Aurangabad Honor Killing : आई आणि भावाने घरात घुसून बहिणीचं धडावेगळं केलेलं शीर...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ก.ย. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #AurangabadMurder #AurangabadHonorKilling #BrotherbeheadedSister
    आई आणि भावाच्या नात्याला काळीमा फासणार क्रूरकृत्य औरंगाबाद जिल्ह्यात घडलं आहे. प्रेमविवाह करणाऱ्या मुलीची तिच्याच आई आणि भावाने निर्घृणपणे हत्या केली. चहा बनवण्यासाठी स्वयपाक घरात गेलेल्या मुलीला तिथेच आईने पकडून ठेवलं आणि भावाने कोयत्याने वार करत शिर धडावेगळं केलं. वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथे ही थरकाप उडवणारी घटना घडली.
    #MHT025
    ---------
    #MumbaiTak #MarahiNewsLive #MarathiNewsLiveToday
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 722

  • @bhushanwaghmare8427
    @bhushanwaghmare8427 2 ปีที่แล้ว +786

    लाखो बलात्कार स्वीकारणारा समाज,
    एक प्रेमविवाह स्विकार करत नाही ..!

    • @RajeshAllArts
      @RajeshAllArts 2 ปีที่แล้ว +8

      कोणत्या समाज बद्दल बोलतो मित्रा

    • @sadlifeemotionallifeboring9314
      @sadlifeemotionallifeboring9314 2 ปีที่แล้ว +3

      Kuch nhi ho sakta

    • @maneshkumar1360
      @maneshkumar1360 2 ปีที่แล้ว

      @@RajeshAllArts 9

    • @arunwaghmare9760
      @arunwaghmare9760 2 ปีที่แล้ว +13

      @@RajeshAllArts तुझ्या बद्दल बोलतो.tuch ठरव तू कोणत्या समाज ‌‌मध्ये आहे.

    • @quoramy3905
      @quoramy3905 2 ปีที่แล้ว +2

      @@RajeshAllArts aajkal kontya pan samajat hech chitra ahe vegla asa nai kahi

  • @rj6169
    @rj6169 2 ปีที่แล้ว +456

    बहिणीची हत्या करून मग काय खानदान ची इज्जत वाढली का ? आता बसा जेल मध्ये आयुष्यभर चक्की पिसत..

    • @sachinshingare3872
      @sachinshingare3872 2 ปีที่แล้ว +3

      barobar

    • @kishorshinde2779
      @kishorshinde2779 2 ปีที่แล้ว +5

      @@joyti3535 मग असं करं तुझी बहिण किंवा आई माझ्याकडे पाठवं मग सांग तुला किंवा तुझ्या भावाला किंवा तुझ्या बापाला काय वाटतं ते सांग

    • @kishorshinde2779
      @kishorshinde2779 2 ปีที่แล้ว +2

      @@joyti3535 आगं बाई मग तु जर किर्ती सारखी वागली आणि मी जर तुझा भाऊ असतो तर, तुझ्या पुच्चीच्या खाजे पेक्षा मला गावात इज्जत प्यारी असती, म्हणून मी पण तुझं मुंडकं आणि पुच्ची कापुन आणलो असतो,

    • @dattatraypandhare9918
      @dattatraypandhare9918 2 ปีที่แล้ว

      @@kishorshinde2779 👌

    • @jaisanatanrashtra7035
      @jaisanatanrashtra7035 2 ปีที่แล้ว +1

      😂 ekila Shiksha Dusrila Dhada 🤘😁

  • @yogeshghule7589
    @yogeshghule7589 2 ปีที่แล้ว +85

    अरे महामुरखांनो सुधरा जरा मी स्वात्ता सांगतो माझ्या बहिणीने प्रेम केलं आणि ते प्रेम खर असेल तर मी स्वत्ता घरच्यांना सांगून लग्न लाऊन देईन कारण आम्ही पण कोणावर तरी प्रेम केलं आहे आम्हाला जाणीव आहे खर्या प्रेमाची ❣️❣️😒😒😒😒😒

  • @vaibhavghadage516
    @vaibhavghadage516 2 ปีที่แล้ว +240

    या बाईच्या मुलांन जर मुलगी पळवून लग्न केलं असत तर मुलांच मुंडक उडवल असत का?
    #पुरुषप्रधान संस्कृती

    • @joyti3535
      @joyti3535 2 ปีที่แล้ว +5

      Right

    • @rahulshinde2439
      @rahulshinde2439 2 ปีที่แล้ว +5

      Right

    • @sahilsaykar869
      @sahilsaykar869 2 ปีที่แล้ว +4

      Barobar kel doghanni

    • @jaibheem5095
      @jaibheem5095 2 ปีที่แล้ว +3

      1 वर्ष ते 18 वर्ष आई बाबा व भाऊ बहीणीवर प्रेम करतो तो प्रेम खोटा असतो का ??

    • @vishalsirsath3426
      @vishalsirsath3426 2 ปีที่แล้ว +3

      @@sahilsaykar869 lavdya 😂😂🔥

  • @dipaksalunke6025
    @dipaksalunke6025 2 ปีที่แล้ว +332

    निर्ल्जपणाची पण हद्द सोडली भिकरद्याने मूर्ख माणूस कुठला स्वतः प्रेम केलं की चालत आणि बहिणी ने केलं तर नाही चालत

    • @jidnyasabodhisatv7255
      @jidnyasabodhisatv7255 2 ปีที่แล้ว +15

      'Palak' he muliche 'Malak' nasata, he samajanyachi akkal, samajatil murkhanna nasate tyamule te gunhegaranchya bajune 'jivapeksha ijjat mothi' asa balatat.

