Pirticha Yaad | Vishal Phale | Bunny | Ravindra Khomne | Sonali Sonawane | Prashant Nakti

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @Naadkhulamusic
    @Naadkhulamusic  ปีที่แล้ว +1218

    सर्व प्रेक्षकांसोबत आमचे नाते शब्दांनी नाहीतर भावनांनी जोडलेले आहे.
    तुमच्या अशाच प्रेमाची अपेक्षा आहे. आम्हाला जास्तीत जास्त Share करा..
    पुढचे Song बघण्यासाठी Subscribe करा Channel
    धन्यवाद💕

    • @Sohamk23
      @Sohamk23 ปีที่แล้ว +37

      Ek no song

    • @snehalsandbhor
      @snehalsandbhor ปีที่แล้ว +10

      Yess Finally ❤️❤️🤗🤗Too excited for this...Vishal dada ani Bunny didi cha he song sagla maharashtra cha dil naki jinkanr...All the best to.the whole team❣️Khup hit janr ee song....✨️

    • @sadhanamhetre3697
      @sadhanamhetre3697 ปีที่แล้ว +10

      Yess this song is super hit song ♥️✨💎🌍😍😘

    • @yogita7358
      @yogita7358 ปีที่แล้ว +5

      Trushal 🔥🔥🔥

    • @swatijagtap3021
      @swatijagtap3021 ปีที่แล้ว +5

      So excited

  • @VishalPhaleOfficial
    @VishalPhaleOfficial ปีที่แล้ว +2368

    हे गाण का माझं dream project होतं हे तुम्हाला गाण पाहील्या नंतर कळाल असेल🥺सर्वांची खुप मेहनत आणि तुमच सर्वांच येवढ प्रेम मिळतंय गाण्याला♥️🙏खुप share करा गाण आपली संस्कृती आणि इतिहास पोहचला पाहीजे सर्वान पर्यंत🫶जय जिजाऊ 🚩जय शिवराय🚩जय शंभुराजे🚩💪

    • @savitasakat7056
      @savitasakat7056 ปีที่แล้ว +10

      Khup chan

    • @aishkanande8728
      @aishkanande8728 ปีที่แล้ว +4

      Yes dada

    • @vaishnavigore3643
      @vaishnavigore3643 ปีที่แล้ว +13

      पेशवा बाळाजी यांची ही कहाणी आहे ना...

    • @creativeguy6194
      @creativeguy6194 ปีที่แล้ว +9

      याड लागल भावा ह्या गाण्याचं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @swatijagtap3021
      @swatijagtap3021 ปีที่แล้ว +6

      Nice song

  • @sonutambe3293
    @sonutambe3293 ปีที่แล้ว +69

    काय बोलू गाण्या बद्दल शब्दच नाहीत छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत अभिमान वाटतो मराठी असल्याचा
    जय भीम जय शिवराय 💙🚩

    • @mangalovhal6378
      @mangalovhal6378 4 หลายเดือนก่อน

      Jay shivray jay bhim💯💯🧡💙🌏🙏

  • @BhaktiBabarVlogs
    @BhaktiBabarVlogs ปีที่แล้ว +85

    आज पर्यंत च सगळ्यात छान गाण विशाल दादाच जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @adityakadam9140
    @adityakadam9140 ปีที่แล้ว +135

    तुमच्या सारखे कलाकार लवकरच मोठ्या पडद्यावर झळकावेत हीच छत्रपती शिवरायांचरणी प्रार्थना....🙇🏻‍♂️💯🚩🌟
    #जयशिवराय #हरहरमहादेव 🚩

    • @pramila2270
      @pramila2270 ปีที่แล้ว +2

      Ho एक दिवस हे होणार 💐💐💐

  • @sushantpawar1113
    @sushantpawar1113 ปีที่แล้ว +4

    सर्वप्रथम् प्रशांत दादाला माझा सलाम.....
    कारण आज तमाम् महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची वेळोवळी आठवण करुन् द्यावी लागते आणि ती आठवण गाण्याच्या माध्यमातुन करून देणं हे फक्त आणि फक्त प्रशांत दादाच् करू शकतो.
    धन्यवाद प्रशांत दादा आणि नादखुळा म्युजिक टीम 🙏

  • @chatrapatigraphics0079
    @chatrapatigraphics0079 ปีที่แล้ว +33

    आज पुन्हा एकदा छत्रपतींच्या मावळ्यांच्या पराक्रमांची आठवणं झाली आणि डोळ्यात पाणी आल.....
    अप्रतीम👍♥️

  • @mayuriinamdar5257
    @mayuriinamdar5257 ปีที่แล้ว +60

    आज या गाण्यातून स्वराज्याच्या राजमाता जिजाऊ आईसाहेब यांना आणि या मराठी मातीत जन्माला आलेल्या प्रत्येक रणरागिणीला मानाचे अभिवादन.

