खूपच सुंदर व्हिडीओ केला सर , रोडगे पार्टी जोरदार जमवली शांतारामभाऊंनी , किती मोठं मन दाखवलं , सर्वांनाच मनसोक्त जेवू घातलं , गावाचे पाहुणे , लेकबाय , आले गेले सर्वांनीच जेवणावर मस्त ताव मारला , फोटो खूपच छान दाखविले सर 👌👌👌👍👍👍
सर एकच नंबर , खुपच बारीक निरीक्षण ... मला माझ्या बलपनीचे रोडग्याचे दोन प्रसंग आठवले. एक रींगमोचन ची जत्रा आणि सस्ती वाडेगांव ला मामाच्या शेतातील रोडगा पार्टी... खुपच छान .....
दादा तुमचे व्हिडिओ माझे बाबा २ महिन्या पासून बघत आहेत तुमचे व्हिडिओ माझ्या घरात सगळ्यांना आवडतात एका वेळेला बातम्या नाहीत बघतील पण तुमचे व्हिडिओ रोज बगतात 🔥🔥👏👏😊😊
रातो रात मेम्बर फुटले शांताराम भाऊचे पण रातो रात खेळ केला शांताराम भाऊन 🤣🤣😂😂😂😂बॉम्बभाटा झाला पूर्ण गावात , आता गाव जेवण झालं, चूल बंद 🤣🤣🤣😂😂 जबरदस्त विडिओ गुरुजी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद सर पार्ट2 बद्दल,रोडगे वरण मस्त वांग्याची भाजी तूप गूळ काय गुरुजी आठवण करून देता राज्या तुमि तोंडात पाणी आणलं तुमि,इकडे लातुरात काही न्हाई गुरुजी रोडगे वगैरे तुमि ठेवा वावरात अन आम्ही बी येतो मंग
मला झाब्रू , जगण, शांताराम... खुप आवडते... मस्त कॅरेक्टर आहेत...हे...favb 1. शांताराम ☺️
खूपच सुंदर व्हिडीओ केला सर , रोडगे पार्टी जोरदार जमवली शांतारामभाऊंनी , किती मोठं मन दाखवलं , सर्वांनाच मनसोक्त जेवू घातलं , गावाचे पाहुणे , लेकबाय , आले गेले सर्वांनीच जेवणावर मस्त ताव मारला , फोटो खूपच छान दाखविले सर 👌👌👌👍👍👍
मँडम रोज बघतात हिडयो
इतके छान रोडगे कधी बघितले च नाहीं
Ho
सर एकच नंबर , खुपच बारीक निरीक्षण ... मला माझ्या बलपनीचे रोडग्याचे दोन प्रसंग आठवले. एक रींगमोचन ची जत्रा आणि सस्ती वाडेगांव ला मामाच्या शेतातील रोडगा पार्टी... खुपच छान .....
A
Tumi Vadegao kache aaha ka mi tulngyacha
Q
Mala sasti wadegaw digrasbji jatra aathwan zali...
सत्वर पावगं भवाणी आई...रोडगा वाहीन तुला...❤️❤️❤️आमची आजी आणी आई बनवायची...खुप दिवस झाले खाल्ले नाहीत...खरच खूप सुंदर व्हिडीओ बनवलाय राऊत साहेब..
ग्रामीण भागातील वास्तविक दर्शन ग्रेट आहात सर तुम्ही.. फिल्म इंडस्ट्री फेल .... झाब्रू माझा फेवरेट करेक्टर..... जय विदर्भ
रोडगे म्हणजे सर्वांचा weak point आहे. खूप छान, रेसिपी पण दाखवली , धन्यवाद
मस्त 💐
अमरावती गेल्यावर करूनच घ्यावं मत्तल रोडगा पार्टी अन आलू वाग्यांची कय क्य भाजी मस्त.....☺️☺️
दादा तुमचे व्हिडिओ माझे बाबा २ महिन्या पासून बघत आहेत तुमचे व्हिडिओ माझ्या घरात सगळ्यांना आवडतात एका वेळेला बातम्या नाहीत बघतील पण तुमचे व्हिडिओ रोज बगतात 🔥🔥👏👏😊😊
माझे पण
मजा आली रोडगे पार्टी तुमची झाली वाटे गुरुजी पार्टी रोडगे ची ❤️❤️❤️❤️
खूप छान सर 👌👌👌
तुमचे रोडगे पाहून आमची पण इच्छा झाली सर खायची 😀😀😀😀👌👌👌🙏🙏🙏
शांतारामभाऊ चा मनाचा मोठेपणा खरच मनाला खूप भावला....
