देवघरात देवांची मांडणी कशी असावी |देव पूजेचा क्रम शिवलिंग कसे ठेवावे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • देवांची मांडणी -
    देवघरातील देवांची मांडणी किंवा देव ठेवण्याचा क्रम
    सर्वम विष्णू मयं जगत।
    मांडणी क्रम 2 प्रकारे ( शास्त्र मान्य)
    पंचायतन देव पद्धती।
    पंचायतन देव - गणेश दुर्गा विष्णू शिव व सूर्य ( किंवा गुरू)
    गणेश पंचायतन - मध्ये गणेश, ईशान्य - विष्णू, आग्नेय - शिव, नैऋत्य - सूर्य, वायव्य - देवी,
    विष्णू पंचायतन - मध्ये विष्णु, ईशान्य - शिव, आग्नेय - गणेश, नैऋत्य - सूर्य, वायव्य - देवी
    शिव पंचायतन - मध्य भागी शिव, ईशान्य विष्णू, आग्नेय - सूर्य, नैऋत्य - गणेश, वायव्य - दुर्गा
    देवी पंचायतन - मध्य भागी देवी, ईशान्य विष्णू, आग्नेय शिव, नैऋत्य गणेश, वायव्य सूर्य,
    सूर्य पंचायतन - मध्ये सूर्य, ईशान्य शिव, आग्नेय - गणेश, नैऋत्य - विष्णू, वायव्य - देवी,
    #mahajanGuruji #देवघर #देवपूजा
    सोपी पद्धत -
    यज्ञ - याग पूजा मांडणी
    देवघर उजवी बाजू - प्रथम गणपती, नंतर देवी, दुर्गा- अन्नपूर्णा, रेणुका, लक्ष्मी, देवांचे टाक इत्यादी, मध्य भागी - विष्णू स्वरूप दैवत, नंतर - ग्रह / सूर्य / सद्गुरू/ शेवटी शिव

ความคิดเห็น • 154

  • @jyotimohan5042
    @jyotimohan5042 3 ปีที่แล้ว +6

    हरि ॐ
    खूपच छान 👌👌
    महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत /सहज समजेल अशा रितीने सांगितली आहे.
    अंबज्ञ नाथसंविध्

  • @yogeshvetkar920
    @yogeshvetkar920 2 หลายเดือนก่อน +2

    घरातील देव्हाऱ्यात कुलस्वामिनी व सत्यनारायणाचा फोटो ठेवला तर चालेल. का. 🙏🏻

  • @suvarnatribhuvan24
    @suvarnatribhuvan24 ปีที่แล้ว +2

    Very very helpful and informative video Guruji. Thanks.🙏

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद आणि नमस्कार गुरुजी . छान माहिती दिली.👌👌🕉 श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय..🌹🌹🪔🪔🌹🌹👏👏👏

  • @sangeetabarge5759
    @sangeetabarge5759 3 ปีที่แล้ว +2

    हरि ऊँ गुरुजी
    नेहमी प्रमाणे खुपच छान माहिती सांगितली.

  • @vikasbhokare6198
    @vikasbhokare6198 ปีที่แล้ว +1

    खुप खुप छान गुरुजी 🙏🙏🙏

  • @chhayarane9330
    @chhayarane9330 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान अशी माहिती दिली आहे धन्यवाद गुरुजी नमस्कार तुम्हाला.

  • @ajayg9057
    @ajayg9057 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती सांगितले आणि सोबत प्रत्येक पंचायतनाची मांडणी दाखवल्या मुळे व्यस्थित समजले. धन्यवाद !!!

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 6 หลายเดือนก่อน

    Hari om Guruji.khup chaan Mahiti.Thanks Guruji.

  • @sunitaraut1157
    @sunitaraut1157 3 ปีที่แล้ว +1

    Very nice information 👌 dhanyavad guruji 🙏🌹

  • @ranjanakulkarni8918
    @ranjanakulkarni8918 3 ปีที่แล้ว +1

    गुरुजी तुम्ही सांगीतलेली माहिती खुप छान असते

  • @vaity12
    @vaity12 11 หลายเดือนก่อน +4

    गुरूजी खुप छान माहिती. एक शंका आहे कि.. श्री. गणेशा चा उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला कोणत्या देवी - देवता मूर्ती ठेवाव्या. त्या चा क्रम कसा असावा

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  10 หลายเดือนก่อน

      याविषयी संपूर्ण सविस्तर माहितीचा व्हिडिओ लवकरच येणार आहे

    • @vaity12
      @vaity12 10 หลายเดือนก่อน

      @@Mahajan.guruji धन्यवाद!

