गावाकडच्या गोष्टी|भाग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • गोष्ट सुरु झाली अंधश्रद्धेपासून पण शेवट होईल का मनासारखा...? बघूया आजच्या भागात...!
    मागील भाग बघण्यासाठी इथे क्लिक करा
    • गावाकडच्या गोष्टी|भाग ...

ความคิดเห็น • 601

  • @laxmandake6524
    @laxmandake6524 5 ปีที่แล้ว +89

    बाहुलीच खर रूप मुलांना समजलं आणि त्यांनी आम्हा सर्वांना सुद्धा चांगलंच शिकवलं.
    खूप छान समाजप्रबोधन.
    हे एपिसोड अजून ग्रामीण भागात अशा गोष्टी कमी करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडतील.

  • @bhausahebsonawane8544
    @bhausahebsonawane8544 5 ปีที่แล้ว +7

    दोस्तीच्या दुनियेतला राजा माणुस,निल्या,बाब्या,गोट्या.
    Love you all kori pati team

  • @shirishkallukulkarni3707
    @shirishkallukulkarni3707 5 ปีที่แล้ว +138

    अप्रतिम,
    कलाकारांचा दमदार अभिनय
    लहान मुले देखील कसलेला अभिनय करतात
    दिग्दर्शक फारच मेहनती आहेत

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान भाग होता ,सुंदर मैत्री च दर्शन झाले , जबरदस्त लेखन विषय व अभिनय सुद्धा अप्रतिम

  • @sayalibelekar6840
    @sayalibelekar6840 4 ปีที่แล้ว +3

    Ek no. Nilya bhava kadak😍

  • @umeshwaskar6374
    @umeshwaskar6374 4 ปีที่แล้ว +2

    बाब्या पुढे मोठा कलाकार होणार...तिघेपण भारी काम करतात

  • @aaryafilmproductions6080
    @aaryafilmproductions6080 5 ปีที่แล้ว +2

    अंधश्रद्धा या विषयावर छान प्रकाश टाकलाय
    सरिता नलवडे जबरदस्त अभिनय
    मुलांची कामही मस्तच

  • @pravinlotekar1219
    @pravinlotekar1219 5 ปีที่แล้ว +4

    Kori pati nehami ek number.....🙏👌👌

  • @ranjitkesarkar8338
    @ranjitkesarkar8338 5 ปีที่แล้ว +363

    अाशिल बापू fans likeकरा..
    .
    .
    Only Bapu fans.

  • @bsmartboys1425
    @bsmartboys1425 5 ปีที่แล้ว +38

    एक नंबर🙏 मला ते निल्याच घर फार आवडलं आणि सर्व कलाकार पण आवडले आणि करणी करणे हे योग्य नाही आणि करणी ही एक आंदश्रदा आहे ते या एपिसोड मधून सर्वांना कळले असेल🙏🙏

  • @adhaykamble1124
    @adhaykamble1124 5 ปีที่แล้ว +6

    आजचा भाग खूपच शिकण्या योग्य होता .पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा .तिघांच्या दोस्तीला सलाम .

  • @shankarmore7616
    @shankarmore7616 5 ปีที่แล้ว +8

    मैत्री बघून डोळे भरून आले
    कोरी पाटी चे पुन्हा एकदा मनापासून आभार!
    God bless you
    पुढच्या वेळेस पण असेच नवनविन भाग बघायला मिळू दे

  • @ankushhembade9336
    @ankushhembade9336 5 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम कट्टर दोस्ती👌👌👌

  • @akshayshirke3214
    @akshayshirke3214 5 ปีที่แล้ว +57

    नील्याच्या काकी सारखी ...सगळ्यांच्या काक्या पाहिजेल....दुसरी आईच ...👌👌👌👌

  • @ganeshchavan7956
    @ganeshchavan7956 5 ปีที่แล้ว +10

    एवढा भारी सिन कुठं पाहायला भेटला नाही
    मस्त एपिसोड
    वाट पाहीन पुढच्या एपिसोड ची 1 नंबर
    आणखी काय सांगू कळत नाही भारी

  • @महेशकदम-ध9म
    @महेशकदम-ध9म 5 ปีที่แล้ว +28

    एक नंबर यार....🙏
    श्रध्दा आसावी पण अंधश्रध्दा नको...🙏

  • @rjadhav2907
    @rjadhav2907 5 ปีที่แล้ว +47

    कोणाच्या नशिबात गरीबी कधी नसावी..सर्व आयुष्य पणाला लावावं लागत...

