अखंड जया तुझी प्रीति । मज दे तयाची संगति । मग मी कमळापति । तुज बा नानीं कांटाळा ॥१॥ पडोन राहेन ते ठायीं । उगाचि संतांचिये पायीं । न मागें न करीं कांहीं । तुझी आण गा विठोबा ॥ध्रु.॥ तुह्मी आह्मी पीडों ज्यानें । दोन्ही वारती एकानें । बैसलों धरणें । हाका देत दाराशीं ॥२॥ तुका म्हणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला । न पाहिजे केला । आता माझा आव्हेर ॥३॥ अर्थ ज्यांना अखंड कायम तुझी प्रीती लाभली आहे मला त्याची संगती लाभू दे.आणखी दुसरे काही मागून मी तुम्हाला त्रास देणार नाही.या संताच्या पाया पुढे मी उगाचच पडून राहीन,मग काही मागणार हि नाही काही करणारही नाही.तुझी आण शपथ घेऊन मी सांगतो देवा.तुमच्या दाराशी मी धरणे धरून बसलो आहे,त्यामुळे तुम्हांला व आम्हाला पिडा होते ती नाहीशी करा.तुकाराम महाराज म्हणतात हे देवा माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावे विठ्ठला,तुम्ही माझा अव्हेर कधीही न करावा.
अखंड जया तुझी प्रीती । मज दे तयाची संगति । मग मी कमळापति । तुज बा नाणीं कांटाळा ॥१॥ पडोनि राहेन तये ठायीं । उगाचि संतांचिये पायीं । न मागे न करीं कांहीं । तुझी आण गा विठोबा ॥२॥ तुम्ही आम्ही पीडों जेणें । दोन्ही वारत्नी एकानें । बैसलों धरणें । हाका देत दाराशी ॥३॥ तुका म्हणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला । आता न पाहिजे केला । अवघा माझा अव्हेग ॥४॥
Thank you so much for viewing and for the sweet comment :) And how wonderful that Dnyaneshwar must be! Tht teenager becae the 1st to comment on Geeta! :) Became inspiration to the saints like Tukaram and Eknath.And yes,It's tukaram who kept Varkari sampraday alive:) that's why we say, dnyanadeve rachila paya, tuka jhalase kalasa :) Thats the reason every keerthan end with dnyaneshwara mauli dnyanaraja mauli tukaram :) Surdas, meera in north;annamayya tyagayya in south, our country is so rich :)
Meghashyam nice... Sant sadeh asatana tyanchaa fayda ghetla pahije... Sadhya je sant ahet tyanchi upeksha hote ... Majhe gurudev sant shri asaramji bapu majhi guru mauli sakshat pandurang swarup ahet pan koni konich he janat
India is so diverse,What a great country!!So many genres of music so many ways of praying to God!So,Its sri tukaram maharaj who popularized and sang the first Abhangs.Wonderful to see what True Bhakti manifests.Tyagaraja and Purandhara dasaru's Bhakti gave shape to the wonderful carnatic classical music.And Tukaram ji's Bhakti gave birth to Abhangs.Awesome!!! Awesome!!!!Who are you MR Hulk??Nice Pictures,I loved the one at 4:24.Wonderful Abhang,thank you so much for the upload!!
please upload full kirtan . Actually this abhang take in kirtan by Baba maharaj satarkar. Please I request you please upload this kirtan jai ram krishna hai
अखंड जया तुझी प्रीती। मज दे तयांची संगती। मग मी कमळापति तुज बा न आणि कंटाळा।।१।। पडोनी राहेन तये ठाई। उगाच संतांचिए पायी। न मागेन करी काही। तुझी आण गा विठोबा।।धृ।। तुम्ही आम्ही पीडो जेणे। दोन्ही वारती एकाने। बैसलो धरणे। हाका देत द्वारासी।।३।। तुका म्हणे या बोला। चित्त द्यावे बा विठ्ठला। आता न पाहिजे केला। अवघा माझा अव्हेर।।४।।
अखंड जया तुझी प्रीति । मज दे तयाची संगति । मग मी कमळापति । तुज बा नानीं कांटाळा ॥१॥
पडोन राहेन ते ठायीं । उगाचि संतांचिये पायीं । न मागें न करीं कांहीं । तुझी आण गा विठोबा ॥ध्रु.॥
तुह्मी आह्मी पीडों ज्यानें । दोन्ही वारती एकानें । बैसलों धरणें । हाका देत दाराशीं ॥२॥
तुका म्हणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला । न पाहिजे केला । आता माझा आव्हेर ॥३॥
अर्थ
ज्यांना अखंड कायम तुझी प्रीती लाभली आहे मला त्याची संगती लाभू दे.आणखी दुसरे काही मागून मी तुम्हाला त्रास देणार नाही.या संताच्या पाया पुढे मी उगाचच पडून राहीन,मग काही मागणार हि नाही काही करणारही नाही.तुझी आण शपथ घेऊन मी सांगतो देवा.तुमच्या दाराशी मी धरणे धरून बसलो आहे,त्यामुळे तुम्हांला व आम्हाला पिडा होते ती नाहीशी करा.तुकाराम महाराज म्हणतात हे देवा माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावे विठ्ठला,तुम्ही माझा अव्हेर कधीही न करावा.
