शिंदेंसोबतचे २-३ मोठे नेते परतण्याच्या मनस्थितीत पण... आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट | SA4
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
- Aaditya Thackeray Interview : Shinde's MLAs desire to come back to Shiv Sena's UBT? शिंदेंसोबतचे २-३ मोठे नेते परतण्याच्या मनस्थितीत पण... आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
#aadityathackeray #aadityathackerayinterview #eknathshinde #uddhavthackeray #shivsenaubt
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
एकालाही परत घेऊ नये, 40 गद्दार चं वाटोळं झालेलं बघायचं आहे, नवीन निष्ठावंत ना संधी दया
Only Aditya Thackeray saheb
@@hareshpatil9495 absolutely, no one is as dumb as him
❤only Uddhav Thackeray Saheb
नेहमी खानदानी सुसंकृंत उमेदवार निवडणुकीला उभं करावे
Only Udhav Thakary Saheb
दिशा सालियन, सुशांत सिंह आणि पालघर निरपराध साधू हत्याकांडाचे काय?
tumhari sarkar hai na bhar lao na to sach
टरबूज ला सांग आत टाकायला आहे ना तुझी सरकार
1 उध्दव ठाकरे दुसरे आदित्य ठाकरे आणि तिसरे विश्व प्रवक्ता संजय राऊत....😂
Only MVA🚩❤️🔥💥
Good 😅
Ok❤
काही पन बोलु नको कोनी नाही येत रे बाबा तुझ्याकडे तु तर आताच जन्माला आला बापु त्यात 25varsh घातलेले लोक आहेत
हसा मुलांनो हसा 🤣🤣
Jay maharastra Aditya ❤
जय महाराष्ट्र ❤❤
छान अभ्यास पूर्वक बोलणे ठाकरेचे
🌄 एकमेव लोकप्रिय युवा नेता 💯
Penguin😂😂😂😂
You are mad @@Booenjoy
वरळी सोडाच मुंबईच्या कोणत्याही मतदार संघातून निवडून येण्याची खात्री नसल्याने आदित्य पळ काढण्याच्या प्रयत्नात....... स्क्रीन शॉट काढून ठेवा 😅
What abut DISHA. 😊😊😊
तूझ्या... लावला घोडा
खाजागी आयुष्यात काय बोलतो
If they come it will b. Jolt to ubt
मुख्यमंत्री पदाच्या लालसेने २०१९ जनादेश धूडकावून महागद्दारी करून पक्ष संपवला
मग काय आयुष्यभर bjp ची ओझी उचलायची का..???
एकदम बरोबर बोललात आ. आदित्य साहेब
जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍💪✌️💐
उध्दव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे उध्दव ठाकरे आणि ठाकरेंनी काहीही केले तरी महाराष्ट्राचा सन्मान दुसऱ्यांनी केले की अपमान मतदारांनी दिलेला कौल विकलात त्याला सन्मान म्हणायचे का हा महाराष्ट्राचा अपमान नाही का
गोहत्ति ले जाऊन खोके घेऊन गद्दार बनून घटनाबाह्य सरकार बनून लाचारी गुलामी करून मिंध्र महाराष्ट्राचा सन्मान करतोय का??
आजोबांचे विचार कुठेत ? घरातच खुर्ची रहावी या विषयी बोला एकदा.
😂😂😂😂😂
Yanchya Kade shushma tai sarkhe Aahet na
आरे तुमच्याकडे यायचंच नाहीये कोणाला
No shame
मी अन् माझं कुटुंब एवढच येत
खोटे बोला पण रेटून बोला
Tuzi comment sarch news channel var aste😂😂😂😂
@@hrishantgavhad778त्याच्या अकाउंट ला 40 पैसे क्रेडिट झाले असतील
Pn pudisode tu tuz pudi sod
कोणी पण येणार नाही तुमच्या कडे😂😂😂😂
Loksabha pattern wapara navin umedwar dy gaddar na paduya
Ajun sudha tumche Maharashtra sathi vision badhal bolat nahe fakt ni fakt ek ch gaddar gaddar Rajya che development che kadhi bolat nahe
Aaditya thakare kartun la varlitun padnar manje padanar adji varsh khup majja keli bapach jivavr kahi vikas kam nahi fakt roj roj party' 🍷 karne he kam kart hota adij varsh
Are kon yenar hyanchyakade..bolayachi sanskruti aahe ka,zero kartutva..khota Bola retun bola..
एक राजू परुळेकर सुधा ठेवला आहे उध्दव चे कौतुक करायला! कामे करायची नाहीत,फक्तं पत्रकारांन कढून स्वतःचे कौतुक करून घ्यायचे अन सहानभूती मिळवुन सत्तेत यायचे हेच २५ वर्ष केले उध्दव ने!
Are te 40 ka gele aani te kon hote ..te lahan kattar karyakarte hote ..paksha sathi khup kam kele tumhi direct chandi cha chamcha gheun aalat ..baki tumche ase kahe nahe ...
खोके घेवून उध्दव ची उदोउदो करतं असतो, उगाच कर्तुत्व नसलेल्या उध्दव चे कौतुक का करील कुणी पत्रकार?
पैसे घेवून मुलाखत घेतली आहे....... धंदा झालाय हा.
सरकार नामा नावाचा एक सिनेमा आला होता त्यात एक डायलॉग होता दिशा सलियान च काय झालं ???
खोटे बोलत आहे विसवास ठेऊ नये
पहिलं नीट लिहायला शिक
Kharach manapasin yet astil tar ghenyas kahi harkat nahi...
कोणी येणार नाही शिंदे चे उमेदवार पक्के शिवसैनिक आहेत
🍌🔔
50 khoke Ekadam okay
Ha labad labad boltoye Aare Tumi satye sathi Bala saheb che Shiv Sena la soniya sena Keli
शिवसेना शिंदे यांना फडणवीस च संपवनार
Covid period mai Ppe kit scam karne wala pongwin is here ,are baba tya lokane tar 50 khoke khale astil ,pn tumhi lokani tar lokanchay khichdi madhe pan scam kela ani tu ky bolto corruption baddal
याच्यांकडे कोण येणार 😂😂🐧🐧🐧
YZ 🍌🔔
तुमचा बाबा येऊन गेला की परवा.
Fake account
😂 पेंग्विन आवाज असा असतो? दिशा 😢 विचारतं आहे
Asya comment karun swathawar zhalelya sanskaranche jante samor pradarshan karu naye
घ्या त्यांना
🐧
Fake account
Pingwin bss kr be😂
Fake account
Tumacha budatya jahajat kon yenar
Konache jahaj loksabha election madhe Maharashtra madhil jantene budvle. He sarvanna mahit ahe.
एकदम बरोबर बोलत आपण आपण खरचं महाराष्ट्र च भविष्य आहेत आम्ही आपल्याकडे एक वेगळ्या भावनेतून पाहत आहात.
2019 la kuthe gele hote principles and morals tumche nivdun yaycha modinchya photo lavun ana sarkaar sonia gandhinche tadve chating banwayche he sarva lokanna kadlela aahe ya vedes mahayutiich nakki satta sthapan karel
Swathawar zhalelya sanskaranche jante samor pradarshan karu naye.
@@Rahul.P.Kshirsagar tujheya ghari nakki abdul alela asel
@@Booenjoy punha tech swathawar zhalelya sanskaranche jante samor pradarshan. Asya comment karun swathachi layki jante samor dakhvu naye