  • @nandakamble1154
    @nandakamble1154 7 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिलीत गुरुजी धन्यवाद 😊

  • @saeelodh1402
    @saeelodh1402 2 ปีที่แล้ว +1

    Wah wah khup chhan

  • @AashaMali-uq2vj
    @AashaMali-uq2vj 9 หลายเดือนก่อน +1

    हरी गुरुजी खूपच

  • @prasadsulakhe1386
    @prasadsulakhe1386 3 ปีที่แล้ว +2

    गुरुजी अतिशय उपयुक्त आणि शास्त्रशुद्ध माहिती आपण आपल्या व्हिडीओ मधून नेहमी च देत असतात। मनापासून धन्यवाद

    • @snehatudavekar5174
      @snehatudavekar5174 3 ปีที่แล้ว

      _Guruji khup changli mahiti dilya baddal dhanyawad___

    • @dnyaneshwarwalunj2264
      @dnyaneshwarwalunj2264 2 ปีที่แล้ว

      @@snehatudavekar5174 77u7777uuuuu766y7y76u666y666u676666yyy6666hh6hh6h666666h6y6 you û

  • @vasantpadwal4991
    @vasantpadwal4991 3 ปีที่แล้ว

    Khupach chhan mahiti aapan nehami deta.Manpurvak dhanyavad

  • @TheRohankalse
    @TheRohankalse 2 ปีที่แล้ว

    खूपच छान,,,,माहीती,सर,आभारी,आहे,💐

  • @meeradiore8975
    @meeradiore8975 ปีที่แล้ว

    छान माहिती . आम्ही सध्या किराया च्या घरात राहतो . तिथे घरमालक चे देवघर आहे . ईशान्य कोपरा हॉल मध्ये येत असल्याने त्यांनी वरच्या मजल्यावर देवघर केले आहे . मंदिरात दोन पायऱ्या आहेत . आता पायरीवर देवाची स्थापना कशी करावी ? आमचे कुलदैवत तुळजा भवानी आहे . इष्ट देवता बालाजी आहे . माझ्या कडे तुळजा भवानी बालाजी लक्ष्मी बाळकृष्ण महादेव अन्नपूर्णा विठ्ठल रुखमाई यांच्या मूर्ती आहेत . त्या पायरी नुसार कशा ठेवाव्यात . याव्यतिरिक्त दत्तात्रय रेणुका यांचे व मी गुरू केले त्यांचा छोटा फोटो आहे . श्रीयंत्र आहे . हे सर्व कसे ठेवू ते कृपया मला सांगा .

  • @nandas8208
    @nandas8208 3 ปีที่แล้ว

    Khpch chhan mahiti delee 🙏

  • @swatiarote1775
    @swatiarote1775 ปีที่แล้ว +1

    Hari om gurujii khup chan mahiti dilit🙏 mazi ek shnaka hoti mazya devgharamde ubhya swarupat vishnu bhagwaan chi vegli murti ahe ani kamal chya fulamde mata laxmi chi vegli murti ahe te he yogya ahe ki ayogya??? Plz maargdarshan krave 🙏🙏🙏 plz reply

  • @satyasheelgaekwad2726
    @satyasheelgaekwad2726 3 ปีที่แล้ว +1

    Koopa chan guruji .