खूपच खतरनाक गुरुजी,खूप छान सादरीकरण करता सर आपण, आणि शेवटी गुरुजी च्या मागचा लसीकरणाचा "अकात"खूपच ओघवत्या भाषेत घेतला
बहिरम यात्रेतील रोडग्याचे नाव घेतले बद्दल धन्यवाद, अप्रतिम रोडगे पाटीऀ.
मेंबर फुटले तुम्ही तर इलेक्शन चि आठवण करून दिली 😁😁🤣🤣
मेंबर फुटले.... election chi feeling aali 😂😀
😄😄😄
शांतारामभाऊ जमवलं बरोबर , व्यवस्थित नियोजन करून सर्व गावाला जेऊ घातलं 👌👌👌👍👍
Yanda bahiram chya jatrit ya guruji. Khup maja yete rodgeychi. 👌🏻👌😋
शांताराम: गुरुजी आले वाट्टे वासा वासा न 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤦♂️
बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील
रहिवाशांनी लाईक करा...
बाकी vdo खूपच सुंदर आहे...
असेच व्हिडिओ बनवत रहा..
सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा...!!!
Mh 28
सर खरचं अशीच आपुलकी आजही आहे आणि शांताराम भाऊसारखा मोठेपणा पण गावात च दिसून येतो.. Garmin भागात .मला गर्व आहे की मी ग्रामीण भागात राहतो...
रातो रात मेम्बर फुटले शांताराम भाऊचे पण रातो रात खेळ केला शांताराम भाऊन 🤣🤣😂😂😂😂बॉम्बभाटा झाला पूर्ण गावात , आता गाव जेवण झालं, चूल बंद 🤣🤣🤣😂😂 जबरदस्त विडिओ गुरुजी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
रोडगा थाट पाहून तोंडाला पाणी आलं
सर तुम्ही आमच्या अकोल्याच नाव घेतल्या बद्दल तुमचं मना पासून आभार धन्यवाद सर तुमचं टीचर टका टक चॅनेल लवकरचं एक लाख subsciber चा आकडा पार करील
धन्य वाद सर बुलढाणा चे नाव घेतल्या बद्दल
58k झाले मास्तर येवड्यान चालणार नाही आजुन खूप दुर जायचं आहे आपल्याला....FULL SUPPORT SIR JI😊👍
आमच्या बुलडाणा च नाव घेतल्याबद्दल धन्यवाद भाऊ
Mi pan aahe
Thanks
रोडगे काय भानगड आहे.
कसे असतात,कसे बनवायचे,कश्याचे असतात.
Mh 28 lover
मी पण बुलढाणा
सरपंच साहेब यांची भूमिका लय भारी
Khoop Majja आली..गावातले लोक अशीच वाट पाहते 😀👌
Buldhana sathi tq so much 😎🔥🔥🔥 ek number kam aste khrc reality chi feeling yete bhau
खुप खुप धन्यवाद सर जी,,,रोडगे चा दुसरा पार्ट टाकल्याबद्दल,
Good night
सर ग्रामपंचायत सदस्य रात्रीतून फुटतात मस्त,
शांताराम भाऊ चे रोडगे खुप छान झालेत...
एकच नबर गुरुजी रेसिपी पन देली राजा मस्त जमल ,🙏
जमलं का naru bhau
सरपंच साहेब १ नम्बर
जबरदस्त लय भारी हव 👍👍👍
Lay bhari guruji.rodge is besh
Zakkkkkaaas
Guru ji ek ch no👌👌👌👌
आता रोडगे कराच लागतात वावरात☺️
खरोखर सर हुबेहूब यमक जुळवाजुळव करता.
अशीच मज्या राहते आमच्या नेरला पानग्ये जेवणाची शेतात. मस्त
Khoop chan shantaram bhau khoop dildar aahe
जगन लयच भारी आहे 😂🤣😂🤣😂🤣😂🤣
मेंबर कितीही फुटू द्या शांताराम भाऊ जिंदाबाद
दाबुन रोटगे खायाचे परत म्हणतान बोलावलं नाही🙄🙄😄😄😄😄
One of finest and funniest videos you have.. Suresh Bhau.. Plz keep them coming.. Good Luck
Thanks 👍
Khup chan vidio ahet bhau 🙏
Sarvana khup hasvta tumhi dhanywad...🙏
सर मी आजच खाल्ले रोडगे बांबर्डा कानकिरड येथे श्री. डिगाबर मामा राऊत यांच्याकडे 🙏🙏लय भारी मजा आली वावरात
बहिरम चे रोडगे अन हंडितल वरन हंडितली वांगेची भाजी लय मस्त लागते
रोडगयाचा.दुसराभागदाखविलयाबदल।धनयवाद.सरजि...खेडय।.मधी..दहासागीतलेविसहोते.खरीबात.आहे.
Kya baat hai guruji bohot umda jabardast 👍
Kawatha sopinath aamchya
Gawacha ullekh kelyabaddal
Dhanyavad sirji..
