मोक्कातील आरोपी, कोर्टात आणलं... पोलिसांना गुंगारा देत पळून कसा गेला? | Marathi Crime News | AM3

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • मोक्कातील आरोपी, कोर्टात आणलं... पोलिसांना गुंगारा देत पळून कसा गेला? | Marathi Crime News | AM3
    #maharashtracrime #maharashtracrimenews #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 98

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 8 วันที่ผ่านมา +64

    ही आहे महाराष्ट्र.............ची कामगिरी 😊

    • @khushalmarathe1174
      @khushalmarathe1174 7 วันที่ผ่านมา

      Police itkya be जबाबदारीने वागतात कसे?की काही तरी त्यांच्यात बोलणे झालेले asate? Jay t

    • @hgmkhan2169
      @hgmkhan2169 7 วันที่ผ่านมา +1

      पोलिसांची प्रतिमा काही पोलीस अधिकारी आणि भामटे पुढारी यांच्या मूळ धुळीस मिळाली 🇨🇮🕉️✝️✝️🇨🇮 जय भारत जय सव्विधान

  • @kamlakarkoyande8812
    @kamlakarkoyande8812 8 วันที่ผ่านมา +41

    महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था युपी बिहार च्या दिशेने

  • @omprakashpatil4038
    @omprakashpatil4038 7 วันที่ผ่านมา +23

    पैसे देऊन बदल्या करून घेतलेल्या कडून काय अपेक्षा ठेवणार

  • @sunil-xh4dz
    @sunil-xh4dz 8 วันที่ผ่านมา +40

    पळून गेला की पळून लावला

    • @sjfoody9536
      @sjfoody9536 7 วันที่ผ่านมา

      वाटलंच कोणतरी असं बोलणार 😂😂

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 7 วันที่ผ่านมา +11

    ढेरया वाढलेले काय पळतील त्याच्या मागे😂😂

  • @dhanajisathe5504
    @dhanajisathe5504 7 วันที่ผ่านมา +17

    आरोपी ना दिवस चांगले आलेत 😂😂😂राव

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 7 วันที่ผ่านมา

      ईवीएम चा घोटाळा करून सत्ता बळकावली आहे तेव्हा हे सर्व गुन्हेगार अपराधी आहेत
      अशा लोकांकडून काय अपेक्षा ठेवणार आहात तुम्ही

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 7 วันที่ผ่านมา

      ईवीएम चा घोटाळा करून सत्ता बळकावली आहे तेव्हा हे सर्व गुन्हेगार अपराधी आहेत
      अशा लोकांकडून काय अपेक्षा ठेवणार आहात तुम्ही

  • @RajshreeRayte
    @RajshreeRayte 8 วันที่ผ่านมา +23

    आरोपी पळूच शकत नाही सोडून दिला असावा

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 7 วันที่ผ่านมา

      बदलापूर येथील अक्षय शिंदे याचा खून करणारे पोलीस आणि कराड मुंडे यांचे गुन्हेगार साथीदार पळून जातात हे कितपत योग्य आहे
      कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 7 วันที่ผ่านมา

      बदलापूर येथील अक्षय शिंदे याचा खून करणारे पोलीस आणि कराड मुंडे यांचे गुन्हेगार साथीदार पळून जातात हे कितपत योग्य आहे
      कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा

  • @NitinArun111
    @NitinArun111 8 วันที่ผ่านมา +14

    गृहमंत्री 🤐

  • @vlm7881
    @vlm7881 7 วันที่ผ่านมา +2

    पोलिसांनीच मदत केली असेल पळून जायला हातकडी असताना पळून कसा गेला 🚩🔥

  • @rohitkavitke6405
    @rohitkavitke6405 8 วันที่ผ่านมา +8

    काय अहो साहेब..... हात बांधले असताना एवढ्या फास्ट कसा पळेल

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 8 วันที่ผ่านมา +30

    पोलीस पैसे खाऊन गप्प होते

  • @tukaramsawant5094
    @tukaramsawant5094 8 วันที่ผ่านมา +9

    1600मी चां टाईम फर बदल करण्यात यावा

  • @surajpatole8194
    @surajpatole8194 7 วันที่ผ่านมา +4

    आरोपी आणि पोलिस यांचा गांजाचा डीलर एकच आहे....म्हणुन ही घटना घडली 😂😂😂😂

  • @Devds2022
    @Devds2022 8 วันที่ผ่านมา +7

    हथकडी असताना सुद्धा पळाला.. काय speed असेल त्याचा व्वा!

