वा आई बाबा खरच संजू इतके समजदार आहे असेच का नाही भेटत सगळ्या ना मित्र खरच बाबा तुम्हाला मनापासून सलूट आणी आई तुमच्या भावाला तर मानाचा सलाम घालते कारण इतका समजदार आहे 🙏🙏🙏👍👍👍
खूप सुंदर जोडी आहे आणि ताई तुमचा जोडीदार मनाने आणि तनाने पण छान आहे. तुम्ही जोडी सदा खुश राहो व तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत ही आई जगदंबे चरणी प्रार्थना 🙏🏼
संजय भावा तुझ मन खुपच मोठ आहे तु ताईंन सोबत लग्न केलस तसच छान संसार हि कर छोटी मोठी भांडण तर होतच असतात .तरच प्रेम फुलत रुसवे फुगवे होतच असतात .पण दोघांनी एकमेकांना समजुन घेण महत्वाच असत . तेवढे तुम्ही दोघही समजदार आहात मला तुमची जोडी प्रचंड आवडते 😍💞💘
ताई तुमच्या भावी आयुष्य साडी आमच्या परिवाराकडून खुप खुप शुभेच्छा ताई तुम्हा दोघांचे जोडी लाखत एक आहे खरच आसच आनंदी रहा लवकर विडिओ टाका त रहा वाट बघते तुमच्या विडिओ मनापासुन
लक्ष्मी खूप मोठ्या मनाचा नवरा तुला मिळाला आहे.प्रेमाने रहा.हिरव्या बांगड्या भरलेल्या तुझ्या हातात खूप सुंदर दिसतात.तुझ्या आणि संजयच्या हातून खूप मोठं कार्य घडणार आहे.
तुम्ही माझ्या कमेंट ला like देत नाही आई पण मी देवाकडे इतकीच प्रार्थना करेन पुढील जन्मी तुम्ही खरोखर स्त्री चा जन्म घेऊन संजय आणि तुमची जोडी अशीच world 's best जोडी ठरवि. God तुम्हाला खूप चांगलं कार्य करण्याची आणि संजय sir यांना प्रेमात घट्ट बांधून ठेवण्याची शक्ती देवो. Tx
Khup mhnje khup chan....you are the best couple in the world....Go ahead guys...Wish you all the very best...M big fan of you Shivlakshmi ji....Want to meet you someday...
Mi khup mothi fan ahe tai kiti sahan karun tu aaush kadhls tula manacha mujra taii ani dada tumhi doghe khar premach pratik ahat tai khar prem kay ahe he tumcha kadun shikav tai dada khup mast dev sukhi thevo tumhla luuu tai
तुमच्या मी खुप कमेंट वाचल्या त्या सागर मंथन च्या व्हिडिओ वरच्या प्रत्येक व्हिडिओ ला तुम्ही कमेंट करतात त्या तृतीयपंथी च्या परंतु तुम्हाला माहित आहे का दहा वर्षापूर्वी नाशिक जिल्ह्य़ातील मनमाड येथे एक डेप्युटी कलेक्टर ला ड्युटीवर असताना दोन नंबर धंद्या वाल्यांनी जिवंत जाळुन मारले पेट्रोल राॅकेल चा काळा बाजार करणारे लोक त्या मधे राॅकेल माफिया पोपट शिंदे हा होता त्या पोपट शिंदेचा हाच तो मुलगा आहे ज्याला तुम्ही आईसाहेब म्हणतात याच छक्क्या च्या वडलांनी व भावाने विकास शिंदे ने एका कर्तव्य दक्ष डेप्युटी कलेक्टर ची हत्या केली त्या कर्तव्य दक्ष निष्पाप अधिकाऱ्याच्या हत्ये बद्दल हा का नाही बोलत व्हिडिओ मधे का याच्या बापाने व भावाने एका प्रामाणिक कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याची निर्दय पणे हत्या केले तुम्हाला जर विश्वास नसेल किंवा माहीत नसेल तर युट्यूब वर सर्च करून पहा किती निर्दय पणे त्या कलेक्टर ला मारले याच्या बापाने आणि हा छक्का ते का लपवतो आणि तुम्ही पण याला सपोर्ट करतात आणि याने ज्या संजा सोबत लग्न केले त्याने पण स्वतःची पहिली बायको गळा दाबून मारलेली आहे हे पडद्या मागचे सत्य हे हरामखोर लपवतात आणि लोक अशा गुन्हेगारांना सपोर्ट करुन हिरो का बनवतात युट्यूब वर जाऊन सर्च करा मनमाड कलेक्टर यशवंत सोनवने हत्या किंवा डेप्युटी कलेक्टर यशवंत सोनवणे हत्या असे सर्च करून पहा.
