याच विरप्पनने कर्नाटकच्या🇮🇳जंगलात असताना 🇮🇳🚩महाराष्ट्राचा सह्याद्रीचा🚩 ढाण्या वाघ 🙏🚩बापू बिरू वाटेगावकर🙏 यांना काही दिवस साथ तिला आणि नंतर आपल्या गॅंग मध्ये सामील होण्याची ऑफर दिली होती पण बापू बिरू वाटेगावकर🙏यांनी त्याचवेळी ती ऑफर नाकारली विरप्पनला सांगितलं की तुमचा मार्ग वेगळा आहे आणि आमचा मार्ग वेगळा आहे 🙏🚩
बोल भिडू चा video open केला आणि चिन्मय दिसला की विषय कोणताही असू देत, संपूर्ण video बघितलाच म्हणून समजा.... त्याची सांगायची पद्धत जाम भारी आहे.. Best wishes 🌹💐🌹💐
He killed his own newborn daughter bcz she was crying continuously and bcz of her he would have been catch by police .......he was not a god ....he killed 2000 elephant which is not something that god loves...so stop glorifying criminals...
Virrapanchya krur panacha nishedh karto..pan je swatahach astitwa ektyane nirman karun dahshat Keli tyasathi manla... Bol bhidu che khup khup abhar.. story sangnare lajawab... dhanyawad
अभिनंदन बोल भिडू !! काही तरी विशेष माहितीचा व्हिडीओ आणल्याबद्दल !! नाही तर काही फालतू विषय , दारू, चकणा आणि इतर टुकार विषयावर चर्चा करून चॅनेलची हवाच काढून टाकली होती तुम्ही....Thank You for this informative vdo !
विरप्पणाला जरा जरी संशय आला तरी तो आपल्याला क्षणात संपवेल याची जाणीव असताना ही ते दोघे STF चे पोलीस त्याच्या टोळीत सामील झाले खरचं त्यांची डेरिंग लई मोठी म्हणायची
जबरदस्त स्टोरीटेलिंग भाऊ 👌👌 काय मस्त विषय प्रस्तुती करतो तु 👍🏻👍🏻
याच विरप्पनने कर्नाटकच्या🇮🇳जंगलात असताना 🇮🇳🚩महाराष्ट्राचा सह्याद्रीचा🚩 ढाण्या वाघ 🙏🚩बापू बिरू वाटेगावकर🙏 यांना काही दिवस साथ तिला आणि नंतर आपल्या गॅंग मध्ये सामील होण्याची ऑफर दिली होती पण बापू बिरू वाटेगावकर🙏यांनी त्याचवेळी ती ऑफर नाकारली विरप्पनला सांगितलं की तुमचा मार्ग वेगळा आहे आणि आमचा मार्ग वेगळा आहे 🙏🚩
हे पहिल्या दा ऐकले आहे.. सातारकर
चिन्मय भाऊची स्टोरी टेलिंग ची पद्धत आवडत असेल तर आपल्या चिन्मय भाऊ साठी एक लाईक होऊन जाऊ द्या😊😊❤❤❤
बोल भिडू चा video open केला आणि चिन्मय दिसला की विषय कोणताही असू देत, संपूर्ण video बघितलाच म्हणून समजा.... त्याची सांगायची पद्धत जाम भारी आहे.. Best wishes 🌹💐🌹💐
विरप्पनला मारण्यासाठी ऑपरेशन होतं ककून, बोल भिडू पाहणाऱ्याला मिळतो खूप सुकून...
भारीच यमक जमलय ....भावा 😂😂
भाऊ आठवले चा जबरा फॅन दिसतो 😂❤
Wah wah wah wah
Sahaj athavale mhanun pathvile
Bol bhidu… n specially Chinmay la boltana eikun
मस्त explain केलेय
डोळ्यासमोर picture उभे राहीले 👍🏻
💯👍🏻
खर आहे भावा...
दादा तू ज्याप्रकारे ही स्टोरी सांगत होता ते ऐकून एक चित्रपटच डोळ्यासमोर उभा राहिला होता.
खतरनाक 😍🔥
चिन्मय भाऊ असली भारी सांगतो आस वाटत ऐकत रहाव ❤
Bol Bhidu pasun knowledge milat asel tarach comment la like ka
व्हिडिओ पेक्षा 10% like तुमच्या कंमेंट ला मिळाली
Ekdam awadla hey statement...❤ ani ho knowledge milatach mhanun like pan kelay...
