खूप छान वाटतं तुम्हाला ऐकल्यावर. मनाला खूप धीर येतो. आम्ही आमच्या जीवनातील छोट्या छोट्या संकटाला घाबरतो. पण तुमचा संघर्ष बघितला कि वाटतं आपण किती पटकन खचून जातो. माझ्या साठी सागरमंथन हा एक प्रेरणादायी प्रवास आहे
आईसाहेब नमस्कार तमचे सर्व भाग मी ऐकले खुपच वेगळीच लवरटोरी आहे असे वाटत जगावेगळ काही तरी घडल आहे ते सगळ्यानी समजून घेणे आवश्यक आहे तरच प्रेम काय ते समजेल
Aaisaheb namaskr Mala tumcha khup abhiman ahe MI tumche pratek video nit shant basun baghitle ahe. Tumche Dukka , tras, anand sagla kahi Tumhala married life sathi khup heartly congrats 💕💕💕 Tumcha anand asach wadhat jao ashi devakade jawal prarthana karen mi Tumhi mala khup aawadtat MI pan nashik la rahate
आईसाहेब मी अलीकडेच सागरमंथन ऐकायला सुरुवात केली आहे. भाग 16 पर्यंत मी आले आहे. एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगावेसे वाटते. ज्यावेळी तुम्ही तुमच्या आईबद्दल बोलता, तुमच्या डोळ्यातून आईबद्दलचे प्रेम ओसंडून वाहत असते. तुमचं आईबद्दल चे प्रेम जेव्हा तूम्ही शब्दांत व्यक्त करता तेव्हा श्यामची आई पुस्तकातील श्याम आठवतो. आजकाल असं प्रेम दिसत नाही. आजकालची मुले आईवडीलांपासून खूप दूर गेली आहेत. मी तर म्हणेन की तूम्ही आजच्या काळातले श्याम आहात.
अंधार्या कोपर्यांची अशी नुसती कल्पना देऊन तुम्ही पुढे जात आहात पण ठिक आहे आता उभ्या आयुष्यात कधी त्याची पुसटशी आठवण ही काढू नकात कधी.आता पुढच्या वाटचालीवर लक्ष केंद्रित करा,तुम्ही एका जोडप्याची ओळख करून दिली होती तुमच्या सारख्याच पण अनोखी जोडी म्हणून तुमचाच उल्लेख होतो,मुलाखती होतात,त्यांच्या बद्दल ही डिटेल्स हव्यात आम्हास,तुम्ही घ्याल का त्यांची मुलाखत तुमच्या कडे,आवडेल आम्हास ऐकायला.
खूप छान वाटतं तुम्हाला ऐकल्यावर. मनाला खूप धीर येतो. आम्ही आमच्या जीवनातील छोट्या छोट्या संकटाला घाबरतो. पण तुमचा संघर्ष बघितला कि वाटतं आपण किती पटकन खचून जातो. माझ्या साठी सागरमंथन हा एक प्रेरणादायी प्रवास आहे
Khup chan vate mala tumhala baghayla
Mala tumche sagale vedio khup aavdtat..
आईसाहेब नमस्कार तमचे सर्व भाग मी ऐकले खुपच वेगळीच लवरटोरी आहे असे वाटत जगावेगळ काही तरी घडल आहे ते सगळ्यानी समजून घेणे आवश्यक आहे तरच प्रेम काय ते समजेल
तुमचे मी पूर्ण विडिओ बगतो आई साहेब ❤️❤️❤️❤️🙏🏻
Khup samzuddar ahet aai tumhi
ताई तुमचे सव॔ विडिओ कथा खडतर प्रवास हे सगळे मी बघितले मला खरच खुप वाईट वाटलं जाऊदे ताई आता तुम्ही दोघे सुखी रहा आणि तुमच्या जोडीला नजर लागू नये
Ho aai saheb khar aahe Andhare kopare andhartach asavet pan te tumchya sarkhe fakt ekmekana ujalun takale ki sansar khup sukhacha hoto tumcha pan sansar khup sukhacha houde hich ishavr Charni prathana
खूप छान.....👌👌👌👌.तुमच्या सारखी मोठ्या मनाची माणसं खूप कमी पहायला मिळतात.....