    • @joyti3535
      @joyti3535 2 ปีที่แล้ว +4

      Right

    • @manjhi7687
      @manjhi7687 2 ปีที่แล้ว +2

      @@jidnyasabodhisatv7255 Jaanal kashala tula mg....zawadyanasaatheech ka

    • @bhatukapure7988
      @bhatukapure7988 2 ปีที่แล้ว

      Ekdm rait bola bhai riyal made mazya mitrala he gost samjawli hoti topn asach hota to swta mulisobat firaycha aani bhinila mulasobat baghitl tar tyane bahinilapan aani mulala marle mg mi bolo Tula mi marto aatamhanle

    • @nisarshaik792
      @nisarshaik792 2 ปีที่แล้ว

      @@joyti3535 hi

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 2 ปีที่แล้ว +242

    आईला आणि मुलाला वेळ न लावता फाशी देण्यात यावी....जेणेकरून आशा घटना वर आळा बसेल.

    • @sandhya-adayinlife9990
      @sandhya-adayinlife9990 2 ปีที่แล้ว +4

      Ekdam barobar

    • @maheshsapkal9839
      @maheshsapkal9839 2 ปีที่แล้ว +1

      Hich shiksha brobr ahe 🙏😡

    • @aashabhoir5090
      @aashabhoir5090 2 ปีที่แล้ว +6

      बोलने सोपे आहे आपली बहिन मुलगी जेव्हा दुसर्याच्या जोडीला पलुन जाते ना तेन्हाच कलत पन हे बरोबर आहे अस नाही

    • @Mua_pooja_sonawane
      @Mua_pooja_sonawane 2 ปีที่แล้ว

      Agdi barobar

    • @jaisanatanrashtra7035
      @jaisanatanrashtra7035 2 ปีที่แล้ว

      @@Mua_pooja_sonawane Muli jar Palun jaat astil tar Tyanna Jagatun palun lavle la bara 👍😉
      Great Brother 😎💪🚩🕉️❤️

  • @dnyandeokadam6870
    @dnyandeokadam6870 2 ปีที่แล้ว +166

    फाशी द्या दोघाला आई भावाला त्यांना पन कळुद्या मरन म्हनजे काय आसत

    • @joyti3535
      @joyti3535 2 ปีที่แล้ว +1

      Right

    • @poonamgholap7939
      @poonamgholap7939 2 ปีที่แล้ว

      @@joyti3535 P

    • @सतिषकोरडे
      @सतिषकोरडे 2 ปีที่แล้ว +1

      बोलून सोपे आहे

    • @jaisanatanrashtra7035
      @jaisanatanrashtra7035 2 ปีที่แล้ว

      @@joyti3535 🔔 honar fashi 😂...
      Ithe Seema Gavit Renuka Shinde la 50 lahan Lekru Marun fashi nahi zhali yanna kasli hote

  • @MangeshHanamghar-Pune
    @MangeshHanamghar-Pune 2 ปีที่แล้ว +59

    प्रेम तर केलं होत ना गुन्हा नव्हता केला यार दोघानीं सुखी संसाराची किती स्वप्न पाहिली असतील पण या असल्या भावाने आणि आईने तीच आयुष्यच हेरावून घेतलं खूप वाईट खूपच यार तिच्या चुकून सुद्धा मनात आले नसेल कि माझी आई आणि भाऊ माझा जीव घेण्यासाठी आले आहेत म्हणून

  • @digambarbhosale7370
    @digambarbhosale7370 2 ปีที่แล้ว +76

    खऱ्या प्रेमाला सगळ्यांचाच नकार आसतो आश का मुलांच्या मनाचा पण विचार करावा घरच्यांनी😭

  • @neekk9462
    @neekk9462 2 ปีที่แล้ว +75

    मुलांना लहनाच मोठ करणं म्हणजे त्यांचे सर्व निर्णय घ्यायचा अधिकार मिळाला अस नाही हे समजायला हवं आजच्या पालकांना।
    जात, धर्म, रंग, रूप स्टेटस, याच्या पलीकडे विचार करायला हवा आत्ता।।

    • @amarpandule5215
      @amarpandule5215 2 ปีที่แล้ว

      यावरती काहीतरी मार्ग काढला पाहिजे, यांना कडक शिक्षा झाली पाहिजे तेव्हाच हे थांबू शकेल.

  • @laxmanaghav7510
    @laxmanaghav7510 2 ปีที่แล้ว +120

    मरेपर्यंत जन्मठेप द्या संकेत ला एवढ्या कमी वयात एवढा क्रूरपणा .

    • @poojamarathe1509
      @poojamarathe1509 2 ปีที่แล้ว +4

      Ashya bhavala mareparyant janmathep dyavi tyacha bhavishyacha vichyar n karta

    • @sachinshingare3872
      @sachinshingare3872 2 ปีที่แล้ว +9

      tyala fashi dili pahije

    • @SGSAgri
      @SGSAgri 2 ปีที่แล้ว +5

      फाशी पाहिजे tayla, nytr आयुष्यभर मेंटल hospital टाकून ठेवा, mentally disturb पोरगा आहेत to, कोणी बोल ka लगेच निघाला to कोयता घेऊन

    • @migrantashok2458
      @migrantashok2458 2 ปีที่แล้ว

      आईने पाप भरलं असेल त्याच्या मनात..

    • @jaisanatanrashtra7035
      @jaisanatanrashtra7035 2 ปีที่แล้ว

      @@poojamarathe1509 😂..Seema gavit Renuka Shinde ne 50 lahan lakeru
      Marle ajun fashi zhali nahi
      1996 chi case

  • @geetv7011
    @geetv7011 2 ปีที่แล้ว +49

    मीडिया वाले ह्यावर कायतरी कायमचे उत्तर शोधा...किती दिवस अजून जातीयता राहणार भारतात????

    • @prashantgangurde4833
      @prashantgangurde4833 2 ปีที่แล้ว

      The caste system has been going on for the last five thousand years.There is no connection between this murder case and the reservation. Reservation is a provision made to bring deprived people into the stream of development.There are more than three thousand castes in our country.