    • @latadeshpande906
      @latadeshpande906 3 ปีที่แล้ว

      गुरूजी नमस्कार
      मला शंका आहे म्हणून विचार आहे उतर धया
      संताचे फोटो मूर्ती देवघरात ठेवू नये तर मग काय
      करावे

  • @madhavjadhav3076
    @madhavjadhav3076 2 หลายเดือนก่อน

    गुरुजी आमची कुलदेवी आणि कुलदैवत आहे. ते मला देवघरात ठेवायचे आहे आणि शिवपचायात ठेवायचं आहे. माझे देवघर तीन पायऱ्यांचा आहे. मग देव कसे ठेवायचे

  • @leelashedbal4377
    @leelashedbal4377 8 หลายเดือนก่อน

    Very Nice

  • @swmisamarth9516
    @swmisamarth9516 3 ปีที่แล้ว +1

    Shri Gurudev Datt

  • @latabhosale7927
    @latabhosale7927 ปีที่แล้ว

    धन्यवाद गुरुदेव

  • @darshanagaware2562
    @darshanagaware2562 2 ปีที่แล้ว

    Ram krishna hari🙏🙏

  • @shantabadal7317
    @shantabadal7317 3 ปีที่แล้ว

    🙏guru margdarshan khup mukhy mantar tekar aahe🙏

  • @sharayukhanvilkar1725
    @sharayukhanvilkar1725 3 ปีที่แล้ว

    Hari 0m Guruji
    Very nice n imp information you gave thankyou. 🙏🙏

  • @प्रा.आल्लडवाडसुवर्णासुर्यकांत

    खुप छान माहिती सांगितलात गुरुजी धन्यवाद 🙏🙏

  • @aryankhade8150
    @aryankhade8150 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती देवघरात जर तुळजाभवानी मूर्ती ठेवली तर त्याची पूजा कडक आहे का? आणि देवीच्या मस्तकावर शिवलिंग आहे का?

  • @poorvapethe6453
    @poorvapethe6453 ปีที่แล้ว +2

    देव्हाऱ्यात पायरी अनुसार मांडणी कशी असावी? कृपया सर्व पंचायतन प्रमाणे दाखवा.

  • @marutishingade6937
    @marutishingade6937 3 ปีที่แล้ว

    छान माहिती सांगितली
    प्रणाम गुरुजी
    माझ्या घराची ईशान्य दिशेला बेडरूम आहे आणि ईशान्य भिंतीलाच ड्रेनीज आहे त्यामुळे मी किचनमध्ये वायव्य कोपऱ्यात देवघर ठेवले आहे पश्चिम दिशेला देवघराची पाठ व पूर्वेकडे तोंड आहे बरोबर का नाही सांगा

  • @mr.asp_2608
    @mr.asp_2608 3 ปีที่แล้ว

    🌹👌🌹छान ✋🌹🌹

  • @sureshchavan9067
    @sureshchavan9067 3 ปีที่แล้ว +4

    🙏 गुरूजी खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद 🙏 एक शंका आहे. देवघरात दिवटी बुधली कशी असावी आम्ही सेवेकरी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  3 ปีที่แล้ว

      सुरेश जी, देवाचे सर्व साहित्य देवाच्या जवळ च ठेवण्याचा प्रयत्न करावा।

  • @priyankahalande7208
    @priyankahalande7208 3 ปีที่แล้ว +1

    मनापासून धन्यवाद, लाॅकडाऊन मध्ये वटपौर्णिमा प्रतिकात्मक कशी पुजा करावी

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  3 ปีที่แล้ว

      या विषयी एक व्हिडिओ आहे आपल्या चॅनल वर

  • @smitasawant9573
    @smitasawant9573 ปีที่แล้ว +1

    संकष्टीला नैवेद्य दाखवताना तुळशीपत्र ठेवावे का?

    • @Pallavipatil9598
      @Pallavipatil9598 ปีที่แล้ว

      नाही गणपतीला तुळस चालत नाही

  • @meenanjalimohite2728
    @meenanjalimohite2728 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद

  • @Buldozer99
    @Buldozer99 ปีที่แล้ว +1

    तुम्ही छान माहिती दिली आहेत पण तरीदेखील काही शंका आहेत. प्रत्येक मुलीला लग्नामध्ये बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा देतात, ते कुठे ठेवायचे ते कृपा करून सांगा

    • @Buldozer99
      @Buldozer99 ปีที่แล้ว

      Guruji, please reply kara and not just emoji

  • @machhindraghotkar2737
    @machhindraghotkar2737 3 ปีที่แล้ว +1

    गुरुजी खुपच छान माहिती दिली आहे.गुरुजी एक प्रश्न आहे.माझ्या देवघरात देवीच्या घटावरील नारळाला कोंब आला आहे.तर काय करावे. कृपया माहिती द्यावी 🙏🙏

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  3 ปีที่แล้ว

      शुभ संकेत आहेत। वाढू द्यावे

  • @sumitrashelar804
    @sumitrashelar804 3 ปีที่แล้ว +1

    Ambadnya Nathasanvidh

  • @madhavjadhav3076
    @madhavjadhav3076 2 หลายเดือนก่อน

    कुलदेवी आणि कुलदैवत यांना कुठे मांडावे.

