सुशील आणि किंजल पाहिले म्हणजे तुम्हा दोघांचे लाख लाख आभार , काय अप्रतिम व्लॉग वनवला आहे .विजयदुर्ग. किंजल चे नितांत सुंदर निवेदन फारच छान आणि अभ्यासू..व्लॉग ची सुरवात च इतकी सुंदर ना काटा उभा राहिला अंगावर ...भरपूर मेहनत घेतली आहात मुलांनो .छायाचित्रण ड्रोन शॉट क्या बात है .आणि स्क्रिप्ट कोण लिहले , फार छान लिहले आहे आणि किंजल ने त्याला पूर्ण न्याय दिला आहे ...धन्यवाद ...खूप मोठे व्हा जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🙏
Shreeniwas ji tumchya asa protsahan mule videos banvaychi motivation milte. Kuthe tari kami views mule aamhi naraz hoto pan tumhi ani tumchya sarkhe ajun kahi Wandering Minds family members mule amhi continue karto. Kadachit shabdat express karna kathin aahe pan Thank you so much 🙏
I am not a marathi but i am proud that i live in the state of MAHARAJ CHHATRAPATI SHIVAJI. Every line you said, every wall you showed us gave me goosebumps..... I promise you .. I will make children visit this fort and other forts as well.... Let's bring a change to this education system let's give our future the correct education....
अप्रतिम... अंगावर काटा आला... खूप सारे किल्ल्यांचे व्हिडिओ पाहिले.. पण हा व्हिडिओ पाहून खरंच इतिहासात असल्याची जाणीव झाली... म्हणजे प्रत्यक्ष इतिहास अनुभवला...
Thank u Team.... आपण आजच्या vlog मध्ये दाखवलेला इतिहास पाहून अंगावर शहारे आलेत... गर्व आहे मला मी महाराष्ट्रीयन आहे खास करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात पदस्पर्शाने पावन झालेल्या विजयदुर्ग गावचा... माझ्या किल्ल्याचा.... जय जिजाऊ... जय शिवराय....
Kinjal अणि Sushil, अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. प्रत्येक क्षण खिळवून ठेवणारे दृश्य अणि शब्द. तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा. 🙏🙏❤️❤️ सगळ्या groups मध्ये सगळ्यानी शेअर करा मित्रानो. 💐💐
वा वा वा अप्रतिम व्हिडिओ किंजल 👌👌👌👌 सुंदर संकल्पना, अगदी जिवंत केलंस महाराजांचा इतिहास आणि विजयदुर्ग किल्ल्याचा साहसी पराक्रम. अगदी खरं आहे ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्यच जणू हे की स्वतः महाराजांनी भगवा फडकवला ह्या किल्ल्यावर. आत्ताच्या पिढीला नुसतं "शिवाजी महाराज की जय" म्हणायला फार आवडतं, पण महाराजांना आपल्यात जिवंत राखणं मात्र जमत नाही हे दुर्दैव...धन्यवाद तुझ्यासारख्या अनेक बंधू भगिनींना सलाम 👍 (फक्त भवानी आईच्या परिसरात पादत्राणे काढून गेली असतीस तर बरं झालं असतं- थोडसं खटकलं- राग नको मानुस)🙏 जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩🚩
किंजल आणि सुशील खूप मस्त, अप्रतिम असा विजयदुर्ग व्लॉग बनवला तुम्ही. मला विजयदुर्ग किल्ला प्रचंड आवडतो याचे कारण मी बालपणापासून आमच्या गावच्या माडबन बीच वरुन तो पाहत आलो आहे. आपण किल्ल्याची सविस्तर माहिती दिली आणि आपले हिंदी तर लाजवाब आहे. !! सस्नेह शुभेच्छा तुम्हा दोघांना !!
Hello I am from Devgad and have visited Vijaydurg many times but the feel which i got today by watching this video was really amazing.. History of Vijaydurg should be known to people and you have made a fantastic video which will probably help people to know I request everyone here to spread this video...