  • @Chetaanchavhan
    @Chetaanchavhan 2 ปีที่แล้ว +2

    वा यासाठी मुली पैदा करायच्या म्हणे बेटी पढाओ. म्हणजे यांना 18-20 वर्ष पोसायच आणि यांना खाज सुटल्या कि जातात पळून कोना बरोब्बर ही. लाज वाटायला पाहिजे लाज

  • @allizzwell7327
    @allizzwell7327 2 ปีที่แล้ว +43

    Yala jabab dar samaj sudha aahe karan paravar basun charcha karatat lok

    • @renukashelke8267
      @renukashelke8267 2 ปีที่แล้ว +2

      Yala mhanatat vuchar karun bolane,🙏

    • @rj6169
      @rj6169 2 ปีที่แล้ว +3

      बहिणीची हत्या करून मग खानदान ची इज्जत वाढली का ? आता बसा जेल मध्ये आयुष्यभर चक्की पिसत

  • @mrsmiley2710
    @mrsmiley2710 2 ปีที่แล้ว +24

    प्रेम करा त्यात काही गुन्हा नाही पण घरच्यांना अंधारात ठेऊन नका करू प्रेम
    घरच्यांना सांगून सुद्धा तुमच्या प्रेमाला विरोध होत असेल तर तुम्ही तुमच्या मर्जी चे मालिक आहेत

  • @shalanraut9288
    @shalanraut9288 2 ปีที่แล้ว +30

    आई तरी आस करु शकत नाही हि फारच विचित्र पणा आहे कसल काळीज म्हणाव

  • @omkar6878
    @omkar6878 2 ปีที่แล้ว +12

    याला समाजच जबाबदार आहे
    कारण एखादी व्यक्ती प्रेम विवाह करते
    त्यावेळी बाहेरचे लोक आस बोलतेतकी माझी जर बहिण या ठिकाणी असती तर मी आस केल आसत तस केल असत आसा ब्रेन वॉश करतेत
    म्हणून मला म्हणायचेकी याला समाजच जबाबदार आहे

    • @anilkothule6497
      @anilkothule6497 ปีที่แล้ว

      मूर्ख. भाऊ. /माता.

  • @advpritam6968
    @advpritam6968 2 ปีที่แล้ว +87

    वाह रे भावू, आई.... रक्षाबंधन . ... आणि सामाजिक इज्जत .....
    संपूर्ण घर संपले.,.
    मुलगी माहेरून पण सुरक्षित नाही आणि सासरहून पण नाही ....

  • @ayushkhating9360
    @ayushkhating9360 2 ปีที่แล้ว +37

    समाज.. ..... जिम्मेदार.. आहे
    ........ मुलगी.. पळून .. गेली.. म्हणून .. त्यान्च्या .. घरच्यांना.. हीच .. मंडळी .... हिणवत .. असते... अश्या.. तूनच.... अश्या .. गोष्टीचा जन्म .. होतो..... @##समाजाचा... दृष्टिकोन... बदलला .. पाहिजे.... तरच.. या.. गोष्टी.. कमी होतील
    .. @#तिच्या.. भावाचं. @##1000%%%चुकलं........ त्याचे . कधीच समर्थन ... होणार नाही....

    • @advpritam6968
      @advpritam6968 2 ปีที่แล้ว +3

      खर आहे.... आता त्याच समाजातील एक तरी व्यक्ती येईल का ह्या गुन्हेगारांना support करायला.... जामीन मिळणारच नाही पण समजा मिळाला जरी तरी ह्याच लोकांतील कोणी जामीनदार होईल का..

    • @ayushkhating9360
      @ayushkhating9360 2 ปีที่แล้ว +2

      @@advpritam6968.. बरोबर आहे प्रीतमजी....

    • @dipakghadge3901
      @dipakghadge3901 2 ปีที่แล้ว +2

      He patl aplyala samaj Dongondani bolto

    • @RushikeshFalkeArtVlogs
      @RushikeshFalkeArtVlogs 2 ปีที่แล้ว +2

      Ho pan samaj mhanje aapan swataha

    • @dipakghadge3901
      @dipakghadge3901 2 ปีที่แล้ว

      @@RushikeshFalkeArtVlogs are tu mala kay boltoy tujya gharat as ghdlyavr tula kalen

  • @advpritam6968
    @advpritam6968 2 ปีที่แล้ว +42

    नवऱ्याने तिला वाचवण्याचा प्रयत्न तरी करायला हवा होता..... त्याच्यासाठी तिने माहेरचा रोष पत्करला तो जीव मुठीत घेवून घटना स्थळाहून पळून गेला ..... आज वाचला पण मर्द लढला नाही

    • @a._.skennelarbaaz4786
      @a._.skennelarbaaz4786 2 ปีที่แล้ว +5

      हो हे बरोबर आहे.. त्याने निदान वाचवायचा प्रयत्न तरी करायला पाहिजे होता.. पण तो पळुन गेला प्रेम करून लग्न केलं म्हणून तो जिंकला पण खऱ्या अर्थानं तो हारला

    • @prakashjadhav2444
      @prakashjadhav2444 2 ปีที่แล้ว +1

      बरोबर वा

    • @arunsangale5982
      @arunsangale5982 2 ปีที่แล้ว +3

      Palun nahi gela zopla hota...ajari aslyane..tyala swapn padal nasnar bhau jiv gheu shakto mhanun

    • @gajananshete1220
      @gajananshete1220 2 ปีที่แล้ว +6

      भाऊ हे प्रेम मुळात प्रेम नसतेच हे वासनांध प्रेम आहे मग वेळ आली की पळून जायचं

    • @advpritam6968
      @advpritam6968 2 ปีที่แล้ว +7

      @@arunsangale5982 त्याची मुलाखत ऐका.... आजारी होता तर पळून जायला कुठून त्राण आला.... तसाच त्राण बायकोला वाचवायला आणला असता तर , दोघे वाचले असते किंवा संपले असते.....
      तिने ज्यावेळी हे बघितले असेल की, नवरा पळून गेला वाचवायचा प्रयत्न पण नाही केला तिला पुन्हा मेल्यासारखे झाले असणार.... त्या यातना देखील तिला असह्य करून गेल्या असतील.

