राहुल्या, जेंव्हा तू माहितीपर मुलाखत घेतोस तेंव्हा समोरच्या व्यक्तीचा आवाज श्रोत्यांपर्यंत पोहोचणं फार महत्वाचं आहे. आणि बरेचसे you tuber's असं करत नाहीत. तर समोरची व्यक्ती काय बोलते हेही कळणं महत्वाचे आहे. त्या राजेश मयेकरांच्या कलेला दाद दिली पाहिजे 👍 पण फिश फूड आणि निर्माल्यापासून मूर्ती घडवणं हे अगदीच नं पटणारं वाटतं. यापुढील त्यांचाच व्हिडीओ संपूर्ण तयार झालेल्या घरगुती गणेशमूर्तीवर आधारित असलेला पहायला जास्त आवडेल.. 👌👍
धन्यवाद दादा 😊👍 हो खरच दाद दिली पाहिजे त्यांचा कलेला... त्यांचा सर्व मुर्त्या या पर्यावरणपूरक असतात ज्या विसर्जन केल्यावर पाण्यातील जीवांची हानी होत नाही (फिश फुड म्हणजे ज्यात सर्व भाज्या जे मासे खाऊ शकतील). गणपती बाप्पा मोरया 😍 भविष्यात हा पर्याय येउ शकतो 👍
मित्रा, एक सुचवू शकतो तुला एक मीडिया प्रतिनिधी म्हणून, की समोरच्या व्यक्तीची मुलाखत घेताना शक्यतो त्यांनाही कोडलेस माईक लावत जा जेणेकरून त्यांचा स्पष्ट आवाज ऐकायला येईल.
Khup Chan vidio👌
Thank you 😊
एक नंबर या मुर्त्या
Thank you bro 🙏
सुंदर, छान उपक्रम.
धन्यवाद ह्या कलाकार ना 🙏🏻
बाप्पा आपल्याला सदायावा सुखी सुधारूड ठेवेल.
पूर्ण विश्व् आपल्या कामाची नोंद घेईल 🙏🏻
Thank you 👍
Ganpati Bappa Morya
फिनिशिंग नाय बरोबर
मूर्ती पूर्ण नाही झाले अजून... काम चालू आहेत 😊👍
पत्ता कोणता
Sarv details video madhye ahet
Khup छान व्हिडिओ ❤😍👌👍
Thank you bro 😊
I love ❤ jalgoan
Thank you CSK 😊
खूपच सुंदर इको फ्रेंडली मुर्त्या आहेत कलर केल्या नंतर परत व्हिडिओ केला तर पाहायला आवडेल
सुंदर व्हिडिओ 🥰
😊👍
कागदी मुर्ती खुप महाग असतात
Mehnat jast aste tyat 😊
Ganpati Bappa Morya
खुप छान विडिओ आहे ..!!
Thank you suchil harawade 😊
Dada price kaaye aahet murti cha?
Pls contact them
नेहमी प्रमाणे खुप मस्त video 👍 . गणपती बाप्पा मोरया
Thank you deepali davane 😊
Ganpati Bappa morya
Ya vlog ni Ganpati aagmanacha mahol banala
GANPATI BAPPA MORAYA
Thank you 👍
Ganpati bappa morya
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
Ganpati Bappa morya 🙏
Any artist ❤ watching this video for Bappa 😊 making
😊
Do they deliver murti in Uttarakhand
No
राहुल्या, जेंव्हा तू माहितीपर मुलाखत घेतोस तेंव्हा समोरच्या व्यक्तीचा आवाज श्रोत्यांपर्यंत पोहोचणं फार महत्वाचं आहे. आणि बरेचसे you tuber's असं करत नाहीत. तर समोरची व्यक्ती काय बोलते हेही कळणं महत्वाचे आहे. त्या राजेश मयेकरांच्या कलेला दाद दिली पाहिजे 👍 पण फिश फूड आणि निर्माल्यापासून मूर्ती घडवणं हे अगदीच नं पटणारं वाटतं. यापुढील त्यांचाच व्हिडीओ संपूर्ण तयार झालेल्या घरगुती गणेशमूर्तीवर आधारित असलेला पहायला जास्त आवडेल.. 👌👍
धन्यवाद दादा 😊👍
हो खरच दाद दिली पाहिजे त्यांचा कलेला... त्यांचा सर्व मुर्त्या या पर्यावरणपूरक असतात ज्या विसर्जन केल्यावर पाण्यातील जीवांची हानी होत नाही (फिश फुड म्हणजे ज्यात सर्व भाज्या जे मासे खाऊ शकतील). गणपती बाप्पा मोरया 😍 भविष्यात हा पर्याय येउ शकतो 👍
मित्रा,
एक सुचवू शकतो तुला एक मीडिया प्रतिनिधी म्हणून,
की समोरच्या व्यक्तीची मुलाखत घेताना शक्यतो त्यांनाही कोडलेस माईक लावत जा जेणेकरून त्यांचा स्पष्ट आवाज ऐकायला येईल.
Nakki ch 😊
Thank you for suggestions
Chan video ahet ajun chan chan gapati murti volg kar dada
Nakki ☺️
Thank you devesh kale 😊
I love your vlogs rahul dada ❤
Thank you tejas tandale 😊👍
@@JustRahulVlogs thanks dada love you 😍
Is this in pune??
No
🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺
Ganpati Bappa morya
परत एकदा वीडिओ कर कलर केल्यावर
❤️😊
Ganpati bappa morya
What is the cost of those murtirs
Pls contact them
फोन नंबर द्या
Available in video and description