  • @abhijeetkosambisinger
    @abhijeetkosambisinger ปีที่แล้ว +3

    अप्रतिम सर्व काही. इतिहास मावळे त्यांच्या शूर विरांगणा आणि महाराज यांना समर्पित असे हे गाणे...खूप साऱ्या शुभेच्छा...

  • @laxmanchaudhari7881
    @laxmanchaudhari7881 ปีที่แล้ว +15

    हे गाणं ऐकून शिवरायांची व त्यांच्या मावळ्यांची आठवण येते 🥺 ते जरी आता नसले तरी पण त्यांच्या आठवणी तुम्ही लोकांच्या मनात जाग्या केल्यात व इथून पुढेही त्यांचे असेच गाणे बनवणार अशी आशा आहे ❤️😘 जय शिवराय 🚩 Congratulations team ❤️😍

  • @patiljee_official
    @patiljee_official ปีที่แล้ว +44

    एका गाण्यावर एवढी मेहनत घेता येते याचे उत्तम उदाहरण आहे हे गाणं. एखाद्या हिंदी बिग बजेट गाण्यालाही लाजवेल असं झालंय. खूपच सुंदर. अभिनंदन संपूर्ण टीम. ♥️

  • @SaisagarEntertainment
    @SaisagarEntertainment ปีที่แล้ว +85

    अप्रतिम संगीत , उत्कृष्ट अभिनय ,दर्जेदार दिग्दर्शन अंगावर शहारा आणणारे गीत. संपूर्ण टीम ला खूप शुभेच्छा ❤️

  • @ViralMarathiKatta
    @ViralMarathiKatta ปีที่แล้ว +62

    खुपच छान song........ इतिहासात घेऊन गेलात....... जय महाराष्ट्र Team 🔥🚩🚩

  • @atharvarasal19
    @atharvarasal19 ปีที่แล้ว +14

    गाणं अप्रतिम आहे❤️👌 शूरवीर मावळ्यांनी आपले प्राण गमावले🥺 गाणं बघताना अश्रू अनावर झाले नाही😢 अप्रतिम गाणं अख्खा जगाला वेड लावणारे सुप्रसिद्ध गायक सोनाली ताई आणि सुप्रसिद्ध कलाकार विशाल दादा & तृप्ती राणे (ताई) & सुप्रसिद्ध प्रोड्युसर प्रशांत दादा असे दिग्गज कलाकार असतील गाणं पण तसं भारीच असणार❤️❤️❤️

  • @vaibhavsakunde3906
    @vaibhavsakunde3906 ปีที่แล้ว +29

    अंगावर काटा आला गाणे पाहत असताना खरच खूप भारी गाणं आहे 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩 जय शंभूराजे 🚩🚩 जय हिदूराष्ट्र 🚩🚩

  • @ganeshshirsat3475
    @ganeshshirsat3475 ปีที่แล้ว +6

    आता पर्यंत चे सर्व च गाणे हिट झालेले आहेत आणि मला माहितीये हे पण गाणं खुप हिट होणार..❤️ विशाल दादा ने तर जेवढे अॅक्टर आहेत😍 फिल्म industry मध्ये त्यांना पण मागे टाकलाय अस बोलता येईल हे song पाहिल्यावर😊 खरच खूप छान...अप्रतिम✨All the best ❤️🎉💐

  • @SaiSwarMusic
    @SaiSwarMusic ปีที่แล้ว +78

    Lyrics, Composition, Singers, Story सगळंच खूप अप्रतिम आहे. SFX & BGM ne अंगावर काटे आले, पुन्हा एकदा नवीन काहीतरी पहावयास मिळाले... तुम्हा सर्वांना खूप खूप शभेच्छा... 😍😍😍

  • @nikitamuley8861
    @nikitamuley8861 ปีที่แล้ว +11

    आज पर्यंत च सगळ्यात छान गाण विशाल आणि तृप्ती चे जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩खुप सुंदर संकल्पना , अप्रतिम अभिनय तसेच संगीत व गायन 👏🏻 संपूर्ण टीमचे मन्ःपूर्वक अभिनंदन , खूप शुभेच्छा 💐⛳️