  • @RavindraPatil-mr5wr
    @RavindraPatil-mr5wr 2 ปีที่แล้ว +9

    खूनच समर्थन कोणीही करू शकत नाही पण हे प्रेम प्रकार अन् कुटुंबियांच्या निरशे पोटी उचललेलं पाऊल यावर काय. हे अपराधी या पुर्वी असे समाजात वागत होते का .
    असं कसं प्रेम असत , घरच्यान पेक्षा बाहेरचा वेक्ती असे काय करतो की यांना असे पडून जावे लागते. लग्नच प्रेमाचं कारण असेल तर घरच्यांना सांगा.
    सर्वांचे आई वडील लहानवयापासूनच आपला सांभाळ करतात. सप्न पाहतात. त्याच काय.

    • @AP-fc6mb
      @AP-fc6mb 2 ปีที่แล้ว

      mulgi hindu maratha 96kuli kshatriya hoti aani mulga hindu vanjaari Shudra aahe

  • @digamberchavan4687
    @digamberchavan4687 2 ปีที่แล้ว +30

    😭😭😭😠😠😠 त्या कैदाशीन आईलाही सोडू नका आणि त्या शैतान भावाला कठोरातली कठोर शिक्षा द्या ,दोघांना की परत कोणाची हिंमत,होणार नाही असं करायची अंगावर काटा आला हो हे ऐकून,आणि बघूनही🙏🙏😭😭😠😠😠

  • @tanubhise6707
    @tanubhise6707 2 ปีที่แล้ว +15

    त्या नालायक बाई च ( आई ) काळीज कसे कापले नसेल,आई आहे का kaidashin

  • @RajeshAllArts
    @RajeshAllArts 2 ปีที่แล้ว +21

    कारण दूसरे आहे थोड्या दिवस थांबा सगळे 🤔

  • @anilshirsat1665
    @anilshirsat1665 2 ปีที่แล้ว +35

    त्यांच्या कर्माची फळे त्यांना मिळणारच पण आपल्या घरात प्रेम विवाह मान्यच नाही तर जीव जाण्यापेक्षा न करणे हेच योग्य

  • @ankurnalande55
    @ankurnalande55 2 ปีที่แล้ว +37

    Aai kiti nalayak aahe...Ashi aai Maharashtra cha gramin Bhagat kashi asu shakte kalatach nahi atyant nirlajya ani nindaniya ghatna laaj vatayla lavnari doghana changlach chopla pahije policani

  • @harshdhanwandhekar7958
    @harshdhanwandhekar7958 2 ปีที่แล้ว +27

    मुलींनी पण थोडा विचार करायला पाहिजे पुर्ण घर बरबाद होत अशा वागण्याने

    • @inspireacademy8506
      @inspireacademy8506 2 ปีที่แล้ว +6

      प्रत्येकाला स्वतंत्र आहे हवं ते करण्याचा .

    • @rajbhale1356
      @rajbhale1356 2 ปีที่แล้ว +1

      Ho ka

    • @surbhijaiswal6345
      @surbhijaiswal6345 2 ปีที่แล้ว +2

      Muli kiwha mul palun janya mage swata tyanche aai wadil n tyanchi juni vicharsarani karni bhut aste..
      Jr parents swatacha lekran ch bolna aaiktil samjun ghetli tr kashala mul palun jatil..kunala shok nast palun jayacha..parents majbur krtat palun janya sathi..jr samajdari dakhavili tr hi wel nahi yet...change the thinking.. Think beyond cast ego and ijjat

    • @rajbhale1356
      @rajbhale1356 2 ปีที่แล้ว +2

      Tumhala Muslim samajat janm milayala pahije hota mag kalale aste
      Collage la Jane tr door
      Burkhyamadhe bandhuun thevle aste tumhala
      Jara shika Muslim samjatlya mulikadun

    • @surbhijaiswal6345
      @surbhijaiswal6345 2 ปีที่แล้ว +1

      @@rajbhale1356 amjich shikav ..pn tumhi nka badlu... 😂

  • @rohinirawat2784
    @rohinirawat2784 2 ปีที่แล้ว +54

    Khupch sad news 😡🥲😌 kiti sunder Jodi hoti, Aai kiti nalayak bai Asel mulala pan pap karayala lavle 😡😡 fashi dya aashya aaila ani bhavala 😡😡😡😡😡

    • @bhausahebvyavahare5507
      @bhausahebvyavahare5507 2 ปีที่แล้ว +2

      O tai mi vaijapur cha ahe proper
      Reality ny dakhvt news channels je zal te chukich ahe pn real madhe ticha navra ekdum chhapri ahe changla mulga asta tr chall ast

    • @sahadupalve2582
      @sahadupalve2582 2 ปีที่แล้ว

      Kay.ha.nichpana..ata.basa
      Jelmadhye.sadat.

  • @sarikamagar3076
    @sarikamagar3076 2 ปีที่แล้ว +17

    आई वडिल भाऊ ह्यांच्या विरोधात मुलिंनी लग्न करु नये

    • @prakashjadhav2444
      @prakashjadhav2444 2 ปีที่แล้ว +3

      बरोबर

    • @rj6169
      @rj6169 2 ปีที่แล้ว +3

      बहिणीची हत्या करून मग खानदान ची इज्जत वाढली का ? आता ते बसणारं जेल मध्ये आयुष्यभर चक्की पिसत..

