Special Report On Dhananjay Munde | अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे आणखी अडचणीत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 177

  • @Siddhi-94
    @Siddhi-94 5 ชั่วโมงที่ผ่านมา +189

    नियतीचा फेरा प्रत्येकालाच फेडवाच लागतो...
    जय आईं एकवीरा 🙏

  • @gsj733
    @gsj733 5 ชั่วโมงที่ผ่านมา +72

    फक्त राजीनामा 💯

  • @PradipJadhav-ns1wz
    @PradipJadhav-ns1wz 5 ชั่วโมงที่ผ่านมา +130

    धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या आणि आरोपी करा

  • @asg658
    @asg658 5 ชั่วโมงที่ผ่านมา +83

    जनतेचया पैशाचा हीशोब सरकारने द्यावा

  • @शिवा-त8ज
    @शिवा-त8ज 5 ชั่วโมงที่ผ่านมา +111

    करुणाची तळतळाट लागली 😂😂😂

  • @dattaambore2025
    @dattaambore2025 6 ชั่วโมงที่ผ่านมา +152

    धनंजय मुंडे चा राजीनामा घा सह आरोपी करा

  • @vaijanathwadje4908
    @vaijanathwadje4908 5 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे.. उशिरा का होईना घोटाळा बाहेर आला..🙏🙏

  • @salimbagwan363
    @salimbagwan363 5 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    राजीनामा तर घ्या पण चौकशी साठी पोलीस कोठडी घ्या म्हणजे आका चा आका त्याजा आका बाहेर येईल 😝

  • @vikaspatil7188
    @vikaspatil7188 5 ชั่วโมงที่ผ่านมา +57

    त्याचा राजीनामा झालाच पाहिजे 💯

  • @Yogesh12374
    @Yogesh12374 6 ชั่วโมงที่ผ่านมา +62

    राशन विसरा आता 😅😅😅😅😅😅

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 5 ชั่วโมงที่ผ่านมา +50

    कोर्टाच्या आरोपानंतर ही अजित पवार धनंजय मुंडे याचा राजीनामा का घेत नाहीत.

    • @raghujskshdbcmz
      @raghujskshdbcmz 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Porsche car kaandaa madhye MLA la Ajit pawar ne vachavun aaropina help keli

  • @Hitman-dn4yh
    @Hitman-dn4yh 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    खंडणी, चिक्की, शेती माल व पंप, नाशिक मध्ये दुपलिकेट अन्न राशन पुरवण......हे ह्यांचे प्रताप

  • @artistbonsai
    @artistbonsai 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    धन्या म्हणजे हथकडी चित्रपटातील चमडीचोर, पदाचा लालची, भ्रष्टाचारी ,पदाकरिता कोणत्याही थराला जाणारा मंत्री भवानीशंकर (शक्ती कपूर) परफेक्ट कॅरेक्टर आहे चित्रपट बघा छान प्रत्यय येईल

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 5 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    खंडणी सम्राट

  • @deepakjagtap1185
    @deepakjagtap1185 5 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    लई बिनलाजी आहेत ही धन्या आणि अजित दादा 😂😂😂झाट बी देत नाहीत राजीनामा, आणि घेण्याचा दम देवाभाऊत नाही 😂😂😂😂

  • @jankukusmude4128
    @jankukusmude4128 5 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    आमच्या कडून आँनलाईन 50रु जमा केले आणि गावातून एका शेतकरयांना एक पंप दीला

  • @psn185
    @psn185 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    याचिका कर्त्याला सलाम🙏🙏🙏

  • @BankatPachbail
    @BankatPachbail 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    निर्लज सदा सुखी आहे तो आणि आज्या

  • @amolBhosale-h7c
    @amolBhosale-h7c 5 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    कोर्ट ने कारवाई करावी

  • @ganeshmore4931
    @ganeshmore4931 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धनंजय मुंडे यांना भ्रष्टाचारा चा महाराजा हि पदवी दिली पाहिजे

  • @shivajithale4907
    @shivajithale4907 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खरा तर धनंजय मुंडे गुन्हेगार आहेत वाल्मिक च्या नावावर सगळं व्ययावर वाटतं

  • @asg658
    @asg658 5 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    राजीनामा द्यावा

  • @MahendraPhalke-ms5iq
    @MahendraPhalke-ms5iq 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फक्त बातम्या दाखवा, कारवाई काहीही होणार नाही, सरकार त्यांचं आहे

