Nilesh Lanke : Sujay Wikhe यांना थेट भिडणाऱ्या निलेश लंकेंची शिवसेनेतून हकालपट्टी का झालेली?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #nileshlanke #shivsena #sujaywikhe
    निलेश लंकेंनी संसदेतून घेतलेली इंग्रजीतून शपथ चर्चेचा विषय झालीय. निलेश लंके यांची एकेकाळी शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेली. काय आहे लंकेंचं शिवसेना कनेक्शन?
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 14

  • @sanketgadge5202
    @sanketgadge5202 3 หลายเดือนก่อน +19

    मी स्वत हा त्या सभेमध्ये होतो .जर त्यावेळेस हकालपट्टी झाली नसती तर ते आमदार किंवा खासदार सुद्धा नसते झाले.हकालपट्टी झाल्यानंतर पारनेर मतदार संघात काय वातावरण तापलं होत जबदस्त

    • @Gajananmaharaj-ue6su
      @Gajananmaharaj-ue6su 3 หลายเดือนก่อน

      Ubhata varati dagad fek keli hoti he nako saangu😂😂.. Ata punha gela hota ubhata la bhetayala 😂😂..

  • @SunilShinde-ct3cd
    @SunilShinde-ct3cd 3 หลายเดือนก่อน +13

    गरीबीतुन खासदार झाले याचा सार्थ अभिमान आहे जय हो जय ह हो लंके साहेब

  • @sahebbothe8776
    @sahebbothe8776 3 หลายเดือนก่อน +3

    Excellent Analysis !!!

  • @24mahi.
    @24mahi. 3 หลายเดือนก่อน +1

    हिला रिपोर्टर कोणी केले रे...... 😂

  • @24mahi.
    @24mahi. 3 หลายเดือนก่อน +2

    Fad fad😂😂😂😂

  • @santoshgadhave5064
    @santoshgadhave5064 3 หลายเดือนก่อน

    Ata ka khajun avdhana antahet... Important shetkaryancha news dakhava.

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 3 หลายเดือนก่อน

    Jativadi Maratha 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @Sanvadsatta
    @Sanvadsatta 3 หลายเดือนก่อน +5

    मॅडम त्यांनी इंग्रजी भाषेत शपथ विधी लिहिलेला वाचला आहे.
    तसं ते ज्या सामान्य कुटुंबातुन गेले आहेत त्याचा सार्थ अभिमान आहे.
    अशी गोरगरीब लेकर मोठी व्हावीत यात शंका नाही.👍

  • @atuljadhav9759
    @atuljadhav9759 3 หลายเดือนก่อน +6

    मला नाही वाटत 12 पर्यत शिक्षण झालं असेलफडफड नाहही वहिच्या पानावर लिहुन आणलं होते

  • @mrunalimali
    @mrunalimali 3 หลายเดือนก่อน

    गडकरी साहेब धन्यवाद

  • @vijaychavan705
    @vijaychavan705 3 หลายเดือนก่อน +3

    Lanke is real hero of comman janata n all d very best 😊