@@santoshm2008😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Lachar comment like sathi thuuuuuuu
@@bunik1737madarbhokachi lok aahet asli comment karnaari
इतक्या सोप्या भाषेत वर्णन केलंय कि अगदी सगळं डोळ्यासमोर आलं 🤗
चिन्मय तुझी presentation खुप छान असते.मजेदार,सांगण्याची पद्धत एकदम भारी
चिन्मय तुझी सांगण्याची पद्धत खूप छान आहे. तुझे व्हिडिओ मी सगळे पाहते खूप सुंदर आहे
चिन्मय अशी मांडणी केली ना विषयाची जणू थरार समोर घडत आहे चित्रपटा सारख👍
तुम्ही तुमचा चॅनल कसा तयार झाला,निवड कशी केली ह्याबाबत एक व्हिडिओ बनवा , चिन्मय दादा तुम्ही म्हणाले होते ,10m झाल्यावर आम्ही व्हिडिओ बनवू...plese...👍👍
10 million mnje 1 crore
या सर्व ऑपरेशन चं जास्तीत जास्त श्रेय त्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना जात ज्यांनी विरप्पन बरोबर राहून त्याला जंगलबाहेर आणून दिले.... विजयकुमार ला नही.
Addicted to Chinmay's Story telling 🙌🙌🙌🙌
नालायक लोगों से बहुत अच्छे थे वीरप्पन अन्ना, गरीबोको मदत करते थे,
Toh firr 185 logonke murder kyu kiye usne he is cruel man
He killed his own newborn daughter bcz she was crying continuously and bcz of her he would have been catch by police .......he was not a god ....he killed 2000 elephant which is not something that god loves...so stop glorifying criminals...
Very nice speech 💐
विरप्पण याला देव न माननाऱ्या लोकांची जेवणाची सोय बोल भिडू ची टीम ने मंडपाच्या उजव्या बाजूस केली आहे..
खतरनाक 😁
🤣🤣🤣😬
विरप्पन भगवान ही थे उन्होंने बेवह किसीको नाही मारा
@@उमाजी-ट7षgap re shemnya
बोल भिडूच्या टीमसाठी भंडाऱ्याचं आयोजन गावच्या खळवाडीला करण्यात आलेली आहे.😂😂
अण्णाभाऊ लिखित फकिराची storry पण सांगा भाऊ ❤ कळूदया या जगाला फकिरा कोण होता.
जबरदस्त चिन्मय भाई
दादा उत्तम व सविस्तर माहिती दिली.
सर्व माहिती खूप सुंदर मिळते
माझ्याकडे याच book ahe. Thanks bol bhidu.. mahiti sathi
चिन्मय तुझ्या कॅमेरा मन ला सांग तुझा एकच कान दिसतो
खूपच छान माहिती दिली आहे
चिन्मय भाऊ 1000 rs fee घेत आहेत सरळ सेवा ची त्यावर विडिओ बनवला गेला पाहिजे
Just finished watching The hunt for Veerapan on Netflix
Same
Story telling ❤️🙌
खूप छान सादरीकरण.
धन्यवाद बोल भेडू........छान माहिती देताय.....
कृपा करून एवढी विनंती मान्य करा आणि ही अशी सिरीज गुप्तहेरनी कशी गुप्त कामगिरी केली याबद्दल माहिती सांगा
Khupch chngla presentation ahe bhava tuja..
One like for Chinmay bhau❤❤❤❤❤
Thank you Bol bhidu for exciting vdo.
विरप्पन हा आधुनिक फकीरा होता.त्याला विनंम्र अभिवादन
खरं आहे
गेल्या २-३ महिन्यामध्ये औषधांची किंमत खूप वाढलेले आहे त्याच्यावरती एक व्हिडिओ करा.🙏
He nhi krne ha
Virappan ji ko yadi bramakumaris jaise guru milta to vo Aj Zinda vote ji 🙏😭 om shaanti ji 🙏
Chinmay bhau Netflix documentry madhe story kahishi vegli ahe tumchi story kahi vegli ahe😅
Chinmay mitra khup mast presentation ❤
Virrapanchya krur panacha nishedh karto..pan je swatahach astitwa ektyane nirman karun dahshat Keli tyasathi manla... Bol bhidu che khup khup abhar.. story sangnare lajawab... dhanyawad
अता वेब सिरीज बग्याची गर्ज नाही..
Well explained..
