माणदेशी आवाज या चॅनेल चे खूप खूप आभार माझ्या सारख्या कित्येक भाविकांना याची देही याची डोळी महाराजांचा सोहळा बघता येतोय आणि मन समाधानाने भरून येते.।। श्री राम जय राम जय जय राम ।।
गोंदवलेकर महाराज आई बहीण भाऊ सर्व काही ते आहेत सुख-दुःखात आमच्या बरोबर असतात गोंदवले वरून निघालं की माहेर वरून सासरी जाताना आपण कसं डोळ्यात अश्रू आणतो तसंच आपल्याला वाईट वाटतं गोंदवले आणि महाराज नातं घट्ट
Mandeshi aawaj channel che khup aabhar👌👌🙏🙏
एकदम झक्कास. Jay shree Ram.
My best wishes for your channel thanks
श्रीराम जय राम जय जय राम
🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉
Shree ram jay ram jay Jay ram🙏🙏
Sir ram Jai ram Jai Jai ram
श्रीराम समर्थ
🌹 जय श्री राम जय राम जय जय राम 🌹 🙏🙏
माणदेशी आवाज चे खूप खूप आभार. केवळ तुमच्या मुळे आम्हाला महाराजांचे दररोज दर्शन घडत आहे.
माणदेशी आवाज या चॅनेल चे खूप खूप आभार माझ्या सारख्या कित्येक भाविकांना याची देही याची डोळी महाराजांचा सोहळा बघता येतोय आणि मन समाधानाने भरून येते.।। श्री राम जय राम जय जय राम ।।
श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज नमो नमः
नमस्कार. गुरूमाऊली..
त्रिवार वंदन..
गोंदवलेकर महाराज आई बहीण भाऊ सर्व काही ते आहेत सुख-दुःखात आमच्या बरोबर असतात गोंदवले वरून निघालं की माहेर वरून सासरी जाताना आपण कसं डोळ्यात अश्रू आणतो तसंच आपल्याला वाईट वाटतं गोंदवले आणि महाराज नातं घट्ट
माणदेशी चॅनल चे खूप खूप आभार.प्रत्यक्ष गोंदवले ला गेलोय असे वाटले.धन्यवाद.
खूप छान
Raghupati raghav raja ram patit pavan shita ram 🙏🙏🙏🌷🌷🌷
Shree Ram samartha shree gondavlekar maharaj ki jay
🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩
Anupam bhakti v palkhi sohla bhakti geete ani padukanche aukshn aarti poojan
श्री राम जय राम जय जय राम
नमस्कार. 🙏 श्रीराम माणदेशी आवज आपल्यामुळे आम्हाला श्री महाराजांचे रोज दर्शन घडते. आपले खूप खूप धन्यवाद 🙏
पालखी सोहळा मला घरबसल्या बघायला मिळाला खूप खूप समाधान वाटलं बघून धन्यवाद❤🎉❤🎉
मनापासून धन्यवाद ,आपल्या या चँनेलमुळे घरबसल्या दर्शन मिळाले.
प्रत्यक्ष सोहळा अनुभवला. श्रीराम जयराम जय जय राम .
खूप छान आहे सोहळा.श्रीराम जयराम जय जय राम
श्री. राम जय. राम. जय. जय. राम
एवढेच. म्हणावे. वाटते.
..
.श्रीरामजयजय राम
श्रीराम जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम
राम जय राम जय राम
श्रीराम जयराम जय जय राम