  • @avinashborse9326
    @avinashborse9326 5 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    धनु सगळ्याच्या विरोधात बोलायचं होतं पण तू शरद पवारांच्या नादाला लागला😂

    • @yashmseries7905
      @yashmseries7905 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    • @arunwankhade8509
      @arunwankhade8509 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂😂❤❤❤❤❤

    • @gousshaikh4092
      @gousshaikh4092 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      अ आ वाकड्या तोंडाचे पवार साहेब 😂

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      King ❤

    • @varunkadam6638
      @varunkadam6638 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बर झालं खुप खुप माज आला होता याला याचा राजीनामा घ्या मंत्रिमंडळातून हाकलपट्टी करा ही जनतेची मागणी आहे

  • @bharatvchavan3681
    @bharatvchavan3681 5 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    आहो आम्हाला मिळाले च नाही आम्ही आँनलाईन केले होते तर काही ना मिळाले तर काही ना मिळाले च नाही आसा सुद्धा घोटाळा आसु शेकतो

  • @KashiprasadJagtap
    @KashiprasadJagtap 6 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    How accepted C.M. corruption of Dhanu?

  • @PpmF7t
    @PpmF7t 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बीड मधे ह्या लोकांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे

  • @shyammadhavraopatilvillage5483
    @shyammadhavraopatilvillage5483 5 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    दोषी वर कार्यवाही करा

  • @सत्या-007
    @सत्या-007 6 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    धन्या चा गेम का बार ओवर करत आहेत असे नको ना नरूत मला अजून मडर करू द्या ना प्लीज़

  • @DevendraTale-ym1uc
    @DevendraTale-ym1uc 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    काल चक्र फक्त जैसी करणी वैसी भरणी करावी च लागणार

  • @PAYattention.
    @PAYattention. 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पहिल्याच टप्यात
    235,217,925 /- कोटींचा घापला केला मुंढेनी 🥳 आणि जनता आपली मारते टॅक्स भरून 👍

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    राजीनामा घ्या आणि मेन आका म्हणून आरोपी घोषीत करा

  • @nileshchavan731
    @nileshchavan731 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मस्त ❤❤❤

  • @babasahebshejul2001
    @babasahebshejul2001 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अगदी बरोबर आहे त्या योजनेत जे पंप मिळालेले आहे ते 2500 रुपयाला मिळतात मार्केटमध्ये

  • @anantpawar3574
    @anantpawar3574 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    DBT केंद्र सरकार चे धोरण , त्याला पण जुमानत नाही , असे अजुन प्रकार समोर येतील

    • @abc251-j
      @abc251-j 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      बावनकुळे म्हणतात काळानुसार सरकारने बदल केला असेल आधुनिक तंञनाच्या काळात DBT नाकारणे हे आश्चर्य आहे

  • @anujlanke9247
    @anujlanke9247 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    जनतेची तळतळाट लागणारच

  • @hemantwarang9692
    @hemantwarang9692 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Jai ho deva bhau 😊

  • @dattusonavane5748
    @dattusonavane5748 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आज्या अजून सांगतो राजीनामा घे

  • @yogeshkashid365
    @yogeshkashid365 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अरे दे ना म्हणावं राजीनामा 🤦🏻‍♂️

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    चौकशी कधी लावणार

  • @mohanbanage8783
    @mohanbanage8783 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    गोड बंगाल

  • @नाममेंक्यारखाहै99
    @नाममेंक्यारखाहै99 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    राजीनामा

  • @mulepawansudhakar7374
    @mulepawansudhakar7374 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शरद पवारांना नडला होता चांगली खुट्टी ठोकली आता शरद पवारांनी चाणक्य आहे भाऊ शरद पवार l

  • @ravikiranadsul3649
    @ravikiranadsul3649 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    70 कोटी ढापले यामध्ये

  • @MahendraPhalke-ms5iq
    @MahendraPhalke-ms5iq 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बावनकुळे मुंडेंचं समर्थन करताय का

  • @rajebhaupandule3575
    @rajebhaupandule3575 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अजित पवार साहेब किती पुरुप द्यायचे

  • @Daily.politics08
    @Daily.politics08 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    रावण ला पण अहंकार होता आपण सगळ्याचा बाप आहे म्हणून
    तसाच धन्या ल पण अहंकार आहे आपलं कोणी काय बिघडू शकत नाही जातीच्या मागे लपून सर्व कारनामे केले याने