Jai chhattrapati shivaji Maharaj aap ke jai ho aap ke hi kripa se aaj hum sab hindu apni sanskriti main hain nahi to aaj sab muslman banadiye jate great vedio nice information
अंगावर काटाच उभा राहिला व्हिडिओ पाहताना. अप्रतिम सादरीकरण आणि माहितीपूर्ण vlog बनवलाय तुम्ही. प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ तुम्ही डोळ्यासमोर उभा केलाय.. खूप खूप धन्यवाद ❤️❤️
जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिरी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार असो 🙏 वा ! फारच सुंदर छान सूरेख आहे. इतिहासाची किल्याची संपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांना असे कार्य करण्यासाठी उधणड आयुष्य लाभो. आपण आमच्या समोर प्रत्येकक्ष इतिहास उभा केला. धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज. उत्तम अनुवाद, सादरीकरण, चित्रपट प्रदर्शित, चित्रिकरण, सुंदर मोलाचा गोड भारदार आवाज, किल्लाचा मोह आवरत नाही. विजयदुर्ग किल्ला आवक्ष पाहणार. तटरक्षक तुम्हाला आमच्या कडून मानाचा मुजरा. तुमच्यामूळे आम्ही सर्व जण सुरक्षित उभे आहोत. विडिवो आम्ही सर्वांना शेअर करणार. धन्यवाद 👍🙏
खुप छान किल्ल्याची माहिती दिली आहे , मी विजयदुर्ग किल्ला पाच वेळा पाहीलेला आहे आणि सूर्यांस्त पाहणेसाठी देवगड किल्ल्यावर जाता होतो. आठवणी जाग्या झाल्या
खुप छान व्हिडिओ होता. आणि व्हिडिओच्या शेवटला कविता पण खुप सुंदर होती.विजयदुर्ग किल्ला उभा सागर किनारी.👌 विजयदुर्ग किला खड़ा है सागर के किनारे। छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏
Hi Guys, Wonderful Explanation of the History of the Fort and Maratha History. Request you to TAG Maharashtra Tourism Board and Maharashtra Tourism Minister. Such a Fort requires major restoration especially removing Wired's and Trees growing on the Walls of Such Wonderful Fort. Jai Bhavani, Jai Shivaji. TC Guys
अवर्णनीय, शब्द कमी पडतील असा वलॉग तुम्ही बनवला आहे, महाराजांचे असे बरेच पराक्रम अजून तुम्हाला दाखवायचे आहेत वेगवेगळ्या किल्य्यांबाबत. अजून एक म्हणजे सोमनाथजी ह्यांचे ड्रोन शॉट्स तुम्ही दाखवलेत जी खूप छान गोष्ट आहे असेच सगळे मिळून छान छान वलॉग बनवा, खूप खूप शुभेच्छा आणि किंजल चे सादरीकरण पण खूप छान.
सुरुवातीचे २.५ मींन जे काही तुम्ही शूट केले आहे आणि म्युझिक, इफेक्ट आणि तुमचा आवाज एखाद्या चित्रपटाला लाजवेल इतके अप्रतिम झाले आहे. अक्षरशः शहारे आले अंगावर इतके ते भिनले आहे. कमाल केलीत तुम्ही. खूप खूप आभार आणि शुभेछ्या तुमच्या चॅनल ला. - हर्षद कुंभार
What an amazing Vlog...Owesum picturising....अगदी डोळ्यांचे पारणें फेडनारा असा नेत्रदिपक् प्रवास होता....अभिमान वाटला हे सर्व खुपच सुंदर असेच असेच सुंदर vlog बनवत राहा आणि देशाचा पहिल्या नविक तळाला आणि त्याला निर्माण करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा...🙏🙏🙏🙏🙏
Amazing! I remember i have come across you and sushil dada once many years back in Naturals at Thane .. it was bit awkward too as i have just started following you.. but omg!! You have grown so much personally and professionally as well!! Amazing work .. hard working couple .. i am a fan totally 💯 lots of love and respect to you both ❤️
Damn My mom doesn't like traveling blog to watch but this one she really liked. What a detailed explanation Thanks a lot for the video and information मराठी मध्ये सुद्धा आवडेल हा ब्लॉग पाहायला
This is the best video you guys have made…. I am not a maharashtrian but inherent interest about our real history made me read abt Maratha empire…& our last hindu king छत्रपति श्री जी राजे…… read a lot abt his valour & kingdom. Attended many lectures and being a proud sanatani it strengthen my cultural roots🙏🏻🙏🏻. Watched so many vlogs of you guys…. But this is the best thing you come up with. I hope it spread across india and people learn abt our true history and our true kings🙏🏻
I have visited this fort many times. It is at a distance of 14 km from my village. It is a very beautiful fort. Thank you so much for creating this amazing video.
