आज पहिल्यांदाच कमेंट्स केली आहे. गोंडयाच्या फुलांनी सजलेली पालखी बघून खूप खूप छान वाटलं. जाप ( गार्हाण ) भारीचं होतं. माझं माहेर देऊड लावगणवाडी. खूप खूप आठवणं आली. सासर गडनरळ आहे. आमची पण पालखी यायची आहे अजून. खेळे एक नंबर गाणी ही खूप अप्रतिम. खूप छान वाटलं. तुझे व्हिडिओ खूप मस्तच असतात. पुढच्या व्हिडिओत पालखी नाचवताना नक्की दाखव. छान वाटतं बघायला देव नाचवताना. 👍👍🙏🙏👌👌🌹🌹

तुझ्या मुळे आम्हाला पण देवीच दर्शन झाले 🙏🙏💐💐💐
लय भारी सर्व फॅमिली पण खूप छान 👌👌
मस्त भाई तुझ्यामुळे पालखी सोहळा पाहावयास मिळाला
खूप छान. ..अप्रतिम 👌🏻👍🏻🎉
घरी देव आले की खूप आनंद वाटतो आणि छान पालखी च देवाच दर्शन झाल सुंदर खेळेझाले सुंदर विडिओ 🙏🏻🌹
खुप छान, आहे फैमिली,तुमची
Aaji khup bhari aahe
मस्त रे 😊
Chan❤
सुंदर,
Nice 🎉
लय भारी
दादा खरचं छान झाला कार्यक्रम❤❤❤❤
garane aikun chan vatle,segle changle kernar Dev,👍👌👍👌🚩🚩🙏🙏🙏
छानच
Khup chhan ahe family tumchi ...
खुप छान राऊल भावा❤❤❤
बृदुगाचा आवाज मनाला भिडून जातो गावची khop आठवण लहान पणाची आठवण करून जाते 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢❤❤❤❤ khop chan video bhava ❤😢
🙏🙏💐💐
खूप छान राहुल 😊😊
Khup chan video
खुप छान हिडीओ होता
Nice
🙏🌺🌹👌👍
🙏🌹🌹👌👌💐💐🙌
sukhi tev na sarya jana ....mst gayale buvani
🥰
Hii राहूल
❤❤🙏🙏❤🙏🙏❤💐👌
किती खेळे आमचे कड पाठवा पुढचे वर्षी आमच बंद झाले ❤
👌🏻👌🏻👌🏻
खूप छान आहे दादा कोकण मध्ये गेल्या शिवाय शिमगा आहे समजतं 💐💐💐
❤🎉😊
❤
खूपच छान खेळे 👍🏻
कोणतं गांव, तालुका?
nikhil nahi nachala
छान 🙏