#drkirtilokhande #किर्तीलोखंडे #विवाहविधी #विवाह-वैदिकपद्धत #marriageceremony #vaidicrichualofmarriage #लग्नपद्धती #लग्नाचेविधी Join this channel to get access to perks: / @drkirtilokhande
खुप सुंदर देखना विवाह सोहळा खुप छान पद्धतीने पार पडला . त्याबद्दल वर वधूचे अभिनंदन . तुमचे कुटूंब उच्च विद्याविभूशित दिसून येते . आणि आजच्या सोहळ्यातील सर्व काही खूप अप्रतिम व जबरदस्त आहे .डॉ . मॅडम . धन्यवाद
सप्तपदी करत असताना वधु सहाणेला पाय का लावते.वराच्या बाजुने सहाणेला पाय लावून पाहीजे आहे आणि वधुच्या बाजुने सहाणेला पाय लावायचा नसेल म्हणजे त्यांच्याकडे ती पद्धत नसेल आणि वरपक्ष सहाणेला पाय लावलाच पाहीजे यावर अडून असतील त्यावर योग्य मार्ग कसा काढावा.
मुळात एखाद्या गोष्टीसाठी अडून बसणं हे अपरिपक्व असण्याचं लक्षण आहे. दोन्ही पक्षाच्या संमतीने मार्ग निघू शकतो सप्तपदी मध्ये संसार सुखी समाधानी आयुष्यासाठी सात वचने दिली जातात,तीच जास्त महत्वाची,बाकी गोष्टी गौण आहेत धन्यवाद
खुप सुंदर देखना विवाह सोहळा खुप छान पद्धतीने पार पडला . त्याबद्दल वर वधूचे अभिनंदन . तुमचे कुटूंब उच्च विद्याविभूशित दिसून येते . आणि आजच्या सोहळ्यातील सर्व काही खूप अप्रतिम व जबरदस्त आहे .डॉ . मॅडम . धन्यवाद
सुंदर काॅमेंटबद्दल खूप खूप धन्यवाद,विलास जी
कीर्ती ताई,
पूजा अभिषेक विवाहाचे सुंदर चित्रण आणि शब्दांकन केले आहे ,
खुप खुप, धन्यवाद, ताई
छान माहिती दिली.धन्यवाद.तथापी मुहूर्तावर सप्तपदी फेरे घेतल्या जातात की मंगलाष्टके म्हणतात.माहिती दिली तर छानच.
मुहुर्तावर मंगलाष्टके म्हणतात,सप्तपदी नंतर करतात,सप्तपदि म्हणजे एकमेकांना वचन देतात
धन्यवाद
Beautiful vlog bhut achhi makeup looks k dear❤️
Thanks,dear
गुरुजी खूप प्रभावशाली distate।
कन्यादान dakhvale nahit
असो छान।
काशी
उत्तरप्रदेश
प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद
Lagnamadhil Laxmipujan vidhi kasa karava he pan share kara
लक्ष्मीपूजन केव्हा करतात
22:15 हे काय दाखवतात आकाशात?
ते ब्राम्हणच सांगू शकतील,विधी फटाफट करतात,कॅमेरामन pose घ्यायला सांगतात,ते काही समजलं नव्हतं, धन्यवाद
खुप छान तयारी👌👌👌
Thanks,Taai
8th like 👍👍👍nice sharing 👌👌👌keep sharing 👌👌watched WtAd...
Thank you so much
Khup chhan. 👌👌
Thanks
ek vicharch aahe . वैदिक पद्धती madhe, nemka muhurth cha time kutla consider aasto? mangalashtak last la karta yeto ka?
नेमकं काय ब्राह्मणच सांगू शकतील , धन्यवाद
बधाई ❤
Thanks
Mangalashtaka nahi hot ki dakhavlya nahi aahet?
आधी वैदिक पद्धतीने विधी करवून घेतात
नंतर लग्न लावले जाते
th-cam.com/video/ItjccjSQ80I/w-d-xo.html
धन्यवाद
Khup chan
Thanks,Pratibha taai
हॉल कुठला आहे हा???
आपल्याला गावाकडील पण पद्धत सांगावी तुम्हाला शक्य असेल तर
हो,नक्कीच
सप्तपदी करत असताना वधु सहाणेला पाय का लावते.वराच्या बाजुने सहाणेला पाय लावून पाहीजे आहे आणि वधुच्या बाजुने सहाणेला पाय लावायचा नसेल म्हणजे त्यांच्याकडे ती पद्धत नसेल आणि वरपक्ष सहाणेला पाय लावलाच पाहीजे यावर अडून असतील त्यावर योग्य मार्ग कसा काढावा.
मुळात एखाद्या गोष्टीसाठी अडून बसणं हे अपरिपक्व असण्याचं लक्षण आहे.
दोन्ही पक्षाच्या संमतीने मार्ग निघू शकतो
सप्तपदी मध्ये संसार सुखी समाधानी आयुष्यासाठी सात वचने दिली जातात,तीच जास्त महत्वाची,बाकी गोष्टी गौण आहेत
धन्यवाद
👍👌👌👌💐💐
Thanks,dear
👍👍👍👍👍👌👌👌
Thanks
👍👍👍👍🌹
Thanks,dear
Nice
Thanks