अप्रतिम कामगिरी खूप छान व्हिडिओ बनवला आहे तुम्ही💯. विजयदुर्ग वरती खूप व्हिडिओ पाहिलं आहेत पण ह्या व्हिडिओ मध्ये जी मांडणी व माहिती त्यासोबत आपण जी शेवटी मत मांडलं आहे ते खूप मस्त वाटले .गरज आहे आपला इतिहास लोकांपर्यंत पोहचला पाहिजे .तुमचे प्रयत्न पाहून खूप खूप भारी वाटले 🙏.असेच चांगले व्हिडिओ बनवत रहा आणि तुम्हा पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🌠.जय शिवराय 🙏
had goosebumps throughout the video want an fantastics work you guys have done. this video is gold and kinjal the VoiceOver is the best which makes us too engaged. Love you guys, I am a big fan of your work.
I really appreciate your unique style of making videos on our homeland Maharashtra and his historical places and forts and Our Warriors and Survivors of Maharashtra lead by ek mev janata raja Shri chhatrapati Shivaji Maharaj. Kinjal your voice is having a magnetic magical touch.. Wow simply one word what a fantastic presentation of our historical Fort Vijaydurg.. Superb you both are amazing as a Team.. great 👌👌👌👍👍👍❤️
Pratyek moment la Goosebumps... what an excellent Creation.. I have never seen such kind of informative vlog. your guys are doing marvelous job. keep up the good work. Jay Bhavani Jay Shivaji.
There are so many things in this video that I want to congratulate you both on - the superb storytelling, magnificent video shots and editing, beautiful cinematography ❤️ love you both for what you are doing. Amazing 🤩
सुशील आणि किंजल पाहिले म्हणजे तुम्हा दोघांचे लाख लाख आभार , काय अप्रतिम व्लॉग वनवला आहे .विजयदुर्ग.
किंजल चे नितांत सुंदर निवेदन फारच छान आणि अभ्यासू..व्लॉग ची सुरवात च इतकी सुंदर ना काटा उभा राहिला अंगावर ...भरपूर मेहनत घेतली आहात मुलांनो .छायाचित्रण ड्रोन शॉट क्या बात है .आणि स्क्रिप्ट कोण लिहले , फार छान लिहले आहे आणि किंजल ने त्याला पूर्ण न्याय दिला आहे ...धन्यवाद ...खूप मोठे व्हा
जय भवानी जय शिवाजी
जय महाराष्ट्र 🙏
Absolutely true!!!! Veryy informative... and.. Khupp chaaan chitrikaran.
Shreeniwas ji tumchya asa protsahan mule videos banvaychi motivation milte. Kuthe tari kami views mule aamhi naraz hoto pan tumhi ani tumchya sarkhe ajun kahi Wandering Minds family members mule amhi continue karto. Kadachit shabdat express karna kathin aahe pan Thank you so much 🙏
Thank you Vishaka :)
अप्रतिम
महाराजांना मानाचा मुजरा
I am not a marathi but i am proud that i live in the state of MAHARAJ CHHATRAPATI SHIVAJI. Every line you said, every wall you showed us gave me goosebumps..... I promise you .. I will make children visit this fort and other forts as well.... Let's bring a change to this education system let's give our future the correct education....
Thank you soo much ❤️
He was not only the marathi king bro he was our hindu king❤️
Khup chan nevadan 👍
❤
ज्याचा दर्या त्याचे वैभव
ज्याचे आरमार त्याचा समुद्र
- छ. शिवाजी महाराज❣️🙇🏻🙏🚩🚩
धन्यवाद 🙌🙏🏻
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
જય છત્રપતિ શિવાજી મહારાજ 🙏🏻🚩
He maje gav aahe👌👌👌🙏🙏🙏👍👍👍
अप्रतिम... अंगावर काटा आला... खूप सारे किल्ल्यांचे व्हिडिओ पाहिले.. पण हा व्हिडिओ पाहून खरंच इतिहासात असल्याची जाणीव झाली... म्हणजे प्रत्यक्ष इतिहास अनुभवला...
