खूप छान मार्गदर्शन केले उमाताई अतिशय मौल्यवाना असे विचार तुम्ही पालकांना दिले आणि मुलं कशी घडवायची ते तुम्ही सांगताय पण आता माझा मुलगा आहे अकरावीला तोही असंच करतो अभ्यासात अभ्यास करत नाही त्याला अभ्यास करणे आवडत नाही वाचनआवडत नाही तर मग काय करायला पाहिजे
उमाताई तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं तुमच्या या प्रेरणादायी विचारा मुळे स्वतः पालक म्हणून काय बदल करता येईल.. हे लक्षात आलं .उमाताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद🙏
खूप सुंदर व्हिडिओ. पालकांचे काय चुकते,व त्यांनी स्वतः मध्ये काय बदल केले पाहिजे हे तुम्ही सुरेख सांगितलंय, मला आवडले .आमच्याकडे कोणताही बदल करायचा असेल तर आम्ही तिघे एकत्र बसून प्रॉब्लेम सोडवतो,प्रत्येकाचे मत विचारात घेतो मग त्यातून काय करायला हवे तसे नियोजन करतो.माझे व माझ्या मुलाचे bonding चांगले आहे.तो मला रोज दिवसभरात काय काय केल ते सांगतो मी ही शेअर करते माझे मिस्टर पण तसेच शेअर करणारे आहेत. आम्ही गुंतवणूकीबदलही एकमेकांत चर्चा करून मग करतो.माझा खूप समजूतदार आहे.माझा मुलगा काही सांगायला आला व मी कामात असेल तर मी नंतर बोलू असे बोलते व नंतर विसरून जाते त्यामुळे त्याचा मूड जातो हे माझे चुकते ,आपले काम नंतर करायचे त्याचे पहिले ऐकून घ्यायला हवे हे माझ्या लक्षात आले तुमच्या व्हिडिओने समजले.तुमचे मनापासून धन्यवाद
मॅडम,खूप छान मार्गदर्शन केले.पालकांना खूप गरज आहे याची 🙏🏻🙏🏻
खूप छान मार्गदर्शन केले उमाताई अतिशय मौल्यवाना असे विचार तुम्ही पालकांना दिले आणि मुलं कशी घडवायची ते तुम्ही सांगताय पण आता माझा मुलगा आहे अकरावीला तोही असंच करतो अभ्यासात अभ्यास करत नाही त्याला अभ्यास करणे आवडत नाही वाचनआवडत नाही तर मग काय करायला पाहिजे
खुप छान मार्गदर्शन 🙏🙏🙏
उमाताई तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं तुमच्या या प्रेरणादायी विचारा मुळे स्वतः पालक म्हणून काय बदल करता येईल.. हे लक्षात आलं .उमाताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद🙏
Thank you Tai
😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊 1:03 1:07 1:08
😅😊😊😊 2:33
😊😊🎉😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 3:54 😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
उमाताईंचे कार्य खूप भरीव आहे. अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व👌👌
खूप छान सांगितले..पालकांच्या स्वतःच्या नेमक्या चूका कोठे होतात हे दाखवून दिले आहे..प्रेरणादायी विचार मांडले आहेत..धन्यवाद
मॅडम खुप छान मार्गदर्शन केले धन्यवाद
फारच भावले....
उमाताई,
प्रणाम 🙏
उमाताई आपण फार मोलाचे मार्गदर्शन केले,,,,🙏🙏🌼🌼🌼🌸🌸🌸
, जबरदस्त ,खुप छान ,सध्या अत्यंत गरजेचे
उत्तम मुद्देसूद मार्गदर्शन धन्यवाद उमाताई🙏❤
खूप छान मार्गदर्शन मॅडम
प्रेरक विचार खरच प्रेरणादायी ठरती👍ल🙏
तुम्ही मार्गदर्शन केल्यानुसार मी माझ्यात बदल केले.आणि हो खरंच मुलांमध्ये मला बदल दिसला.तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं.🙏thank you
🙏 उमा ताई..खूपच छान व माहितीपूर्ण विदियो आहे हा.सर्वांना अंतर्मुख करणारा..प्रत्येकाला उपयोगी..आपले खूप खूप आभारी आहे..धन्यवाद..👌👌👍👍
खूपच विचारगर्भ आणि उपयुक्त मार्गदर्शन. धन्यवाद
खूप महत्त्वाची माहिती दिली आहे ताई तुम्ही आम्ही नक्की प्रयत्न करू चांगले पालक बनन्याचा
हे तुम्ही मोठ्या माणसांसाठी उपयुक्त आहे हे सांगितलं हे खूप महत्वाचं आहे.यामुळे समाजाचे ही पालक आहोत हे लक्षात येतं.
