आपला पाॅझीटीवह पाच विचारांचा व्हिडिओ पाहिला तो चांगला झाला आहे, सकारात्मक विचार, आनंद वृत्ती, संधी,संयम विचार बदला नशीब बदलेल प्रसन्न,रहा, नकारात्मक विचार नको अभिनंदन शुभेच्छा कापडणे जिल्हा धुळे शुक्रीया
अतिशय सुंदर अशी माहिती सर आपण मला दिलेली आहे खरोखर अशा विचारांची समाजाला नितांत गरज आहे आपले विचार रुपी कार्य असे दिवसेंदिवस प्रत्येक माणसाच्या मनामनात पोहोचो अशी ईश्वरचरणी प्रार्थना,,,,,
संपुर्ण अथक परिश्रमातून असे प्रेरणात्मक व स्फूर्तिदायक videos बनवल्याबद्दल सर्व मित्र-मैत्रिणी व प्रेक्षकांकडून राहुल सर आपले खूप खूप आभार आणि खूप शुभेच्छा..!👍👍 Heartiest thanx (पुणे)
Sir 1 warsh jhala me depression madhe hoto tumcha vidio pahila Tar majha aatmavishwas wadhla Positive vichar yayla lagle ..... Pahile tar majhya dewachi krupa nantar tumche aabhar maanto.... Thank you sir..... 🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
हा व्हिडिओ पाहून रोजच्या जीवनातील समस्यांशी आणि संकटांशी लढण्याची नवीन ताकत मिळाली. खरचं खुप छान असा प्रेरणादायी व्हिडिओ आहे . सर तुमचे खरोखर मनापासून आभार. असेच Motivational Vidio बनवत रहा. परमेश्वर तुम्हाला सहाय्य करतील.
नमस्कार, आपला विडिओ पाहिला बर वाटल,म्हणून माझं मत मांडत आहे,चांगल्या गोष्टींची व्हा व्हा करायला झुप आवडते, उदा कोणत्या डॉ बद्दल,कोणत्याही product बद्दल,किहवा चांगल्या वक्ती बद्दल स्तुती,करण्यास खूप आनंद मिळत असतो,त्याने आत्मिक सुख हू मिळत आणि आशीर्वाद ही।तुमचं ही मत कळले तर बरं होईल।
नवीन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, उत्तम आरोग्याचे जावो. आगामी नवीन वर्षांत आपले जीवन आनंदमयी आणि समृद्ध होवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🙏🏼🌹
सर आपल्याला दुसऱ्याला ला पण आनंदी ठेवता आल पाहिजे आणि आपण पण आनंदी राहिलो पाहिजे ...जरी आपण संकटात असलो तरी... दाखवायच नाही संकटात आहे पण समोरचा जर संकटात असेल आपण ही असो तर त्याला आनंदी कसे करायचे त्याला कास समजाऊन सांगायच .. एखादा वाईट प्रसंग त्या व्यक्तीवर आला तर त्याला मदत कशी करायची
Aajchya kaalachi garaj aahe ha video... thqu sir ya var topic nehmii new additional descriptions gheun yaave tumhii hi vinanti .. karan hich gosht ahe jo strong banvtee aani aajchya kalyugaat hi ek naajuk baab bnt jaty.. so thqu
Khupach chan Rahul sir apratim maze vichar mi ajun changle karel chatrapati Shivaji maharaj swami Vivekananda ani Babasaheb Ambedkar yanchya vicharan var jast Abhays ani bhar deil hech tar maze adarsha ahet Mahan vyakti🙏🙏🚩 sir abhar ahot aple
नमस्कार राहुल सर......... अगदी बरोबर नियम सांगितले तुम्ही.......... अगदी प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर......... वरील दिलेले १ व ५ नियम मी आवर्जून पाळते. बाकीचे नियम मी अमलात आणण्याचा नक्की प्रयत्न करेन....... Thank you so much Rahul Sir...... Wish you & your Shahanpan Team a very special brightness & successful Happy Diwali in advanced.............
Thanks Sir, ur videos are very helpful, m sure, after following ur above tips, in next few days, i will be having all positive thoughts in my mind and positive mind is having chances of 100% getting success. Thanks once again for ur video
खुप छान आहे व्हिडीओ 10 वी पर्यंत पॉसिटीव्ह रहाणारा विद्यार्थी 11-12 नंतर तितका पॉसिटीव्ह का राहत नाही? या विषयावर व्हिडीओ बनवा, खुप मुलं डिप्रेशन मध्ये जाणार नाहीत
Kharach khup chan ideal व्यक्तिमत्व सांगितले 👌🏻👌🏻👌🏻💥💥💥💥💐💐💐🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🎊🎊🎊🎊🎊👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻असेच ajun video बनवा आणि आम्हाला possitive Energy det raha Thank you 😊
@@kidsforfun4220 kiti prem ahe bhava ani maze nashib futake hubby khup torcher karato. Prem tar kaslech nahi. Tu changlya manacha ahes . Visrshil tila dev tula sath deil
छान वीडियो आहे..आणि कितीही मोट्ट संकट असो महाराष्ट्राला एकच आधार छत्रपति शिवाजी महाराज
Jai shivray
Yes sir...