तुमचे किती आभार मानावे तेवढे कमीच आहेत, फार आवडला तुमचा व्हिडिओ,डोळे भरुन आले, छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏
❤️कसे वाटले आमचा गाव आणि किल्ला पाहून❤️
खूपच छान ❤️
Aamcha gaav aani killa mhntay.. pan samudra side chi j bhint padli ahe.. tyavr lakshya detay ka???
Thank u Team.... आपण आजच्या vlog मध्ये दाखवलेला इतिहास पाहून अंगावर शहारे आलेत... गर्व आहे मला मी महाराष्ट्रीयन आहे खास करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात पदस्पर्शाने पावन झालेल्या विजयदुर्ग गावचा... माझ्या किल्ल्याचा.... जय जिजाऊ... जय शिवराय....
धन्यवाद 🙌🙏🏻
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
Felt like watching a historical film.. Shots, sounds, script, editing everything is just perfect.. Amazing work..
Thanks 😊 means a lot
आपण खुप छान माहिती दिली आहे हा व्हिडिओ नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात शेअर झाला पाहिजे ⛳जय शिवराय जय महाराष्ट्र ⛳
अप्रतिम छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो ❤
Kinjal अणि Sushil, अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. प्रत्येक क्षण खिळवून ठेवणारे दृश्य अणि शब्द. तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा. 🙏🙏❤️❤️ सगळ्या groups मध्ये सगळ्यानी शेअर करा मित्रानो. 💐💐
एकदम चित्तथरारक..!! खरंच अभिमान वाटतो मराठा असल्याचा..!! जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे..!!
आभारी आहोत स्वराज्य तला महत्वपूर्ण किल्ला विजयदुर्ग।।।।।।।।
वा वा वा अप्रतिम व्हिडिओ किंजल 👌👌👌👌 सुंदर संकल्पना, अगदी जिवंत केलंस महाराजांचा इतिहास आणि विजयदुर्ग किल्ल्याचा साहसी पराक्रम.
अगदी खरं आहे ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्यच जणू हे की स्वतः महाराजांनी भगवा फडकवला ह्या किल्ल्यावर.
आत्ताच्या पिढीला नुसतं "शिवाजी महाराज की जय" म्हणायला फार आवडतं, पण महाराजांना आपल्यात जिवंत राखणं मात्र जमत नाही हे दुर्दैव...धन्यवाद तुझ्यासारख्या अनेक बंधू भगिनींना सलाम 👍
(फक्त भवानी आईच्या परिसरात पादत्राणे काढून गेली असतीस तर बरं झालं असतं- थोडसं खटकलं- राग नको मानुस)🙏
जय भवानी
जय शिवराय
जय शंभुराजे🚩🚩🚩
Khup Khup Dhanyawaad. Te fakt socks aahe, shoes nahi.
Jai Bhavani Jai Shivrai 🙏
@@wanderingmindsindia ओह माफी असावी 🙏🙏
किंजल आणि सुशील खूप मस्त, अप्रतिम असा विजयदुर्ग व्लॉग बनवला तुम्ही. मला विजयदुर्ग किल्ला प्रचंड आवडतो याचे कारण मी बालपणापासून आमच्या गावच्या माडबन बीच वरुन तो पाहत आलो आहे. आपण किल्ल्याची सविस्तर माहिती दिली आणि आपले हिंदी तर लाजवाब आहे.
!! सस्नेह शुभेच्छा तुम्हा दोघांना !!
Best video I have seen on TH-cam on Our Maharaja's forts .
Hello I am from Devgad and have visited Vijaydurg many times but the feel which i got today by watching this video was really amazing..
History of Vijaydurg should be known to people and you have made a fantastic video which will probably help people to know
I request everyone here to spread this video...
Thanks Rahul 😊
Wow what a start ..goosebumps.. u guys deserve million subscribers
धन्यवाद 🙌
जय भवानी जय शिवाजी 🚩
Jai chhattrapati shivaji Maharaj aap ke jai ho aap ke hi kripa se aaj hum sab hindu apni sanskriti main hain nahi to aaj sab muslman banadiye jate great vedio nice information
शब्द नाही..