हाय आईसाहेब हाय संजय भाऊ मी मनिषा पारसे मला तुमच्या दोघाचा खूप अभिमान वाटतो खुप छान जोडी अशीच आनंदी रहावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते
खूप छान मॅम जीवन प्रवास आहे तुमचा. Hats off तुमच्या जोडीकडून खरंच खूप शिकण्या सारखे आहे. तुम्ही खूप छान दिसता संजय सरांसोबत 🌹🌹
बा बा तुम ही आईला आयुष्य भर साथ दयाल त्याना खूप जिवनात त्रास सहन करावा लागला😭😭😄
तुमची जोडी कायम अशीच राहिल स्वामी समर्थ
मस्त कलरफुल दाजी क्यूट आहे ताई
Khup chan ahe jodi...najar nko lagude kunachi tumchya hasnyala
Hi sadi khup watte aai tumhala
Nice looking 👌🔥 and lovely couple
Ha he bhag suru theva kayam asech raha khush sukhi aai sanajay
झ्हालायं लग्न माझंहे डोळे फहूटले का तुझ्हे
Aaisaheb namaskr
Mala tumcha khup abhiman ahe
MI tumche pratek video nit shant basun baghitle ahe.
Tumche Dukka , tras, anand sagla kahi
Tumhala married life sathi khup heartly congrats 💕💕💕
Tumcha anand asach wadhat jao ashi devakade jawal prarthana karen mi
Tumhi mala khup aawadtat
MI pan nashik la rahate
लक्ष्मी आई संजय पप्पांचा विजय असो
Rab ne Bana Di Jodi tai ani dada khup sundar aavaj ahe tai tumcha mala khup avdto avaj tumcha God bless you tai
नमस्कार ताई तुमची जोडी एक च नंबर आहे
आई शेवटच्या श्वासापर्यंत नेहमी तुमच्या सोबत श्रद्धा राहणार. तुम्ही दोघांनी इतके मोठे स्थान दिलेत आयुष्यभर जपेन तुमची लेक 🙏🙏🙏🙏🙏
Kharch tumi khup gret ahat..aaisahebana ya andhara tun ani fasvya mansatun kadale
Tai tumchi bolnyachi sheilli mala khup khup khup aavdate
Sanjay siranchi smile chaan aahe
❤️❤️❤️❤️
MI pan khup lucky ahe jila tumcha
Sagar manthan 1 prawas Pahilya pasun baghayla miltoy
Asech navin videos banvat raha
Thanks aaisaheb
Khup chan vatla tumcha video
🙏aaisaheb khup chan video wat bghtey 69 bhagachi
Tumie pan surshit rahava anie dada barbar sukhat rahava amchie hi echa aahie god bless you❤️❤️❤️❤️❤️❤️
ताई तू केस सोडून खूप अप्रतिम दिसतेस, plz केस सोडत जा ना साडीवर, खूप छान दिसतेस खरंच 😊😍😘😘👍❤🙏
Aai saheb n bhau asech khush raha
Aai saheb tumhi majhya comment LA like kela khup Chan watla
खूप छान आई लवकर सांगा👍👍
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌹🙏
🙏🙏🙏😘😘😘😘
आईसाहेब आणि दादासाहेब माझी तुम्हाला भेटायची ईच्छा आहे 🙏🙏
Naka sangu Aai saheb je ghadun gel tya vishai bolu pn naye.love you Aai saheb 😍😘
Aai tumi khup chan bolta tumi mla khup avdta mi tr tumala aai ch bolnar I love u aai💖☺️
Sanjay kiti Chan Kam kelay tumhi Kami bolta pan
ताई तुमचे डोळे खुप छान न बोलके आहेत
आईसाहेब मी अलीकडेच सागरमंथन ऐकायला सुरुवात केली आहे. भाग 16 पर्यंत मी आले आहे. एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगावेसे वाटते. ज्यावेळी तुम्ही तुमच्या आईबद्दल बोलता, तुमच्या डोळ्यातून आईबद्दलचे प्रेम ओसंडून वाहत असते. तुमचं आईबद्दल चे प्रेम जेव्हा तूम्ही शब्दांत व्यक्त करता तेव्हा श्यामची आई पुस्तकातील श्याम आठवतो. आजकाल असं प्रेम दिसत नाही. आजकालची मुले आईवडीलांपासून खूप दूर गेली आहेत. मी तर म्हणेन की तूम्ही आजच्या काळातले श्याम आहात.
