#तुळजापूर_दर्शन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ต.ค. 2023
  • #तुळजापूर_दर्शन 🙏| आई तुळजाभवानी देवीच वारं कसं येतं बघा ? देवीच वारं येणं सोप्पं नाही |😱#आईसाहेब
    #swamibhaktparivar #मराठी #मराठीvlog #marathitips #dailyvlog #indianhousewifedailyvlogs #poojavlog #तुळजापूर_दर्शन #तुळजाभवानी_मंदिर #तुळापूर #तुळजापूर #आईसाहेब
    ‪@akshaybhausukre3612‬
    angat devicha vara
    angat yene new video
    angat devi yene new 2023 latest
    देवीच वारं येणं म्हणजे काय
    देवीच वारं कसं येतं
    वारं कसं येतं अंगात येणे म्हणजे काय
    आई तुळजाभवानी वारं कसं येतं
    देवी येणं सोप्पं नाही

ความคิดเห็น • 42

  • @shailachaudhary2447
    @shailachaudhary2447 8 หลายเดือนก่อน +1

    ताई तुम्ही आई तुळजाभवानीची जी माहिती सांगीतली ती खरी आहे

  • @samirkambali854
    @samirkambali854 9 หลายเดือนก่อน +1

    सुंदर माहिती दिली ताई

  • @pushkarijage9004
    @pushkarijage9004 8 หลายเดือนก่อน +1

    होय ताई नविन वीडि❤️

  • @pandurang6821
    @pandurang6821 9 หลายเดือนก่อน +1

    🙏🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏

  • @mahadevkolse7557
    @mahadevkolse7557 9 หลายเดือนก่อน +1

    खुप छान

  • @swetaj3001
    @swetaj3001 9 หลายเดือนก่อน +1

    Nice video tai

  • @vijayavalase5247
    @vijayavalase5247 5 หลายเดือนก่อน +1

    माझे पण तुळजाभवानी मातेचे नविनच वारे आहे, मागच्या वर्षी नवरात्रीमध्ये

    • @rajkarsam9508
      @rajkarsam9508 2 หลายเดือนก่อน

      विजया आरती वेळी तुझ वार खेळत आहे का

  • @rahulmhatre3873
    @rahulmhatre3873 2 หลายเดือนก่อน +1

    नवीन व्हिडिओ आली नाही ताई तुमची वारे आलेली

  • @poonamvaehadi1349
    @poonamvaehadi1349 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिलीत 🙏🙏🙏

  • @tejasjadhav9002
    @tejasjadhav9002 9 หลายเดือนก่อน +1

    🌺

  • @Mayuraj12345
    @Mayuraj12345 9 หลายเดือนก่อน +2

    खुप छान पण वाऱ्याचा व्हिडिओ कुटे ताई

  • @rahulmhatre3873
    @rahulmhatre3873 8 หลายเดือนก่อน +1

    नवीन व्हिडिओ टाका ताई लवकर वार आलेला

  • @Mayuraj12345
    @Mayuraj12345 8 หลายเดือนก่อน +1

    Varyacha video taka

  • @santoshKamble-cl6mj
    @santoshKamble-cl6mj 8 หลายเดือนก่อน +1

    ताई तुमच्या अंगात वारं ऐऊन किती वर्षं झाली असतील

  • @avanitarote7953
    @avanitarote7953 8 หลายเดือนก่อน +1

    हॅलो ताई

    • @avanitarote7953
      @avanitarote7953 8 หลายเดือนก่อน

      ताई तुम्ही कुठे राहता

  • @santoshKamble-cl6mj
    @santoshKamble-cl6mj 8 หลายเดือนก่อน +1

    ताई वारं आल्यावर केंस का सोडतात

  • @olltractorstatus2221
    @olltractorstatus2221 6 หลายเดือนก่อน +1

    Tat varyacha video taka n place

  • @reshmasawant2535
    @reshmasawant2535 9 หลายเดือนก่อน +1

    Tras nemke kase hote tai

  • @user-zz6uc7zv4t
    @user-zz6uc7zv4t 9 หลายเดือนก่อน +2

    ताई मला ही वार येत पण खुप त्रास होतो

    • @SwamibhaktManishasDailyvl8221
      @SwamibhaktManishasDailyvl8221  9 หลายเดือนก่อน +1

      प्रत्येकाला त्रास होत नविन असताना मला पण खूप होतो गुरू माळ करेपर्यंत होतो अस म्हणतात

  • @santoshKamble-cl6mj
    @santoshKamble-cl6mj 5 หลายเดือนก่อน +1

    ताई गुरू माळ केली काय ताई

  • @sangitaudawant6393
    @sangitaudawant6393 9 หลายเดือนก่อน +1

    tai guru mal. karnya sathi guru karawa lagto ka. guru vishyi mahiti sanga

  • @rahulmhatre3873
    @rahulmhatre3873 9 หลายเดือนก่อน +2

    ताई वार चा व्हिडिओ टाकत जा नवीन

  • @rajkarsam9508
    @rajkarsam9508 9 หลายเดือนก่อน +4

    मनीषा ताई तुझ नविन वार आजुन मोकळं झालं नाही

    • @SwamibhaktManishasDailyvl8221
      @SwamibhaktManishasDailyvl8221  9 หลายเดือนก่อน +2

      हो बरोबर

    • @rajkarsam9508
      @rajkarsam9508 9 หลายเดือนก่อน

      @@SwamibhaktManishasDailyvl8221 मोकळं झालं तर तुळजापुरात वार खेळलं असत शांत बसली नसती

    • @rajkarsam9508
      @rajkarsam9508 9 หลายเดือนก่อน +4

      आजुन वाऱ्याच व्हिडिओ पाहण्यासाठी अपलोड करा

    • @rohini4542
      @rohini4542 9 หลายเดือนก่อน +3

      ताई मला नंबर मिळेल का

  • @santoshKamble-cl6mj
    @santoshKamble-cl6mj 9 หลายเดือนก่อน +1

    ताई तुझं माळ परडी आहे काय तुझ

  • @santoshKamble-cl6mj
    @santoshKamble-cl6mj 8 หลายเดือนก่อน +1

    ताई तुमचे गुरू माळ करायचं आहे काय आमच्या कडे गुरू आहे ताई

    • @SwamibhaktManishasDailyvl8221
      @SwamibhaktManishasDailyvl8221  8 หลายเดือนก่อน +1

      एक वर्ष झाले पण गुरूमाळ करायची आहे आमचे गुरू आहेत ते सर्व करणार आहेत 🙏🙏 गुरूमाळ दोन महीन्यात करायची आहे आमची सगळी तयारी झाली आहे

  • @santoshKamble-cl6mj
    @santoshKamble-cl6mj 8 หลายเดือนก่อน +1

    ताई नंबर मिळेलका ताई तुमचा

  • @user-jz4rk1gb6d
    @user-jz4rk1gb6d 8 หลายเดือนก่อน +1

    ताई वारचा हिडोओ टाका

  • @rohiniwagh9516
    @rohiniwagh9516 8 หลายเดือนก่อน +1

    Tari mala tumcha no dhyal ka please