खुप म्हणजे खुपच सुंदर प्रकारे माहिती दिली व शूट सुद्धा खुप छान झाले आहे.. असे वीडियो बघायला आवडेल आम्हाला...
खूप छान,
बॅकग्राऊंड, music आणि voice over....
Thanks 😊
मी जेव्हा हा किल्ला पाहिला तेव्हा या जलदुर्गा बाबत तेवढी माहिती नव्हती पण आज सहज तुमचा विजय दूर्गाचा व्हिडिओ पाहिला खरच अप्रतिम 🙏🙏💐
Thanks :)
अंगावर काटाच उभा राहिला व्हिडिओ पाहताना. अप्रतिम सादरीकरण आणि माहितीपूर्ण vlog बनवलाय तुम्ही. प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ तुम्ही डोळ्यासमोर उभा केलाय.. खूप खूप धन्यवाद ❤️❤️
एकदम कडक ............................ 🚩जय शिवराय 🚩 🚩जय शंभूराजे 🚩
धन्यवाद 🙌
जय भवानी जय शिवाजी 🚩
खुप छान प्रयत्न केला आहे किल्ला ची माहिती खूप सखोल अभ्यास करून मांडल्या बद्धल.
जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिरी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार असो 🙏
वा ! फारच सुंदर छान सूरेख आहे.
इतिहासाची किल्याची संपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
आपल्या सर्वांना असे कार्य करण्यासाठी उधणड आयुष्य लाभो. आपण आमच्या समोर प्रत्येकक्ष इतिहास उभा केला. धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज.
उत्तम अनुवाद, सादरीकरण, चित्रपट प्रदर्शित, चित्रिकरण,
सुंदर मोलाचा गोड भारदार आवाज, किल्लाचा मोह आवरत नाही.
विजयदुर्ग किल्ला आवक्ष पाहणार. तटरक्षक तुम्हाला आमच्या कडून मानाचा मुजरा. तुमच्यामूळे आम्ही सर्व जण सुरक्षित उभे आहोत.
विडिवो आम्ही सर्वांना शेअर करणार.
धन्यवाद 👍🙏
धन्यवाद 🙌
जय भवानी जय शिवाजी 🚩
हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩
जय जिजाऊ जय शिवराय 💐
खुप छान किल्ल्याची माहिती दिली आहे , मी विजयदुर्ग किल्ला पाच वेळा पाहीलेला आहे आणि सूर्यांस्त पाहणेसाठी देवगड किल्ल्यावर जाता होतो. आठवणी जाग्या झाल्या
किंजल का एक्सप्लेशन जबरदस्त , वीडियोग्राफी कमाल की,begraund music मस्त
शहारे आले अंगावर!! Next level filmmaking!🔥
धन्यवाद 🙌🙏🏻
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
खूप छान किल्ला आहे.शिवाजी महाराज की जय...
Yes. Thank you so much
खुप छान व्हिडिओ होता. आणि व्हिडिओच्या शेवटला कविता पण खुप सुंदर होती.विजयदुर्ग किल्ला उभा सागर किनारी.👌 विजयदुर्ग किला खड़ा है सागर के किनारे।
छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏
Hi Guys, Wonderful Explanation of the History of the Fort and Maratha History. Request you to TAG Maharashtra Tourism Board and Maharashtra Tourism Minister. Such a Fort requires major restoration especially removing Wired's and Trees growing on the Walls of Such Wonderful Fort. Jai Bhavani, Jai Shivaji. TC Guys
Yes, thanks. We are tagging their official account on ig
श्री शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो...🚩
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
ताई तुला मानाचा मुजरा खरंच तु इतकी सुंदर व्हिडिओ करतेस कि शब्द कमी पडतील.... जय शिवराय.... 🚩🚩
Thanks both of you,Nice couple,and thanks for best history of maratha
अप्रतिम Cinematography उत्तम voice over
अवर्णनीय, शब्द कमी पडतील असा वलॉग तुम्ही बनवला आहे, महाराजांचे असे बरेच पराक्रम अजून तुम्हाला दाखवायचे आहेत वेगवेगळ्या किल्य्यांबाबत. अजून एक म्हणजे सोमनाथजी ह्यांचे ड्रोन शॉट्स तुम्ही दाखवलेत जी खूप छान गोष्ट आहे असेच सगळे मिळून छान छान वलॉग बनवा,
खूप खूप शुभेच्छा आणि किंजल चे सादरीकरण पण खूप छान.
