माझं दिवाळी गिफ्ट | Dr. Amol Kolhe | Happy Diwali

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • #HappyDiwali #amolkolhe #amolteanmol
    Music from freetousemusic...
    Track: Awake by Pufino
    • ✌️ Soothing Peace Slow...
    डॉ. अमोल कोल्हे
    Member of Parliament (Shirur Loksabha )
    खालील लिंकला क्लिककरून "अमोल ते अनमोल" हा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व शेअर करा.
    bit.ly/Amol_Te...
    / amolrkolhe
    / dr.amolkolhe
    / kolhe_amol
  • บันเทิง

ความคิดเห็น • 198

  • @manchakjodh772
    @manchakjodh772 4 หลายเดือนก่อน +4

    अमोल जी ईश्वराने आपणास अगदी शिवाजी महाराजां सारखी शरीरयष्टी दिलेली आहे .... आपण शिवाजी महाराजांची व संभाजी महाराजांची भुमीका ही खुप खुप छान आवडली .... आपण संसदेत बोलतांना ईतरांपेक्षा आपला आवाजही भारदस्त वाटतो ...
    आपण बोलत असताना सभागृह शांत असतं आपले शब्द सर्वांना मंत्रमुग्ध करतात ...! आपल्या या साधेपणा ने वागण्या मुळे आम्हाला खुप खुप आनंद वाटतो ...!
    ❤ जय जिजाऊ जय शिवराय ❤

  • @gaurigarude2777
    @gaurigarude2777 ปีที่แล้ว +19

    अमोल सर तुही तर आमचे संभु महाराज आहत...तुम्हाला पहिले की एक वेगळांच आदर मानत येतो...आणि मन हि अभिमानाने भारते...तुम्हाला व तुमच्या cute स्या कुटुम्बाला खुप खुप शुभेच्छा... stay blessed ❤️

  • @rekhashelar5526
    @rekhashelar5526 ปีที่แล้ว +12

    अमोल सर आपल्याला पाहिल्यावर एक वेगळाच आदर निर्माण होतो आपल्याला पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा

  • @adv.mayurisawant-bhosale
    @adv.mayurisawant-bhosale 2 ปีที่แล้ว +33

    अमोल दादा, खूपच छान गिफ्ट ! खूपच गोड आहे टायगर ! तुम्हाला आणि टायगर ला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !

  • @dilipnikam8093
    @dilipnikam8093 2 ปีที่แล้ว +12

    कीती हा साधेपणा....🙏🚩 खूप छान 👌👌👍 तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!🎇🎆

  • @samikshagawade8111
    @samikshagawade8111 2 ปีที่แล้ว +8

    खुप छान गिफ्ट...कसला cute आहे टायगर.😍😍 रूद्र चं एक भारी होतं. टायगर कोल्हे 🤩 महाराष्ट्राच्या वाघाच्या घरात आलेल्या पाहुण्याच नाव खूप भारी...

  • @hemantvaidya6400
    @hemantvaidya6400 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार रुद्र व आद्या आता तुमच्या मोकळे पणाने बंधन आली आता पण त्याला सर्व सवयी लावणे महत्त्वाचे असते.अभिनंदन .शुभ दिपावली .

  • @kiranjadhav4781
    @kiranjadhav4781 ปีที่แล้ว +3

    Great Family 👍🏻👍🏻👍🏻
    God Bless You 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 10 หลายเดือนก่อน

    खूप छान असेच नेहमी हसत खेळत रहा देव तुमचं भलं करो. God bless you all 🙏💓

  • @skthoughts.6852
    @skthoughts.6852 2 ปีที่แล้ว +3

    सर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि छत्रपती संभाजीराजे यांचा इतिहास आजच्या नवीन युगाला पुन्हा एकदा सुंदर रूपाने दाखवला आभारी आहे.सर.