  • @RiteishGambhire
    @RiteishGambhire 8 วันที่ผ่านมา +12

    1:00 te 1:05 paryant neet aika police kiti shanane baga 2005 manat ahet😂

  • @sjfoody9536
    @sjfoody9536 7 วันที่ผ่านมา +1

    अशा आरोपी साठी hq ची वेगळी टीम नेमावी.... 💯

  • @dr.ganeshsuryawanshi4246
    @dr.ganeshsuryawanshi4246 8 วันที่ผ่านมา +3

    महाराष्ट्रात सध्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.राज्याचे गृहमंत्रालय आणि पोलिस प्रशासन काय करत आहे असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला आहे.

  • @shubhangijadhav5068
    @shubhangijadhav5068 8 วันที่ผ่านมา +12

    लाज वाटू द्या असली तर

  • @SubhashGawate-k4c
    @SubhashGawate-k4c 7 วันที่ผ่านมา

    आरोपीला चांगले दिवस आले राव

  • @SundarraoNilkhan
    @SundarraoNilkhan 8 วันที่ผ่านมา +4

    याला म्हणतात बहादुर पोलिस

  • @marb7467
    @marb7467 7 วันที่ผ่านมา

    सर्व आरोपींना सुगीचे दिवस आले आहेत. शिक्षण करून नोकरी करण्यासाठी खूप रांगेत आहे. यामध्ये खूप संधी आहे असं दिसतंय एकंदरीत😂😂

  • @santosh9280
    @santosh9280 8 วันที่ผ่านมา +3

    सापडेल पुढिल काही वर्ष झाल्यावर....

  • @anilgangurde4745
    @anilgangurde4745 6 วันที่ผ่านมา

    मोकोका आरोपी पोलिसांना भारी भरला

  • @YashwantPawar-gs7ie
    @YashwantPawar-gs7ie 7 วันที่ผ่านมา +3

    कुठे आहे महाराष्ट्र माझा

  • @babasahebnalawade4358
    @babasahebnalawade4358 8 วันที่ผ่านมา +4

    धन्यवाद सांगा त्या पोलिसांना आणि भारतरत्न ही द्या म्हणा त्यांना आरे असे लोक रटायर करा आणि यांना घरी बसू द्या खूप चांगले लोक आहे अजून महाराष्ट्रामध्ये याची गरज नाही असाच चालू राहिले तर अवघड ahe

  • @RajPatil-fq2dx
    @RajPatil-fq2dx 8 วันที่ผ่านมา +9

    Sarv suspend karnyat yave

  • @yogeshtandle8130
    @yogeshtandle8130 7 วันที่ผ่านมา +4

    2005😂😂😂🎉😂😂

  • @sunilsatpute501
    @sunilsatpute501 8 วันที่ผ่านมา +12

    पोलीस ढेऱ्या भरत जा फक्त 😅

  • @TaufikSayyad-i2g
    @TaufikSayyad-i2g 7 วันที่ผ่านมา

    आमचं वैजापूर असाच आहे .😂😂😂

  • @sgmobilerepairingcentre6387
    @sgmobilerepairingcentre6387 7 วันที่ผ่านมา

    हा आरोपी आंच्याच गावतला आहे आता हा सापडेल अस वाटत नाही पारदी आहे

  • @bharteshkapse8123
    @bharteshkapse8123 7 วันที่ผ่านมา

    हि आहे आमच्या गृह खात्याचा कारभार..... खरोखर पोलिस काम च करतात की नुसता हफता गोळा करून मोठं होण्याचं बघतात? फडणवीस यांनी आता राजीनामा द्यावा कारण tayna हे खात चालवता येत नाही अस दिसत आहे हसू येतं आहे आज सर्व सामान्य जनतेला आता 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @vitthalkharat2034
    @vitthalkharat2034 7 วันที่ผ่านมา