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 หลายเดือนก่อน

      मध्य भागी

  • @sunitapuri9228
    @sunitapuri9228 3 ปีที่แล้ว +1

    Sankasht chaturthi pujechi mahiti

  • @SnehalMohite-h8z
    @SnehalMohite-h8z 7 หลายเดือนก่อน

    Guruji devgharat devi adi asavi ki kuldevta

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  7 หลายเดือนก่อน

      कुलदेवता

  • @rajaniwaghchaude3311
    @rajaniwaghchaude3311 3 ปีที่แล้ว

    Namskar panchayatan dev madye shivling chya jagi khandoba chalel ka

  • @vaishalishinde7290
    @vaishalishinde7290 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली आहे सर.
    🙏 धन्यवाद🙏
    सर कोल्हापूर च्या महालक्ष्मी च्या फोटोजवळ बालाजी देवांचा फोटो लावला तर चालेल का.please reply.

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  3 ปีที่แล้ว

      नक्कीच चालेल

    • @vaishalishinde7290
      @vaishalishinde7290 3 ปีที่แล้ว

      @@Mahajan.guruji धन्यवाद🙏

  • @anjalipisal2180
    @anjalipisal2180 3 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती दिली. एक प्रश्न आहे की , घरात काचेचे देवघर असणे योग्य आहे का? कृपया मार्गदर्शन करावे.

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  3 ปีที่แล้ว

      खाली लाल कपडा जरूर टाकावा। शक्यतो पारदर्शक देवघर नसावे।

  • @chandasuste9113
    @chandasuste9113 ปีที่แล้ว +1

    Navin devgharachi sthapna Kashi karavi

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว

      याविषयी लवकरच नवीन व्हिडिओ येत आहे

  • @smitakarale2191
    @smitakarale2191 ปีที่แล้ว +1

    कोणते व्यंकटेशन स्तोत्र वाचावे मराठी का संस्कृत कोणते चांगले

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว

      दोन्हीही उत्तम आहेत मात्र मराठी थोडे सुलभ आहे

  • @narendraraverkar9069
    @narendraraverkar9069 2 ปีที่แล้ว

    हरि ओम गुरुजी हमारे यहां पर नरसिंह लक्ष्मी कुलदेवता है और कुलदेवी हमारी महालक्ष्मी कोल्हापुर की हैं कृपया हमें बताएं जिनकी हमारे यहां कुलदेवी का मांडने हमें देवघर में किस तरह से करना है

  • @sunandagurav5731
    @sunandagurav5731 ปีที่แล้ว

    कुलस्वामिनी माहित नसल्यास कसे माहिती पडेल

  • @sandhyasananse5576
    @sandhyasananse5576 2 ปีที่แล้ว

    नमस्कार गुरूजी 🙏 देवघरात सरस्वती , लक्ष्मी व रेणुकामाता यांचे फोटो असतील तर चालेल का...

  • @ranikurve9313
    @ranikurve9313 3 ปีที่แล้ว

    Namste guruji amchya devaryat shiv pariwarch Chot churang ahe means tyat sagle Basle ahe tr te kas thecyach

  • @truptishihorkar1497
    @truptishihorkar1497 2 ปีที่แล้ว

    गुरुजी आपण घरातील देव्हारा मधील टाक रचना कशी असावी हे सांगणे ही विनंती

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      जरूर. या बद्दल चा व्हिडीओ लवकर च येत आहे.

  • @prajaktasurve6252
    @prajaktasurve6252 2 ปีที่แล้ว

    Devyaryat 3 Devanchya photo frame lavale tar chalel kay

  • @ashishkaldhone1156
    @ashishkaldhone1156 2 ปีที่แล้ว

    देवघरातील कुबेर देवांच्या कपाळी काय लावावे ??

  • @maithilypatil555
    @maithilypatil555 หลายเดือนก่อน

    पंचायतन माहिती नसेल तर कशी मांडणी करावी ???