सुरुवातीचे २.५ मींन जे काही तुम्ही शूट केले आहे आणि म्युझिक, इफेक्ट आणि तुमचा आवाज एखाद्या चित्रपटाला लाजवेल इतके अप्रतिम झाले आहे. अक्षरशः शहारे आले अंगावर इतके ते भिनले आहे. कमाल केलीत तुम्ही. खूप खूप आभार आणि शुभेछ्या तुमच्या चॅनल ला. - हर्षद कुंभार
Thank you soo much Harshad :)
What an amazing Vlog...Owesum picturising....अगदी डोळ्यांचे पारणें फेडनारा असा नेत्रदिपक् प्रवास होता....अभिमान वाटला हे सर्व खुपच सुंदर असेच असेच सुंदर vlog बनवत राहा आणि देशाचा पहिल्या नविक तळाला आणि त्याला निर्माण करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा...🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद 🙌🙏🏻
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
Khoop khoop Chan info & presentation really like a historical movie.
Hats off sis..👍
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात ह्या व्हिडीओ मुळे मराठ्यांच साम्राज्य कसं होत तुमच्या व्हिडीओ मधून समजतं असंच व्हिडीओ बनवत रहा 🚩🙏
Thanks Swapnil 😊☺️
👑 shree Chatrapati shivaji maharaj ki jay 🚩🚩🚩 Fadknar tar ekach 🚩
फार सुंदर व्हिडिओ बनलास भावा
तुझे आणि तुझ्या टीम चे अभिनंदन
👍👍👍
Beautifully done, Kudos to both of you for your efforts. Thank you for taking us back in time.
तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय🚩
The way you explaining history! tourist will be more excited to visit vijaydurg really "अंगावर काटा आला"
माझे गाव विजयदुर्ग
Exellent episode
धन्यवाद 🙌
जय भवानी जय शिवाजी 🚩
Vibrating Video......What a Proud Video👏👏👏👏👏👏👏👏👏
खुप छान व्हिडिओ बनवला तुम्ही खरच 👍🏻❤️❤️❤️
Very important and beautiful explanation about our king Shivaji Maharaj - tks
KHUP KHUP DHANYWAD HYA VIDEO SATHI
Sarwach babtiti ha video best aahe amazing amazing amazing just amazing
Thanks 😊
Gave me goose bumps many times. Thank you for this video 🙏
जय शिवराय 🙏
Great intro......jay shri chatrapati shivaji maharaj 🙏
धन्यवाद 🙌
जय भवानी जय शिवाजी 🚩
🥺❤️ Wow itna achii voice ke sath history explain 😊
अतिशय सुंदर ....खूप छान...👍👌
धन्यवाद 🙌🙏🏻
Superb Video🚩💯💐
Ab tak ka tumhara sabse best video keep posting such beautiful videos about our maratha empire jai shivaji maharaj jai aai bhavani
धन्यवाद 🙌
जय भवानी जय शिवाजी 🚩
Jay Bhavani Jay Shivaji 🚩🚩🚩🚩🚩
Video is 2Good
Thanks 😊
No words....beyond beautiful❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Thanks 😊
@@wanderingmindsindia sir hats off ..what a beautiful cinematography ❤️
राजमाता जिजाऊ की जय...🚩
छत्रपती शिवाजी महाराज जय...🚩
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जय...🚩
धन्यवाद 🙌
जय भवानी जय शिवाजी 🚩
खूप छान माहीती सांगितली...आणि आवाज तर खूपच छान...😍🚩
माझे गाव
खूप छान व्हिडिओ
धन्यवाद
Thank you so much 😊
Khup mast vlog ❤️
Next level videography 👍
Amazing! I remember i have come across you and sushil dada once many years back in Naturals at Thane .. it was bit awkward too as i have just started following you.. but omg!! You have grown so much personally and professionally as well!! Amazing work .. hard working couple .. i am a fan totally 💯 lots of love and respect to you both ❤️
खुप सुंदर माहिती दिली तुम्ही.