    • @gajananshete1220
      @gajananshete1220 2 ปีที่แล้ว +1

      Right

    • @स्वरसह्याद्री
      @स्वरसह्याद्री 2 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर

    • @surbhijaiswal6345
      @surbhijaiswal6345 2 ปีที่แล้ว +1

      My god...marun takal te barobar ka mg?? Palun jaun lagn krnya ch karan as ki gharchr aaikt nabi..gharchyanni aaikal pahije na mg..aaikal ast tr kashala aaj hatya zali asti n kashala jail madhe gele aste

  • @somabhise2671
    @somabhise2671 2 ปีที่แล้ว +18

    नाबलिक नाही आठरा पुर्ण सागत आहे रिपोर्ट

  • @mangeshdhaj9846
    @mangeshdhaj9846 2 ปีที่แล้ว +133

    त्याची जिंदगी बरबाद करुन घेतली, आई तर खूपच चुकीची वागली

    • @rekhakambale8590
      @rekhakambale8590 2 ปีที่แล้ว +8

      ही बाई आई म्हणुन कलंक आहे दोन्ही मुलगा मुलगी संपवली

    • @रावण-र9ज
      @रावण-र9ज 2 ปีที่แล้ว

      @@rekhakambale8590 chal apan paloon jau mg

    • @xyz.....8271
      @xyz.....8271 2 ปีที่แล้ว

      @@रावण-र9ज 😂😂😂

    • @rushimulekar8172
      @rushimulekar8172 2 ปีที่แล้ว

      @@xyz.....8271 Vi

    • @xyz.....8271
      @xyz.....8271 2 ปีที่แล้ว

      @@rushimulekar8172 ka i

  • @shripaljadhav5660
    @shripaljadhav5660 2 ปีที่แล้ว +21

    , चुकीला माफी नाही!

  • @saritakharat8276
    @saritakharat8276 2 ปีที่แล้ว +18

    जाती विसरून माणुस म्हणून जगा आणि जगु दया.

  • @sachinmotortrainingschool4437
    @sachinmotortrainingschool4437 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ असा कडक असताना पण बहिणीने लग्न कसे केले भावा च्या काहीतरी अपेक्षा असतील बहिणीकडून त्या तिने अस विश्वास तोडून अपूर्ण ठेवल्या म्हणून तो अस वागला असेल मुलींनी पण पळून जाताना एकदा आपल्या फॅमिली चा विचार केला पाहिजे प्रेम हे एक मेकांच सुख पाहण आहे ना की पळून जाऊन लग्न करण

    • @ajsl6173
      @ajsl6173 2 ปีที่แล้ว +1

      तरी पण तिला मरण मुळेच बरोबर नाही। त्याचा अपेक्षा होत्या, तर तिच्या पण होत्या। आपण आपलं आयुष्य कसं जगायच ते तर सर्व ठरवू शकतात।

  • @prince-bd1so
    @prince-bd1so 2 ปีที่แล้ว +11

    _His brother will regret for it slowly while he will grow up, But shame on this kind of mother really !!_

  • @suhasiniwaghmode7189
    @suhasiniwaghmode7189 2 ปีที่แล้ว +14

    त्यांचं लग्न ह्यांना मान्य न्हवतं तर ह्या दोघांनीही आयुष्यभर बोलायचं न्हवत ना 😡😡

  • @सनातनी_योद्धा
    @सनातनी_योद्धा 2 ปีที่แล้ว +3

    ज्याची बहिन मुलगी असते त्याच दुख दूसर कोणीही समजू शकत नाही आता जे भावाला राक्षस बोलतात तेच समाजातील लोक त्यांना टोमने देत असतील की तुझी बहिन पडाली तर तोच राग आहे भावा हा ।

    • @nainat2927
      @nainat2927 ปีที่แล้ว

      Rag thik ahe pn murder nahi

  • @pradyumnagagare2332
    @pradyumnagagare2332 2 ปีที่แล้ว +12

    छत्रपती शिवाजी महाराज च्या महाराष्ट्रा मध्ये आज एका मुली ला तिच्या मना सारख लग्न पण करता येत नाही
    वा महाराष्ट्र😑😑😑

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 2 ปีที่แล้ว

      Are bhau ase
      Manasarkhe. Lagna kadhich kon hou det nahi mag te konache pan rashtra asude.....Jatapatiche rajkaran kon lok karta ek sanga

  • @jayashripatil2023
    @jayashripatil2023 2 ปีที่แล้ว +55

    आई आणि भावाला फाशीची सजा दया 🙏🙏

  • @kanchankotkar4960
    @kanchankotkar4960 2 ปีที่แล้ว +8

    त्या मुलीचा जीव किती तरफडला असेल
    तिने कधी हा विचार सुध्दा नसेल केला की आपले लोक आपल्याशी असे वागतील.😢

    • @publikneeds9168
      @publikneeds9168 2 ปีที่แล้ว

      आपल्याच मनाने धोका देवू नए

  • @shubhangidabade1557
    @shubhangidabade1557 2 ปีที่แล้ว +5

    रोज लाखो बलात्कार ते तुम्हाला पचवण्याची शक्ती आहे पण प्रेम विवाह पचवण्याची शक्ती नाही प्रेम करणे गुन्हा आहे का कठोर शिक्षा द्यायला पाहिजे त्या दोघांना

  • @lakhichandpardeshi5777
    @lakhichandpardeshi5777 2 ปีที่แล้ว +10

    अरे तिच्या खरं वर प्रेम असते तर नवऱ्याने तिला वाचवले असते 😪

  • @mirmaheboobalisyed8893
    @mirmaheboobalisyed8893 2 ปีที่แล้ว +32

    आई,भाऊ,बहीण प्रेमळ नातं शेवटी काय मिळालं ?

  • @jostnabansode
    @jostnabansode 2 ปีที่แล้ว +11

    It is totally wrong that she has done love marriage without your permission and choice but yaar she was pregnant and on the other hand also spoil future of a son

  • @mamtagaikwad2174
    @mamtagaikwad2174 2 ปีที่แล้ว +19

    Shame on mother and Brother 😡

  • @vinodmhasde1478
    @vinodmhasde1478 2 ปีที่แล้ว +45

    नाबालिक नहीं तो, काय महानता साहेब,१८ वर्ष पूर्ण झाली,,, फांसी दया

  • @AkshayJadhav-mm1qw
    @AkshayJadhav-mm1qw 2 ปีที่แล้ว +5

    कमेंट करतांना सर्वांनी विचार करावा की आपल्या सोबत जर असे घडले तर काय कराल. बहिणीला पाठींबा द्याल का? आईने भावाने केले ते योग्यच आहे. पण शेवटी जिवन्त कापणे म्हणजे धक्कादायकच आहे. पण कोणत्याही बहिणीचा भाऊ बहिणीचे असे चाळे सहन करणार नाही. हे पण तितकेच खरे आहे.