Very nice information boss thanks
Jabardast nad👍👍👍 khula👍👍👍
Bhau maratha empire vr video bnva plzzz 🙏🙏🙏
बोल भिड़ू मधे सर्वात जास्त भारी चिन्मय भाऊ आहे
Well explained
Dada tu jasa sangto te khup Chan samjata @bolbhidu channel vr tuzhe video special astat
Netflix वरची सिरीज बघून आलाय वाटत इथ सांगायला 😂😂
त्याला कौशल्य म्हणतात मी म्हणतो त्याने मांडणी अशी केली ती एखाद्या चित्रपटासारखी वाटेल
Ho series baghunach alay. Atach kasa veerappan athavala.. kalch pahili me series
कुठली ही serias बघो पण सांगतो किती suitable Ani थोडक्यात समजण्यासारखे..💫💯
Lai bhari bolto bhau 😍
प्रत्येक वेळेस सरखच मन जिंकलस भावा #chinmay ❤️
#bolbhidu @boldhidu
Nice इन्फॉर्मशन
What a storytelling... Visualised entite incident
The Great Virappan.
Good information ❤❤
विरपन याने आपल्या मुलीला मारले हे एक काल्पनिक कथा म्हणावे लागेल याबाबत काहीच ठोस पुरावा नाही आहे.
...बोल भिडू चॅनेल सामान्य ज्ञान खूप छान माहिती
विरपण झिंदाबाद ❤❤ फसवून त्याला मारलं सगळ्या लोकांनी आता राजकारणी लोक काय करत आहे त्याचं उत्तर द्या
1 no suspense ❤️
Top level 🎚️ explanation
I just watch documentary about the king of forest veerpaan but that no any mention about the girl who killed veerpaan.
@Bolbhidu वाढीव परिक्षा फी वर video बनवा, veerappan महत्वाचा नाय हो, जिवंत मुद्द्यावर video बनवा
great job 👏👌👏
खूप सुंदर विश्लेषण
अप्रतीम 👍👍👍
Mala khup aavdtat व्हिडिओ tumchya
Bol bhidu aani vishayavh bhari ne don channel jagat bhari❤
Bhau tuzhi story sangnyachi pdht nad khula 🔥💥
😢😢 legends never die ❤
Netflix la kalach aliy virrappan chi series khup ch chhan ahe
सर चंगेज खान (मांगोलिया )वर व्हिडीओ बनवा
खुप छान सागितला...
Operation blue star wr videos banwa
खुप छान मांडणी चिन्मय
चिन्मय भाऊ साठी एक लाईक ❤❤
Operation leete wr pn video banawa
Pls 🙏 make vdo on dasyu samrat the great dacoit of India 🙏 shree nirbhay singh gujjar ji 🙏🙏😭🙏😭
Prabhakaran vr video banva
खुपच छान
चांगल काम आहे ..
पण थोड्या facts वर अजून काम करा
सांगताय ते सगळंच खर आहे का याची एकदा खात्री करा ही विनंती 👍
Tumchya stories khup junya ahet....itar loka je mehanat karun sangataat te tumgi copy larun repeat karata
अभिनंदन बोल भिडू !! काही तरी विशेष माहितीचा व्हिडीओ आणल्याबद्दल !! नाही तर काही फालतू विषय , दारू, चकणा आणि इतर टुकार विषयावर चर्चा करून चॅनेलची हवाच काढून टाकली होती तुम्ही....Thank You for this informative vdo !
❤
Khup bhari
असाच एक दिवस दाऊद पण पकडला गेला पाहिजे...
तो जिवंत तर पाहिजे
Bhajap vale mhanale hote lagech pakadu tyana vichara kai jhale teeee.
म्हातारा आणि बिनकामाचा झालेल्याला मारण्याची मर्दुमकी.
राजकारणी लोकांनी आपल्या स्वार्थासाठी याला मोठं केलं व नंतर तो त्यांच्या डोक्यावर बसल्यावर त्याला संपवल
म्हातारा आणि बिनकामाचा झालेल्याला मारण्याची मर्दुमकी.
Virappan la politics लोकांनी जिवंत ठेवले आणि तो डोईजड झाल्यावर त्याला मारून टाकले.
Pablo escobaar story please 😊
Don Pablo not Pablo
पान सिंग तोमर वर पण बनवा वीडियो
खुप छान😊
Hunt of veerapan ...web series बघा Netflix
Very nice 👌
Black money var video banava please
प्रभाकरण यांच्या वर पण 1 video बनवा की
Shyam Meera Singh
Ya TH-cam channel la bhet dya
Veerappan var chi Netflix documentary series pahili watat Bol Bhidu ni 😅
1 no
विरप्पणाला जरा जरी संशय आला तरी तो आपल्याला क्षणात संपवेल याची जाणीव असताना ही ते दोघे STF चे पोलीस त्याच्या टोळीत सामील झाले खरचं त्यांची डेरिंग लई मोठी म्हणायची
तारखे बरोबर वर्ष सांगितले तर बरं होईल..
Plz english subtitles suru kara😊
Real life Pushpa 😅😂
Legend hota to tyachi garaj Aaj ahe hya deshacha ghaan rajkaran baghun