Dada Tai la khoup khoush tev tumchi Jodi khoup bhari ahe ❤️nice Tu je kelas tyaat tai khoup khoush ahe ...😊 Tumhi asach nehmi khoush Raha.... 😊happy femely
तुमच्या मी खुप कमेंट वाचल्या त्या सागर मंथन च्या व्हिडिओ वरच्या प्रत्येक व्हिडिओ ला तुम्ही कमेंट करतात त्या तृतीयपंथी च्या परंतु तुम्हाला माहित आहे का दहा वर्षापूर्वी नाशिक जिल्ह्य़ातील मनमाड येथे एक डेप्युटी कलेक्टर ला ड्युटीवर असताना दोन नंबर धंद्या वाल्यांनी जिवंत जाळुन मारले पेट्रोल राॅकेल चा काळा बाजार करणारे लोक त्या मधे राॅकेल माफिया पोपट शिंदे हा होता त्या पोपट शिंदेचा हाच तो मुलगा आहे ज्याला तुम्ही आईसाहेब म्हणतात याच छक्क्या च्या वडलांनी व भावाने विकास शिंदे ने एका कर्तव्य दक्ष डेप्युटी कलेक्टर ची हत्या केली त्या कर्तव्य दक्ष निष्पाप अधिकाऱ्याच्या हत्ये बद्दल हा का नाही बोलत व्हिडिओ मधे का याच्या बापाने व भावाने एका प्रामाणिक कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याची निर्दय पणे हत्या केले तुम्हाला जर विश्वास नसेल किंवा माहीत नसेल तर युट्यूब वर सर्च करून पहा किती निर्दय पणे त्या कलेक्टर ला मारले याच्या बापाने आणि हा छक्का ते का लपवतो आणि तुम्ही पण याला सपोर्ट करतात आणि याने ज्या संजा सोबत लग्न केले त्याने पण स्वतःची पहिली बायको गळा दाबून मारलेली आहे हे पडद्या मागचे सत्य हे हरामखोर लपवतात आणि लोक अशा गुन्हेगारांना सपोर्ट करुन हिरो का बनवतात युट्यूब वर जाऊन सर्च करा मनमाड कलेक्टर यशवंत सोनवने हत्या किंवा डेप्युटी कलेक्टर यशवंत सोनवणे हत्या असे सर्च करून पहा
@@Jaykumar-vt7qs tumachi hi comment Vachun mi TH-cam war search Kele, tar kharach Popat Shinde yanni deputy collector jiwant jalale. Kadachit Sagar/ shivlaxmi vadilansarakhe nasatil parantu tyanni tyacha kadhich ullekh kela nahi .. he chukiche ahe.
लवकरच पुढील भाग टाका.... ताई आणि दादा तुमच्या प्रेमात विश्वास एकमेकांशी असल्यामुळें आज तुम्ही दोघेही सोबत आहात... लवकरच दोघेही लाइव्ह या... 🙏
ग्रेट द फॅमिली
@@sitaramsangolkar6183 हाय
इथे विश्वासाच काय घेणं देण नाही कारण इथे कोण विश्वास तोडणार 🙏
सजंय दादा आसा निण॔य घेण पण मोठ मन लागत.तुमच कौतुक केल पाहिजे
𝑲𝒉𝒖 𝒌𝒉𝒖𝒑 𝒂𝒃𝒉𝒊𝒏𝒂𝒏𝒅𝒂𝒏 𝒔𝒂𝒏𝒋𝒂𝒚 𝒅𝒂𝒅𝒂
Agree ✌
काही धाडस नाही थांबा 1 वर्ष कळेल सगळ आता फक्त शिवलक्ष्मी ला फेमस व्हायच होत आणि संजय झालटे ला पैसा पाहिजे होता 🙏🙏🙏
@@Rakeshpatil-fn2bd असे नका बोलू चांगले बोला. आधीच ते खूप दुःखी आहेत
@@pratibhapatil8488 थांबा थोडं अजून खूप काही बाकी आहे...