  • @K.N_music.
    @K.N_music. ปีที่แล้ว +18

    Wow!!!! superb 🔥 lyrics, composition, music 🎶🎵,vocals🎤, Ani tyat vishal-trupti ya doghanchi jodi 💘💝🤟 congratulations 🎉 team khup chan zalay song

  • @shravanibirwadkar6978
    @shravanibirwadkar6978 ปีที่แล้ว +8

    खूप भारी झालंय गाणं 🚩🔥❤️अक्षरशः रडायला आलं हे गाणं बघून
    आतापर्यंतच सगळ्यात भारी गाणं आहे हे🔥
    vishal da n bunny di is perfect for this song 😘 जय शिवराय 🚩🔥

  • @sanikamahabale2910_
    @sanikamahabale2910_ ปีที่แล้ว +24

    Proud to be maratha🚩 मला अभिमान आहे मराठी Aslycha ❤🚩 ani. Mla he song aikun angavr kataa ala 🥺

  • @sakshijadhav5928
    @sakshijadhav5928 ปีที่แล้ว +9

    आत्तपर्यंतच्या सर्व साँग मधल माझ सर्वात आवडत गाणी आहे हे 😀🥰👌 जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ ⛳🚩 असेच छान छान album song घेऊन या 🥰all the best to all team 👍 खूप मेहनती ने असे song बनतात त्यातलच हे song आहे. Song खूप जास्त हिट होणार ह्यात काही शंकाच नाही😀👌act उत्तम आहे एकदम 🥰

  • @vishalshewale3879
    @vishalshewale3879 ปีที่แล้ว +1008

    शाहरुख सलमान आणि बॉलीवूड मधल्या लोकांना मोठं करण्यापेक्षा आपल्या विशाल भावाला मोठ करू❤️ जय शिवराय🚩🔥💪🙏

  • @snehamahadikofficial
    @snehamahadikofficial ปีที่แล้ว +27

    खुप सुंदर संकल्पना , अप्रतिम अभिनय तसेच संगीत व गायन 👏🏻 संपूर्ण टीमचे मन्ःपूर्वक अभिनंदन , खूप शुभेच्छा 💐⛳️

  • @anilsolse5512
    @anilsolse5512 ปีที่แล้ว +10

    खुप छान गाण झाल आहे विशाल भावा आणि बनि ताई ❤ गाण बघितल्यावर अंगावर शहारे येतात, संपुर्ण टिमला खुप खुप शुभेच्छा असेच महाराजांचा एतिहास जगासमोर दाखवा... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ⛳🚩🚩🧡⚔

  • @avinashsangle2711
    @avinashsangle2711 ปีที่แล้ว +6

    जय शिवराय 🚩खूप छान भावा
    आज पूर्ण व्हिडीओ पाहिला रडायला आलं अशी स्टोरी आहे 🙏🏻
    सर्व टीम चं अभिनंदन 💐

  • @vaibhavisindagi3020
    @vaibhavisindagi3020 ปีที่แล้ว +5

    बाप रे😍😍😍😍😍😍 काय बोलावं या व्हिडिओ साठी..... किती पण बोललं तर कमीच आहे🥺अक्षरशा डोळ्यात पाणी आलं राव शेवटी❤️❤️ अंगावर काटा आला बघून‌..... आणि Movie बघत आहे का असं feel झालं😍😍😍😍😍😍😍😍❤️❤️❤️❤️❤️ एकदम कडक झाल आहे🔥🔥🔥🔥🔥🔥 असंच काय तर नवीन घेऊन या❤️❤️😍😍 आणि फक्त तुमची जोडी असं काय तर नवीन घेऊन या तुम्हाला दोघांना बघायला खुप छान वाटत❤️❤️😘😘

  • @aishwaryakhaire11
    @aishwaryakhaire11 ปีที่แล้ว +15

    अंगावर काटा आला..हे पाहून... खरच खुप छान आहे.. song An Story सुध्दा...ग्रेट work..💯🤞❤

