अजूनही आम्ही रस्त्यांना वंचित !!!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
  • मुक्काम पोस्ट सावरा
    तालुका अंबरनाथ
    जिल्हा ठाणे.
    हा व्हिडिओ इतक्या पसरावा की तो शासन दरबारी तसेच सावरा गावाच्या पंचायत समिती पर्यंत पोहोचला पाहिजे पर्यायाने गावकऱ्यांचं काम झालं पाहिजे त्यांना सुयोग्य असा रस्ता मिळालाच पाहिजे.

ความคิดเห็น • 9

  • @pravinswargandhar2976
    @pravinswargandhar2976 5 หลายเดือนก่อน +1

    अतिशय भयानक परिस्थिती आहे आपण सर्वांनी सहकार्य केले पाहिजे मी तयार आहे मात्र माझ्या एकाच्या हाताने एवढे शक्य होईल असे वाटत नाही त्यामुळे सर्वांनी पुढाकार घ्यावा

    • @warankarvlogs
      @warankarvlogs  5 หลายเดือนก่อน

      आमच्या वतीने सर्वांना आवाहन केल्याबद्दल खरंच मनःपूर्वक धन्यवाद.

  • @sharadavinerkar2493
    @sharadavinerkar2493 5 หลายเดือนก่อน +1

    आम्ही तुमच्या सोबत आहोत

    • @warankarvlogs
      @warankarvlogs  5 หลายเดือนก่อน

      आपलं मनःपूर्वक धन्यवाद.

  • @sharadavinerkar2493
    @sharadavinerkar2493 5 หลายเดือนก่อน +1

    वांगणी मध्ये कुठे आहे हे गाव
    पत्ता पाठवा

    • @warankarvlogs
      @warankarvlogs  5 หลายเดือนก่อน

      मुक्काम पोस्ट सावरा.
      तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे.

  • @Manisha-h1h
    @Manisha-h1h 5 หลายเดือนก่อน +1

    पावसाळी वातावरणाचा व्हिडिओ बनवून आता उन्हाळ्यामध्ये टाकला आहे नेमकी समजायचं काय आम्ही आणि आता परिस्थिती काय आहे तरीही जी तफावत आहे तरीही भरून काढायला पाहिजे असे विनाकारण नाटक करून व्हिडिओ तयार करून अंधांच्या जीवावर पोट भरणारे तुम्ही लोक समाजाला एवढंच सांगणं आहे की अशा लोकांपासून सावध रहा आणि व्हिडिओ आता अपलोड केलाय 12 तासापूर्वी काय नाटक लावलय अंधांच्याजीवावर जगण्याचे

    • @vijayivishv9693
      @vijayivishv9693 5 หลายเดือนก่อน +2

    • @warankarvlogs
      @warankarvlogs  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार।
      हा व्हिडिओ पावसाळ्यातिल आहे असे आपणास कुणी सांगितले?
      पावसाळ्यातिल परिस्थिती फक्त त्यांनी विषद केली एवढेच.
      बाकी अंधांच्या जिवावर पोट भररणे वगैरेसाठी पोलिस स्टेशन चारिटी कमि्श्नर वगैरे आहेत तेथे आपण तक्रार करू शकता।
      माझा मोबािल नंबर आहे.
      9823975952.
      विजय गुजर.