ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील यांची मुलाखत । गप्पा हरिदासांशी । KirtanVishwa | Charudatta Buwa Aphale

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • प्रसिद्ध वारकरी कीर्तनकार ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील यांची मुलाखत
    मुलाखतकार : ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे
    हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvish...
    #kirtanvishwa

ความคิดเห็น • 60

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  ปีที่แล้ว

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @sandhyakondlekar6177
    @sandhyakondlekar6177 5 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी माऊली🙏

  • @gowardhanbidawe4191
    @gowardhanbidawe4191 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर श्रवणीय उपक्रम महाराज.

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 6 หลายเดือนก่อน

    जय जय रामकृष्ण हरी.......!💐💐💐💐💐💐💐

  • @narendrabhiwandikar9359
    @narendrabhiwandikar9359 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vitthalgore7803
    @vitthalgore7803 ปีที่แล้ว

    Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah

  • @madhavtaravi7575
    @madhavtaravi7575 5 หลายเดือนก่อน

    Ram Krishan Hari vikramgad

  • @sugandhagadgil8167
    @sugandhagadgil8167 2 ปีที่แล้ว +2

    मुलाखत घेणारे, मुलाखत देणारे दोघांचही अभिनंदन.वंदनीय, श्रवणीय मुलाखत

  • @subhashgaikar9756
    @subhashgaikar9756 11 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @sukirkamdi1307
    @sukirkamdi1307 ปีที่แล้ว

    Jay shree ram

  • @mayakale9599
    @mayakale9599 3 ปีที่แล้ว +4

    जो सर्वत्र आहे त्याला बघण्यासाठी मंदिर अप्रतिम.🙏🙏

  • @जयहरी-ब1श
    @जयहरी-ब1श ปีที่แล้ว

    दोन्ही ही महाराज वंदनीय आहेत.

  • @rajamrute6987
    @rajamrute6987 3 ปีที่แล้ว +1

    ही चर्चा श्रवण करताना आनंदच वाटला.

  • @rajaramkondalwade1067
    @rajaramkondalwade1067 3 ปีที่แล้ว +4

    परमपुज्य गुरुवर्य हभप चारुदत्तबुवा आफळे गुरु आणि हभप श्रीमुलाखतकार गुरुवर्य चरणीकोटि कोटि दंडवत.राम कृष्ण हरी .डहाणू जी.पालघर.(कोकण).

  • @jayashreediwakar2137
    @jayashreediwakar2137 3 ปีที่แล้ว +1

    आफळेबुवा व दिक्षीत बुवा यांस विरनम्र अभिवादन दिक्षीतबुवांचे किर्तन बाळकृष्ण मंदिरात ऐकतो असे वाटले आमचे गुरूबंधु

  • @nandkumarwarlikar708
    @nandkumarwarlikar708 3 ปีที่แล้ว +1

    श्री गुरु शांताराम सदगुरु शांताराम श्री गुरु शांताराम सदगुरु शांताराम श्री गुरु शांताराम सदगुरु शांताराम

  • @pramodinamdar4758
    @pramodinamdar4758 3 ปีที่แล้ว +2

    मुलाखत उपक्रम उत्तम आहे. छान माहिती मिळते, कार्याची ओळख होते. 🙏

  • @saurabhshelke9276
    @saurabhshelke9276 3 ปีที่แล้ว +1

    खुप आनंद झाला गंगागीरी महाराज आणी सरालाबेट यांचा सबंध सांगीतला जगन्नाथ महाराज.