ताईकडे पैसा खूप आहे... म्हणून सर्व
किती सस्पेन्स ठेवता यार, exited for next part! तुमच्या सुंदर जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐
वा आई बाबा खरच संजू इतके समजदार आहे असेच का नाही भेटत सगळ्या ना मित्र खरच बाबा तुम्हाला मनापासून सलूट आणी आई तुमच्या भावाला तर मानाचा सलाम घालते कारण इतका समजदार आहे 🙏🙏🙏👍👍👍
खूप सुंदर जोडी आहे आणि ताई तुमचा जोडीदार मनाने आणि तनाने पण छान आहे. तुम्ही जोडी सदा खुश राहो व तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत ही आई जगदंबे चरणी प्रार्थना 🙏🏼
सुंदर जीवनासाठी खुप खुप शुभेच्छा
खुप छान ताई तुमची जोडी अशीच आनंदी रहावी
संजय भावा तुझ मन खुपच मोठ आहे तु ताईंन सोबत लग्न केलस तसच छान संसार हि कर छोटी मोठी भांडण तर होतच असतात .तरच प्रेम फुलत रुसवे फुगवे होतच असतात .पण दोघांनी एकमेकांना समजुन घेण महत्वाच असत . तेवढे तुम्ही दोघही समजदार आहात मला तुमची जोडी प्रचंड आवडते 😍💞💘
खुप छान विचार आहे दोघांचे
Love you both
ताई तुमच्या प्रमाची कहाणी ऐकाला खुप छान वाटते.आणि तुम्ही एकजवळ आहात ते खुपच चांगल आहे.असच शेवट पर्यंत आनंदमय रहा. 🥰❤💐
Khup chhan story ahe aai tumchi
ताई तुम्ही पब घाला केसांचा खूप छान दिसल तुमच्या चेहर्याला गोल आहे तुमचा चेहरा 👍👍👍👍
ताई तुमच्या भावी आयुष्य साडी आमच्या परिवाराकडून खुप खुप शुभेच्छा ताई तुम्हा दोघांचे जोडी लाखत एक आहे खरच आसच आनंदी रहा लवकर विडिओ टाका त रहा वाट बघते तुमच्या विडिओ मनापासुन
Sanjay ha devmanus aahe,lucky aahe tyala aaisahebacha strong support bhetla
Great yar
Khup खूप खूष राहा 🙏🙏
कसे आहात दोघे तम्ही खूप छान दिसतंय सोबत तुमची लव्ह स्टोरी खूप छान आहे ..असेच सोबत रहा कायम खूप खूप प्रेम दोघांना ❤❤👸🏻🤴🏻
Nice
@@filmybollywood9377 Tumchya sarkhya lokancha Prem mhanje fakt sharirik shambandh itkach narrow minded thought aahe.
Ashech vichar thevlet tar mala vatat nahi tula kadhi khare prem milel.
Yana bagh jara yala mhantat prem, jara shika aani aaplya dokyala laglela ganj kadha.
@@CURIOUS-MONA nice bolis tu
खूप छान ❤️🙏🏻
14 April ..Jay bhim🙏🏻❤️
Jay Bhim...
@@tapswinighugare36 ❤️❤️
Jay bhim🦁
@@Nikhilpawarsrk91 jay bhim 👍🏻❤️
जय भीम 🙏
लक्ष्मी खूप मोठ्या मनाचा नवरा तुला मिळाला आहे.प्रेमाने रहा.हिरव्या बांगड्या भरलेल्या तुझ्या हातात खूप सुंदर दिसतात.तुझ्या आणि संजयच्या हातून खूप मोठं कार्य घडणार आहे.