स्वत वर विश्वास ठेवा ,आणि लढ़त रहा, यश तुमचे वाट पाहत आहे
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबा साहेब आणि संत सेवालाल महाराज आणि आपले बाबू आणि स्वामी विवकानंद i proud ful
सर हा व्हिडिओ खूप चांगला आहे.माझ्या मनात नकारात्मक गोष्टी सतत येत असतात.मी या व्हिडीओ प्रमाणे करून बघेन
हे विचार ऐकून मन तेजस्वी धन्य शांत झाले खुप खुप वंदन आभार शुभेच्छा धन्यवाद
आपला पाॅझीटीवह पाच विचारांचा व्हिडिओ पाहिला तो चांगला झाला आहे, सकारात्मक विचार, आनंद वृत्ती, संधी,संयम विचार बदला नशीब बदलेल प्रसन्न,रहा, नकारात्मक विचार नको अभिनंदन शुभेच्छा कापडणे जिल्हा धुळे शुक्रीया
आनंदी जीवन जगण्यासाठी चांगलं विचार सकाळी विचार करून चागली आरोग्य आहे .आर्थीक परिस्थिती चागली आहे.पैसा खेळतां आहे भरपूर प्रमाणात पैसा येत आहे
अतिशय सुंदर अशी माहिती सर आपण मला दिलेली आहे खरोखर अशा विचारांची समाजाला नितांत गरज आहे आपले विचार रुपी कार्य असे दिवसेंदिवस प्रत्येक माणसाच्या मनामनात पोहोचो अशी ईश्वरचरणी प्रार्थना,,,,,
मला आपले टिप्स खरच आवाड़ले.पती पत्नी नेहमी मतभेद भांडण होत असतात.या संदर्भात टिप्स ध्या.
अनमोल वचन
सर आपले मनःपूर्वक आभार
आपले मार्गदर्शन म्हणजे खुप मोठे समाजकार्य आहे
नेहमी आपला ऋणी राहील
संपुर्ण अथक परिश्रमातून असे प्रेरणात्मक व स्फूर्तिदायक videos बनवल्याबद्दल सर्व मित्र-मैत्रिणी व प्रेक्षकांकडून राहुल सर आपले खूप खूप आभार आणि खूप शुभेच्छा..!👍👍 Heartiest thanx
(पुणे)
Mastch
'
खूपच छान
#panditprashantshastri
उपदेश खूप जण देतात, तुम्ही कृती आराखडा दिलात, खूप छान 👌👍
Sir 1 warsh jhala me depression madhe hoto tumcha vidio pahila
Tar majha aatmavishwas wadhla
Positive vichar yayla lagle .....
Pahile tar majhya dewachi krupa nantar tumche aabhar maanto....
Thank you sir.....
🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
सौ निलम नेमाडे हप्पी थाट कोटी कोटी धन्यवाद
Tumcha ha positive video khup awadla chan sangitla ahe sir tumhi
हा व्हिडिओ पाहून रोजच्या जीवनातील समस्यांशी आणि संकटांशी लढण्याची नवीन ताकत मिळाली. खरचं खुप छान असा प्रेरणादायी व्हिडिओ आहे . सर तुमचे खरोखर मनापासून आभार. असेच Motivational Vidio बनवत रहा. परमेश्वर तुम्हाला सहाय्य करतील.
नमस्कार, आपला विडिओ पाहिला बर वाटल,म्हणून माझं मत मांडत आहे,चांगल्या गोष्टींची व्हा व्हा करायला झुप आवडते, उदा कोणत्या डॉ बद्दल,कोणत्याही product बद्दल,किहवा चांगल्या वक्ती बद्दल स्तुती,करण्यास खूप आनंद मिळत असतो,त्याने आत्मिक सुख हू मिळत आणि आशीर्वाद ही।तुमचं ही मत कळले तर बरं होईल।
सर तुम्ही दिलेल्या पाच टिप्स मला आवडल्या, आज पासून मी नक्की प्रयत्न करणार आहे, Daly life मध्ये ह्या टीप्स vaparnyacha, जगण्याचा.
Very nice. Video
फारच सुंदर रितीने समजावले आहे 🙏🙏
कळत पन वळत नाही
Thanks sir for this video
Thank you sir God should bless you
हे तर काहीच नाही, यापेक्षा ही वाईट घडले असते, असे म्हणून मनाला समजवावे.