  • @sakshipatil3182
    @sakshipatil3182 ปีที่แล้ว +12

    शब्दात सांगू शकत नाही एवढं भरी झालंय गाणं ❤️
    पूर्ण टीम ला मानाचा मुजरा🚩🙏

  • @manojawate3717
    @manojawate3717 ปีที่แล้ว +3

    बोलायला शब्दही अपुरे पडतील एवढे अप्रतिम गाणे झाले आहे.आधी स्वराज्य आणि मंग आपले कुटुंब असे आयुष्य जगणारा राजांचा अनोखा मावळा आणि त्याच्या या स्वराज्याच्या कामकाजात त्याला तितकीच अशी मोलाची साथ देणारी त्याची अर्धांगिनी यांची एक अप्रतिम आणि अनोखी प्रेमकहाणी सर्वांनी नक्कीच पाहावी.गाण्याच्या शेवटी दिलेला संदेश तर काळजाला भिडून गेला.हे गाणे आणि अशी कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी अशी मनोभावना ठेवून ज्या सर्व लोकांनी अतोनात प्रयत्न आणि मेहनत घेतली त्या सर्व लोकांना मानाचा मुजरा 🙏. 🚩 जय जिजाऊ , जय शिवराय 🚩

  • @KunalPolstudio
    @KunalPolstudio ปีที่แล้ว +7

    हे गाणं खूपच सुंदर बनवला आहे प्रशांत दादा आणि भरपूर जननी हे गाणं बनवण्या साठी मेहनत केली आहे ते सुधा आम्हा प्रेक्षकांसाठी धन्यवाद पूर्ण नादखुळा Team ला आणि मी देवाकडे प्रथना करतो की हे गाणं जातीस जास्ती लोकान कढे पोहाचव आणि भरपुर शेअर करा धन्यवाद 💕
    :- कुणाल पोळं

  • @sadhanamhetre3697
    @sadhanamhetre3697 ปีที่แล้ว +15

    Vishal dada आणि bunny didi खूप कमी दिवसात तुम्ही आपल्या गोड स्वभावाने सर्वांनाच आपलस केलं .. आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वाचे तुम्ही प्रिय झालात ..❣️ यशाने भरलेलं तुमचं आयुष्य आसुदे.. ♥️ तुमच्या चेहऱ्यावरील हसू असच बहरू दे ... सुख, समृध्दी अन, आरोग्याने तुमचं आयुष्य फुलू दे हीच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏💜 song खुप खुप सुंदर झालं आहे,song पाहताना डोळ्यात अश्रू येत होते अंगावर काटा आला.. काळजाला भिडणार गाणं आहे.. 🥺✨🌍😘💎♥️. Congratulations all naadkhula team next level song zal ahe ♥️✨🌍💎✨

  • @pritichikane7953
    @pritichikane7953 ปีที่แล้ว +14

    डोळ्यात पाणी आलं एकच नंबर song visal dada nd bunny ❤🚩🚩

  • @Sunil-Shinde.143
    @Sunil-Shinde.143 ปีที่แล้ว +10

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे...♥️
    एकदम कडक गाणं आहे दादा...❤️‍🔥💥
    पुढिल वाटचालीस लहान भावाकडून शुभेच्छा दादा....😘🥱♥️🤟

  • @dhirajsonar8664
    @dhirajsonar8664 ปีที่แล้ว +5

    जय शिवराय दादा🙏
    गान पाहिल्यवर अंगवार काटा आला
    खरच मना पासुन मुजरा करतो 🙏🙏
    धन्यवाद संपूर्ण team ला

  • @shwetalihingane1554
    @shwetalihingane1554 ปีที่แล้ว +4

    शब्दच नाहीत काय, एवढं अप्रतिम गाणं झालं आहे.डोळ्यातून पाणी आल भावा.असच छान छान गाणी आण आमच्या साठी congratulation All team 🥳🎉

  • @yashavhale
    @yashavhale ปีที่แล้ว +6

    जय शिवराय 🚩... आई शप्पथ रडायला भाग पाडलं या गाण्याने 🥹... शब्दात सांगु नाही शकत इतकं सुंदर गाणं झालंय हे😍... पूर्ण टीम ला मानाचा मुजरा🙏🙌..#naadkhula

  • @nehaingale7938
    @nehaingale7938 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम गाण झाल्य विशाल da आणि बनि di असेच आणखी नवे नवे गाणे काढत जा आणि आम्हाला दाखवत जा ♥️♥️🚩🚩

  • @officiallyajju0074
    @officiallyajju0074 ปีที่แล้ว +8

    नंबर एक भाऊ
    सगळ्यात भारी सॉंग हेच आहे
    खरच मावळा झाला भावा
    लाखात नंबर एक पिरतीच याड
    जय शिवराय विशाल भाऊ🚩🚩
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @jaywaghamare7904
    @jaywaghamare7904 ปีที่แล้ว +3

    डोळ्यात पानी आणि अंगावर शहारे आणणारा शेवटचा प्रसंग ..दादा एकदम भारी..जय शिवराय ❤️😍

