कोकणातला भव्य आठवडा बाजार, लांजा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ธ.ค. 2024
- मंडळी आमचा लांजा दर मंगळवारी आठवडी बाजार असतो. हा बाजार अगदी मोठ्या स्वरूपाचा असून पंचक्रोशीतून भरपूर मंडळी येथे खास खरेदी करण्यासाठी आवर्जून येत असतात. बाजारासोबत बाजारपेठेतील इतर दुकानांचाही खप मंगळवारच्या दिवशी वाढीव असतो.
आजच्या भागात आपण या मंगळवारच्या बाजाराची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. तसेच घराच्या शेजारी असलेली झाड आणि निसर्ग पाहणार आहोत. आणि संध्याकाळी रुचिराचे आई वडील पुन्हा मुंबईला जायला निघत आहेत, त्यांना बसमध्ये बसवून द्यायला आपण पुन्हा लांजात जाणार आहोत.
कोकणातील व्हिडिओजला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. व्हिडिओ सुद्धा पूर्ण बघा आणि आपले अभिप्राय खाली कमेंट करा.
धन्यवाद.
#कोंकण #travel #bazar
खुप छान
धन्यवाद
गावाकडे जाऊन मज्जाच मज्जा !
Waaoo Marvelous & beyond words.
धन्यवाद
Mast ❤
Dhanyawad
I always watch block. Kokan now days enjoying with u.
Thanks for watching.
खूप चांगला आहे अनिल नारायण गायकवाड
धन्यवाद.
मुंबई... गोवा highway
हो हायवे म्हणावं लागतंय याला..
लांजाच
मस्त, म्हणजे खुद्द लांजा
आमचा लांजा आहेच छान thank u lanja दर्शन झाल्या बद्दल
तुमचे पण आभार!
Zapday madhe kutliwadi
आम्ही माजळकर वाडी मध्ये राहतो. आपण कुठे राहतात
रुचिरा नोकरीं करते का?
हो, तुम्ही पण करता का?
गाव कोणतं आपलं
आम्ही झापडे गावात नवीन पाहुणे आहोत. आपले गाव कोणते?
Me pan lanja madhala hai aajun details share kara
अरे वाह मस्त, आम्ही झापडे गावात माजळकर वाडी राहतो.
घेवडयाची वेल आहे ही
हो का? अरे वाह
Dada tumcha awaj olkhicha vatto. Karan mi lanja chach aahe.
धन्यवाद, ऐकून छान वाटले. भेटू आपण कधी तरी.