  • @aniketlande8272
    @aniketlande8272 2 ปีที่แล้ว +26

    आई न सर्वांची वाट लावली

  • @pratikshapatil2521
    @pratikshapatil2521 2 ปีที่แล้ว +6

    त्या भावाला आनि आई ला पण असच कोयत्याने तोडा😠😠😠😠

  • @justmyviews8626
    @justmyviews8626 2 ปีที่แล้ว +27

    😔😔😔😔 haramkhorr kuthla
    Laaaj vatli phije tya bhavalaaaa

  • @Mout_pakki_hai
    @Mout_pakki_hai 2 ปีที่แล้ว +33

    Kiti chhan jodi rav😞

    • @AP-fc6mb
      @AP-fc6mb 2 ปีที่แล้ว

      mulgi hindu maratha 96kuli kshatriya hoti aani mulga hindu vanjaari Shudra aahe

  • @rameshkulkarni7260
    @rameshkulkarni7260 2 ปีที่แล้ว +3

    साहेब माझ्या लाईफ मध्ये अनेक घटना प्रेम विवाह च्या
    वाचल्या
    परंतु शेवट निष्कर्ष खराब होतो
    कारण नसताना दोन्ही परिवार बरबात होतात
    लहान मुले म्हातारी माणसे महिला सबंधित परिवारातील सर्व संपतात
    तरी अश्या वाटेला जाणेच नको
    हेच खरे

  • @anupriya4376
    @anupriya4376 2 ปีที่แล้ว +16

    Shembdyala chop dya sgli pratishtha baher pdel

  • @revanchavan3244
    @revanchavan3244 ปีที่แล้ว +1

    हे प्रेमप्रकरण व्हावं म्हणून पण कित्येकांनी मदत पडद्याआड राहून केलीच असणार. अशी मदत करणारे खरे गुन्हेगार आहेत. तेच खरे हितशत्रू असतात.

  • @Instagram5950
    @Instagram5950 2 ปีที่แล้ว +7

    खूप वाईट घटना झाली आईला थोडी पण मुलीचीं काळजी वाटली नाही मला तर वाटते की ती आईच नसेल तिन थोडा पण विचार केला नाही😡

    • @AkshayJadhav-mm1qw
      @AkshayJadhav-mm1qw 2 ปีที่แล้ว +2

      जिची जळते तिलाच कळते. भावाने आईने योग्यच केल. आपली बहीण जर अशी पळून गेली. तर काय कराल .

    • @Instagram5950
      @Instagram5950 2 ปีที่แล้ว +2

      मी एक वेळा माप केलं आसत पण जीव घेत नव्हतो मी कारण बहीण प्रेम हे जगात एकदम श्रेट आहे

    • @gauraangbhalde8805
      @gauraangbhalde8805 2 ปีที่แล้ว

      @@AkshayJadhav-mm1qw tujya sarkha madarchod ani neech manus Tuch ya jagat bhikari caste system la support karna and love marriage la oppose karna soda tumcha kahi nahi hu shakat ashech maral chutya lokano

  • @malgondanule2444
    @malgondanule2444 2 ปีที่แล้ว +10

    असे करने योग्य नव्हते पण नियतीच्या मनात काय होते ते देवालाच माहीत

    • @rajendrajadhav9827
      @rajendrajadhav9827 2 ปีที่แล้ว +5

      आरे देवावर विश्वास आहे तर मग तुम्ही कशाला
      हातेर उचलता देवच बघेल काय करायचते
      साधलतर मिकेल बिघडतर
      देवाची मर्जी आसे दोन तोंडी भाषा बोलु नका

  • @suhasinirokade8205
    @suhasinirokade8205 2 ปีที่แล้ว +6

    आईला आणि भावाला शिक्षा झालीच पाहीजे

  • @beautyqueen2833
    @beautyqueen2833 2 ปีที่แล้ว +3

    भयानक आहे सगळे कधी सुधारणार आशा वृत्ती ची लोक आईला काय मिळाले दोन्ही मुलांचे आयुष्य उध्वद्त करुन कडक कारवाई करण्यात यावी

  • @illuminatidarklord
    @illuminatidarklord 2 ปีที่แล้ว +5

    पोलीस नाबलीक बोलताय आणी बातमीत 18 वर्ष काही महिने सांगितले जाताय म्हणजे शिक्षा भेटेल काय हा मोठा प्रश्न. इतकं अवघड आहे का आरोपी, खुनी मुलाचं वय माहिती पडणं?

  • @manojp9705
    @manojp9705 2 ปีที่แล้ว +1

    एकदम बरोबर केलं भाऊ संकेत ने आसाच जर जाल तरच हे सर्व्ह थांबेल

  • @anjalidhaytadak5437
    @anjalidhaytadak5437 2 ปีที่แล้ว +5

    Plaese sir तुम्हाला कळकळीची विनंती आहे की या घटनेची चौकशी करा.कुणालाही पृप असल्याशिवाय इतका मोठा गुन्हा कोनाच्यावर लाऊ नका. एक जीव गेला आहे पण नक्की खरंच खून त्यांनीच केलाय का की यामागे काही वेगळेच कारण आहे हे तपासा..

    • @Nishanishap223
      @Nishanishap223 2 ปีที่แล้ว

      Ho new khari ahe amchya ithech zaly ani ti pregnant pn hoti 2 mo.

    • @anjalidhaytadak5437
      @anjalidhaytadak5437 2 ปีที่แล้ว

      @@Nishanishap223 ok.

  • @akotkarseeMa1711
    @akotkarseeMa1711 2 ปีที่แล้ว +2

    आता ही खोटी प्रतिष्ठा घेऊन काय चाटनार आहात काय म्हणावं...... फारच क्रूर म्हणावी लागेल ही असली आई..... त्या आईमुळे भावाला अस करण्याचा शह मिळाला..... पार उद्ध्वस्त केलं हो जीवनातून....

