ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
आपण अशीच भावगीत पण केली आहेत काखूप सुंदर आहे प्रॅक्टिस साठीमनपूर्वक धन्यवाद
हॅलो नमस्कार खुप छान आहे गीते मन हेलावून टाकणारा कि😊😊❤❤❤❤😂❤❤❤❤❤❤
खूपच छान आणखी काही भक्ती गीते टाका🎉🎉😊😊
खुप छान.पण सुरवतीचा व मधले आलाप यांचे नोटेशन मिळाले असते तर खुप सोपे झाले असते..😊सर.
खूप छान!
🙏🌷🙏 अप्रतिम...
खूप सुंदर काम केलं ताई 🙏🏻🌹
आशा भोसले यांची भावगीते भक्तिगीते पाठवाल का 🎉🎉
खूपच छान ।।
फार ऊंच वाटते म्हणायला जरा खालचि पट्टि घ्याल तर बरै होईल
Gents ची scale आहे.ladies scale laa upload karu 2 divsat
हो काळी चार पट्टी चालेल
खूप छान कल्पना 🎉
खूप छान, पण काळी 4 मध्ये पण पाठवा ना
खूपच छान
अजून एक सांगावेसे वाटते की खूप उशिरा पाठवता लवकर लवकर तयार करून पाडवलीत तर आमच्या सारख्या लोकांना आनंद घेता येईल
अजून भावगीते पाठवू शकाल का? ❤❤❤❤
Ho nakkich...
आणि टेम्पो अगदी थोडा अजून कमी चालू शकेल असे वाटत आहे। कदाचित यावर म्हणायची सवय नाहीये म्हणून मला ते फास्ट वाटत असेल। पण ना त्या गाण्याचा आनंद घेऊन म्हणता येत नाहीये। एकदम patatpat ओळी म्हणाव्या लागत आहेत
Aapratim chal gayan vadan
Chhan
प्लीज अजून काही भावगीत पाठवा
काळी चार पट्टी चालेल
त्यांचे काळी चार्मध्येही हे गाणे आहे
❤❤❤❤
काळी ४ मध्ये बायका ऊत्तम गाऊ शकतात.!तुंम्ही ह्या पट्टीत संगीत बनवू शकाल का??
Ho
त्यांचे हे गाणे काळी चार मध्येही आहे
Give notations
आपण अशीच भावगीत पण केली आहेत का
खूप सुंदर आहे प्रॅक्टिस साठी
मनपूर्वक धन्यवाद