  • @MSD00.7
    @MSD00.7 2 ปีที่แล้ว

    पात्रता नसतांना एक गोष्ट बोलतो , माफी मागून बोलतो , गुरुजीं चा उल्लेख महाराज किंवा गुरुजी असा केला असता तर फार बरे झाले असते , "सर" हा उल्लेख आपण टाळला तर उत्तम होईल ..... आपण आपली संस्कृती जोपासूयात , आदरणीय जगन्नाथ महाराज पाटील यांचा अभ्यास , कीर्तन फार चिंतनीय असतात , आमच्या सारख्या युवकांना त्यांच्या विचारांची फार गरज आहे

  • @devdattjavarat9525
    @devdattjavarat9525 2 ปีที่แล้ว

    माऊली महाराज शिंदे अध्यापक जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांचीही मुलाखत घ्यावी माऊली

  • @rangnathrajhans9858
    @rangnathrajhans9858 3 ปีที่แล้ว +2

    Asha Sajjananchi mulakhat 👌👌👌🙏khup chan upkram 👌👌👌
    Apan doge hi apapalya kshetrat
    Murabbi ahat abhyasu ahat, apanapramanech mala Balkrushna Vasantgadkar, Amrut Maharaj Josho, Baba Maharaj Satarkar,Ashvini Tayi Mhatre
    adi Vandaniy ahet karan tyanchi
    Kirtan mala khup awadtat. Sadarikaran ani marmik sandarbh,
    Kirtanala shobheshi maryadeshil vinodachi jan apalya paramparela dhakka na lagu deta tasech shrottyanna fresh thewane, samajalahk vishayanurup yogya margadarshan, jagruti karne ya goshti mala khup awadtat...
    Khup khup shubheschya, khup khup Dhanyawad 🙏❤
    Nashik chya Kumbh melyat maze Sadguru Jagadguru Narendra Mauli chya Pandal madhe Adarniy Charudatta Maharajanna pratyaksha pahile ayikale khup khup awadale 🙏

  • @padmadabke4106
    @padmadabke4106 3 ปีที่แล้ว +4

    सक्रिय सज्जन घडणेच आवश्यक आहे.

  • @sudhanwakenekar6754
    @sudhanwakenekar6754 2 ปีที่แล้ว

    🚩🌹।।रामकृष्णहरी।।🌹🚩

  • @dasharathkhedekar1878
    @dasharathkhedekar1878 3 ปีที่แล้ว

    आफळे गुरुजी प्रथम तुम्हाला जय हरी मी आज बरीच वर्षे तुम्हाला आणि तुमचं कीर्तन पहातो तो आवडीचा विषय माझा आहे आणि खास तुम्ही आवडीचे
    आज तुम्ही जो विषय हाताळताय फार मोलाचा आहे समाजाला फार गरज आहे
    जय हरी एक वारकरी

  • @shriramchitale4102
    @shriramchitale4102 3 ปีที่แล้ว +1

    वा अतिशय उत्तम। प्रत्येक कीर्तनकार आणि त्यांच्या जीवनातील अनेक माहिती मिळाली। धन्यवाद
    श्रीराम चितळे

  • @theatjoshi
    @theatjoshi 2 ปีที่แล้ว

    जय जय राम कृष्ण हरी.

  • @gopalshinde8478
    @gopalshinde8478 3 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरि

  • @vasudeodeo4834
    @vasudeodeo4834 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती व उपयुक्त उपक्रमांची जोड देऊन महाराजांनी वाटचाल सुरू ठेवलेली आहे..

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 3 ปีที่แล้ว

    अंतरंग स्वच्छ आणि पवित्र होण्याच ठिकाण. मनोमन साष्टांग दंडवत

  • @govindmahajan6999
    @govindmahajan6999 3 ปีที่แล้ว

    महाराज उपक्रमा बद्दल धन्यवाद

  • @umeshdeshmukh1118
    @umeshdeshmukh1118 3 ปีที่แล้ว

    खुप छान.. मुलाखत, राम कृष्ण हरी....