    त्याचे रणींग चागले दिसतंय,त्याला पोलिस भरती करा,,

  • @jaypatil320
    @jaypatil320 7 วันที่ผ่านมา

    आता याचा एन्काऊंटर करणार म्हणजे महाराष्ट्र शांत होतो....

  • @SubhashGawate-k4c
    @SubhashGawate-k4c 7 วันที่ผ่านมา

    पोलिसाला बक्षीस द्या

  • @दुधनागोटफार्म
    @दुधनागोटफार्म 7 วันที่ผ่านมา

    ना कर्ते पना पोलीस यंत्रनेचा

  • @yogeshtandle8130
    @yogeshtandle8130 7 วันที่ผ่านมา +1

    दिनांक 2005 नाही 😂😂😂 25 आहे

  • @gokulautade193
    @gokulautade193 7 วันที่ผ่านมา

    वरिष्ठ अधिकारी कंट्रोल नाही शिपही लोक मनमानी दुटी करतात फक्त पैसे

  • @aniketdatkhile5837
    @aniketdatkhile5837 7 วันที่ผ่านมา

    मुंबई पोलिस दलाने गोळ्या घातल्या आसत्या

  • @preeteditz308
    @preeteditz308 8 วันที่ผ่านมา +4

    Bhari kaam Kel rav aaropine

  • @Andhbhaktsandi12345
    @Andhbhaktsandi12345 7 วันที่ผ่านมา

    2014 ते 2019 काळातील मुख्य मंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
    आता चे देवेंद्र फडणवीस मुख्य मंत्री गृहमंत्री म्हणुन तेवढा वचक राहिला नाही भ्रष्टचार करणाऱ्यांचा भरणा
    गुल्हेगारी वाढवणाऱ्यांचा भरणा
    आता च्या सरकार मध्ये आहे
    देवेंद्र फडणवीस चांगल काम करतील
    अपेक्षा होती नाराज होवु नका
    BJP आमदार सुरेश धस खरी परस्थिती
    सांगत आहे तरी भरोसा नाही

  • @singhchandras
    @singhchandras 5 วันที่ผ่านมา

    2005

  • @tusharpawar698
    @tusharpawar698 7 วันที่ผ่านมา +2

    Police ky krt hote halgarjibpana kela tyachawar karwai kara chwkshi kara

  • @vishu007-j1c
    @vishu007-j1c 7 วันที่ผ่านมา

    पोलीस काय करत होते

  • @SubhashGawate-k4c
    @SubhashGawate-k4c 7 วันที่ผ่านมา

    बहाद्दर पोलीस

  • @sharadtawde6846
    @sharadtawde6846 7 วันที่ผ่านมา

    आमचं कमेंट काय नाय, आम्ही काय बोलणार? सर्व कर्ते धरते तुम्ही!

  • @singhchandras
    @singhchandras 5 วันที่ผ่านมา

    1:00 दिनांक 27 जानेवारी 2005

  • @sandeshshirke6060
    @sandeshshirke6060 7 วันที่ผ่านมา

    आरोपी सहज पळून जातो म्हणजे.... किती मोठ्या रकमेची सेटिंग लावली असेल त्याने.....वा रे पठ्ठया वा

  • @shubhamkale6856
    @shubhamkale6856 6 วันที่ผ่านมา

    Kiti lajirvani gosht ahe yevdha police bal astana ek sada gund sapdat nahi
    Wa Chhan 🙏🏻🙏🏻 Chhan
    Ky ky news aikayla yetey

