अती आवडणारा हा अवघड अभंग तुमच्यामुळे सहज वाजविता येणे शक्य झाले.खूप खूप आभारी आहे..मला लता दीदींनी गायलेली ज्ञानेश्वरीतील प्रत्येक रचना हार्मोनियमवर बसवायची खूप इच्छा होती...आज एक तरी बसवू शकले..मनापासून धन्यवाद 🙏🏻 असेच मार्गदर्शन मिळत राहो ही प्रार्थना..🙏🏻
नमस्कार.आपल्या मार्गदर्शनाने अभंग खूप सोपा झाला, म्युझिक पिस आपण छान समजावले आहेत, प्रथमच मला बासरीचे सुर व त्याचे नोट्स प्रथमच मिळाल्या बद्दल खूप खूप आभार.
खुप छान समजून सांगितले सर..धन्यवाद ..फक्त याचा थाट खमाज असल्याच वाचल होत ..आपण यातले जाणकार अहात .. ..गोरख कल्याण च्या थाटा बाबत तदन्या मधे एकमत नाही का?
गांधार वर्ज्य असल्यामुळे खमाज मानले असेल. ग घेतला असता तर तो कोमल रूपातच आला असता. म्हणून इथे काफी थाटाचा उल्लेख आहे. थाट संकल्पनाच बऱ्याच कलाकारांना मान्य नाही. आम्हीही थाट संकल्पना मानत नाही. त्यामुळे या वादात न पडलेलेच बरे. धन्यवाद
जय जय राम कृष्ण हरी सुंदर ते ध्यान रूप पाहता लोचनी याची विठ्ठल रुक्माई आणिक दुसरे मज नाही आता नाम घेता तुझे नारायणा फोडी पाषाणाला पाना या अभंगाचे नोटेशन
सर जी,आपले "अनाहत स्टुडिओ " या चॅनल व्यतिरिक्त " अनाहत अकॅडमी "हे पण चॅनल आपलेच आहे ना ! मला आपल्या चॅनल वरून नवनवीन अभंग , गौळणी चे व्हिडिओ पाहण्यासाठी अपलोड करावे ही नम्र विनंती.

धन्यवाद.
सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत नोटेशन सहित समजावून सांगितले आहे.
सुंदर....सहज .....सोपं निवेदन धन्यवाद सर.....
अभिनव कल्पना व आविष्कार तुम्हा मुळे लाभले आम्हा सुंदर रचना चे संस्कार,, जय गुरवर,,
khup chhan. notation milalyamule abhang gayala sopa zala . dhanyavad
धन्यवाद
नमस्कार सर हरहर महादेव खूपच छान आहे खूप खूप धन्यवाद
Your voice is so sweet and explaining is also very good 👌👌👍
Thanks a lot 😊
This is very good......खूप छान शिकता येतंय......आणखी असे खूप व्हिडियो येऊ द्या......अत्यंत उपयोगी....व्वा
वा खूप छान माऊली धन्यवाद
Atishay sundar tutorial guruji dhanyawad.
Nice Guruji खुप आनंद मिळाला .
धन्यवाद.
खुप खुपच धन्यवाद मोगरा बद्धल
खूप सुंदर. 👌👌👌🙏🏻
Chhan ...Mauli..👌👌🙏🙋
खुपच सुंदर ताल व सूरबद्ध गायन
🙏🙏अति उत्तम प्रस्तुति
Khupch chhan...😊😊
Beautifully explain
नमस्कार.आपल्या मार्गदर्शनाने अभंग खूप सोपा झाला, म्युझिक पिस आपण छान समजावले आहेत, प्रथमच मला बासरीचे सुर व त्याचे नोट्स प्रथमच मिळाल्या बद्दल खूप खूप आभार.
धन्यवाद
अती सुंदर. सोप्प केलेत.,,धन्यवाद
अतिशय सुंदर सर धन्यवाद
धन्यवाद.
मस्त धन्यवाद हे सुरु केल्या बद्दल विनोद
धन्यवाद.
Sir appla खूप खूप आभारी आहे. राजन Vagal borivali
खूप छान सांगितलं सर
सर फारच छान
म्युज़िक ल पीस सूद्ध ,सांगितले
खूप छान सुंदर आति सुंदर माउली
खूप छान समजावून दिले आहे धन्यवाद सर
फारच छान गुरुदेव.
धन्यवाद सर,खूप छान..
Khup chhan thanku sir
गुरुदेव, खूप खूप सुंदर, 🙏🙏
खुपच सुंदर सर...... 👌🏻👌🏻
मला हे गीत बासरीवर बसवायचे आहे.आपल्या नोटेशन मुळे खुपच मदत झाली. 🙏🏻😊🙏🏻
धन्यवाद
Namaskar Sir very nice. I will definitely try. Dhanyavad.
