🌺 पहा अतिशय सुंदर वारकरी जोड भजन चिंचवली | श्री बाळाराम बुवा पाटील चिंध्रण | कु. ऋतिक बुवा काठावले 🌺

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 พ.ค. 2024
  • เพลง

ความคิดเห็น • 18

  • @shivajidhepe3103
    @shivajidhepe3103 20 วันที่ผ่านมา +1

    राम कृष्ण हरी माऊली खूप खूप मधुर भजन पकवाज गोड वाजवता महाराज संपूर्ण भजन मंडळास राम कृष्ण हरी

  • @user-gt4nw5vm2z
    @user-gt4nw5vm2z 26 วันที่ผ่านมา +2

    खूप छान गाताय सुंदर

  • @dnyaneshwarshinde3005
    @dnyaneshwarshinde3005 หลายเดือนก่อน +5

    ह,भ,प,श्री,, बाळा बुवा पाटील,, हे खऱ्या अर्थाने,, रायगडचे भूषण आहेत,, विनम्रता हा सद्गुण देखील त्यांच्याकडे आहे,,

    • @rutikkathavale3305
      @rutikkathavale3305 หลายเดือนก่อน +2

      जय गुरुदेव 🙏🙏🙏

  • @aishwaryaghodvinde7761
    @aishwaryaghodvinde7761 28 วันที่ผ่านมา +1

    राम कृष्ण हरी

  • @ketanpatil5851
    @ketanpatil5851 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹

  • @user-el5kw8tm1y
    @user-el5kw8tm1y หลายเดือนก่อน +1

    पखवाज आणि आपला आवाज अगदी एकरूप झाले, त्यामुळे मन तृप्त होऊन पंढरीच्या बापाच्या चरणी स्थिर.

  • @sagargavaskar43
    @sagargavaskar43 หลายเดือนก่อน +6

    पखवाज वादन करून भजन करण ही परंपरा पंडित.साटम बुवा ,भजन सम्राट .तुकाराम शेट्ये यांच्यानंतर पण चालू आहे याच विशेष समाधान आहे ....🙏🙏

  • @shankarpaple5784
    @shankarpaple5784 หลายเดือนก่อน +1

    खूप अप्रतिम पहिली बारी झाली..... दुसरी बारी ची पण व्हिडिओ टाका.....

  • @prasadpatil7588
    @prasadpatil7588 หลายเดือนก่อน +1

    👌👌🙏🏻

  • @jaydaspatil9870
    @jaydaspatil9870 หลายเดือนก่อน +1

    Mast

  • @ManeshMisal
    @ManeshMisal หลายเดือนก่อน +1

    दुसरी बारी टाका

  • @ManthanPatil-jb3zd
    @ManthanPatil-jb3zd หลายเดือนก่อน +1

    Dusri bhari chi pan tak

  • @SantoshPatil-bj7nz
    @SantoshPatil-bj7nz หลายเดือนก่อน +1

    पखवाज वाजवून भजन करन सोपं नाही. आपणाला दंडवत प्रणिपात...

  • @miteshsawant2714
    @miteshsawant2714 หลายเดือนก่อน +1

    दुसरी बारी असेल ती पण टाका
    कसलखंड मध्ये झालेली बारी आहे ना

  • @jaiambekar6529
    @jaiambekar6529 หลายเดือนก่อน +1

    दुसरी बारी टाका