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  28 วันที่ผ่านมา

      पंचायतन माहिती नसेल तर कशा पद्धतीने देवघराची स्थापना करावी याविषयी व्हिडिओमध्ये पुढेही सांगितले आहे कृपया संपूर्ण व्हिडिओ पहावा.

  • @Shouryagaming1418
    @Shouryagaming1418 2 ปีที่แล้ว

    Guruji ghari mandirat dattchi murti thevali tar chalate ka..... Please replay

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      हो १०८% चालते

  • @vinodvasantsawant-shreesaw5111
    @vinodvasantsawant-shreesaw5111 10 หลายเดือนก่อน

    गणेश पंचायतन मध्ये सूर्य देवा जागी पंचमुखी हनुमंत मूर्ती ठेवली तर चालेल का गुरुजी

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 3 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @vrushaliparnerkar5659
    @vrushaliparnerkar5659 3 ปีที่แล้ว +1

    आमच्या कडे दगडी शिवलिग आहे...त्याची दिशा कशी हवी.

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  3 ปีที่แล้ว +1

      शिवलिंग कसे ही असले तरी दिशा उत्तर च असावी।

    • @vrushaliparnerkar5659
      @vrushaliparnerkar5659 3 ปีที่แล้ว

      @@Mahajan.guruji 🙏🙏

  • @namratakhade8301
    @namratakhade8301 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती
    आम्हाला जर घरी ५ देव ठेवायचे तर
    गणपती बाळकॄष्ण अन्नपूरणा स्वामी समरथ तुळजाभवानी या मूर्ती ठेवू शकतो का??

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  3 ปีที่แล้ว +1

      हो नक्कीच

    • @namratakhade8301
      @namratakhade8301 2 ปีที่แล้ว

      @@Mahajan.guruji पण तुळजाभवानी आमची कुलदेवी नाही पण आम्हाला देवघरात ठेवायचे आहे तर चालेल

  • @Bhumika811
    @Bhumika811 ปีที่แล้ว

    Guruji.mala durga devichi murti aanaychi aahe tar fhoto visarjan karu shakto kay.ani jar murtya purana jhalya astil tar navin aanu shakto kay.

  • @deepakberad8389
    @deepakberad8389 3 ปีที่แล้ว +1

    sir kolhapur chy mahalaxmi matycha ubha photo gharat chalel ka

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  3 ปีที่แล้ว +1

      हो। ती मूळ स्वरूपात उभी च आहे।

  • @ranikurve9313
    @ranikurve9313 3 ปีที่แล้ว

    Namste guruji mala Sanga Plz ki majhya dev ghrayt shivparivar eka chotya churangawr bsle ahe tr te kuth thevaych

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  3 ปีที่แล้ว +1

      उत्तर दिशेला।

  • @sakshighag7564
    @sakshighag7564 2 ปีที่แล้ว

    Guruji balkrishnachi murti kontya bajula thevavi

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      मध्ये गणेश गणपती च्या उजव्या बाजूला बाळकृष्ण डाव्या बाजूला अन्नपूर्णा.

  • @shailakharche8384
    @shailakharche8384 10 หลายเดือนก่อน

    देवघरात पिंडीच्या सोबत त्रिशूल ठेवले तर चालेल का?

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  10 หลายเดือนก่อน

      हो चालेल

    • @shailakharche8384
      @shailakharche8384 10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद गुरुजी 🙏

  • @tanvisapkal1345
    @tanvisapkal1345 3 ปีที่แล้ว

    Hari Om Guruji Aamcya devgharat mahadevachi pindivar naag nahi aahe mi te ekachya bolnyavarun visarjan kele tar kay karu pind dusari stapith karavi lagel ka pls sanga 🙏

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  3 ปีที่แล้ว

      पिंडी वर नाग असणे जरुरी नाही। नाग नसला तरीही चालेल

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 ปีที่แล้ว

    Devgharat kalashachi sthapana kuthe karavi Hari om namskar 🙏

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว

      आपल्या देवघरात कशाची स्थापना सर्वात डाव्या हाताच्या दिशेला करावी

    • @shantaaher9069
      @shantaaher9069 ปีที่แล้ว

      Namskar gurugi 🙏

  • @aryankhade8150
    @aryankhade8150 2 ปีที่แล้ว +2

    गुरुजी देवघरात मध्यभागी गणपती असेल तर देवीच्या मूर्ती उजवा की डाव्या बाजूस ठेवाव्या
    आणि बाळकृष्ण स्वामी समर्थ