  • @anilkambli7572
    @anilkambli7572 7 วันที่ผ่านมา

    पळून गेला काय पोलिसांनी पळवला

  • @Sssssssss-j6w
    @Sssssssss-j6w 7 วันที่ผ่านมา

    किती पैसे घेऊन पळून लावलं तो आकडा सांगा साध लायसन्स नसेल तर पळून नाही जाऊ देत 200घेतले शिवाय तूम्ही

  • @abhishekvasudev9678
    @abhishekvasudev9678 7 วันที่ผ่านมา

    2005 काय 2025

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 7 วันที่ผ่านมา

    Abinandan 😅 lokani kay apeksha karavi yanchakadun

  • @sangameshwarbiradar3554
    @sangameshwarbiradar3554 8 วันที่ผ่านมา +4

    Ekava te navalach

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 8 วันที่ผ่านมา

    कडक Karwai zali tarach he prakar band hotil

  • @NitinGundale-q5u
    @NitinGundale-q5u 7 วันที่ผ่านมา

    27january 2005😂

  • @mahe7358
    @mahe7358 7 วันที่ผ่านมา

    Corrupted system....

  • @RohitKawade-k6v
    @RohitKawade-k6v 7 วันที่ผ่านมา

    2005 😅

  • @tusharpawar698
    @tusharpawar698 7 วันที่ผ่านมา

    PAthishi ghalat asel konta adhikari tyala pan shiksha dya

  • @AjitPishte-s2g
    @AjitPishte-s2g 6 วันที่ผ่านมา

    2005 nve o 2025

  • @shubhamkale6856
    @shubhamkale6856 6 วันที่ผ่านมา

    Yevdhe police cortat astat konich nahi pakadla

  • @mahadevkunjir3362
    @mahadevkunjir3362 8 วันที่ผ่านมา +1

    He kharech police aahet ki natak tamashatil aahe.failuere police system.and home ministry.

  • @manishdhebe3621
    @manishdhebe3621 7 วันที่ผ่านมา

    27/1/2005 nahi chalu
    2025 chalu ahe

  • @BalaDeshmukh-n2o
    @BalaDeshmukh-n2o 7 วันที่ผ่านมา

    😂😂😂😂😂

  • @VinodAthawale-yf2sq
    @VinodAthawale-yf2sq 8 วันที่ผ่านมา

    Moka aso ki zoka police lokanna aajkal konich ghabrat nahi tyanni tyanchi pat kadhich gamavli aahe

  • @tusharpawar698
    @tusharpawar698 7 วันที่ผ่านมา

    Tya thikana varcha camera chek kra nki palala ki palun lawla

  • @pratikrchavan9093
    @pratikrchavan9093 8 วันที่ผ่านมา +1

    पोलीस 🤡🤡🤡

  • @nagarajchavanchavan8176
    @nagarajchavanchavan8176 8 วันที่ผ่านมา +1

    वाल्या ला बेड्या का नाही

  • @dineshc3420
    @dineshc3420 7 วันที่ผ่านมา

    20 varsha cha porga, waa re police.

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार 8 วันที่ผ่านมา +2

    पोलिसांनीच मदत केली असेल पळून जायला 😂😂

  • @VirajSalve-r1j
    @VirajSalve-r1j 7 วันที่ผ่านมา

    Beshram media ahe ka?? Beed ch footage deun vaijapur che news kashe deu sakta??? Hopeless

  • @ahmedkazi5455
    @ahmedkazi5455 8 วันที่ผ่านมา

    Chhan Sangli Goshti Kota news Maharashtra

  • @mukundthorat7292
    @mukundthorat7292 7 วันที่ผ่านมา

    Police.shanche..mili..bhagat.se.bhak.gaya..ya.police..ne.bhgaya

  • @BabuBarkade-vt9ep
    @BabuBarkade-vt9ep 7 วันที่ผ่านมา

    😂