Gurujii khoppch changla program zala👌👌
खूप छान.... रोडगे पाहून मला सुद्धा रोडग्याच्या पार्टी ची आठवण झाली. Deoli, वर्धा 👍
आठवण दिल्याबद्द्ल धन्यवाद 🙏
Deoli 🙏
अप्रतिम व्हिडीओ रोडगे पार्टी करा लागते आता 😍
एकच नंबर व्हिडिओ खूप जेवण झालं रोडगे खाऊन खूप मजा आली मस्त मस्त नाईस व्हिडिओ सर
Maja aalli rodge पार्टी ची!!
अप्रतिम आमच्याकडे पानगे म्हनतो
Zabru manun maatr khupch mst ahe 🤣🤣
Gao konch aahe tumch bhau
सरपंचाचा आवाज खूप मस्त आहे.
Rodge chi athwan ali ho sar Vishnu kaka ko bolna pade ga ab rodgo ka 😀😁😁😁
सरपंच चाच मारगदर्शन खुप चागले आहे 💯🙏🤘
साहेब आमच्या शेतात पण असाच .प्रकार होत असतो..😆😉
Khar ahe mankar saaheb lay maja yete baa
खुप छान सर रोडगे पार्टी तुमची
Am. Akola...😂😂😂😂😂😂best. Comedy 😂😂😁😁😁
सर हा व्हिडिओ पाहुण गावाकडची रोडगे चि आठवण आली 🤣🤣🤣😅🥰
लई अवघड असतं राव पार्टीचे आयोजन लपविणे
Thanks shantaram bhau navin resipy dakhavaki mi fast tiem aaikal rodagye baghitalye 👍👍👌🙏
No. १ पानग्याच जेवण गुरुजी. 👍👍
Too good 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
सिंदखेड मोरेश्वर🙏🏽
👌👌👌👌👌👌👌👌👌👍एक नंबर सर
वा गुरुजी अप्रतीम
पेटलं बाॅ जगरं बुढ्या बाड्याईले नरम वाळजा अन् ते रोडगे पोत्यात टाकून निप्पक निंघतात
🙏🙏🙏👍 एक नंबर सर 👍👍
गुरुजी बी वेळेवर आले.👍😄😄😄
Khup chan sir ji Buladhan jilhayt khoop mahshoor ahe radahe...
Mast👌👌👌
Khuch mst.. Gavran zatka
जगण्यान केला घोर,🤣
Khup Khup Chan Sir, Aamhi Lahanpani Mama Chya Gavi Khat Hoto, Tya Athvani Tajya Jhalya!
😂😂😂 best
अप्रतिम गुरुजी...😄😄😄
व्हिडीओ मध्ये शंकराच संगीतामुळे खुप छान वाटले सर
सर असाच व्हिडिओ मिरच्याची भाजी वर बनवा आमच्या मलकापूर व नांदुरा तालुक्यातील प्रसिद्ध भाजी आहे ही
धन्यवाद सर पार्ट2 बद्दल,रोडगे वरण मस्त वांग्याची भाजी तूप गूळ काय गुरुजी आठवण करून देता राज्या तुमि तोंडात पाणी आणलं तुमि,इकडे लातुरात काही न्हाई गुरुजी रोडगे वगैरे तुमि ठेवा वावरात अन आम्ही बी येतो मंग
Thanks 👍
Thanks sir...kurum an kawathyach naav ghetalyabaddal tumche video khupach chhan asatat sir..
Sir tumhi kuthe asta
1No . video
खुपच छान . आमच्या बुलडाण्याच नाव घेतल्या बद्दल धन्यवाद भाऊ
एक नंबर सर 🙏
Mla sudhha Rodge awdte....ekach no. Video..
आमच्या वणी ला पानगे म्हणतात आम्ही लहान अस्थांनी बनवत होते
Sarpanch 👍👍👍
सस्ती ला यात्रेत असतात रोडगे येजा फेफ्रुवारी महिन्यात सर
नक्की
रोडगे part nombar 1 मधे जगन लय हसवलं यार
दिलीप द बाजड धामक कवठा सोपीनाथ महाराजांच्या गावचे नाव घेतले शातांबाईचे आभारी आहोत
गुरू आम्मि सोपिनात महाराज तीर्थ क्षेत्र मलासुर ला राहतो आमचं मळसुर च नाव घेतल्या बलद्दल खूप धन्यवाद
👌👌Rodge 😍farch mast👍
सिंदखेडराजा पर्यंत पोहोचले सर तुम्ही
वाशिम जिल्हा च नाव घेतले बदल धन्य😍😍😍😍वाद
Yekch number 👌👌🙏🙏
Very good sir ji pharach chhan 👌🏻👌🏻👌🏻💞💞💞