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว +1

      गणपती च्या डाव्या बाजूला विष्णू सद्गुरू आणि उजव्या बाजूला शक्ती देवता

  • @tusharrahate8001
    @tusharrahate8001 3 ปีที่แล้ว

    Hari Om Guruji,
    Guruji mala 1 shanka ahe. Devanchi tasbir kiwwa murti visarjan kuthe karayche?
    Talav madhe sodnyas permission nahi and samudra javal nahi. Hyavar kahi ajun konta upay ahe ka?

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  3 ปีที่แล้ว

      पवित्र जागी असणाऱ्या पिंपळ किंवा वट वृक्ष जवळ मुळाखाली ठेवावी।

  • @kavitamahadik9999
    @kavitamahadik9999 ปีที่แล้ว

    गुरुजी जुने देवघर काय करावे

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว

      विसर्जन करावे

  • @poorvapradhan4037
    @poorvapradhan4037 ปีที่แล้ว

    देवघरात कोल्हापूर च्या अंबाबाई चा फोटो कोठे ठेवावा

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว

      कुलदेवी असल्यास मध्यभागी

  • @nehaghosalkar7489
    @nehaghosalkar7489 2 ปีที่แล้ว

    Namskar guruji,
    Mala mazya gharchya mandirat laxminarayncha ani dhan laxmi cha photo tevaycha ahe ter to kadhi ani kasa teveycha ,hyabaddal jara mala tumch margdarshan milal ter khup bar hoil.
    Dhanyvad 🙏🙏

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      या धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ती आपण ठेवू शकता

    • @nehaghosalkar7489
      @nehaghosalkar7489 2 ปีที่แล้ว

      @@Mahajan.guruji Dhanyvad Guruji🙏

  • @Trupti6933
    @Trupti6933 3 ปีที่แล้ว

    देव घरामधे मृत्यु जालेले लोकांचे टाक् पूजा करावी का

  • @kalyaniawate6433
    @kalyaniawate6433 2 ปีที่แล้ว

    नमस्कार गुरुजी🙏....मला आमची कुलदेवी माहित नाही तर मी काय करू plz मला मार्गदर्शन करा...

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चैनल वर उपलब्ध आहे कुलदेवी कुलधर्म कुलाचार

  • @Grateful2304
    @Grateful2304 2 ปีที่แล้ว

    Guruji, amache kuldaiwat kalbhairav ahe va kul kulswami tuljabhawani ekun 11 tak ahet tyanchi Mandani kashi asavi plz sangave amhala lavkarch pranparatishta sohala karaycha ahe... aplya adnepramane

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว +1

      देवांचे टाक याबद्दल वेगळा व्हिडिओ बनवणार आहे

    • @Grateful2304
      @Grateful2304 2 ปีที่แล้ว

      @@Mahajan.guruji धन्यवाद गुरुजी🙏 pan lavkarach ala tr bar hoil video ....kiva thodishi kalpana tari Dyavi tya pramane kahitari karta yeil sohala javal ala ahe

  • @ismovies4100
    @ismovies4100 ปีที่แล้ว

    गुरुजी देवघरावर ग्रंथ ठेवले तर चालतील का?

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว

      ग्रंथ हे सरस्वती स्वरूप मानले जातात त्यामुळे ठेवण्यास काही हरकत नाही. मात्र तेल पाणी वाळवी कीड या गोष्टीपासून त्यांचे संरक्षण योग्य पद्धतीने करावे..

    • @ismovies4100
      @ismovies4100 ปีที่แล้ว

      @@Mahajan.guruji धन्यवाद गुरुजी🙏🙏

  • @nagojibachulkar4786
    @nagojibachulkar4786 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏,

  • @kalpanachaudhari9832
    @kalpanachaudhari9832 2 ปีที่แล้ว

    Jar dev ghar pashim dishela asel tar madani kashi karavi

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      दिशा कोणतीही असली तरी शिवलिंग हे उत्तरेलाच करावे.