  • @amrutakhot01
    @amrutakhot01 2 ปีที่แล้ว +8

    छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आई जगदंबेच्या कृपेने तुम्हाला व तुमच्या सर्व कुटुंबाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा अमोल काका 🙌🚩✨

  • @manaliranade7736
    @manaliranade7736 ปีที่แล้ว +2

    नमस्कार अमोल दादा -मला तुह्मी केलेल्या ऐतिहासिक भुमिका खुप आवडतात.

  • @rupeshjadhav3646
    @rupeshjadhav3646 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार डॉक्टर साहेब खूपच आपण भावना मोकळ्या करतात आम्हालाही इकडून खूप छान वाटते

  • @harichalak1952
    @harichalak1952 ปีที่แล้ว +5

    अमोल सर तुम्हाला पाहून जो आनंद होतो तो कशातच नाही कारण तुमच्यात आम्हाला महाराज दिसतात.
    दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

    • @LearnWithFun-t5d
      @LearnWithFun-t5d ปีที่แล้ว

      खूप खूप छान दादा 🙏 खरंच इतका साधेपणा, इतका प्रेमळपणा पहिल्यांदाच पाहत आहे. नाहीतर आजकालचे नेते, नायक नुसते शो बाजी करतात. पण तुमच्याकडे पाहून असे वाटते की सर्वांनी अमोल कोल्हे सारखे बनावे 🙏

  • @Namratabharatgawde
    @Namratabharatgawde 2 ปีที่แล้ว +8

    जय शिवराय सर 🙏
    तुम्हांला आणि तुमच्या परिवाराला दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सर 🙏 खूप छान आणि cute आहे tiger 😍 टायगर ला घरात आणल्यावर आर्या आणि रूद्र यांची reaction लय भारी होती खूप आनंदी होते.

  • @shamtej
    @shamtej ปีที่แล้ว +2

    खूप छान अमोल.. खरच पेट मुळे घरातल वातावरण बदलत.. माझा ३ वर्षाचा अनुभव आहे.. तू उत्तम वडिल आहेचस आणि आता टायगरचा पण बाबा झाल्याबद्दल तूझ खूप कौतुक आणि अभिनंदन..

  • @sailijambuvantmanohar5223
    @sailijambuvantmanohar5223 2 ปีที่แล้ว +8

    May the festival of joy become more beautiful !! for you and your family. 💛 all your new venture get success and progress.. ✨
    happy diwali DR. Amol kolhe sir !! 🪔🥳❤️

  • @rajsinhghogare3409
    @rajsinhghogare3409 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे , अमोल सर तुम्ही राहायला कोठे आहात

  • @sakshibade4456
    @sakshibade4456 2 ปีที่แล้ว +1

    Ekach no. Sir tumchi smile khup bhari aahe aani aapan aapala aanand pramanik pane sadar karta hi gosht aamchyasathi motivation aahe

  • @nilampawar5940
    @nilampawar5940 2 ปีที่แล้ว +4

    Real quality time with family.
    मानाचा मुजरा 🚩

    • @AmolRKolhe
      @AmolRKolhe  2 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद

  • @bigboss3671
    @bigboss3671 ปีที่แล้ว

    Chatrapati shivaji maharaj mhanle ki mazya manat pahila tumcha chehra yeto.
    Aplaya pahun man ekdam anandi hote.Dhanyvad evdhe chan itihas tumhi amala dakhvun dila.