Khupch mast aaisaheb
God bless u
khup chan dada ani vahinee 😊
Verynice
Godblessyou.
🙏
Tumhi asech khush raha ani sobat raha
Khar ahe tai tumch maza life mdhe pn fasvnuk zaliye....khup vait vatt pn jast bolu shkt nhi ya vr
Love u both of u...❤️😘💝
खुप सुंदर ताई $ दादा 🤗🤗
हालो काहासे यु स्पनिल
श्री स्वामी समर्थ
Aai 😘😘 khup chan
खूप सुंदर दिसता आहात आईसाहेब😍😍
Nice couple very beutiful in life
संजयचे धाडसी पाऊल
जगात कोण सुखी आहे आपण आपले सुख सोदायचे असते मी पण माझ्या मुलामध्ये सुखी आहे मला एकच मुलगा आहे मिस्टर नाही तुम्ही आनंदी रहा
So cute couple😘
😍😊😊 खूप मस्त
Khup chan
सुखी राहा हीच येलामा आई चरणी प्रार्थना🙏
Aushya khup sunder ahe.
Love from Nagpur. God bless you.
Tumcha aashirvad asudya Aaisaheb 🙏❤❤
Ganpati bapa bless you
Ganapati bappa bless u both. Keep smiling
Tum doghe hi khup chaan bolta
Brobr ahe aai
namste aai saheb ♥️
Love you Aaisaheb 😘😊
Grate aaisaheb
Made for each other 👌👌👌👌😘😘😘😘😘😘😘😘
Loveyou 💕💕
Nice aaisaheb
3 comment aaisaheb
मस्त जोडी
🙏 shree Swami Samarth 🙏god bless you always 🙏 keep smiling always 🙏
Sanjay khup sunder aahe❤️
हाय आईसाहेब हाय संजय दादा मी आशविनी चोरगे मला खूप अभिमान वाटतो तुमचया दोगांचा
Hi
Ashwini
Hii
Ashwini
Kudun ahat apan
Asa watta Sanjay ne zabardasti Lagna kela aahai...toh kadhi he khush nasto
Hi di me तुमच्या सगळ्या व्हिडिओ बघते
संजय न म्हणता अहो म्हटलं तर चालेल पण संजय नका मनी ताईसाहेब
Namaste aai saheb and baba
Aaisaheb 💐🙏
पुढचा भाग लवकर घेऊन या खूप उसुकता लागते पुढच्या भागाची
Hi
Tumacha jivan paravs madhun jiv jagaych kas he chan shikaval. Vel vaet yete pan tyatun Marg kadta yeto .chan tumache vidio khup
Namaste tai namaskar beautiful couple
आज तुम्हाला बघितले मी येवल्यात jupiter वर
Mastch
नमस्ते ताई आणि दादा प्रत्येकाच्या बाबतीत अंधारे कोपरे असतात... ते अंधारे कोपरे बंद च असलेले बरे👍
Navin ayushyala Khub Khub shubhechha
Happy life
Love you tai
नमस्ते,आई साहेब 🙏
Nice 😘
हालो काहासे यु राजेंद्र जी
Atpadi
@@rajendragadhave9424 hi Rajendra Gadhave no dya ki
We Proud of you..best couple in the world ❤️❤️❤️❤️❤️
Hiii anup
Anup give u r mobile numb
@@ramsontakke3029 why
सगल्यांच्यख जीवनात अंधार असतो सगले सागू नका.दुःख पून्हा ऊगलल तर आनंद नष्ट होईल.
मन th-cam.com/video/wjHie0C6TnQ/w-d-xo.html
Love you maa
God bless u both ❤️ u
वाटच पाहत होतो आम्ही....ह्या भागाची
Tumcha gostti mala ekayla khup avdtat 😇thumhi pn khup chan ahet 🌹🌹👌👌

🙏🙏🙏🙏🙏