Damn
My mom doesn't like traveling blog to watch but this one she really liked.
What a detailed explanation
Thanks a lot for the video and information
मराठी मध्ये सुद्धा आवडेल हा ब्लॉग पाहायला
Wow apla awaj akun angavar kata ala khup chan
Jai shivrai
जय शिवराय जय शंभुराजे ताई साहेब🙏👑
Jai Shivray 🚩
SHRI SHRI SHRI CHATRAPATTI SHIVAJI MAHARAJ 🙏
Nice video tai ❤ Jay bhavani Jay shivani ❤ Jay Maharashtra Jay bharat ❤
This is the best video you guys have made…. I am not a maharashtrian but inherent interest about our real history made me read abt Maratha empire…& our last hindu king छत्रपति श्री जी राजे…… read a lot abt his valour & kingdom. Attended many lectures and being a proud sanatani it strengthen my cultural roots🙏🏻🙏🏻. Watched so many vlogs of you guys…. But this is the best thing you come up with. I hope it spread across india and people learn abt our true history and our true kings🙏🏻
You're comment made us feel really motivated to work more on such kind of content. Thank you so much for appreciating the efforts. Means a lot 🙏🏻
One of the best videos on Vijaydurg fort...Historic details/story telling was really good 👍
ખૂબ સરસ છે
खूप भारी व्हिडीओ 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩
I have visited this fort many times. It is at a distance of 14 km from my village. It is a very beautiful fort. Thank you so much for creating this amazing video.
Outstanding Narration and Beautiful Story Telling
Eak Number .... Fantastically explained ... Guys ❤️❤️❤️❤️
Khoop chan video
Khup mast video 👍
Beautiful cinematic video of the vijaydurg fort
अप्रतिम कामगिरी खूप छान व्हिडिओ बनवला आहे तुम्ही💯. विजयदुर्ग वरती खूप व्हिडिओ पाहिलं आहेत पण ह्या व्हिडिओ मध्ये जी मांडणी व माहिती त्यासोबत आपण जी शेवटी मत मांडलं आहे ते खूप मस्त वाटले .गरज आहे आपला इतिहास लोकांपर्यंत पोहचला पाहिजे .तुमचे प्रयत्न पाहून खूप खूप भारी वाटले 🙏.असेच चांगले व्हिडिओ बनवत रहा आणि तुम्हा पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🌠.जय शिवराय 🙏
khup chan video ahe atishay anghaver kata ala baghtana...
जय भवानी जय शिवाजी❤️
Khup mahiti milali ha video pahun
masta video kelay...voice over masta.....music....editing jabreeee zalay.......i am gona to share this video
Khup chaan video
छत्रपती शिवाजी महाराज की जय
Apratim mahiti khup Chan video 😊
अप्रतिम ❤️
I think this will be one of the best vblog.. Nice views..drone scenes..and great efforts.. Jai Shivrai!!
had goosebumps throughout the video want an fantastics work you guys have done. this video is gold and kinjal the VoiceOver is the best which makes us too engaged. Love you guys, I am a big fan of your work.
I have watched out all the videos from Wandering Minds, but this 1 is very special. What an intro!!! Literally had goosebumps while listening to it.
Amazingly presented💕 Got goosebumps listening to the sound effects ✨
I really appreciate your unique style of making videos on our homeland Maharashtra and his historical places and forts and Our Warriors and Survivors of Maharashtra lead by ek mev janata raja Shri chhatrapati Shivaji Maharaj. Kinjal your voice is having a magnetic magical touch.. Wow simply one word what a fantastic presentation of our historical Fort Vijaydurg.. Superb you both are amazing as a Team.. great 👌👌👌👍👍👍❤️
Thanks you soo much 🙏🏻🙏🏻
Pratyek moment la Goosebumps... what an excellent Creation.. I have never seen such kind of informative vlog. your guys are doing marvelous job. keep up the good work. Jay Bhavani Jay Shivaji.
खुप अप्रत्तिम आहे video 👌