  • @हसतरहा
    @हसतरहा 2 ปีที่แล้ว +11

    काय भेटलं तसल्या नालाईक आईला आणि दलिंदर भावाला

  • @Vizex_207
    @Vizex_207 2 ปีที่แล้ว +16

    असले पिक्चर काढलें नाही पाहिजे लोक चांगले न घेता केवळ वाईट घेतात

  • @sharadshastri2515
    @sharadshastri2515 2 ปีที่แล้ว +6

    आपन आपल्या मुलांना नैतिक मुल्यांच शिक्षण दिल पाहिजे

  • @manjirigawde9114
    @manjirigawde9114 2 ปีที่แล้ว +41

    एवढ अती वागला आहे त्याचे कूर काळीज काय आहेअठरा वषाचया मुलांच यापुढेही काही करू शकतो.

  • @babalyautekar6196
    @babalyautekar6196 2 ปีที่แล้ว +14

    Sayrat picture banvun lokana idae bhetle chukicha sandesh gelay samjat....

    • @MrNams
      @MrNams 2 ปีที่แล้ว

      kahi hi

    • @mogambomogambo1170
      @mogambomogambo1170 2 ปีที่แล้ว

      Sairat cha kay sambandh , parsha palun gela navta ha palun gela

    • @RushikeshFalkeArtVlogs
      @RushikeshFalkeArtVlogs 2 ปีที่แล้ว

      No.....tya mule nahi zale ....lona he vicharvh tase aahe

  • @ashay2193
    @ashay2193 2 ปีที่แล้ว +4

    18पल्स भावाचे वय म्हणता,मग तो नाबालिक कसा?...कठोर शिक्षा व्हायला हवी..!

    • @AP-fc6mb
      @AP-fc6mb 2 ปีที่แล้ว

      mulgi hindu maratha 96kuli kshatriya hoti aani mulga hindu vanjaari Shudra aahe

  • @chetandusane5028
    @chetandusane5028 2 ปีที่แล้ว +1

    जो भाऊ बहीण चे सरंक्षण करू शकतो तो तिच्या केलेल्या गुन्हा चा दंड ही देऊ शकतो . करण ही क्लिप पाहून कोणीही ही पुन्हा करणार नाही

    • @Invincible78-g5c
      @Invincible78-g5c หลายเดือนก่อน

      It's shame that people like you exist

  • @supriyaparse9897
    @supriyaparse9897 2 ปีที่แล้ว +19

    Sairat cha impact

    • @vijaygaikwad917
      @vijaygaikwad917 2 ปีที่แล้ว +4

      सैराट सिनेमा येयच्या अगोदरपण घडलेल्या आहेत अश्या घटना
      उलट सैराट मुव्ही मध्ये जे आसपास अश्या घटना घडत आहे ते फक्त दाखवले आहे

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 2 ปีที่แล้ว

      TU MULAGI AAHES KI TICHA BHAU AAHES....SHAME ON YOU...

    • @RushikeshFalkeArtVlogs
      @RushikeshFalkeArtVlogs 2 ปีที่แล้ว

      No ....tasa scene aahe impacts nahi....kahihi bolu naka

    • @AP-fc6mb
      @AP-fc6mb 2 ปีที่แล้ว +1

      mulgi hindu maratha 96kuli kshatriya hoti aani mulga hindu vanjaari Shudra aahe

  • @publikneeds9168
    @publikneeds9168 2 ปีที่แล้ว +2

    प्रेम म्हणजे त्याग
    te भेटो अथवा नाही
    प्रेम म्हणजे लग्न नाही
    प्रेम म्हणजे प्रेम

  • @ravindrauphale5595
    @ravindrauphale5595 2 ปีที่แล้ว +12

    लग्न करायची हिमंत केली पन वाचण्यासाठी हिमंत नाही केली

  • @Ramamadane6041
    @Ramamadane6041 2 ปีที่แล้ว +9

    लफड वाईटच

  • @nadbad15240
    @nadbad15240 2 ปีที่แล้ว +7

    Anchor says he just completed 18 years...cop says he is under age... sad...
    Is anyone reviewing the video before upload....

    • @saty
      @saty 2 ปีที่แล้ว +1

      Cop may have eaten $$, and putting him under 18 so that less legal penalties can be applied. So sad reality.

    • @Mj-nc3ub
      @Mj-nc3ub 2 ปีที่แล้ว +1

      As per his photograph in video it seems he is under age.

    • @AP-fc6mb
      @AP-fc6mb 2 ปีที่แล้ว

      mulgi hindu maratha 96kuli kshatriya hoti aani mulga hindu vanjaari Shudra aahe

  • @balasaheblavhate9470
    @balasaheblavhate9470 2 ปีที่แล้ว +6

    सैराट चित्रपटाचे वाईट परिणाम समाजात दिसतं आहे.असे वाटत

  • @pracheelandekapse1729
    @pracheelandekapse1729 2 ปีที่แล้ว +5

    ह्या लोकांना कोणती उपमा द्यावी? ही बाई हडळ आहे की चेटकीण आहे ? अशा अनेक हडळी आजूबाजूला असू शकतात आपल्या.

  • @tanveerahmadm
    @tanveerahmadm 2 ปีที่แล้ว +10

    फार वाइट जाल
    इतका राग ?