जेका रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तोचि साधू ओळखावा.देव तेथेच जाणावा.
अहो पैशेसाठी आहे हो हे सर्व
नाहीतर भाऊ नी सांगावं कि काय जॉब करतात तर 🙏
Expressing... experiences ...just Wow .
Khup chan vichar ahet tumche doghanahi khup subhechha
Baba khup mothya manache aahet aani aai saheb khup nashibwan aahet
God bless you tumi khup aandane raho ashi prarthna mi Devala karto
तुम्ही माझ्या कमेंट ला like देत नाही आई पण मी देवाकडे इतकीच प्रार्थना करेन पुढील जन्मी तुम्ही खरोखर स्त्री चा जन्म घेऊन संजय आणि तुमची जोडी अशीच world 's best जोडी ठरवि. God तुम्हाला खूप चांगलं कार्य करण्याची आणि संजय sir यांना प्रेमात घट्ट बांधून ठेवण्याची शक्ती देवो. Tx
Abhinandan shivlaxmi tuz ani tuzya navryach
😇Nice story aahe tum chi 😊
Sanjay you’re good man
Hmm Ata sum kha
Sanjay Shivlakshmi khup chan distait sobat raha ek mekan sobat
Ashi love story Serial mady bagitli hoti aata Real mady bagt ahi yachavr Vishwas bast nhi tume doge hi khup sudar dista ❤️🤗
Tai kiti god ahes gg tu tujha sarkhi god konich nasel kiti chanes gg samjdar ani sundar
Aie tumhi khup khup nashibwan ahat, Ani tumchi marathi kiti chan ahe. Mi khup bharaun geli 👏👏
Hona 👌
खुप छान आहे तुमची जोडी 🙏🏻🙏🏻
Ata khush raha kayam sukhi aai ani sanajay
Sanjay you are great , really very great 👍👍I am really surprised to see your courage. God bless you all 👍❤
Khup mhnje khup chan....you are the best couple in the world....Go ahead guys...Wish you all the very best...M big fan of you Shivlakshmi ji....Want to meet you someday...
संजय खूपच धाडशी निर्णय !👌👍
V nice d way u talk
जय खानदेश ताई मी पण खान्देश ची आहे धुळे
Chan sukhat raha
मी खूप खूस आहे की समाजात अजून देव माणूस आहेत ते म्हणजे तुमचे जोडीदार
खूपच छान आहात तुम्ही दोघ
तूम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा
God bless you aai saheb
😍 Cutest couple everrr!!!!😍😌🌍🌟💯ashech tumhii sobat rahaaaa😌
Aai baba tumhi nehami asecha raha happy love u both ❤️
जगदंब आईसाहेब तुम्हाला तुमच्या लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
All the Best fr both of u
Mai लवकरच तूम्ही एक बाळ दत्तक घ्या
Aai saheb बाबा grate ahat
🙏aaisaheb sanjayji majya aaisahebana khup chan sambhala tyani khup soslay
Aaisaheb tumi khup chann bolta
Mi khup mothi fan ahe tai kiti sahan karun tu aaush kadhls tula manacha mujra taii ani dada tumhi doghe khar premach pratik ahat tai khar prem kay ahe he tumcha kadun shikav tai dada khup mast dev sukhi thevo tumhla luuu tai
Wishing u happy and healthy married life❤️💫
Tumhi doghe pls 🙏 kontahi mulga dattak gheu nka .karan tya mulala bhavishyat khup aapman sahan karava lagel
Aai baap chuka kartat Ani tya chuka tyanchya mulana mahagat padatat.