  • @vikaspaygude1600
    @vikaspaygude1600 3 ปีที่แล้ว

    खुपच छान आहे कार्यक्रम ⛳⛳⛳🙏🙏🙏जय जय राम कॄष्ण हरी हो असे अनेक शिबिर अनेक संस्कार उपक्रम केले पाहिजे ⛳⛳🙏🙏🙏
    आफळऐ महाराज शतशः नमन 🙏🙏⛳⛳
    एक विनंती आहे आदरणीय संतचरणरज बाळकृष्णदादा वसंतगडकर यांची मुलाखत घ्यावी खूप मोलाची भेट मिलेल ⛳⛳⛳🙏🙏🙏

  • @kishorlande6172
    @kishorlande6172 2 ปีที่แล้ว

    🙏🙏 जय जारी देवलाली

  • @SharadPatil-so1pk
    @SharadPatil-so1pk 3 ปีที่แล้ว

    ।। जय जय राम कृष्ण हरी ।।

  • @shridharaware8215
    @shridharaware8215 3 ปีที่แล้ว

    रामकृष्ण हरि

  • @vamanravrane8906
    @vamanravrane8906 3 ปีที่แล้ว

    🚩🌷 खुप सुरेख आणि अभ्यासपुर्वक मुलाखत. दोन्ही दिग्गज महाराजांचं दंडवत.
    🚩🌷🙏🙏🌷

    • @vamanravrane8906
      @vamanravrane8906 3 ปีที่แล้ว

      🚩🌷महाराजानां दंडवत🙏🙏🌷

  • @shashikantthakare7077
    @shashikantthakare7077 3 ปีที่แล้ว

    नमामी सद्गुरू

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 3 ปีที่แล้ว

    🙏👌🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🙏👌👌👌🌹🙏🙏🙏

  • @smitajoshi2694
    @smitajoshi2694 3 ปีที่แล้ว

    अप्रतीम.किर्तने.

  • @gavabashinde9933
    @gavabashinde9933 3 ปีที่แล้ว

    जय हरि🙏🙏पुणे

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 3 ปีที่แล้ว +3

    कीर्तनाचे कितीही कोर्स सुरू केले तरीही हरीची भक्ती जोपर्यंत हृदयात बिंबत नाही,संताच्या मुखातून निघणारे बोल ऐकले नसतील तर कीर्तन सेवा फुकाचीच व पोकलच.

  • @banajiwakchaure3111
    @banajiwakchaure3111 3 ปีที่แล้ว

    Sunder

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर मुलाकात छान आम्ही आपल्या शीवीरात जरुर येऊ धन्यवाद

  • @श्रीविठ्ठल-फ5र
    @श्रीविठ्ठल-फ5र 3 ปีที่แล้ว +3

    श्रीगुरु चैतन्य महाराज देगलुरकर, चंद्रशेखर महाराज देगलुरकर, यशोधन महाराज साखरे, योगिराज महाराज गोसावी,जयेश महाराज भाग्यवंत यांची मुलाखत ऐकायला आवडेल🙏

  • @andyvishwa7652
    @andyvishwa7652 3 ปีที่แล้ว

    Gurumauli🙏

  • @padmadabke4106
    @padmadabke4106 3 ปีที่แล้ว +1

    वानप्रस्थ आनंदाश्रमाचा पत्ता कळवावा.

    • @dipakmaharajdeshmukhsugaon2182
      @dipakmaharajdeshmukhsugaon2182 3 ปีที่แล้ว

      8806294668 जगन्नाथ महाराज पाटील शहापूर

    • @prasannapatil5071
      @prasannapatil5071 3 ปีที่แล้ว

      वानप्रस्थ उपासना क्षेत्र

  • @dr.dnyaneshwarthorat8572
    @dr.dnyaneshwarthorat8572 3 ปีที่แล้ว

    नाटकीपणा

    • @sd996
      @sd996 2 ปีที่แล้ว

      कोणाचा आणि कोणता?

  • @dattachikane8773
    @dattachikane8773 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🚩

  • @dattupalde7055
    @dattupalde7055 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @bhairavnathnavadkar9738
    @bhairavnathnavadkar9738 3 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी

  • @pakhawajpramodmadge5628
    @pakhawajpramodmadge5628 3 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी ❤️🙏