Kavitecha Gana Hotana | Ep 19 | Vi. Da. Karandikar -1

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • Kavitecha Gana Hotana Ep - 19 विंदा करंदीकर -1
    Concept, Direction & Featuring : Saleel Kulkarni Official
    Production : AVS Entertainment LLP
    Anchor : Dr. Vaijayanti Patwardhan
    Social Media : Saee Tembhekar (Plus One Ventures)
    Video : Aditya Shekatkar, Ashwin P. Gokhale (TaleScope Pictures )
    Sound : (Floating Point Studio Pvt Ltd ) Nimish Joshi
    Production : Shantanu Gokhale Oshan Apte
    Follow, Like, Comment :
    TH-cam : Saleel Kulkarni Official Channel - bit.ly/2hHdpKp
    Facebook : Saleel Kulkarni Official Page : bit.ly/2iWBePd
    Twitter : Saleel Kulkarni Official Handle : bit.ly/2hHbrJS
    Instagram : Saleel Kulkarni Official Handle : bit.ly/2iWt8pC
    You can also leave your comments on musicdirectorsaleel@gmail.com

ความคิดเห็น • 25

  • @chetanchaudhari293
    @chetanchaudhari293 2 ปีที่แล้ว +1

    सलील दादा, विंदांची कवितेतून भेट घालून देण्यासाठी खूप खूप धन्यवाद ❤❤❤

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 2 ปีที่แล้ว

    डॉ. सलील कुलकर्णी, हे माझ्या सर्वात प्रीय गायक, संगीतकारां पैकी एक, आणि अतीशय उत्कृष्ट संवेदनशील व्याक्तीमत्व.
    कवितेचं‌ गाणं होताना, ह्या मालिकेचा मी मनःपुर्वक चाहता झालो आहे.
    डॉ सलील कुलकर्णी यांची दर्जेदार, आनंददायक, आणि आल्हाददायक संकल्पना.
    मराठीतील सर्वश्रेष्ठ प्रतीभासंपन्न कवीं पैकी एक,
    वींदा करंदीकर.
    त्यांच्या एका पेक्षा एक, सरस, काव्यरचनाच्या वाचनाचा कार्यक्रम दर्जेदार झाला.
    खरोखरच एका प्रतीभासंपन्न कवीची जन्मशताब्दी अश्याच प्रकारे साजरी करायला हवी.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @omkarvharkat9776
    @omkarvharkat9776 7 ปีที่แล้ว +5

    मराठी कविता जिवंत ठेवण्याचे सर्व ‌श्रेय तुम्हालाच जाते.. तरूणांना त्याच वेड तुमच्या मुळेच‌ लाभलं.

  • @dr.chinmaywalavalkar
    @dr.chinmaywalavalkar 7 ปีที่แล้ว +1

    विंदांची कविता आणि तुमचं सादरीकरण😍😍 अफलातून समीकरण..... विंदांच्या शब्दांतील असीम ताकद तुम्ही खूप सुंदर प्रकारे सादर केली आहे.....

  • @MrSwapnil1980
    @MrSwapnil1980 6 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम..... लहान असताना आजी अडकित्याने ऊसाचे तुकडे करायची,
    मग त्याने ऊसावरचं साल काढायची,
    आतल्या गाभ्याचे लहान तुकडे वाटित द्यायची,तसा ऊस खाण्यात मजा होती ना
    तश्शीच आता येत आहे....

  • @madhuraganoo2584
    @madhuraganoo2584 7 ปีที่แล้ว

    विंदावरचे 2एपिसोड फारच अप्रतिम!तुम्ही आता कवितेच्या प्रेमात पाडालाचआहे,तर हा यज्ञ असाच सुरू राहावा🙏

  • @nileshjoshi5963
    @nileshjoshi5963 7 ปีที่แล้ว +1

    wah!!!!!!!!
    salil da mast episode zala
    ani buks pan dhakavlet madhey madhey
    very help full,
    eager to see 2 part of Vi.Da.

  • @SagarBagkar
    @SagarBagkar 7 ปีที่แล้ว

    Salil da you are the best,..Love you

  • @jyotikanse
    @jyotikanse 6 ปีที่แล้ว

    अप्रतिम सलील सर, मजा आली..

  • @narendralabhade3685
    @narendralabhade3685 7 ปีที่แล้ว

    VI.DA.KARANDIKAR..........zakas ......

    • @narendralabhade3685
      @narendralabhade3685 7 ปีที่แล้ว

      नमस्कार सलील सर.....मी.डॉ.नरेंद्र लभडे,नाशिक.......तुमचे कार्यक्रम बघताना खूप छान आणि आल्हाद दायक वाटतं.....मस्त......चालूच ठेवा......धन्यवाद....

  • @chinmayaphale6648
    @chinmayaphale6648 7 ปีที่แล้ว

    Greattt!!!! Saleel Dada "Atasha Ase He.." var ek complete episode karal ka pls...

  • @anuradhakale1965
    @anuradhakale1965 7 ปีที่แล้ว

    Dr.saheb masta !

  • @arunsutar7810
    @arunsutar7810 6 ปีที่แล้ว +1

    सर हा कार्यक्रम कधीही संपु नये असच वाटत....कवीता वाचणं वाढलं ते कवितेचंगाणंहोताना ह्याच कार्यक्रमामुळे...धन्यवाद सर...

  • @yoginion
    @yoginion 4 ปีที่แล้ว

    Amazing!

  • @machy154
    @machy154 7 ปีที่แล้ว

    खूप सुरेख सर मस्त
    सर "ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादात होता" घ्या ना

  • @bhaktinagwekar7151
    @bhaktinagwekar7151 5 ปีที่แล้ว

    Khup sunder

  • @satvik4676
    @satvik4676 4 ปีที่แล้ว

    Here for nikhil sir ...my chem teacher.....he has a beautiful voice

  • @omkarvharkat9776
    @omkarvharkat9776 7 ปีที่แล้ว

    खुप सुंदर सर

  • @akashrakshe2205
    @akashrakshe2205 7 ปีที่แล้ว

    Amruttulya chi godi tumhala pn aahe sir ...Darao Darao khup mast

  • @shripaddeshpande3609
    @shripaddeshpande3609 7 ปีที่แล้ว

    आणि पहिला भाग आठवला .... पुन्हा वाटते तसेच इवले... तेही विंदाच... जरतारी कशिद्याची किमया..

  • @swarupajere.8053
    @swarupajere.8053 7 ปีที่แล้ว

    💝😍🙌🙏

  • @neeks1910
    @neeks1910 5 ปีที่แล้ว

    Hi,
    Thanks for sharing.
    Vinda nchi hi pustaka kuthe miltil he koni sangu shakel ka?
    I am from Pune.

  • @rohitmali2057
    @rohitmali2057 4 ปีที่แล้ว

    तुका भेटी शेक्सपिअर आला !!! खूप भारी आहे!!!✨✨✨

  • @YOGESHPHADTARE14
    @YOGESHPHADTARE14 2 ปีที่แล้ว

    विंदा करंदीकर असे नाव आहे .
    वि दा असे नाही. गोविंदा असे त्यांचे नाव होते.