  • @Najimkhan-po2lt
    @Najimkhan-po2lt 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दादा. वचावतील धन्याला

  • @RaviBaraskar-m1f
    @RaviBaraskar-m1f 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मंत्र्यांची हकालपट्टी करून घ्या

  • @sunilmane8048
    @sunilmane8048 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    बीजेपी हटाओ... देश बचाओ

  • @MahendraPhalke-ms5iq
    @MahendraPhalke-ms5iq 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजीनामा द्यावा,पण ते देणार नाहीत कारण सरकारच वरद हस्त आहे

  • @DattarayaNirmale
    @DattarayaNirmale 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुम्ही किती ही बोंबला काही होणार नाही सगळे सहि सलमान सुटणार हेच खरं आहे कारण सरकार त्याचच न्यायालयात त्याचच कायदा त्याचंच सरकारी वकील उज्ज्वल निकम किंवा ईतर सरकारी वकिल सिआडी त्याचिच पोलिस व कायदा व ईतर सर्व काही त्याचंच मग न्याय कोणाकडे मागायची हा प्रश्न आहे

  • @rajendrakul2542
    @rajendrakul2542 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता तरी डोळे उघडा हाकला याला 😡

  • @jayananddesai9101
    @jayananddesai9101 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    स्वतःला हे राजकरणी काय समजत आसतील....हाकलून दिल्याशिवाय राजीनामा देणार नाहीत....सुज्ञ मतदारांची कमतरता असल्यामूळे असे लोक निवडून जातात....सुज्ञ मतदार म्हणजे कोणत्याही आमिषाला आणि पैशाला बळी न पडता राज्य आणि देशाच्या विकासासाठी योग्य उमेदवाराला मत देऊन निवडून आनने.
    नम्र विनंती आहे की फक्त सुज्ञ मतदारानीच लाईक आणि कमेंट करा.

  • @ganeshkatode
    @ganeshkatode 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेतकऱ्याची तळतळ लागणार

  • @aniljadhav9707
    @aniljadhav9707 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    100% Rajinama denar

  • @pratibhathube
    @pratibhathube 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    काही अडचणी वगैरे नाहीत नका काहीतरी बातम्या देऊ. सही सलामत सुटणार आहेत

  • @Devidaspaithe
    @Devidaspaithe 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अजीत पवार काय झोपी गेले की काय

  • @DnyaneshwarPanchaldsp
    @DnyaneshwarPanchaldsp 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    संपल राजकारण

  • @Shriramkakade123
    @Shriramkakade123 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शेतकऱ्यांनी ऑनलाईन केले योजना धनु नी खाल्ली

  • @vishalmahanubhaw6480
    @vishalmahanubhaw6480 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काय लाड चालवलाय याचा राजीनामा घ्या...

  • @ganeshkakde4149
    @ganeshkakde4149 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    फेड ईथे चच

  • @LkBansod
    @LkBansod 5 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    धनंजय मुंडे देव माणूस आहे त्याला त्रास देऊ नका त्याने कृषी खात्यात असताना खूप चांगले निर्णय घेतले हार्वेस्टर वाल्यांचे पण

  • @dayanandjangale9143
    @dayanandjangale9143 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Thanblen photo matr mst tkala ahe 😂

  • @dattanewasekar3957
    @dattanewasekar3957 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    जनता को लूटो और अपनोमे बाटो ही परिस्थिती झालीय.

  • @santoshpandit6025
    @santoshpandit6025 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Don baaykaa fajiti aikaa 😂😂

  • @axiomatic1020
    @axiomatic1020 5 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    बरं धन्या कायमचा घरी गेला तर राज्याचं काहीच नुकसान होणार नाही.
    उलट भ्रष्टाचार कमी होईल..