तुमचे म्हणणे मलाही पटले. खूप प्रेरणादायी.
खूप खूप छान माहिती सांगितली . नक्की बदल घडणार .
🙏चांगले मार्गदर्शन ,निसर्ग हा आपला मित्र आहे शिक्षण देणारा गुरू आहे 🌴🌴🌴🌱🌱🌳
Wow khup mhanje khup ch mast ani agad khar sangat aahat Tai 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌
खूपच छान मोलाचे मार्गदर्शन केले. धन्यवाद.
खूप छान मार्गदर्शन केले ताई धन्यवाद
Thanks madam yachi karcha garj hoti dhanvadh chagle manogat kelya badhal
चांगला विषय ठामपणे मांडलात.......आपण ऑनलाईन द्वारे पालकांशी संवाद साधावा.आपले विचार खूप छान....
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आम्ही कधी विचा र पण केला नव्हता खरंच मुलांना सकारात्मक पद्धतीने घडवले जाऊ शकते.धन्यवाद madum
Dhanyvad tai khup cha margdarshn kel palma sathi👏
Thank you madam mastch khup khup khupach chan
Khup Sundar shibir ahe.atishsy upyukt mahiti
खुपच छान🎉🎉 प्रेरणादायी🎉
आई चे आणि मुलगी चे नाते कसे असावे यावर प्रकाश पाडणारे मार्गदर्शनाची विनंती. 🙏
खूप खूप खूप छान मॅडम धन्यवाद 🙏💐❤️
मॅडम, खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केले.तुमच्यामुळे माझ्यात खूप बद्दल झाला आहे.
अतिशय मौल्यवान असे विचार तुम्ही सर्वांना दिले त्याबद्दल खुप खुप धन्यवाद.
Khup chhan tai, thanks tai🙏
खुप छान माहिती दिली मॅडम अगदी आयुष्यभर उपयोगी पडेल अशी माहिती आहे
Ko
Didi very motivational speech & good guidance
Umatai chan margdrshn kelat tyabdl aabhri 👌👌👌🙏🏻 pn mla watt ki nisrg mhntat na tya thikani bhgvnt ha shbd wapra 🙏🏻🙏🏻
खूप छान मार्गदर्शन 👏👏👏
Khupch Chan margdarshan .
खूप छान आणि उपयुक्त माहिती
Khub chhan mahiti dili mam
तुम्ही फार च सुंदर विचार मांडले आहे. मला नेहमीच असे वाटत होते की पालकांना च आधी शिकवायला हवं . आज तुम्ही खरं च पुर्ण केले
खुप छान विचार मांडले ताई या व्याख्यानाने मला माझ्या चुका कळल्या आणी मला खुप मनशांती मिळाली धन्यवाद ताई
Madam Khoob Chhan margdarshan ke liye Badal dhanyvad
Kup 👌madam thank you bhavnik vichar sangitalya bhadhal
खूप छान माहिती दिली आहे मुलं घडवण्या साठी खूप महत्त्वाची आहे थँक्स मॅडम
खुप छान सागितले म्यडम
Khup mahtvachi mahiti detay mam🙏🏼🙏🏼
Khup chan information
Khup chan vedio...kharach zanavlanki as a palak kasa vagayla hava mulan sobat
पालकांनी अंतर्मुख व्हावे असे व्याख्यान. खूप खूप धन्यवाद ताई.👍🙏
Khup Chan Mahiti dilat madam.thank you
खूप छान माहिती दिली
Atishay sunder margdarshan...thank you umatai❤
😊😊😊😊😊
1
खूप छान मार्गदर्शन केले आहेत.🙏🙏👍🏻
Super khup chan information
Khup chaan
Thanks a lot 🙏
Very nice guidance.