  • @prajakta5844
    @prajakta5844 3 ปีที่แล้ว +2

    Guruji mazyakde Chandi che Bel patra ahe gift milale hote mala , te me devgharat puja karayla theu shakte kay shivling sobat ? Pure Chandi che nhi nuste Varun chandiche pani lavle ahe , pls reply

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  3 ปีที่แล้ว

      देवपूजेला बेलपत्र ठेवण्यास हरकत नक्कीच नाही।

  • @janavimandrulkar5566
    @janavimandrulkar5566 3 ปีที่แล้ว

    नमस्ते गुरूजी🙏आमच मंदिर किचनच्या अगनिय कोपऱ्यात आहे, ते योग्य आहे का ?

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  3 ปีที่แล้ว

      ईशान्य दिशा ही देवाला यासाठी सर्वोत्तम दिशा आहे मंदिराच्या बाबतीतला व्हिडिओ जरूर पहा

    • @janavimandrulkar5566
      @janavimandrulkar5566 3 ปีที่แล้ว

      @@Mahajan.guruji ईशान्य दिशेला देवारा लावण्यासाठी जागा नाही आहे, तर त्यासाठी दुसरा योग्य पयार्य सुचवु शकता का गुरूजी?

  • @AashaMali-uq2vj
    @AashaMali-uq2vj 9 หลายเดือนก่อน

    4:01 ❤😂

  • @sonuwadyalkar3668
    @sonuwadyalkar3668 3 ปีที่แล้ว +1

    Patrika bghaychi hoti guruji v tumchi fees kiti ahe ? V kahi prashna vichaeayche hote ?? Please Reply

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  3 ปีที่แล้ว

      आपण व्हिडीओ मधील व्हाट्सएपच्या नंबर वर मेसेज करू शकता।

    • @sonuwadyalkar3668
      @sonuwadyalkar3668 3 ปีที่แล้ว

      Ok

  • @snehamhapankar3588
    @snehamhapankar3588 3 ปีที่แล้ว

    गुरूजी,मंगल कलश कुठे ठेवावा? श्री स्वामी समर्थ ll

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  3 ปีที่แล้ว

      देव घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवावा। एकदम आपल्या हाताच्या डाव्या बाजूला

    • @snehamhapankar3588
      @snehamhapankar3588 2 ปีที่แล้ว

      @@Mahajan.guruji Thanks Guruji. Dhanyavad. 🙏🙏
      Shree swami samarth ll 🌺🌺

  • @मराठीमुलगी-द4ड
    @मराठीमुलगी-द4ड 3 ปีที่แล้ว

    Sir vithal rukmimi chi murti pn ahe n photo hi ahe doni tevlet.. Chalel ka?

  • @pritikhandekar8969
    @pritikhandekar8969 3 ปีที่แล้ว

    गुरूजी देव्हार्यात चांदीची लहान उजव्या सोंडेची गणपती बाप्पा ची मुर्ती आहे.घरातील पुरूष पूजा करत नसेल तर काय करावे.कृपया मार्गदर्शन करावे

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  3 ปีที่แล้ว

      उजव्या किंवा डाव्या सोंडच्या गणपति ची पूजा स्त्रियां करू शकतात।

  • @nivruttikadam762
    @nivruttikadam762 3 ปีที่แล้ว

    0

  • @tanvisapkal1345
    @tanvisapkal1345 3 ปีที่แล้ว +1

    Hari om Guruji me tumhala what's up var message kela aahe pls mala help kara me call karu shakate ka

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  3 ปีที่แล้ว +1

      धार्मिक आध्यात्मिक उपाय आणि मार्गदर्शन साठी कोणत्याही प्रकारचे चारजेस किंवा फी आकारली जात नाही। आपण केव्हाही मेसेज करू शकता।

    • @tanvisapkal1345
      @tanvisapkal1345 3 ปีที่แล้ว

      @@Mahajan.guruji khup khup Aabhar Guruji Hari om🙏

    • @tanvisapkal1345
      @tanvisapkal1345 3 ปีที่แล้ว

      Guruji mala what's up var reply kara pls

  • @yogeshvetkar920
    @yogeshvetkar920 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिलीत आपण गुरुजी धन्यवाद. 🙏🏻