चारफांगल. सिक्रेट लवकर शेअर करील ती. ही भाषा तर मग जास्त सोपी झाली, जर तुमची पाच वर्षाची मुलगी तुमचेच संभाषण ऐकून एवढी सहज बोलते मग तिच्या साठी की तुमच्या साठी एक कठीण सिक्रेट भाषा सुचवू म्हणजे एक तर तुम्ही तुमचे सिक्रेट सिक्रेट ठेवू शकाल नाही तर ती तिचे. कौतुक चांगले असते कधी कधी पण ते अंगखाशी पडायला नको पुढे. राग मानू नका व प्लेलिस्ट मध्ये कठिण कूठची वाटते तुम्हाला ते सागांल? ❤
😂😂😂 ह्यात शिकण्यासारखं काय आहे?...आम्ही लहानपणापासून बोलतोय...फरक इतकाच की तुम्ही र फ ची भाषा सांगताय...अन् आमच्याकडे म्हणजे खानदेशात... प क अन् म ची भाषा आहे...tmkoc मध्ये पण उल्लेख झालेला तिचा एकदा
So easy and cute na 😊❤️🤗
आरफाज तूरफुमच्यामुळे मिरफी ररफफ चिरफी भारफाशा शिरफिकलो धरफन्यवाद 🙏
धरफन्यवाद. फरफक्त फारफास्ट बोरफोला
Very nice good launguge
Very very nice and good language so very thankful
Thank you
Hoo ❤❤❤
Lay bhari madam me lagech shiklo
Mag, ajun kathin secret bhasha pan ahet ki, playlist madhye paha ani shika🙏❤
Mast language ahe
Thank you amhala shikvlya baddal
Masta Comment keli thumhi
खूप आभार
Very nice
aaiyoooo mla khup ved hot lahan pani mi ani aae ani dada aamhi bolaycho ani ani m chi hi bhadha
Marfadam miraf turfumchi khurphup arfhabhari aarfhahe
एरफेगडैम भरफ़ारी
Dharfarnyavad 😁
Dharfanyavaad
Mam mi rf madhye comments karte
माझी मुलगी ग्रंथा 5 वर्षांची आहे तीरफीला परफण येरफेते हिरफी भारफाशा 😅😂😂😂
चारफांगल. सिक्रेट लवकर शेअर करील ती. ही भाषा तर मग जास्त सोपी झाली, जर तुमची पाच वर्षाची मुलगी तुमचेच संभाषण ऐकून एवढी सहज बोलते मग तिच्या साठी की तुमच्या साठी एक कठीण सिक्रेट भाषा सुचवू म्हणजे एक तर तुम्ही तुमचे सिक्रेट सिक्रेट ठेवू शकाल नाही तर ती तिचे. कौतुक चांगले असते कधी कधी पण ते अंगखाशी पडायला नको पुढे. राग मानू नका व प्लेलिस्ट मध्ये कठिण कूठची वाटते तुम्हाला ते सागांल? ❤
😂😢😮😅❤
What about words like मी?
मीरफी
Aarafbhari marafa RAF bharfsh shirafkavlya barafdal marfa sarfarv sarfamajal aarfahe dharfvnyad
Aho secret thevychi hoti sarvna sangitli apli language
Pls yaar I don't in i want to learn
Charfan virfidiyo
Charafan virfihado horfota
😂😂😂 ह्यात शिकण्यासारखं काय आहे?...आम्ही लहानपणापासून बोलतोय...फरक इतकाच की तुम्ही र फ ची भाषा सांगताय...अन् आमच्याकडे म्हणजे खानदेशात... प क अन् म ची भाषा आहे...tmkoc मध्ये पण उल्लेख झालेला तिचा एकदा
लहानपणी तुम्ही शिकलात म्हणून इतरांना ती शिकू द्यावी, नाही का? म्हणून नवीन काही शिका, "टं, टरफ, च, उलटी, गिबरीश, क, स्म, अशा अनेक भाषा शिकता येतील.
Turfala arfhchi mafasha yarrfty
अरब होता का ???😂😂😂😂