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    T pT बंद करुन, कृषी साहित्य खरेदी त
    भ्रष्टाचार

  • @BalasahebMakhare-f4t
    @BalasahebMakhare-f4t 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुळेसहेब राजीनामा घेतला पाहिजे आशा मंत्री लोकांचा

  • @jitendramane8259
    @jitendramane8259 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    सगळ्या लाभार्थी योजना बंद बकरून सर्व गरीब लोकांना समान लाभ देणारी एकच योजना हवी . ती म्हणजे dbt आहे

  • @maulikakade3791
    @maulikakade3791 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    पाच सात बायका अन् बरचकाही ..
    मजा मजा.😂😅

  • @AshokFartade-w9d
    @AshokFartade-w9d 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    खर बोल

  • @ganeshshingare4208
    @ganeshshingare4208 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    बॅटरी पंपाची किंमत 2500 हजार रुपये आहे

  • @Ekadhav
    @Ekadhav 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    RajinAma

  • @Love4NatureEnterprises
    @Love4NatureEnterprises 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    आये ना अपने बिड मे😂😂😂😂😂😂

  • @AnnaPachpute
    @AnnaPachpute 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजीनामा द्यायला लावा

  • @AMARINAMDAR-m2d
    @AMARINAMDAR-m2d 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Ajit pawar saheb na purave pahije ah

  • @AmolMahandule-t3l
    @AmolMahandule-t3l 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    काय काय खातोय हे फक्त धनु लाच माहिती

  • @lahukoreKore
    @lahukoreKore 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Marun taka hisab senorita😀

  • @tilakkore6975
    @tilakkore6975 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    देशाचे चौकिदार कुठे गायब झालं
    सगळे घोटाळे उघडकीस आले
    न खाऊंगा ना खानेदुंगा

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    कर्माची फळ😂

  • @AyanNambardar-dp1cd
    @AyanNambardar-dp1cd 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only dhananjay Munde ❤

  • @govindtidke4467
    @govindtidke4467 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    अडचणी dm चा नाही तुम्ही
    चार वाढलं का काय असे मला वाटते....

  • @bhojrajdalne1693
    @bhojrajdalne1693 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    2000 madhe chan spere milto

  • @prataprao3099
    @prataprao3099 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    TURBUZ WILL SAVE DM.....EK HAI TOH SAFE HAI

  • @vishalchitte6380
    @vishalchitte6380 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bajar chalu ahe sagla.......

  • @shahajisalunkhe3728
    @shahajisalunkhe3728 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shetkaryansathi ghetlelya nirnyansathi Dhananjay Munde Sahebana Vethis thatu naye ?

  • @Exploreworld-jg8dk
    @Exploreworld-jg8dk ชั่วโมงที่ผ่านมา

    DBT band karun ha shetkari na loot nyacha cut karstan hota.....hakla yala

  • @banduidhate9845
    @banduidhate9845 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Yacha rajinama honar nahi karan sarkar yachya pachi ahe

  • @yogeshkashid365
    @yogeshkashid365 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    कीती छापतो आता बास कि 🤦🏻‍♂️

  • @raghujskshdbcmz
    @raghujskshdbcmz 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ajit pawar aaropila nehami help karto.
    Porsche car madhye pan tyachya aamadarala vachavile

  • @FitnessTeens-z6h
    @FitnessTeens-z6h 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    kala jamun GOLMAL uttar det ahe....

  • @krishnaaage7968
    @krishnaaage7968 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    फक्त जनतेचा पैसा खाऊन खाऊन माजलाय धन्या

  • @rakeshgharat4245
    @rakeshgharat4245 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Are fadnvis ji zoplat Kai , mi tumcha jabari fan,chahta ahe plz, plz, dhanu la sodu naka

  • @DnyaneshwarKawde-oo7sy
    @DnyaneshwarKawde-oo7sy 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    सब झोल है भाई

  • @siddheshwarkothimbire6194
    @siddheshwarkothimbire6194 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    हा काय राजीनामा देत नाही😅
    लिर्लज्जम सदा सुखी

  • @MohanBarhate-rd2km
    @MohanBarhate-rd2km 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    किती पैसे खानार

  • @supriyarudrawar366
    @supriyarudrawar366 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Pik vama pn dila nahi

  • @balajisangle3432
    @balajisangle3432 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी धाराशिव चा आहे मागील वर्षी मी आस्पी कंपनीचा सिंगल मोटर वाला स्प्रे पम्प खाजगी दुकानातून खरेदी केला होता. 3600rs ला मिळाला होता. तो 16 लिटरचा होता. नंतर मला कृषी मधून स्प्रे पंपाची मागणी केले प्रमाणे 1पम्प मिळाला तो आकाराने मोठा 20लीटर क्षमतेचा होता. व तो चांगल्या कॉलिटीचा आहे. ही कीम्मत योग्य आहे असे माझे मत आहे. बाकी राजकारण आहे.