  • @sunilingole9561
    @sunilingole9561 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम संगीत, 🤩
    मराठी माणसाला अभिमान वाटावा असे अतिशय सुंदर गाणे आहे,
    अप्रतिम शब्द अपुरे आहेत कौतुक करायला😍😍🤗🤗

  • @Shamii2022
    @Shamii2022 ปีที่แล้ว +10

    गाणं खुप भारी झालं आहे ❤️🔥 बघताना आंगवार काटा आला ♥️You Both Are Prefect For This Song ❤️🔥 जय शिवराय🚩💯🔥

  • @priyachandivade2617
    @priyachandivade2617 ปีที่แล้ว +8

    Khup bhari song 😭 apratim congratulations nadkhula team. Vishu bannu always love uhh. Khup aavdel aamhala maharajanvarun marathi song aikayla 🥰🥰 jay shivray 🚩 jay shambhuraje 🚩

  • @Teju1116
    @Teju1116 ปีที่แล้ว +141

    जय शिवराय 🚩... आई शप्पथ रडायला भाग पाडलं या गाण्याने 🥹... शब्दात सांगु नाही शकत इतकं सुंदर गाणं झालंय हे😍... पूर्ण टीम ला मानाचा मुजरा🙏🙌...

  • @rameshvarkale3405
    @rameshvarkale3405 ปีที่แล้ว +5

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩 आई शप्पथ सांगतो खुप छान गाणं झालं डोळ्यात पाणी आलं हे गाणं पाहून 🙏🥰 सर्व टिम ला मानाचा मुजरा 🙏🚩

  • @ankitahulawale0801
    @ankitahulawale0801 ปีที่แล้ว +3

    Next level song jhal ahe....Jay shivray 🙏
    Vishal and Bunny khup chan acting keli ahe.....khup awesome jhal ahe whole song hets off you guys....angavar kata aala song pahun....😥 all the best Vishal and Bunny

  • @sanketkadam7509
    @sanketkadam7509 ปีที่แล้ว +14

    आतिशय सुंदर स्टोरी आणि गाणं,,,,,, सर्व कलाकार ,,,गायक आणि टिम ला मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभू राजे नमो बुद्धाय जय भीम जय महाराष्ट्र

  • @tusharmore8807
    @tusharmore8807 ปีที่แล้ว +7

    दादा झुज हे सुंदर असहे गाणी आख्या महाराष्ट्रा बाहे पोहचो 🚩🚩🚩🚩🚩 खुपच सुंदर गाण आहे ... जाय शिवराय

  • @priyankajadhav....5484
    @priyankajadhav....5484 ปีที่แล้ว +4

    Naadkhula music + Sarvachi Aavdti jodi + Aamchi sona Diii cha voice song tr chan ch honar na khup chan Song aahe congratulations naadkhula team Dream project complete 🔥😍 जय शिवराय 🚩🚩

  • @prashantspatil8855
    @prashantspatil8855 ปีที่แล้ว +4

    आतापर्यंत सगळयात जास्त आवडलेलं गाणं तुमच्या दोघांचं 🙏 शब्द नाहीत बोलायला भावा .

  • @ChahulSahyadrichi
    @ChahulSahyadrichi ปีที่แล้ว +3

    अत्ता पर्यंतचा विशाल भाऊ चा सर्वात भारी व्हिडिओ, 100M झाले पाहिजेत

  • @Akgawade07
    @Akgawade07 ปีที่แล้ว +7

    Speechless 🥹.. lyrics 🔥, storyline ⚡, video graphics 🔥.. lay bharich srv.. 100M jhlch pahije he song.. jay shivrai 🚩🚩

  • @gajanannikam45
    @gajanannikam45 ปีที่แล้ว +30

    आजपर्यंतच मी पाहिलेलं सर्वात सुंदर गाणं... खुप छान विशाल दादा & तृप्ती ताई .... खुप छान साँग झालेलं आहे ... अंगावर काटे आले शेवटी गाण्याच्या.... जय शिवराय 🚩🧡

  • @Amol_sawant_
    @Amol_sawant_ ปีที่แล้ว +8

    Kiti mast song ahet dada 😍💯 proud of you❤❤... Dada and dii khup khup pudhe ja 🌍💞💯💯❤❤ जय महाराष्ट्र 🙏 जय शिवराय❤🚩🌍

  • @jagrutipashte8464
    @jagrutipashte8464 ปีที่แล้ว +3

    खूपच छान विशाल दादा खरचं खुप छान गाणं आहे हे आणि खूपच मस्त झालं खूप छान काम केलं दादा तू तुझे सर्वच गाणं खूप छान आहेत all the best