आपल्या सूचना छान आहे.
मस्तच विडियो आहे 👌👌👍
नवीन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,
ऐश्वर्याचे, आनंदाचे, उत्तम आरोग्याचे जावो.
आगामी नवीन वर्षांत आपले जीवन
आनंदमयी आणि समृद्ध होवो,
हीच ईश्वर चरणी प्रार्थना,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🙏🏼🌹
Kiti vela like karu
This video is best
खूपच छान सर, आजपासूनच मी प्रयत्न करते,
Nice
खरच खूप छान आहे सर आयडी या
खुप छान वेग वेगळे उपाय सांगीतल्या बद्दल धण्यवाद.
धन्यवाद. अनमोल ठेवा. आचरणाबरोबरच विचार केला पाहिजे.
संर तुमची विडीओ मध्ये खुप खुप enarji असते तुमची विडीओ पाहुन बरेच बदल होत चाललेत त्याबद्दंल तुमचे मनापासुन आभार 🙏 मराठी पाऊल पडते पुढे 💪🏃
Thanks Amit.
Thanks Sir
सर मनापासून धन्यवाद तुम्ही लोकांचे निगेटिव्ह विचार बदलून टाकता तुम्हाला परमेश्वरा द्वारे खूप चांगले आयुष्य लाभो तुमचे मनापासून आभार मानते थँक्यू
सर आपल्याला दुसऱ्याला ला पण आनंदी ठेवता आल पाहिजे आणि आपण पण आनंदी राहिलो पाहिजे ...जरी आपण संकटात असलो तरी... दाखवायच नाही संकटात आहे पण समोरचा जर संकटात असेल आपण ही असो तर त्याला आनंदी कसे करायचे त्याला कास समजाऊन सांगायच .. एखादा वाईट प्रसंग त्या व्यक्तीवर आला तर त्याला मदत कशी करायची
Khup chaan👌👌
Chatrapati Shivaji Maharaj.... please respect 🙏
Jai shivrai
Jay shivray🙏
Jay shivraay... ❤❤
Concentrate on the content of video, obvious we all must respect our Chatrapati Shivaji Maharaj and we do by 💖👍
छत्रपती शिवाजी महाराज कि जय
खूप मस्त आहेत तुमचे सगळे व्हिडीओ👍😊
Aajchya kaalachi garaj aahe ha video...
thqu sir ya var topic nehmii new additional descriptions gheun yaave tumhii hi vinanti .. karan hich gosht ahe jo strong banvtee aani aajchya kalyugaat hi ek naajuk baab bnt jaty.. so thqu
@suhani..satyug ahe as bola karan apala jo vishwas asto tasech parinam miltat...kalyug ahe asa faith asel tar results tasech milel...be positive stay happy
Suhani Wadichar 🙏🏻
Khupach chan Rahul sir apratim maze vichar mi ajun changle karel chatrapati Shivaji maharaj swami Vivekananda ani Babasaheb Ambedkar yanchya vicharan var jast Abhays ani bhar deil hech tar maze adarsha ahet Mahan vyakti🙏🙏🚩 sir abhar ahot aple
नमस्कार राहुल सर.........
अगदी बरोबर नियम सांगितले तुम्ही..........
अगदी प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर.........
वरील दिलेले १ व ५ नियम मी आवर्जून पाळते.
बाकीचे नियम मी अमलात आणण्याचा नक्की प्रयत्न करेन.......
Thank you so much Rahul Sir......
Wish you & your Shahanpan Team a very special brightness & successful Happy Diwali in advanced.............
सर ! खूपच छान ! Short but sweet !
आचार - विचार बदलवनारे विचार !👌
मला 3 रा नियम फार आवडला.. 😊
Khoop chhaan!!!
किती वेळा सांगायचं लोकांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणा।।
😊
खूप छान. 🙏🙏
Right sir, perfect solution for all negative thinking👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻thankuuu
ग्रेट सर जी मला याचीच गरज होती ❤️🙏
काही लोकांचे कुणाच सोबत पटत नाही यावर एक विडोव बनवा सर ही अपेक्षा करतो
😂
खूप छान सुंदर भेट दिली सर खूप खूप धन्यवाद
हेच खरं शहाणपण.
खूप धन्यवाद.💐💐
Mast aahe video
I'm doing it Since 5 month. And I really Realized It!!! that's 5 things Such a beautiful... Thank u #Shahanpan😘
🐱🍔😘😍🐺🍌🎯😉🍔
Khup Jabardast 👍👌
Great learning and information
Tisra niyam bhari vatla mla👍
I promise you I will follow this 5 rules for positive thinking
Positive विचानांमुळे बरेच प्रश्न सुटू शकतात. छान व्हिडिओ आहे. #MarathiDigitalMotivation
Sir realy true I follow 👍
Khup chan
Thank You Sir....🙏
Thanks Sir, ur videos are very helpful, m sure, after following ur above tips, in next few days, i will be having all positive thoughts in my mind and positive mind is having chances of 100% getting success. Thanks once again for ur video
Nice sar
⁰⁰0⁰⁰⁰⁰⁰⁰⁰⁰0⁰⁰⁰0
Khup chhan video
Thanks sir dr. B. R Ambedkar yanche example dile.
