दोन भाकरी जास्तचं जाणारअसा झणझणीत चुलीवरचा बटाटाझुणका ,भाकरी ,तात्यांनी आकडीनं शेरडासनि व्यरण काढली
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025
- traditional zunka recipe , chulivrcha zunka bhakri , village style zunka , village , koken , story , entrtetmeant , how to , eating , traditional cooking , maharastrian recipe , zanznit zunka bhakri , batata zunka , village cooking , Indian recipe , mixies , mukbang , cooking , farmar vlog , village vlog , marathi recipe .
तात्या तुमची घरवाली साक्षात अन्नपुर्णा आहे
वा बटाट्याचा झुणका पहिल्यांदाच पाहिला.मस्त.आज्जी सुगरण आहेत.👌👌👏👏👏👏
तात्या नशीबवान आहात म्हणून शेतात शांत पणे अन्न खायला मिळतंय तुम्हाला.
कष्टाळू नवरा व अन्नपूर्णा बायको 💐
ताई तुम्ही केलेली रेसिपी बटाटा झुणका खूप छान होती ती मी पण करून पाहिली खाऊन चविष्ट होती असेच नवीन रेसिपी बनवत रहा ❤❤
छानच.....❤❤
मस्त एक नविन पदार्थ समजला जरूर करून बघणार ! आज भाकरी घरातूनच करून आणल्या वाटतं ! मस्त बेत तरीपण !
खूपच सुंदर मी नक्कीच करणार
Khoop ch mast kahi trri vegley ❤❤
संपन्न किसान है तात्या।
❤👍👌must recipe
Delicious zunka chchan video
खुप छान ऐपीसोड आहे😊
chan
Khup chhan
Ek number recipe🙏
तात्या मी आपली रेसिपी नेहमी बघतो मी नंदुरबार जिल्ह्यातुन बघतोय आमच्या भागतील ऊस तोड कामगार येतात तुमच्या भागात
संभा तात्या एक नंबर....❤❤❤
❤🤩🤩🎉👌😇
तात्या जमीन किती आहे नेमकी ते सांगा
आजोबा तुम्ही या वयात पण येवढे कस्ट करतात, तुम्हाला मुल किती? ते कुठे जॉब ल आहेत का? आणि हो काकूंच्या हातची रेसिपी म्हणजे तोंडाला पाणीच येतं, आणि लगेच करून खविशी वाटते 😊
विडियो प्ले करायच्या आधी वाटतंय की तात्या कळकाने नारळाच्या झाडांवरील नारळ पाडण्याचा प्रयत्न करतायत झणझणीत मटणाच्या कालवणासाठी 💗💗
तात्या एकदा तुमचे घर दाखवा संपूर्ण शेती जनावरे शेळ्या मशी दाखवा
Tatya 1ch no.
कुक्कुटपालन
Super life
thanks 300 subscribe complete TH-cam family🎉❤❤🎉
तात्या गोड पदार्थ झाले आता काही तरी झनझनीत मटण कालवन होऊन जाऊद्या
❤
Good r c p thank you 🙏👍
Tatya tumachi family dakhawa
Tatya ekt ejt khatay.. Jevayla pan bolvinat
Tatya tumhi reply det nahi tumcha gav konta aahe
Denarchhh nahiiiii tyana vatte ki tyani bolavle ghri jevayla ki aapn lgechhh jauuuu &tyanche Jevan sampel mhnun te bolvt pn nahiii& reply pn det nahiiiii
@@rajashrikulkarni1499 tumhi oldktaka taynna ase aahe ka
@@rajashrikulkarni1499😅😅😅
Danoli taluka shirol jilha kolhapur
@@prashantsawant3316tumi tithe ch rahta kay
त्यात्या तुम्हाला सुगरण बायको भेटली बघा
Doghache,jode,,ram,seeta,cha,vatte
तात्या तु काय कयशील त्याचा नेमच नाही बाबा
Sobat Ghar che thandgar taak theva Potala Shant rakhrakh honar nhi 😊
What is your gf name
Where is your house .
What is your real name .
what is your favourite animal.
Y