  • @Vizex_207
    @Vizex_207 2 ปีที่แล้ว +9

    ते तिचे आई भाऊ नसून ते पक्के वैरी आहेत ते निर्दयी आहेत त्यांना पण अशी शिक्षा झाली पाहिजे

  • @swapnildeshmukh496
    @swapnildeshmukh496 2 ปีที่แล้ว +3

    अशा लोकांना हीच शिक्षा भेटली पाहिजेत

  • @gorakhmhaske2102
    @gorakhmhaske2102 2 ปีที่แล้ว +2

    भावा तु केले खुप छान केले
    आशा मुलीना ही चं शिक्षा पाहिजे
    प्रत्येक भावानी अंस केल तर घरची इज्जत वाचल

  • @balasomali2355
    @balasomali2355 2 ปีที่แล้ว +3

    त्यांना फाशीची शिक्षा योग्य आहे

  • @vikram6428
    @vikram6428 2 ปีที่แล้ว +14

    This is the responsibility of every single citizen of India to make india free from these evil mindset

    • @vandanakhodankar6057
      @vandanakhodankar6057 2 ปีที่แล้ว

      Eeee3eeeeeeeeeeeeeeeeèeeeèeeeeeeeeèeeeeèeeeeeeeeeeee3èeeèe3ee3eeeeeŕ

  • @anilkhawale115
    @anilkhawale115 2 ปีที่แล้ว +11

    मुबंई तक ची.. खूप चांगली माहिती देते नाही तर ते.. ABP. माझा.. भांगर.. News दाखवते

  • @kailassardar9945
    @kailassardar9945 2 ปีที่แล้ว

    मुलाने कितीही लफडी केली तर चालते,
    पण मुलीने तसं केले तर इज्जत जाते,
    समाजात फार वाईट परिस्थिती आहे .
    आपली विचारधारा बदला ,
    आणि मुलामुलींना विश्वासात घ्या ,
    त्यांना वेळ द्या त्याच्याशी बोला?

  • @ashokshingare7859
    @ashokshingare7859 2 ปีที่แล้ว +13

    या मुलाला आईला या दोघांना तशी शिक्षा दिली पाहिजे मानव जातीला काळींबा निच

  • @dnyaneshwarborude6828
    @dnyaneshwarborude6828 2 ปีที่แล้ว +6

    भावाने सयराट बघितला असेल की नाही ??
    असेल तर लाईक करा म्हणजे लोकला कळेल चित्रपट चु कीचा संदेश पण देऊ शकतो 🙏

    • @abc-iz9qg
      @abc-iz9qg 2 ปีที่แล้ว +1

      असेच पिक्चर बनतील तर he जग pan aseh बनते. naki खरे aahe तुमचे

    • @AP-fc6mb
      @AP-fc6mb 2 ปีที่แล้ว

      mulgi hindu maratha 96kuli kshatriya hoti aani mulga hindu vanjaari Shudra aahe

  • @sujatabhandalkar2581
    @sujatabhandalkar2581 2 ปีที่แล้ว +2

    अशी आई आणि भाऊ कुणालाच देऊ नको रे देवा

  • @kiranagarkar2812
    @kiranagarkar2812 2 ปีที่แล้ว

    हे कशामुळे होत आहे याच्यावर कोणीच बोलत नाही. जितका जबाबदाऱ तिचा भाऊ आणी आई आहे तितकाच जबाबदार आपला समाज् आहे.

  • @amishchakor5269
    @amishchakor5269 2 ปีที่แล้ว +2

    Who have sister they don't care 🥺🙏🏻😭
    And I don't have sister i want sister but I don't have kasa bhau ahe tu yaar tula bolayala words nahi ahet 💔

  • @दत्तात्रयकडु
    @दत्तात्रयकडु 2 ปีที่แล้ว +1

    विवाहाला मान्यता असेल तरच विवाह करा जेने करुन मुलींची हत्या होनार नाही एक चुकीच पाऊल संपुर्ण कुटूंब उध्वस्त

  • @Karma_866
    @Karma_866 2 ปีที่แล้ว +2

    Aai ne swatahachya mulila marnyat madat keli...
    Changli ijjat rakhli kutumbachi

  • @SarikaYogeshDatir
    @SarikaYogeshDatir ปีที่แล้ว

    भाऊचा डोक्यात राग असेल पण कैदासिन आईला कळायला पाहिजे होते😢😢

  • @LearnwithZPschool01
    @LearnwithZPschool01 หลายเดือนก่อน

    शिक्षणाचे प्रमाण कमी होत असल्यामुळे अश्या घटना घडतात.. सरकारने जास्तीत जास्त शिक्षणावर भर दिला जावा,यामुळे बालगुन्हेगारी वाढणार नाही.

  • @shrikantshinde8080
    @shrikantshinde8080 2 ปีที่แล้ว

    आपला समाज आपल्या घरातील माणसांना प्रेम केलेलं आवडेल का हा विचार प्रथम मुलीने करायला पाहिजे होता जीव वाचला आसता. सहसा मुलींनी आसल्या प्रेमात पडूच नये ह्या प्रेमानी बर्याच मुलींचा घात केला आहे. एवढे मोठे पाऊल उचलन्या आधी खूपदा विचार करायला हवा होता. हिच माझी सर्व ताईंना विनंतीआहे.

  • @omkar6878
    @omkar6878 2 ปีที่แล้ว

    आता तर स्वतःच्या मुलांची लग्न होइनात मग दूसरी जातीची मुलगी लग्नाला चालती
    मग आपली मुलगी पळून गेली की आपली इज्जत गेली आस का
    मग त्या मुलीच्या बापाला काय इज्जत नाही का
    मित्रांनो याचा विचार केला पाहिजे

  • @KK-ks9sy
    @KK-ks9sy 2 ปีที่แล้ว

    आईवडील मुलांना शिक्षण देऊन लाडात लहानाचे मोठे करतात. पण मुलं पंख फुटले की सर्व विसरून जातात.

  • @anu3798
    @anu3798 2 ปีที่แล้ว +8

    Poraho changla kshikshan ghya career ghadvwa ani mag kai te sansaar thaata, ayushya padla tya sathi...

  • @kundon8509
    @kundon8509 2 ปีที่แล้ว +1

    Most important point not explained, Caste. This happened in 2022, in Maharshtra, one of the advance state.

  • @migrantashok2458
    @migrantashok2458 2 ปีที่แล้ว

    मुलीपेक्षा मोठी चुक या दोघांनी केली..

  • @anuradhabhosale2703
    @anuradhabhosale2703 2 ปีที่แล้ว +2

    Are mulani v mulini aaplya aai vadlanchi man kashi unchavel yacha vichar karava ,tyna tras hoil ase kadhich vagu naye.