  • @omkarbadnale431
    @omkarbadnale431 ปีที่แล้ว +6

    जय शिवराय दादा आणि दीदी खूप छान आहे गाणं खुप आवडलं ❣️🙏💪🌍

  • @ganeshtekale9918
    @ganeshtekale9918 ปีที่แล้ว +10

    🚩🚩सगळ्यांचे खूप खूप अभिनदंन, लय भारी आपली संस्कृती, असेच पुढे जात रहा, खूप अभिमान वाटतो तुमचा!!❤️💖

  • @pranalikaranjukar926
    @pranalikaranjukar926 ปีที่แล้ว +15

    जय महाराष्ट्र 🙏
    जय शिवराय 🚩
    खूप खूप छान गान आहे . 😍👌🥰❣️

  • @prachishinde23
    @prachishinde23 ปีที่แล้ว +12

    What a songg 😍❤️ I bet no Marathi song can be better than this one... The best story and that acting was just mind blowing 🤩🤩 this one should be a superhit 💗

  • @anushkabalghare8497
    @anushkabalghare8497 ปีที่แล้ว +4

    खूप छान सॉंग आहे रडायला येतंय बघून सॉंग खूप छान आहे विशाल दादा सॉंग जय शिवराय🙏👌👌

  • @shitalpatil2664
    @shitalpatil2664 ปีที่แล้ว +1

    आता पर्यंतचा सगळ्यात best Song Vishal nd bunny चा डोळ्यातून पाणी आणलं ह्या गाण्याने

  • @ajayk7594
    @ajayk7594 ปีที่แล้ว +12

    अप्रतिम शब्द अपुरे आहेत कौतुक करायला. विशाल, बनी, सोनाली, प्रशांत सर आपल्या पूर्ण टीम चे अभिनंदन आपण आपल्या चाहत्यांना नववर्षात इतके सुंदर आणि प्रेरणादायी गाणं दिलं

  • @musicstation8515
    @musicstation8515 ปีที่แล้ว +9

    Vishal phale , Bunny, Ravindra khomane and Prashant dadus always rocks 😛 नादच खुळा❤️❤️

  • @rushikamble9444
    @rushikamble9444 ปีที่แล้ว +7

    सोनाली सोनावणे मॅडम तुमचा आवाज....सतत मनात गुणगुणत असतोय
    Very Very nice voice....😍💫❤️❤️

  • @ajaypawar9749
    @ajaypawar9749 ปีที่แล้ว +2

    खरोखरच..... ३ तासांचा चित्रपटातून जे लोकांना दाखतायेत नाही ते फक्त ७ मिनिटांत दाखवलय तुम्ही अशीच गाणि घेऊन येत जा आम्ही आहोत तुमच्या सोबतीला...सर्वांचे काम खुप छान आहे

  • @sanketnikam9507
    @sanketnikam9507 ปีที่แล้ว +7

    आज पर्यंत आपल्या स्वराज्यासाठी अनेक निष्ठावंत मावळ्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले... खरचं त्यांना मानाचा मुजरा.... 🙏 🚩

  • @kajurlichadagadu
    @kajurlichadagadu ปีที่แล้ว +4

    विशाल भावा नेहमीच तुझी गाणी कालजात घर करुण जातात, पण हे गाण मनाला भिडल भावा.... जय शिवराय 🚩🚩🚩

  • @psycho_937
    @psycho_937 ปีที่แล้ว +7

    One of the best song naadkhula music ever made 🥺❤️💪
    Chatrapati shivaji maharaj ki jay 💪🙏🚩