  • @nimalasawant9831
    @nimalasawant9831 ปีที่แล้ว

    सर आमच्या कडे तीन डॉबर मॅन आहेत yelsa टॉयसन. हॉस्पिटल ला दीर dr. Rajesh sawant (patil). आणि आमच्या घरात साधी चार छोटी पिल्लू आहेत.त्यांच्या लीला बघण्यात वेळ कुठे जातोय कळत नाही. पण तुमचं हे छोटं गिफ्ट अतिशय सुंदर आहे sir

  • @shyamkumarraut8530
    @shyamkumarraut8530 ปีที่แล้ว

    मुक्या प्राण्यांवर एवढं प्रेम पाहून खूप छान वाटलं आणि टायगर साठी एक लाईक धन्यवाद अमोल सर

  • @sunitamogal2108
    @sunitamogal2108 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय जय महाराष्ट्र
    नमस्ते अमोल सर

  • @vaibhavyevale7172
    @vaibhavyevale7172 ปีที่แล้ว +2

    awesome God blessed all

  • @laxmanzite6621
    @laxmanzite6621 2 ปีที่แล้ว +1

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा साहेब
    आवडलं 👍
    Thank you

    • @tanajijadhav9331
      @tanajijadhav9331 2 ปีที่แล้ว

      दादा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sharadpabale6947
    @sharadpabale6947 6 หลายเดือนก่อน

    Great gift 🎉

  • @narendrakathore683
    @narendrakathore683 ปีที่แล้ว +1

    दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @arvindtayde8203
    @arvindtayde8203 2 ปีที่แล้ว +2

    Happy to see your family & new family member

  • @laximanbodake7124
    @laximanbodake7124 ปีที่แล้ว +6

    जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र ❤️❤️👍👍👍

  • @namdevchavan226
    @namdevchavan226 9 หลายเดือนก่อน

    छान जय महाराष्ट्र साहेब जय शिवराय

  • @shobharane7505
    @shobharane7505 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ🙏🙏 जय शिवाजी. जय. संभाजी 🙏🙏🌹🌹

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 2 ปีที่แล้ว +1

    Amol sir mast Gift dilat far khush zali mule aanni tumchi family

  • @omkaroak2626
    @omkaroak2626 ปีที่แล้ว

    आवाज कायम बदलून बोलणं किती कठीण असतं...अमोल दादा मस्त..तुमचा natural awaj pan मस्त आहे दादा, कधीतरी नॉर्मल आवाज पण ऐकवा दादा

  • @anuradhakamthe1481
    @anuradhakamthe1481 ปีที่แล้ว +1

    Best gift our father also pampered us as we had dogs from young age

  • @Samarth_kashid9696
    @Samarth_kashid9696 2 ปีที่แล้ว +1

    दिवाळीच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा आपणास साहेब

  • @s.kgaming730
    @s.kgaming730 2 ปีที่แล้ว +1

    अमोल मामा खुप छान भेट
    दिपावली च्या तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा

  • @RupaliMadane-e5u
    @RupaliMadane-e5u 10 หลายเดือนก่อน +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय ❤❤❤❤

  • @surajjagade9061
    @surajjagade9061 ปีที่แล้ว

    Veri beautiful gift Amol dada.

  • @nimalasawant9831
    @nimalasawant9831 ปีที่แล้ว

    दिवाळी गिफ्ट खूपच छान आहे. घरातील एक नवीन मेंबर. 👌

  • @ravichandneri6236
    @ravichandneri6236 ปีที่แล้ว

    khup khup Shubhechha Dada......bhet kharch khup chan dilat....Video 👏👏

  • @crazylittlegirl_urvashipat9765
    @crazylittlegirl_urvashipat9765 ปีที่แล้ว

    खूप क्युट डॉग आहे तसा माझ्याकडे पण आहे बट तो व्हाईट कलरचा आहे

  • @ashakolhe3524
    @ashakolhe3524 ปีที่แล้ว

    Very beautiful gift. How old is tiger.? ...Asha kolhe . Kothrud.