अखंड जया तुझी प्रीती । मज दे तयाची संगति ।
मग मी कमळापति । तुज बा नाणीं कांटाळा ॥१॥
पडोनि राहेन तये ठायीं । उगाचि संतांचिये पायीं ।
न मागे न करीं कांहीं । तुझी आण गा विठोबा ॥२॥
तुम्ही आम्ही पीडों जेणें । दोन्ही वारत्नी एकानें ।
बैसलों धरणें । हाका देत दाराशी ॥३॥
तुका म्हणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला ।
आता न पाहिजे केला । अवघा माझा अव्हेग ॥४॥
Kii
Nice bro👍
🙏👌👌👌
😍❤️🙏🌺
खुप छान वाटत हा अभंग ऐकलंय की
Ba vittala
फार फार छान वाटते हा अभंग ऐकल्यावर मन अगदी प्रसन्न होऊन जाते आणि आपण स्वतःच संताच्या जवळ पोहचल्याची एक वेगळीच अनुभूती येते जय जय रामकृष्ण हरी!
श्री हरी भक्ती परायण श्री बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन आणि प्रवचन ऐकायला मिळणे हे आपले परम भाग्यच
ताल सूर लय वाद्यकाम अतिशय उत्कृष्ट
Thanks for uploading this beautiful abhanga of tukaram maharaj
Thank you so much for viewing and for the sweet comment :)
And how wonderful that Dnyaneshwar must be! Tht teenager becae the 1st to comment on Geeta! :) Became inspiration to the saints like Tukaram and Eknath.And yes,It's tukaram who kept Varkari sampraday alive:) that's why we say,
dnyanadeve rachila paya, tuka jhalase kalasa :) Thats the reason every keerthan end with dnyaneshwara mauli dnyanaraja mauli tukaram :)
Surdas, meera in north;annamayya tyagayya in south, our country is so rich :)
Meghashyam nice... Sant sadeh asatana tyanchaa fayda ghetla pahije... Sadhya je sant ahet tyanchi upeksha hote ... Majhe gurudev sant shri asaramji bapu majhi guru mauli sakshat pandurang swarup ahet pan koni konich he janat
My Favourite Abhanga 🫶 Soo beautiful the lyrics, the bhav, composition and feelings with which Maharaj has written this Abhanga 🙏🏼
Hari om 🕉 vitthala...
India is so diverse,What a great country!!So many genres of music so many ways of praying to God!So,Its sri tukaram maharaj who popularized and sang the first Abhangs.Wonderful to see what True Bhakti manifests.Tyagaraja and Purandhara dasaru's Bhakti gave shape to the wonderful carnatic classical music.And Tukaram ji's Bhakti gave birth to Abhangs.Awesome!!!
Awesome!!!!Who are you MR Hulk??Nice Pictures,I loved the one at 4:24.Wonderful Abhang,thank you so much for the upload!!
राम कृष्ण हरी...🙏
कोणापुण्ये यांचा होईन सेवक। जिही द्वंदादिक दूरी केले।।
कोणा पुण्य त्यांचा होईण सेवक | जीही द्वंद्वादीक दुरावीली ||
Akash Shirate हरि ॐ महाराज
रामकृष्णहरि
जय हरि विठ्ठल🙏
❤❤❤❤
छान आहे
Hari hari 🙏💐khup chaan ghod abhang
❤
🙏🏻
Is this sung in a particular raga?
सूदर।कितेन
Jay hari maharaj khupch chhan
🙏🙏🙏🌹
please upload full kirtan . Actually this abhang take in kirtan by Baba maharaj satarkar. Please I request you please upload this kirtan jai ram krishna hai
0:02
Khupach god avaj
Thanks अपलोड केल्या बद्दल
i would appreciate if someone can help me with the lyrics and meaning of this abhang....
Sudhir Chavan I will help you
अखंड जया तुझी प्रीती। मज दे तयांची संगती। मग मी कमळापति तुज बा न आणि कंटाळा।।१।। पडोनी राहेन तये ठाई। उगाच संतांचिए पायी। न मागेन करी काही। तुझी आण गा विठोबा।।धृ।। तुम्ही आम्ही पीडो जेणे। दोन्ही वारती एकाने। बैसलो धरणे। हाका देत द्वारासी।।३।। तुका म्हणे या बोला। चित्त द्यावे बा विठ्ठला। आता न पाहिजे केला। अवघा माझा अव्हेर।।४।।
Gatha abhang 635