिनी
    धन्यवाद🙏🏻
    #बाळूमामा #बाळुमामामंदिर #कुरोलीबाळुमामामंदिर #villagevlog #marathivlog #बाळुमामामंदिरकुरोली
    your queries
    Siddheshwar kuroli balumama mandir
    balumama temple kuroli
    kuroli balumama temple
    Balumama mandir satara

ความคิดเห็น • 3