  • @aasavarisagarpatil2645
    @aasavarisagarpatil2645 ปีที่แล้ว

    Khup sunder gift aahe...Dada me tumchi khup......mothi..fan...mala tumchi... chatrapati shivaji maharaj...hi serial khup..aavdte...me bghte..sarkhi...aaj tumcha chanle bghitala ter..hi wish purn jali... tumhala sangaychi..ki me tumchi khup mothi..fan aahe.. Dada...🤗🙏

  • @ssssss2068
    @ssssss2068 ปีที่แล้ว

    अमोल, आम्ही 2015 मध्ये जर्मन शेफर्ड आणला होता, एव्हढच छोटे पिल्लू आणि दिसायला हुबेहूब सारखाच. याला बघितला आणि त्याची आठवण झाली, तशी आठवण नेहमीच येते. तुम्ही या पिल्लू चे नाव tiger ठेवलात आम्ही शेरू ठेवले होते. 22 डिसेंबर 2021 रोजी तो अमच्यातून गेला. कारण होते दवाखान्यातील डॉक्टरांचे अक्षम्य दुर्लक्ष आणि बेजबाबदारपणा. तुम्ही डॉक्टर आहात त्यामुळे कदाचित माझे शेवटचे वाक्य आवडणार नाही तुम्हाला पण हेच सत्य आहे.
    जर्मन शेफर्ड हे खूप समजदार आणि भावनिक असतात, जेव्हढे तुम्ही त्याच्यावर प्रेम कराल त्याहीपेक्षा जास्त तो तुमच्यावर करेल.
    खूप प्रेम करा घरातील नव्या family member वर...

  • @rk8156
    @rk8156 ปีที่แล้ว

    Happy to see you nd fly members

  • @sandhyanimal2326
    @sandhyanimal2326 2 ปีที่แล้ว +1

    Mast aahe Tiger Khole... Wahhhh शुभ दीपावली राजे

  • @vaishaikalambikar5180
    @vaishaikalambikar5180 27 วันที่ผ่านมา

    Dr.,ghari agadir mokalepanache ni apulakichi catamaran thevalele pahun khup Chan vatale !

  • @chakradharbhalerao1731
    @chakradharbhalerao1731 2 ปีที่แล้ว +2

    अमोल साहेब दिपावलिचया खुप खुप शुभेच्छा तुमा आनि तुमच्या परिवाराला 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏💐💐💐जेय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राज्य हार हार महादेव 🌹🌹🚩🚩🚩🚩🚩

  • @sureshpethakar5647
    @sureshpethakar5647 ปีที่แล้ว

    अमोल दादा आपणास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @ruchabidwai
    @ruchabidwai 2 ปีที่แล้ว +4

    Cutie ❤ wishing you and your family a very Happy Diwali 💥💫

  • @reetasaindane5884
    @reetasaindane5884 ปีที่แล้ว

    Sir mala tumchi siriyal savrajay janni jijamata khub aavdali Tumi khub amezing Kam Kel aahe tumala
    shivaji maharaj yancha rol made boltanna pahun angavar shahre yeyache khar as siriyal pahun shivaji Maharaj yanch mahatv lokanna kadt tumala khub khub dhanywaad

  • @nikhilchinchalkar968
    @nikhilchinchalkar968 ปีที่แล้ว +5

    Please adopt an Indian Dog too 🙏🏻
    Even they deserve a better life ❤️

  • @aakashhulsure1497
    @aakashhulsure1497 ปีที่แล้ว +3

    सर तुमच्या साठी एक सुचना आहे त्याला तुम्ही जास्त पॉलिश फरशी वर सोडूनका नाही त्याचे पाय असे वाकडे होतात जास्ती करून रफ सरफेस वरच सोडा अजून एक3-4 महिने.