  • @DJVaibhavInthemix
    @DJVaibhavInthemix ปีที่แล้ว +9

    खूपच जबरदस्त झालं आहे गाणं Team👑💫💝❤जय शिवराय🚩🙏

  • @maulidombale100
    @maulidombale100 ปีที่แล้ว +2

    It's so amazing song...seriously khup khup mast aahe... 😍💐🤩♥️

  • @vanshitarane7480
    @vanshitarane7480 ปีที่แล้ว +2

    Khup Sundar trupti Di आणि विशाल दादा ❤️🥺 जय शिवराय 🚩 जय शंभूराजे 🚩

  • @rutujamore2563
    @rutujamore2563 ปีที่แล้ว +3

    जय शिवराय 🚩 शब्दात सांगु नाही शकत इतकं सुंदर गाणं झालंय हें🙏

  • @tanujarane5203
    @tanujarane5203 ปีที่แล้ว +16

    मराठी माणसाला अभिमान वाटावा असे अतिशय सुंदर गाणे आहे.जय भवानी जय शिवराय 👌👌👍👍

  • @DipeshLokhande-dz1qe
    @DipeshLokhande-dz1qe 7 หลายเดือนก่อน +12

    Jay bhim public 💙💥and Jay shivray🧡

  • @maheshpitambare81_81
    @maheshpitambare81_81 7 หลายเดือนก่อน

    विशाल भावा या गाण्यापासून माझ्या प्रेमाची कहाणी सुरू झाली...❤
    भावा खूप खूप धन्यवाद तुझे कारण तू प्रेमाची परिभाषा या गाण्या मद्ये तू तयार करून ती योग्य पद्धतीने मांडली आहेस..
    खूप खूप अभिनंदन आणि मनापासून धन्यवाद विशाल भावा...🎉❤

  • @pramila2270
    @pramila2270 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम गाणे असतात नादखुळा team चे. यामुळे मराठी गाणी अजून एकावी वाटतात. खूप छान 💐💐💐💐जय जिजाऊ. जय शिवराय. जय महाराष्ट्र💐💐💐💐

  • @exploreryogesh
    @exploreryogesh ปีที่แล้ว +11

    व्हिडिओ बघीतल्यानंतर खरंच खूप अभिमान वाटतो, "मराठी पाऊल पडते पुढे जय शिवराय #मी_मराठी 🧡🚩

  • @atharv656
    @atharv656 ปีที่แล้ว +194

    माझ्या कायम लक्षात राहील की हे गाणं माझ्या जन्म दिवसाच्या दिवशी release झालं आहे 🥰🌍🙏🏻❤️💐अभिनंदन खूप छान song आहे

    • @pareshrewale
      @pareshrewale ปีที่แล้ว +1

      Happiest birthday 🎉

    • @atharv656
      @atharv656 ปีที่แล้ว +2

      @@pareshrewale thanks❤️💞

    • @lokeshbhalerao694
      @lokeshbhalerao694 ปีที่แล้ว +1

      Happy b-day bro❤️

    • @shwetatambat297
      @shwetatambat297 ปีที่แล้ว

      Happy Birthday

    • @atharv656
      @atharv656 ปีที่แล้ว

      @@shwetatambat297 thanks❤️🙏🏻

  • @tanujapatil5621
    @tanujapatil5621 ปีที่แล้ว +18

    जी गोष्ट वाट बघायला लावते ती वाट लावून टाकते अस विशाल दादा बोलतो म्हणून हे गाणं सुद्धा वाट लावून टाकणार जय शिवराय आणि अभिनंदन विशाल आणि बनी

  • @gajananmapari453
    @gajananmapari453 ปีที่แล้ว +2

    संगीताच्या सर्व बाजूने कसोटीला उतरलेले गाणे आहे......रवी मित्रा खूपच छान संगीत, काव्य, गायकी, व्हिडिओ एडिटिग, कलाकार तर अप्रतिम👌👌👌🏻💐💐💐 चित्रपटातील सर्व कलाकार(पडद्या मागचे व पुढचे) कुटुंबाचे
    अभिनंदन😊🙏

  • @priyanavhat2963
    @priyanavhat2963 ปีที่แล้ว +1

    मी पहिल्यांदा कोणत्या तरी गाण्याला coment करत आहे.. खरच खूप छान जय शिवराय
    शब्द कमी पडतायत... अप्रतिम 💐💐

  • @ravindrakhomneofficial5025
    @ravindrakhomneofficial5025 ปีที่แล้ว +9

    माझं खरंच भाग्य आहे एवढं छान गाणं माझ्या आवाजात रेकॉर्ड झालंय , Thank you So Much dear Prashant Da 😍😍 and All team love u guys 😍😍🥰🥰

  • @mayurirajankar6561
    @mayurirajankar6561 ปีที่แล้ว +5

    अप्रतीम गान झालं आहे 💫❤️
    जय शिवराय 💥

  • @kavitashinde684
    @kavitashinde684 ปีที่แล้ว +3

    👍खूप छान झालय गाण😍..... जय शिवराय 🙏

  • @gaikwadruchita16
    @gaikwadruchita16 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर concept... खूपच सुंदर गाणं 👌👌👌

  • @golden_sunshine146
    @golden_sunshine146 ปีที่แล้ว +1

    Wow💖
    Khup ch chhan zale he song😍🔥🥰...ataprynt ch best song ever🎉........Vishal n bunny mhtlyavr song tr superhit ch honar💎🔥🔥❤️#Trushal
    Ekdm perfect song♥️
    🚩जय शिवराय 🚩