Right
आईसाहेब तूमि खूप छान बोलता मला आवडत ऐकायला लय भारी बघा
Sanjay chi story sanga.. pahije tar naav gheu naka..but tyachi story pan samajli pahije. He is big part of your life so we want to hear his story too
तुमच्या मी खुप कमेंट वाचल्या त्या सागर मंथन च्या व्हिडिओ वरच्या प्रत्येक व्हिडिओ ला तुम्ही कमेंट करतात त्या तृतीयपंथी च्या परंतु तुम्हाला माहित आहे का दहा वर्षापूर्वी नाशिक जिल्ह्य़ातील मनमाड येथे एक डेप्युटी कलेक्टर ला ड्युटीवर असताना दोन नंबर धंद्या वाल्यांनी जिवंत जाळुन मारले पेट्रोल राॅकेल चा काळा बाजार करणारे लोक त्या मधे राॅकेल माफिया पोपट शिंदे हा होता त्या पोपट शिंदेचा हाच तो मुलगा आहे ज्याला तुम्ही आईसाहेब म्हणतात याच छक्क्या च्या वडलांनी व भावाने विकास शिंदे ने एका कर्तव्य दक्ष डेप्युटी कलेक्टर ची हत्या केली त्या कर्तव्य दक्ष निष्पाप अधिकाऱ्याच्या हत्ये बद्दल हा का नाही बोलत व्हिडिओ मधे का याच्या बापाने व भावाने एका प्रामाणिक कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याची निर्दय पणे हत्या केले तुम्हाला जर विश्वास नसेल किंवा माहीत नसेल तर युट्यूब वर सर्च करून पहा किती निर्दय पणे त्या कलेक्टर ला मारले याच्या बापाने आणि हा छक्का ते का लपवतो आणि तुम्ही पण याला सपोर्ट करतात आणि याने ज्या संजा सोबत लग्न केले त्याने पण स्वतःची पहिली बायको गळा दाबून मारलेली आहे हे पडद्या मागचे सत्य हे हरामखोर लपवतात आणि लोक अशा गुन्हेगारांना सपोर्ट करुन हिरो का बनवतात
युट्यूब वर जाऊन सर्च करा मनमाड कलेक्टर यशवंत सोनवने हत्या किंवा डेप्युटी कलेक्टर यशवंत सोनवणे हत्या असे सर्च करून पहा.
Dada Tai la khoup khoush tev tumchi Jodi khoup bhari ahe ❤️nice Tu je kelas tyaat tai khoup khoush ahe ...😊 Tumhi asach nehmi khoush Raha.... 😊happy femely
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌷🙏
Good man and good you
त्या पोराच्या आयुष्याची वाट लावली तू
पण यांनी अजून सांगितलं नाही की संजय झालटे काय जॉब करतात की बिजनेस सांगितलं नाही 🙏🙏
Berojgar aahet
तुमच्या मी खुप कमेंट वाचल्या त्या सागर मंथन च्या व्हिडिओ वरच्या प्रत्येक व्हिडिओ ला तुम्ही कमेंट करतात त्या तृतीयपंथी च्या परंतु तुम्हाला माहित आहे का दहा वर्षापूर्वी नाशिक जिल्ह्य़ातील मनमाड येथे एक डेप्युटी कलेक्टर ला ड्युटीवर असताना दोन नंबर धंद्या वाल्यांनी जिवंत जाळुन मारले पेट्रोल राॅकेल चा काळा बाजार करणारे लोक त्या मधे राॅकेल माफिया पोपट शिंदे हा होता त्या पोपट शिंदेचा हाच तो मुलगा आहे ज्याला तुम्ही आईसाहेब म्हणतात याच छक्क्या च्या वडलांनी व भावाने विकास शिंदे ने एका कर्तव्य दक्ष डेप्युटी कलेक्टर ची हत्या केली त्या कर्तव्य दक्ष निष्पाप अधिकाऱ्याच्या हत्ये बद्दल हा का नाही बोलत व्हिडिओ मधे का याच्या बापाने व भावाने एका प्रामाणिक कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याची निर्दय पणे हत्या केले तुम्हाला जर विश्वास नसेल किंवा माहीत नसेल तर युट्यूब वर सर्च करून पहा किती निर्दय पणे त्या कलेक्टर ला मारले याच्या बापाने आणि हा छक्का ते का लपवतो आणि तुम्ही पण याला सपोर्ट करतात आणि याने ज्या संजा सोबत लग्न केले त्याने पण स्वतःची पहिली बायको गळा दाबून मारलेली आहे हे पडद्या मागचे सत्य हे हरामखोर लपवतात आणि लोक अशा गुन्हेगारांना सपोर्ट करुन हिरो का बनवतात
युट्यूब वर जाऊन सर्च करा मनमाड कलेक्टर यशवंत सोनवने हत्या किंवा डेप्युटी कलेक्टर यशवंत सोनवणे हत्या असे सर्च करून पहा
@@Jaykumar-vt7qs tumachi hi comment Vachun mi TH-cam war search Kele, tar kharach Popat Shinde yanni deputy collector jiwant jalale. Kadachit Sagar/ shivlaxmi vadilansarakhe nasatil parantu tyanni tyacha kadhich ullekh kela nahi .. he chukiche ahe.