    • @AmolRKolhe
      @AmolRKolhe  ปีที่แล้ว +5

      होय काळजी घेतो

  • @hindavi.sahyadri
    @hindavi.sahyadri 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर मस्तच

  • @manishchavan9477
    @manishchavan9477 ปีที่แล้ว

    Amol saheb me ARMY madhe asto... Mala tumhla bhetaych aahe.... Me tumcha khup motha fan aahe..... Plz tumhala kaday bheta yel.... Jai shivrai

  • @rupalinaiknimbalkar7579
    @rupalinaiknimbalkar7579 ปีที่แล้ว

    सर खूप मस्त विडियो👌फॕमिली मस्त 👌तुम्हाला छत्रपतिंच्या भुमिकेत पहायला खूप आवडते आम्हा सर्वांना 🙏😊

  • @shivajichaudhari846
    @shivajichaudhari846 ปีที่แล้ว

    कोल्हे साहेब आम्ही तुम्हाला मतदान केले आहे .मतदार संघात कुढेच कामे होताना दिसत नाही आणि तुम्ही मतदार संघात नसता असेच दिसत आहे

  • @rupagonsalves5927
    @rupagonsalves5927 ปีที่แล้ว

    खूप छान भेट आहे👌👌

  • @Vrindavan021
    @Vrindavan021 ปีที่แล้ว +1

    खूप छान दादा gipt ,,,

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 ปีที่แล้ว

    मनापासून शुभेच्छा

  • @punambalak2704
    @punambalak2704 ปีที่แล้ว

    Khup Chan mahraj

  • @archanakundlik7004
    @archanakundlik7004 ปีที่แล้ว

    Khupch chan gift

  • @mrunmayibaraskar4598
    @mrunmayibaraskar4598 ปีที่แล้ว

    Sir tumhala ekda bhetaych ahe amhi tulapurla jaun alo mazi ५ varshanchi mulgi mhante ki he sambhaji maharaj kadhi bhetnar mala. Tumhi malikmadhe prabhanvalliche subhedar asa jo ullekh kela ahe te gav maze maher ahe sir kharach tumcha amhala Abhiman ahe.

  • @ananya1765
    @ananya1765 ปีที่แล้ว

    Saadhepanatach sagla aanand aahe

  • @vijayasalunkhe3080
    @vijayasalunkhe3080 10 หลายเดือนก่อน

    अमोल दादा खुप छान 👍🏻

  • @radhikaganjare
    @radhikaganjare ปีที่แล้ว +2

    जय शिवराय सर..🙏🏻❤️🚩

  • @TheGreenNisarg
    @TheGreenNisarg ปีที่แล้ว

    टायगर कोल्हे, खूपच सुंदर

  • @rajeshreeMarkad
    @rajeshreeMarkad 10 หลายเดือนก่อน

    Very nice new puppy

  • @rajnaik7138
    @rajnaik7138 2 ปีที่แล้ว

    Khup Chan Ahee Tiger SoSweet
    Wish you & your Family Happy Diwali
    Amol Dada

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 ปีที่แล้ว

    खुप सुंदर खुप छान

  • @prathmeshkulkarni8103
    @prathmeshkulkarni8103 2 ปีที่แล้ว

    Dada mzya kde total 9 dogs ahet 😅 mhnje mla street dogs adopt krun tyanchi purn काळजी घेणे ek वेगळाच लळा आहे aani ha bond खरच खुप वेगळा असतो yacha अनुभव तुम्ही घ्यालच unspeakable bond but teach us so many things 😇
    बाकी आपणास व आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

    • @AmolRKolhe
      @AmolRKolhe  2 ปีที่แล้ว +1

      🙌🏼🙌🏼🙌🏼

  • @ganeshbhokare7276
    @ganeshbhokare7276 2 ปีที่แล้ว

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दादासाहेब

  • @AshaMore-to7hv
    @AshaMore-to7hv 6 หลายเดือนก่อน

    Chan mast

  • @rameshrokday
    @rameshrokday 2 ปีที่แล้ว +2

    टायगर छान आहे...😀😀😀👍👍👍👌👌👌❤️❤️❤️🚩🚩🚩⚘️⚘️⚘️

  • @sureshwaikar2569
    @sureshwaikar2569 ปีที่แล้ว

    Jay ambe and Jay shivray

  • @sanjaliparbalkar7720
    @sanjaliparbalkar7720 ปีที่แล้ว

    गिफ्ट खूपच छान आहे 👌😊

  • @shivachaudhari5184
    @shivachaudhari5184 ปีที่แล้ว

    My all time favourite actor amol kolhe love from sangamner.