  • @funny_cartoon227
    @funny_cartoon227 ปีที่แล้ว +6

    आज पुन्हा एकदा या गाण्यातून शिवरायांच्या मावळ्यांची आठवण करून दिली..🤗♥️🚩
    जय शिवराय...👑🚩
    जय महाराष्ट्र..✨👑🚩

  • @prajwalsutarbgm898
    @prajwalsutarbgm898 ปีที่แล้ว +3

    ek number concepts & story congratulations team ani Good acting vishal & bunny ji 😍🔥🔥🔥keep it up god bless you both❤️❤️❤️❤️

  • @vaishnaviharishbhorpatil4267
    @vaishnaviharishbhorpatil4267 ปีที่แล้ว +19

    मराठी माणसानं अभिमान वाटावा असं आहे हे गाणं ❤️ जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @ashwinikhatpe748
    @ashwinikhatpe748 ปีที่แล้ว +1

    Song kiti vela aiku as jhal aahe. Khup khup sundar song jhalay. ❤️😘❤️😘 kal pasun tar me he song 50 vela tari aikal asel. Laat la tar mla radaylach yet. Kahrach aapla इतिहास pan सर्वांना समजला पण पाहिजे हा नादखुळा टीम चा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि तो यशस्वी पण झाला आणि खूप खूप शेअर करा ❤️❤️😘😘🙏🏻

  • @dattatraychavan4671
    @dattatraychavan4671 ปีที่แล้ว +2

    डोळ्यात पाणी आलं गाण पाहून खूप छान झाल गाण Bunny Didi & Vishal dada🔥🧡💐

  • @chandrakantsolanke4948
    @chandrakantsolanke4948 ปีที่แล้ว +3

    Love this song 🤩✌🏻👍🏻
    Vishal dada keep it up
    Your fans alaways with you
    Vishal dada proud of you
    And your jegars team ✌🏻🤗🌸💥

  • @HareshPandhare
    @HareshPandhare 8 หลายเดือนก่อน +4

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩

  • @sumittanpure52
    @sumittanpure52 ปีที่แล้ว +5

    खरच खुप मनाला लागलंय गाणं खुप छान अप्रतिम आहे आणि सर्वांनी खुप प्रेम आणि मेहनत घेऊनच हे गाणं आणि संदेश लोकांन पर्यंत पोहचले शुभेच्छा तुम्हाला सगळ्या टीम ला... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩

  • @Pc.gamero29
    @Pc.gamero29 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर गाणं आहे ऐकत च रहावस वाटत 🥰❤️🌍😌. जय शिवराय 🚩⛳इतिहासात गेल्या सारखं वाटत हे गाणं भावनांना 😌💯🌍❤️ जुळले ल आहे अख्खा इतिहास आहे या गाण्या मध्ये 🥰

  • @mansimayekar5954
    @mansimayekar5954 ปีที่แล้ว +2

    खूप भारी song झालेलं आहे तुम्ही नेहमी खूप मेहनत घेऊन आमच्या साठी काही तरी नवीन आणता आणि ते खूपच छान असत विशाल दादा खरच खूप भारी song आहे ❤️🥺खरच डोळ्यातून पाणी आल 🥺

  • @JOKER-pj7bg
    @JOKER-pj7bg ปีที่แล้ว +4

    मन जिंकलस विशाल भाऊ 🔥🔥
    जय शिवराय 🙏🚩

  • @munavvaraliofficial
    @munavvaraliofficial ปีที่แล้ว +5

    Aweosome composition,brilliant singing ravindra khomane & sonali sonavne, Memorable song By prashant Nakti dada.… you guys are aweosome ❤❤❤. Everything is too good ❤❤ videography is also too much good❤❤ it will touch everyone❤❤ 🎉🎉🎉🎉. Salute to all team❤❤ big congratulationssss guysssss🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @gaurimayekar7831
    @gaurimayekar7831 ปีที่แล้ว +7

    🚩Jay Maharashtra🚩 Jay shivray💫😍😍😍 😍Vishal dada & bunny tail I am very proud of you🙂🙂🙂😍😍

  • @asmitavarishe5176
    @asmitavarishe5176 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय 🚩विशाल दादा ...एक नंबर गाण आहे.... खरच रडायला आल....... अंगावर शहारे उठले.... superbbbbb kharch भारी गाण आहे..... 👌👌