ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Khupach chchan
हरभरा डाळ आणि वाटुन लसुण मिरची घालून खुप छान होते माझ्या मुलीला आणि नवऱ्याला खूप आवडते हि भाजी
Khup Chan sundar
मस्त रेसिपी आहे मस्तच बनवली करून बघायला हरकत नाही 😊
नक्की बनवून बघा छान लागते
मस्तच 👌, ताई पण ही भाजी धुवून करत नाहीत न धुता करायची, खूप छान चव लागते 👍👍
Ok next time nakki n dhuta karen
मला खूप आवडते हरबरा भाजी
Chan lagte bhaji ❤
mast
Khup chan ❤
Palebhaji kadhihi kapun zalyavar dhoo naye
हो . मी पण नाही धुत. पण ही भाजी थोडी आंबट असते म्हणून धुतात आमचा कडे
Thanks for suggesting
या भाजीचा आंबटपणा जाऊ नये म्हणून धुवायची नसते .नीट स्वच्छ करायची असते "तेच तिचं वैशिष्ट्य आणि तिची वैशिष्ट्यपूर्ण चव आहे
छानच
गावी होतो त्या वेळी नेहमी खायचो.
मला पण गावा कडूनच दिली होती
हरबरा भाजीत कादां घालतात काय मी तर कधीच घालत नाही
हो छान लागते भाजी . घालून बघा
Hing nahi ghalt bai ya bhaji la 😂
होका. माझी आजी घालत होती