  • @sharadabonage1168
    @sharadabonage1168 ปีที่แล้ว

    आधी तुम्हाला मुजरा🙏 खुप छान

  • @banduify
    @banduify 2 ปีที่แล้ว +4

    Tiger is sooooo lucky 💫🥰bhari gift ahe

  • @aradhyagode3589
    @aradhyagode3589 ปีที่แล้ว

    जय संभाजी सर

  • @aniladhav3301
    @aniladhav3301 ปีที่แล้ว

    Jay shiv Ray 🎉🎉

  • @rushikeshpatil7058
    @rushikeshpatil7058 2 ปีที่แล้ว

    दिवाळिच्या हादिँक सुभकामना सर

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 ปีที่แล้ว

    So cute

  • @SuccessAbacusOfficial
    @SuccessAbacusOfficial 2 ปีที่แล้ว

    टायगर Gift छान आहे. Nice to see Adya in Video

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 ปีที่แล้ว +5

    अमोल सर, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹❤❤🍫🍫

  • @digvijayshinde7528
    @digvijayshinde7528 10 หลายเดือนก่อน

    जय. 🙏🙏 शिवराय 🚩🚩🚩

  • @sameerpatil8180
    @sameerpatil8180 ปีที่แล้ว

    Chan

  • @abhaybhansali8861
    @abhaybhansali8861 2 ปีที่แล้ว +1

    दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय मित्र खासदार डाॅ.अमोल कोल्हे व सर्व कुटुंबिय 🎉🎉🎉🙏🙏🙏

    • @AmolRKolhe
      @AmolRKolhe  2 ปีที่แล้ว +3

      तुम्ही सर्वांनाही मनःपूर्वक शुभेच्छा !!!

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674 ปีที่แล้ว +1

    German Shefard A Mark Of Reliability 👍👍👍👌👌👌

  • @nilamdesai4741
    @nilamdesai4741 ปีที่แล้ว

    Mast aahe gift🎁🎁 🥰🥰🥰

  • @bharatipatil3611
    @bharatipatil3611 ปีที่แล้ว

    amol are doing good drama shambhaji maharaji drama you are very nice i like you

  • @pradipwalanj2369
    @pradipwalanj2369 ปีที่แล้ว

    SUPER GIFT

  • @sunandakerkar4480
    @sunandakerkar4480 ปีที่แล้ว

    Sir adopt street dogs they are very talented and smart... God bless you with lots of love and happiness...

  • @pallavibehare7798
    @pallavibehare7798 2 ปีที่แล้ว

    How cute the gift 😘😘❤

  • @surekhananaware4670
    @surekhananaware4670 10 หลายเดือนก่อน

    Jay shivray 😊😊😊

  • @nandinikatti9942
    @nandinikatti9942 ปีที่แล้ว

    The best great gift aahe, aamchyakade geli 10 varshache pets 🐶🐕 aahet. All the best for Tiger 🐅.

  • @natekarsuyash
    @natekarsuyash 2 ปีที่แล้ว

    Nice gift sir

  • @sanketbhanwase3906
    @sanketbhanwase3906 2 ปีที่แล้ว +4

    ✨👌 खूप छान दादा....
    Tiger kolhe....masty ha... 😀👍
    इतिहासात पहिल्यांदाच कोल्ह्यांनी वाघ पाळला असेल🤪👍
    या निमित्ताने आपली family तरी पाहायला मिळाली. खरचं खुप गोड family आहे. असेच आनंदात रहा🥰 दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.. 😘

    • @AmolRKolhe
      @AmolRKolhe  2 ปีที่แล้ว +2

      😂😂😂😂

  • @priyasonanis4078
    @priyasonanis4078 ปีที่แล้ว

    Amol dada khup mst gift