खूपच छान विचार खरेच आहे पालकच घडला पाहिजे यासाठीचे अमूल्य विचार .
😎😎o
P
फारच सुंदर
खूपच छान उमाताई
खुप छान मार्गदर्शन केले 🙏
Good Afternoon madam. Khup chan
खुप छान विश्लेषण
Really, nice guidance .
Very clear and the way of explaining is perfect, proper progressive.
Very very grateful
Khup chhan mahiti sangitli madam.
Khupach chan margadarshan 🙏🙏
Very nice important information thanks tai God bless you get congratulations
खूप छान विचार
Really nice guidance mam.
Kharch khup chan mahiti dili mam tumhi 🙏🙏
खूपच छान..धन्यवाद मॅडम.
फार छान माहिती दिली आहे मॅडम.... धन्यवाद
Good information madam
Khup chhan taii dhanyavaad
Tnx ताईसाहेब 🙏🙏
धन्यवाद ताई❤
अप्रतिम
Khupach chan sangitlat mam
Khupach chan tai
Tai Mazi mulgi 17 varshachi ahe ti khupc htti ahe maz ajibat Eikt nahi kay kru mi margdarshan kra please 🙏🙏🙏
खरच खुप छान आहे ताई तुमच व्याख्यान. ताई 17,18 वर्षा च्या मुलांना कसे हँडल कसेकरावे प्लिज या बद्दल थोड सांगावे.
Khup chhan 🙏🏻🙏🏻
Very nice ma'am. 🎉
खूप छान माहिती 🙏🏻🙏🏻
उमाताई खूप छान मार्गदर्शन केलं मला यामधून खूप काही शिकायला मिळालं मी आपले मनापासून आभारी आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
खूप छान मार्गदर्शन आहे मॅडम धन्यवाद 🙏
Very nice guidelines
Thank you
Khup khup khup Chan
Great.... satisfied information for all parents
Thank you so much tai
Verry Good Madem Subject Palakatv
Thank you🙏 khupch chan
खूप सुंदर व्हिडिओ. पालकांचे काय चुकते,व त्यांनी
स्वतः मध्ये काय बदल केले पाहिजे हे तुम्ही सुरेख सांगितलंय, मला आवडले .आमच्याकडे कोणताही बदल करायचा असेल तर आम्ही तिघे एकत्र बसून
प्रॉब्लेम सोडवतो,प्रत्येकाचे मत विचारात घेतो मग
त्यातून काय करायला हवे तसे नियोजन करतो.माझे व माझ्या मुलाचे bonding चांगले आहे.तो मला रोज दिवसभरात काय काय केल ते सांगतो मी ही शेअर करते माझे मिस्टर पण तसेच शेअर करणारे आहेत. आम्ही गुंतवणूकीबदलही एकमेकांत चर्चा करून मग करतो.माझा खूप समजूतदार आहे.माझा मुलगा काही सांगायला आला व मी कामात असेल तर मी नंतर बोलू असे बोलते व नंतर विसरून जाते त्यामुळे त्याचा मूड जातो हे माझे चुकते ,आपले काम नंतर करायचे त्याचे
पहिले ऐकून घ्यायला हवे हे माझ्या लक्षात आले तुमच्या व्हिडिओने समजले.तुमचे मनापासून धन्यवाद
खूपच सुंदर
मोबाईल चा वापर आणि तरुणपिढी या विषया वर मार्गदर्शन करा.pls
पालकत्वावर अजून मार्गदर्शन करावे ही विनंती🙏
खूपच छान माहिती दिलीत 👏👏👏
Khup chan
Khup chan🙏🙏🙏