  • @navanathatpadkar996
    @navanathatpadkar996 4 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर सामाजिक संदेश👌👍

  • @prashantdurge8855
    @prashantdurge8855 5 ปีที่แล้ว +3

    Kaharach Lakka Andhshradhe var Khoop Chhan Video Banavlay 😎😎 Keep it up 👍 😎😎😎

  • @ajitingavale9344
    @ajitingavale9344 5 ปีที่แล้ว +5

    मैत्री असावी तर अशी खूप छान सर्वांची एकटिंग खूप खूप शुभेच्छा

  • @ganeshsuryawanshi0076
    @ganeshsuryawanshi0076 3 ปีที่แล้ว +2

    😍 ❤️एकच नंबर स्टोरी आहे गावाकडची❤️💞

  • @kirannarhe5896
    @kirannarhe5896 5 ปีที่แล้ว +2

    Kharch khup manala lagla ha episode ❤

  • @pramod_07
    @pramod_07 5 ปีที่แล้ว +21

    शाळेतील मुलांनी मन जिंकली 🙏 अंधश्रद्धा नष्ट झाली पाहिजे

  • @sandipatole5247
    @sandipatole5247 5 ปีที่แล้ว +2

    वा झक्कास एक नंबर एपिसोड अंधश्रद्धा ही थोतांड आहे हे मुलांना समजले 👌👌

  • @amitkamble8816
    @amitkamble8816 5 ปีที่แล้ว +1

    Manal raao tumhala..lokana andhashraddhepasun door karanyacha chhan prayatn aahe ha....chhan episode....love you all

  • @pawarrahul4857
    @pawarrahul4857 5 ปีที่แล้ว +13

    खूपच छान भाग होता , लहान मुलांच्या अभिनयाला सलाम

  • @arphotography5385
    @arphotography5385 5 ปีที่แล้ว +38

    आजचा भाग असा आहे की डोळ्यात पाणी आले . दोस्तांच्या गळ्यात पडल्यावर

  • @akashkshirsagar2559
    @akashkshirsagar2559 5 ปีที่แล้ว +19

    आपले एपिसोड पाहुन..आम्ही स्वतचे आयुष्य पाहतोय असच वाटत...खूप छान एपिसोड आहे...शालेय जिवनाची आठवन झाली

  • @ajaychavan7986
    @ajaychavan7986 5 ปีที่แล้ว

    गावाकडच्या गोष्टी तुम्ही ग्रेट आहे , असे लोकांचे विचार तुम्ही बदलू शकता ,,👌👌

  • @rajeevbhaste1273
    @rajeevbhaste1273 5 ปีที่แล้ว +8

    हारीपाठ मस्तच
    मस्तच ऐपीसोड
    कोरी पाटी प्रोडक्शन love you

  • @amitghodake1404
    @amitghodake1404 4 ปีที่แล้ว +1

    प्रबोधनात्मक असणारे अप्रतिम कार्य...
    संपूर्ण टीमचे खूप खूप कौतुक व शुभेच्छा..!

  • @sushmakhude2835
    @sushmakhude2835 5 ปีที่แล้ว +7

    आजचा भाग अंधश्रद्धा वर होता खूप आवडला त्या दोघांची मित्री देखील छान एकंदरीत आजचा भाग आवडला

  • @umeshdhote1917
    @umeshdhote1917 5 ปีที่แล้ว +8

    अशी जनजागृती झालीचं पाहिजे.. धन्यवाद भावांनो🙏

  • @anandsathe4911
    @anandsathe4911 5 ปีที่แล้ว +1

    खरच खूप छान अभिनय निल्या....

  • @RForRajat06
    @RForRajat06 5 ปีที่แล้ว +23

    9:31 शेवटी बाब्यानच हसवले, बाब्या rocks😂😂😂

  • @YogeshGaikwad030
    @YogeshGaikwad030 5 ปีที่แล้ว

    जबरदस्त हा episode खूप आवडला आपल्याला अंधश्रद्धा निर्मुलनासाठी एक नंबर आहे...