Good morning aai saheb
Sanjay tuzai khup khup koaituk karavasai vatatay
Khup chaan vatal tai
Nice aai mla khup avdli tumchi story ❤️
Niswarthi prem aahe tumch
Aai saheb n bhau mast jodi happy 😊 raha
Khupach sundar
Aai saheb kharc tumche bhau aani vahini khup great aahet🙏🙏😍😍
हैप्पी मेरेड लाईफ
Aai tumhi khup great aahot🙏
Waiting for next part.... Queen of our heart☺
𝑺𝒂𝒏𝒋𝒂𝒚 𝒅𝒂𝒅𝒂 𝒌𝒉𝒖𝒑 𝒄𝒉𝒂𝒏 𝒅𝒉𝒂𝒅𝒊𝒔𝒂 𝒕𝒖𝒎𝒄𝒉
Khup Chan vatal tumhala doghana itak anandi baghun...ek chotishi request ahe aai....amhala tumachya sasarchi sarv mandali ani tumch sasarch Ghar baghayla milel Ka?khup avdel baghayla.... please
Mi koknatli ahe ani mi tumche jivan pravasache sarv bhag avdine baghte.khup struggling life Hoti tumachi ani ata tumhala as Khush baghun kharach khup samadhan vatat....tumchya pudhil ayushyasathi tumhala mazyakadun ani mazya family kadun khup khup shubheccha👍☺
Aai tumla mala batch ahi ❤️❤️❤️❤️❤️
Tai tumchi jodi mst ahe 😘😘😘😘😘God bless you ❤
𝑮𝒐𝒐𝒅 𝒎𝒐𝒓𝒏𝒊𝒏𝒈 𝒂𝒂𝒊 𝒔𝒂𝒉𝒆𝒃
जगदंब लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
Aai tumchya aashirvad mazya pathichi asudya 🙏
First like , first comment
Super sanjay /aai saheb
खरचं खूप छान आहे तुम्ही दोघे🤗🤗
Sanjay bhau gret yaar
nice
Nice
Waiting for next part...
लक्ष्मी तू संजयला छान ओळखले आहेस.
Sanjay bhau tumhi kharch mahan ahe
Namaste aai
aai saheb vaat pahat ahot amhi bhaag 70 chi
Good
Ashech nehmii doghh khushh rahh 🥰🥰
Hii tai N dada ..... please please pray kra majya maheri sagle ajari please prathna kra dewala tumcha sglyancha vishwas tumchya sagle viewers na pn sanga please 🙏shri swami samarth 🙏
लक्ष्मी आणि संजय माझी कॉमेंट आवडली धन्यवाद.
पुरणपोळी आंनि मांडे याच्यात अंतर आहे आई
पुढचा भाग लवकर टाका आईसाहेब अतुरतेने वाट पाहतेय
ताई तुम्ही लाईव कधी येता मला माहित नाही मला खुप बोलावस वाटत मी रोज पहाते 10 30ला तुम्ही लाईव येत नाही ताई या ना खरच मी वाट बघते