अतिशय सुंदर गाणे आणि तितकेच सुंदर सरगम तुम्ही दिले आहे. अनेक शुभेच्छा👍
धन्यवाद
मोगरा फुलला अभंग फारच छान रितीने शिकवलं, धन्यवाद गुरूजी
धन्यवाद
फार छान समजवलत सर. मनापासून धन्यवाद
छान पध्दति आहें हो
सर
धन्यावाद
धन्यवाद
खूप सुंदर
खूपच छान
फार म्हणजे फारच छान
Sopya shabdaat samjawale gaan...Dhanyawad sir,
From the bottom of my heart..Thank you very much sir..🍁🍀🍁🍀🍁🍀
छान सोप्या पद्धतीने शिकवले 🙏🙏
🙏..Thanks Sir..🙏
Great 👍 अत्यंत आभारी आहे 🙏
Nicely explained with music part. Thanks from bottom of heart sirji
सर,खूप छान.
Very nice sir
मस्तच सर खुपछान
👌 अप्रतिम धन्यवाद...
Very nice
खुप खुप छान
मस्त
very excellent
Thank you!
खुपच छान
सुरेख
what an explanation sir
👍🙏
Thanks sir🙏🙏👌👌
छान!
Thank you so much sir..
Pls ek Radha ek Meera cha notation dya na
खप छान नोटशन दिले सर
मल जागरण गोंधळ कसे
वजवावे सांगा सर
चला हो.पंढरी सी जाऊ
जिवाचा जीव लगापाहु
हे.नोटीशन. पाठव. आ
सुंदर
Khul chhan
खूप छान 👌🏻
ताल कोणता आहे?
Dhumali Ek prakar
छान
Sir..Jay jagdishwari mata saraswati che harmonium che notation shikwa. Beginners sathi.. Please
Thank you so much for sharing this divine songs notation🙏🙏🙏
👌👍🙏
Namaskar sir, aapan he notations Satari var vajvu shakto ka??
नक्कीच. फक्त. सतारीच्या अंगाने वाजवावे लागेल. धन्यवाद.
@@ANAAHATSTUDIO
Thank you Sir.. 🙏
मला या गाण्याचा ट्रँक पेटी तबल्यावर करुन मिळेल का
🙏🌸🙏
कृपया हार्मोनियम पेटीच्या पुढील khunti बाहेर कोणत्या आणि केव्हा काढायचे या बद्दल सांगा
सुंदर. मला घनत मी शुक्र... या गाण्याचे हार्मोनियम नोटेशन हवे होते
खूप अवघड गाणे आहे. कधीतरी प्रयत्न करेन.
He gana kontya taal.madhe gayla aahe
धा धिन धा धिन धा धिन ताता तीट |
८ मात्रा
विकत घेतला शाम" या गाण्याची स्वरलिपी शिकवलीत तर फार आनंद होईल.
नोटीशन पाठव. आ
Sir! Pls yuvatimana ka notation & taans upload kijiye
" दाटून कंठ येतो " ह्या गीताची स्वरलिपी शिकवल्यास फार उपकार होतील.
ठीक आहे. बनवेन
खुप छान समजून सांगितले सर..धन्यवाद ..फक्त याचा थाट खमाज असल्याच वाचल होत ..आपण यातले जाणकार अहात .. ..गोरख कल्याण च्या थाटा बाबत तदन्या मधे एकमत नाही का?
गांधार वर्ज्य असल्यामुळे खमाज मानले असेल. ग घेतला असता तर तो कोमल रूपातच आला असता. म्हणून इथे काफी थाटाचा उल्लेख आहे. थाट संकल्पनाच बऱ्याच कलाकारांना मान्य नाही. आम्हीही थाट संकल्पना मानत नाही. त्यामुळे या वादात न पडलेलेच बरे. धन्यवाद
@@ANAAHATSTUDIO Thanks Sir for ur guidance
जय जय राम कृष्ण हरी सुंदर ते ध्यान रूप पाहता लोचनी याची विठ्ठल रुक्माई आणिक दुसरे मज नाही आता नाम घेता तुझे नारायणा फोडी पाषाणाला पाना या अभंगाचे नोटेशन
th-cam.com/users/anaahatacademy या आमच्या चानेल वर दिसेल.
सर, बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात चे नोटेशन द्या
सर जी,आपले "अनाहत स्टुडिओ " या चॅनल व्यतिरिक्त " अनाहत अकॅडमी "हे पण चॅनल आपलेच आहे ना ! मला आपल्या चॅनल वरून नवनवीन अभंग , गौळणी चे व्हिडिओ पाहण्यासाठी अपलोड करावे ही नम्र विनंती.
हो. धन्यवाद. जरूर करेन
Hi gulabi hava che notation dya plz🙏
Sir khup sunder noterion sangata apala mob no pathva
Video madhe aahe
साहेब चिंचे च्या पानावरी देऊळ रचिले चे स्वर द्या
माझी देवपूजा पाय तुझे गुरुराया नोटेशन स ह देण्याची विनंती आहे
हे गाणे देऊ शकत नाही का
हार्मोनियम वाजवन्यास शिकण्यासाठी असे काही रेकॉर्डिंग आहे का? हताची बोटांची हालचाल, वेग ....मार्गदर्शन
स्वरलिपि असली तरचुकी चे वाजत नाहीं आणि भोपाळ ला स्वरलिपि सांगणारे नाहीं।
धन्यवाद
सुंदर
Very nice
खूप छान
Very nice