  • @vivekmali2349
    @vivekmali2349 5 ปีที่แล้ว +2

    एकूणच खूप छान कथा आणि समारोप..!
    पुढेसुद्धा अशाच अस्सल गावाकडच्या गोष्टी, संस्कृती अनुभवायला मिळोत. 🤝🙏

  • @vaibhavbhosale6760
    @vaibhavbhosale6760 5 ปีที่แล้ว +2

    कोन नाही त्याला तु मदत केली... I like u nilya...jay shivray...Jay bhavani jay shivaji..jay tanaji

  • @ganeshlad2016
    @ganeshlad2016 5 ปีที่แล้ว +4

    खरच ह्या एपिसोड ची गरज होती ती तुम्ही पुर्ण केली. ..मला वाटल बाब्या आता बोलल नंतर बोलल पन शेवट हासवलं बाब्याणी 🤩🤩👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @bodakenagnath2025
    @bodakenagnath2025 5 ปีที่แล้ว +2

    खूप chan विषय एपिसोडे मध्ये दाखवलात पवार सर त्याबद्दल मनापासून आभार आणि शुभेच्या

  • @sanjayp8611
    @sanjayp8611 5 ปีที่แล้ว +1

    सर्व कलाकार यांचे उत्कृष्ट अभिनय. यांच्या भावी आयुष्यास हार्दिक शुभेच्छा

  • @sanjaykosare8674
    @sanjaykosare8674 3 ปีที่แล้ว +1

    काय संमजुतदार पना dakhvala मुलानी , Director चे मनापासून अभिनंदन👌👌

  • @sachinshitole4179
    @sachinshitole4179 5 ปีที่แล้ว +4

    आजचा भाग पण छान केलात सगळ्या कलाकारांनी पण खरी दाद दिली पाहिजे ती चित्रीकरण करणाऱ्या टीम ला कारण तो जो मात्रिक चा घर व आजू बाजूच्या वस्तू एकदम गावाकडच्या वाटल्या एकदम छान चित्रीकरण केलं आहे खूप छान खुप आवडला खूप शुभेच्छा सगळ्या कोरी पाटी टीम ला धन्यवाद

  • @amitk9843
    @amitk9843 5 ปีที่แล้ว +9

    4:17... Mahitey mala... 👌🏻👌🏻👌🏻
    Nice parenting tip 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @santoshkamble1290
    @santoshkamble1290 5 ปีที่แล้ว +2

    Nilyachi acting mast zaliy!!!

  • @madanshirwat7979
    @madanshirwat7979 5 ปีที่แล้ว +3

    खुपच छान, नितिन सर तुम्ही प्रयत्न असेच चालू ठेवा आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेच👍👌

  • @लालघोडामित्रमंडळम्हसवड

    नील्या ने मारलेली आपुलकीची मिठी माणुसकीचं दर्शन देते आणि लहान वयात अशा चुका होतात पण हल्ली गावाकडे सऱ्हास पाहायला मिळत हे ..यावर समाजप्रबोधन गरज आहे नितीन sir tumchi कल्पना छान आहे...या एपिसोड ला कोणत्या कलाकाराची कमी न्हवती योग्य नियोजन होत असेच नवीन विषय मांडा आम्ही सोबत आहे
    #drkirankabade म्हसवड

  • @shaikhtaufiq8913
    @shaikhtaufiq8913 4 ปีที่แล้ว +2

    कोरी पाटी प्रोडक्शन छान संदेश देत आहात 👏🏻👏🏻

  • @sushantbugade8957
    @sushantbugade8957 5 ปีที่แล้ว +7

    बाब्या, गोट्या, निल्या 1 नंबर यारी👌👌👌

  • @sachinchaudhar2409
    @sachinchaudhar2409 5 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम👌
    खूप चांगला विषय निवडला सर आपण.👍
    दिग्दर्शक नितीन पवार सर खूप भारी काम आपलं

  • @sachinatole8959
    @sachinatole8959 5 ปีที่แล้ว +2

    नितीन सर गावाकडच्या गोष्टी हा कार्यक्रम अतिशय सुंदर व मनाला भिडणारा आहे या कार्यक्रमामुळे गावातील अनेक जुन्या गोष्टी समजत आहे

  • @rohitpujari1522
    @rohitpujari1522 5 ปีที่แล้ว +1

    मस्त एपिसोड होता... खूप काही शिकण्यासारखं आहे.... शिक्षणाचा अभावी अशा अंधश्रद्धा वाढायला लागतं आणि पुढं चांगली चांगली लोक याचा मागे लागतं....आजचा एपिसोड पाहून कुठं तरी या वर लोक यावर विचार करतील.... खरच अंधश्रद्धा नर्मूल झालं पाहजे... तुमचे परत एकदा आभार की येवढं छान एपिसोड आमचा पर्यंत तुम्ही आणता....

