अहो पोवार रेश्मा ला काय सांगता त्यापेक्षा bkila सांगा नीट वागावे सख्खी बहीण जाऊ असली तरी तिला पण रेश्मा बद्दल प्रेम सासू bddhal प्रेम पाहिजे रेष किती करते किती देते त्या नणंद बाई होत्या आक्का तिने पण bkila खूप केले तिला tar शिव्या दिल्या आपण करावे मग घ्यावे ही म्हणजे घेणे देणे नाही कळले का 🙏🙏
@@vijayashreeborate4032 त्या त्यांच बघुन घेतील कुणी कुणासाठी काय केले आणि काय नाही हे ज्याच त्याला माहीत उगीच एखाद्या ला प्रत्येक विडीओला वाईट कमेंट करत रहाने ते समोरच्या व्यक्तीला किती वाईट वाटत हे तुला नाही समजणार मनिषा जाधव पण काय कमी बोलली नाही बकुळा ताईला संदिप दादाला तिच्या आई वडिलांना कोणतीच बहीण इतक्या शिव्या शाप देतो नाही किती वाईट बोलली आम्ही त्यांचे पण विडीओ पाहतो
आत्ता उन्हाळा सुरू झाला आहे त्यामुळे जेवण जात नाही, दही भात, ताक ज्वारीची भाकरी असे खायचे.ताई पाडवा होई पर्यंत पानगळ सुरू राहणार त्यामुळे एकच वेळ झाडात जा.
दुधाच तापमान चूकल बहुतेक तुझ...त्यामुळ दही व्यवस्थित नाही लागल...मला पण काय इतक त्या दह्याच पडल काय माहित 😅...पण रहावत नाही म्हणून बोलले..अश्विनीला पण कमेंट दह्याब्द्दलच केलीय...😊
भांङी घासुका मनते का बघा बकूळा सासु सासरयॅच फकत् रेषमीनीच करायच का ?
Nice video🎥 bahin ani sasu Barobar jewan. God bless you all.
अहो पोवार रेश्मा ला काय सांगता त्यापेक्षा bkila सांगा नीट वागावे सख्खी बहीण जाऊ असली तरी तिला पण रेश्मा बद्दल प्रेम सासू bddhal प्रेम पाहिजे रेष किती करते किती देते त्या नणंद बाई होत्या आक्का तिने पण bkila खूप केले तिला tar शिव्या दिल्या आपण करावे मग घ्यावे ही म्हणजे घेणे देणे नाही कळले का 🙏🙏
@@vijayashreeborate4032 त्या त्यांच बघुन घेतील कुणी कुणासाठी काय केले आणि काय नाही हे ज्याच त्याला माहीत उगीच एखाद्या ला प्रत्येक विडीओला वाईट कमेंट करत रहाने ते समोरच्या व्यक्तीला किती वाईट वाटत हे तुला नाही समजणार मनिषा जाधव पण काय कमी बोलली नाही बकुळा ताईला संदिप दादाला तिच्या आई वडिलांना कोणतीच बहीण इतक्या शिव्या शाप देतो नाही किती वाईट बोलली आम्ही त्यांचे पण विडीओ पाहतो
आत्ता उन्हाळा सुरू झाला आहे त्यामुळे जेवण जात नाही, दही भात, ताक ज्वारीची भाकरी असे खायचे.ताई पाडवा होई पर्यंत पानगळ सुरू राहणार त्यामुळे एकच वेळ झाडात जा.
नमस्कार वहिनीसाहेब आई साहेब कसे आहात ❤❤
🙏👌👌
रवी दादा कुठे आहे तुम्ही सकाळी दाखवलं नाही
Good afternoon
कायमणतीमगबाये आमीसकाळीनाषटाकरुन दुपारच जेववनझाल. आमीजेवायलायेतो कोंबडा करतीका
Good Afternoon
आई बापु रेश्मा ज्ञानेश्वरी शुभ दुपार
तू माहेरी गेल्यावर तुझ्याबरोबर मैञीणीना पण दाखव कारण त्यांना खूप दिवस झाले पाहिले नाही तुझ्यामुळे त्यांना पण विडिओ मधून पाहीन 😊
मस्त मस्त
रेश्मा ताई रवी भाऊचा ध्यानात का नाही तुम्हाला रविवारचा तुम्ही नाव पण
दुधाच तापमान चूकल बहुतेक तुझ...त्यामुळ दही व्यवस्थित नाही लागल...मला पण काय इतक त्या दह्याच पडल काय माहित 😅...पण रहावत नाही म्हणून बोलले..अश्विनीला पण कमेंट दह्याब्द्दलच केलीय...😊
रेषमा कोंबङया वीकुन टाक कौबङयाॅवर रोग पडला
रेश्मा ताई किती वाईट कमेंट करतात लोक बकुळा ताई बदल बोला जरा काही तरी तुम्ही त्यांना
हो ना 👍👍👍👍👍👍
Hioo❤❤❤
रेश्मा काहीच बोलत नाही त्याना
सर्वांसाठी लिहिले आहे bkichya........ साठी
Reshma kahich nahi bolat baki navra jari bolal tari tyala bolun det nahi
@@seemashere6134 दिर भावजयीची मस्करी चालली होती