Nice Yaar
सर तुमचे सगळे video खूप छान आहेत.
I read power of positive thinking books awesome books changed my life
Books name
खुपच सूंदर, धन्यवाद
खुप छान आहे व्हिडीओ
10 वी पर्यंत पॉसिटीव्ह रहाणारा विद्यार्थी 11-12 नंतर तितका पॉसिटीव्ह का राहत नाही?
या विषयावर व्हिडीओ बनवा, खुप मुलं डिप्रेशन मध्ये जाणार नाहीत
Barobar ahe
Mi PN depression madhey ahe
Ho. right aahe .
Exactly..ur questions is correct?
Correct
Loose attitude गेला आता winwin attitude धन्यवाद साहेब
Thanks for this video ... I want video of subconscious mind
Kharach khup chan ideal व्यक्तिमत्व सांगितले 👌🏻👌🏻👌🏻💥💥💥💥💐💐💐🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🎊🎊🎊🎊🎊👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻असेच ajun video बनवा आणि आम्हाला possitive Energy det raha Thank you 😊
Sir thank you 🙏 for such positive video 👍 God bless you sir
Khup chan3.4
You are doing the work which will help the whole new generation of Our State 😊.
Thanks God Bless you...
Jabar dust sir
राहुलजी तुमचा आवाज स्वच्छ - नितळ आहे. कटकट होत नाही. विचार अर्थातच चांगल्या पद्धतीने मांडता. Summarise करण्याची स्टाईल छान आणि आवश्यक.
Changale vechar🐦🐤🦄🐙🦞🌷🌹💐🥀🌺🌸
Genius and excellent way to help others . Sir , truly nice video work.
खूप सुरेख
खूपच छान व्हिडिओ आहे सर
खुप छान 🌹🌹
खुप छान सर व्हिडिओ सर...💐💐 आजून चांगले व्हिडिओ बनवा सर🙏
मस्त सर खूप सकारात्मक👌👍👍👍
सर तुम्ही ह्या विषयावर विडिओ बनवा
ज्या व्यक्तीचा तिरस्कार करता त्या व्यक्तीला कस विसरायचं आपल्या मनातून कस घालवायचा कायमचं त्या व्यक्तीला
*Ho sir bnwa hyavr video karn g.f. la visrta yet nahi ani bhandan jhaley*
Very very nice
@@kidsforfun4220 kiti prem ahe bhava ani maze nashib futake hubby khup torcher karato. Prem tar kaslech nahi. Tu changlya manacha ahes . Visrshil tila dev tula sath deil
Sunita Chandu 🙏🏻
right
Khubch chan sir👌👌👍
Sir, thank you. Khup chhan mahiti sagitali tuhmi. Tumch aavaj chhan aahe.
Right
Wow very.best niyam
सर, आत्मविश्वासाची कमतरता. परत एकदा आत्मविश्वासाने व्यवसाय करायचा आहे. त्यासाठी मार्गदशन करा.
Jarur call kara nakki 9867230020 Himali Sohoni
अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे.🙏
Too good... keep it up
1st and last operation it's too good I like it
Nice
Q+q
Khoob Sundar video aahe
khup chhan sir, +ve vichar hi khari shakti ahe, god bless you! keep posting innovation!
Sir I like your effective speech. Pl explain how vibrations effect on our action to do.
क्या बात है😊
Negative lokasobat rahun positive kase rahayche aani tyana positive kase banvayche hya vishaya var video baghayla aavdel
Just ignore them.and think about your good days when you laughed a lot.and start laughing
खूपच छान. विडिओ बघून प्रेरणा मिळते. Thanku so much. 👍🙏
Sir,,,u told too good tips and thanks for such a precious video
I just subscribed u
Khup spurtidayak aani jivan ghadvanara vidio aahe ha. Thanks. 🙏
सर
"योग्य निर्णय कसा निवडावा व घेतलेला निर्णय बरोबर आहे का हे कस ओळखावे" या वरती थोड मार्गदर्शन करावे ....🙏
Ho sir asa video banva tumhi
Ha problem tar khupch common ahe. Decision making mushkil ahe. Kahi ghetlelya nirnayanche parinam khup sahan karave lagtat.
तुम्ही चांगले विचार मांडले
Pls make video on loneliness
खूप छान. माहीती.दिली.सर.धन्यवाद