  • @v.g8403
    @v.g8403 5 ปีที่แล้ว +2

    खरंच खूप सुंदर काम केले निलेश ..गोट्या..आणि बाब्याने..
    निलेश तुझा आजचा अभिनय अप्रतिम आहे भावा....￰मस्तच कोरी पाटी प्रोडक्शन

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 2 ปีที่แล้ว +2

    Mast episode aahe...👌👌👌💐💐💐

  • @santoshhasabe6701
    @santoshhasabe6701 5 ปีที่แล้ว +1

    Chhan vishay mandala aahe nitin sir. Thanks👌👌👍👍

  • @vishalgound8857
    @vishalgound8857 5 ปีที่แล้ว +2

    Khup chhan samaj prabodhan karnara ha episod aahe.

  • @ajitc7491
    @ajitc7491 5 ปีที่แล้ว +17

    नितिन पवार खुपच मोठे दिग्दर्शक होणार एक दिवस
    बाब्या निल्या गोट्या तिघेही छान अभिनय करतातच पन त्याच्याकडून अतिशय उत्कृष्ट अभिनय करुन घेतला आहे
    हि पोर खुपच भारि अभिनय करतात हि मुल main stream मधे येण खूप गरजेचे आहे .
    निल्या सवांद फेकी एकदम मस्त आहे एकाद्या शांत तितक्याच काहितरी गहन विचारात असलेल्या वर्गातील हुशार मुलाचे चित्र पुढे उभे राहते . या मुलाचे जास्तीत जास्त भाग यावेत हि नितिन पवार यांना विनंती आणि शुभेच्छा

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 5 ปีที่แล้ว +27

    मस्त आहे गावाकडच्या गोष्टी वेब सिरिज मला खुप काही घेण्यासारख मिळाल आणी येथुन पुढे देखील भेटेल 😊

  • @santoshanuse3963
    @santoshanuse3963 5 ปีที่แล้ว +1

    कोरी पाटी चा नादच खुळा खरच भाव खूप छान काम करता निल्या तु तर माणूसकी चे खूप छान नमुना दाखवला

  • @jyotisalunkhe4842
    @jyotisalunkhe4842 5 ปีที่แล้ว +1

    खरोखर ऐपिसोड पाहाताना डोळ्यात पाणीच आले लय भारी

  • @prasadpansare7430
    @prasadpansare7430 5 ปีที่แล้ว +4

    Marathi madhe aaj paryant pahileli sarvat bhari webseries ani kalakruti
    kori patichya webseries chi sar kuthlyach movie la nahi.
    Mast proud of you all !!!!

  • @abhijeetyadav6324
    @abhijeetyadav6324 5 ปีที่แล้ว +52

    ऑफिस असतं म्हणून अगोदर सोमवार आवडायचा नाही .. पण आता
    सोमवार ची वाट पाहतो. :)

  • @nishikantrajeshirke3684
    @nishikantrajeshirke3684 5 ปีที่แล้ว +1

    Ekdum important subject la hath ghatlat and sundar ritya hatalat... Superb

  • @kharibatami9016
    @kharibatami9016 5 ปีที่แล้ว +2

    कौतुकास शब्द अपुरे.....
    छान करत आहात उज्वल भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा...

  • @RForRajat06
    @RForRajat06 5 ปีที่แล้ว +188

    ज्या लोकांचं मन साफ असते ती निल्या सारखी असतात

    • @dattamane6831
      @dattamane6831 5 ปีที่แล้ว

      Khary Bhava

    • @sharddhapatil4984
      @sharddhapatil4984 5 ปีที่แล้ว +2

      Barobar aahe . Amcha nilya pan asach aahe

    • @RForRajat06
      @RForRajat06 5 ปีที่แล้ว +4

      @@sharddhapatil4984 hoy kaa, kuthe rahta aapan aani aapla nilya

    • @sharddhapatil4984
      @sharddhapatil4984 5 ปีที่แล้ว +1

      @@RForRajat06 punr

    • @RForRajat06
      @RForRajat06 5 ปีที่แล้ว +2

      @@sharddhapatil4984 Ya kolhapur la kadhi tar

  • @sourabh8085
    @sourabh8085 4 ปีที่แล้ว +2

    सगळ्या web series पेक्षा kori pati production भारी आहे.

  • @Ajitovhal999
    @Ajitovhal999 5 ปีที่แล้ว +1

    Ek Number Nitin Sir samajat Ji andhra shraddha pasarali ahe ti kami karna sathi tumhi ek chhotaa prayatna kelay
    Thanks
    Kori pati production

  • @sheshraokale948
    @sheshraokale948 5 ปีที่แล้ว +8

    कमीतकमी तिस मिनिटांचा एपिसोड बनवा छान विषय निवडला धन्यवाद सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन 🌷

  • @nandanlondhe3218
    @nandanlondhe3218 5 ปีที่แล้ว +1

    Love... खूप सुंदर नितीन सर...! ही पोरं झकास आहेत..!

  • @gauravshinde9602
    @gauravshinde9602 5 ปีที่แล้ว +1

    Three ediots 1 number bhavano (Mitra Prem)😍😍😘

  • @Sujit_j183
    @Sujit_j183 2 ปีที่แล้ว +2

    आपण २१ व्या शतकात वावरत आहोत तरीही काही लोक असल्या गोष्टीवर विश्वास ठेवतात..कारण संकट आलं की त्यांना दुसरा कोणताच मार्ग दिसत नाही. अश्या लोकांचे प्रबोधन करणे महत्वाचे आहे...शक्य तितक्या लोकांपर्यंत हा एपिसोड पोहचवा..आपल्या पुढच्या पिढ्या ह्या असल्या अंधश्रद्धा मध्ये अडकता कामा नयेत..

  • @sandipkadam6604
    @sandipkadam6604 5 ปีที่แล้ว +8

    एक नवीन वर्षामध्ये नवीन कथा संच अभिनंदन

  • @dipakkhandagalekhandagale3476
    @dipakkhandagalekhandagale3476 5 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम भाग नितीन सार छान आवडला मला

  • @kirannarhe5896
    @kirannarhe5896 5 ปีที่แล้ว +1

    As actor Kharch yat kam karyla milal tar bhagya maz ❤

  • @dhananjaykengar1196
    @dhananjaykengar1196 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम जबरदस्त खुपच छान एपिसोड आहे......

  • @nileshchaugule5781
    @nileshchaugule5781 5 ปีที่แล้ว

    अरे वा एक चांगला संदेश दिला आहे सर्वांना अभिनंदन करते तुमचे नितीन सर

  • @AllInOne-sh4xz
    @AllInOne-sh4xz 5 ปีที่แล้ว +6

    जबरदस्त विडिओ होता खुप छान 🙏🙏🙏👍👍👍👌👌👌बरोबर आहे निल्याच खरच असं काहीही नसत

  • @sandeepdawley8091
    @sandeepdawley8091 5 ปีที่แล้ว +2

    अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये 👌👌👌👌खुप छाण संदेश पाठविला या मुलांनी आणी मैत्री चा पण

  • @dipakgaikwad9994
    @dipakgaikwad9994 5 ปีที่แล้ว +1

    मस्तच वाटला आजचा भाग आशिच दोस्ती राहुद्या

  • @ganpatjadhav8051
    @ganpatjadhav8051 5 ปีที่แล้ว +1

    लहान मुलांचा अभिनय एकदम मस्त छान होता

  • @mazimarathi2991
    @mazimarathi2991 5 ปีที่แล้ว +2

    लवकरच कोरी पाटी प्रोडक्शन्स चे 7 लाख सबस्राईब पूर्ण होत आहेत असा इशारा आहे

  • @surajpakhare1004
    @surajpakhare1004 5 ปีที่แล้ว +1

    टीम कोरी पाटी आपल्या सर्व टीमचे मनापासून अभिनंदन..

  • @coolashutosh5966
    @coolashutosh5966 5 ปีที่แล้ว +1

    खुप छान भावांनो सगळ्यात मोठया प्रमाणात समजला लागलेल्या किडे बद्दल भाग बनवला तुम्ही तुमच्या परीने केलेला छोटा प्रयत्न नक्कीच थोड्या प्रमाणात का होईना फहरक पडेल गुड लक..💐💐💐

  • @Vaibhavsartape
    @Vaibhavsartape 5 ปีที่แล้ว +22

    8:10 जी माणसं आपल्या अगोदर दुसऱ्यांच्या मनाचा....आनंदाचा....आणि भल्याचा विचार करतात ना....
    माणसातला हाच गुण त्यांना सामान्य माणसापासून असामान्य बनवतो....

  • @amoldhawale3253
    @amoldhawale3253 5 ปีที่แล้ว +1

    भावला खूप हा एपिसोड....

  • @varshatorane6009
    @varshatorane6009 5 ปีที่แล้ว +2

    फक्त वेळ जुळून आली... awesome yarrr... khupch mst hota ajcha episode😘

  • @akawitake
    @akawitake 5 ปีที่แล้ว +1

    एकदाची तीच मजा परत आली.ग्रेट, मस्त विषय आणि काळजाला भिडणारा अभिनय, बंगरोउंड म्युझिक पण साझेसे सगळ कसं जुळून आले आहे . कोरी पाटी 👌👌👌👌👌

  • @shivajikolape714
    @shivajikolape714 5 ปีที่แล้ว +2

    खूपच छान विषय आणि त्यावरील सदारीकर निल्या अप्रतिम अभिनय

  • @ganeshepper6688
    @ganeshepper6688 5 ปีที่แล้ว +2

    गण्या च लका कोण न्हाई . ... .
    खूप मान भरून aal ..आणि त्यात गण्या खूप चान act . . .. . खरच खूप छान episode ...

  • @amolsonmale6835
    @amolsonmale6835 5 ปีที่แล้ว +4

    देव कोणच काही वाईट करत नाही हे फक्त मनातील अंधश्रद्धा आहे आपण आपले कष्ट हे परामाणिक व चांगल्या मनाने केलं की आयुष्यात सर्व वेवस्तीत होत

  • @virambahadureofficial5818
    @virambahadureofficial5818 5 ปีที่แล้ว +2

    कथा खूप छान रंगवलीय, अंधश्रध्दा या विषयावर बोध घेण्यासारखं आहे, पिचरायझेशन लोकेशन, समीकरण खून चॅन जमून आलंय👍

  • @2.0movie63
    @2.0movie63 5 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम चांगले सण्धेस

  • @dadapatil6885
    @dadapatil6885 4 ปีที่แล้ว

    जय हरी माऊली हरी मुखे मना
    हरी मुखे मना पुण्याची गण ना कोण करी

  • @samdhule9939
    @samdhule9939 5 ปีที่แล้ว +15

    खरच मैत्री पाहिजे तर नील्या गोटया बाब्या सारखी लहान पणीच्या मित्रांची आठवण झाली 👍👇👇

  • @prathmeshlondhe3133
    @prathmeshlondhe3133 5 ปีที่แล้ว +13

    Overall Superrb act..
    And story too👌👌😍😎
    Full hardwork.... 🙏god bless you all kori pati team.... 💐
    Love you all 💖

  • @ravi_2760
    @ravi_2760 5 ปีที่แล้ว +1

    अंधश्रद्धा माणसाला गुलाम बनवते.

  • @madhurijadhav9588
    @madhurijadhav9588 5 ปีที่แล้ว +3

    Excellent खुप छाण डोळयात पाणी आल

  • @abhijeetdhamnkar6472
    @abhijeetdhamnkar6472 5 ปีที่แล้ว +3

    खेळण्यातील बाहुली 🤣🤣🤣🤣
    एक नंबर 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @RogerTom-j4k
    @RogerTom-j4k 5 ปีที่แล้ว +2

    Awesome end👌👌👌👌👌

  • @sagarchavan8011
    @sagarchavan8011 5 ปีที่แล้ว +2

    नितीन पवार खूप आवडते मला ही सिरिझ आज तर खूप मस्त वाटलं सिरिझ संपल्यावर तुम्ही बिलकुल पब्लिसिटी केली नाही तुमची सिरीयल अशीच फेमस होते बघा
    पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद मला आवडलेलं दोन कलाकार आहेत बघा बापू आणि बाबू