एकत्र होईल जर सरकार बनवण्या साठी अजित दादा यांची गरज आली तर...अजित पवार २२ ते २६ जागा घेईल शरद पवार ४८ते५४ घेऊ शकता म्हणजे दोन्ही एकत्र ७६ जागा येईल म्हणजे नंबर एक दोघं मिळून होऊ शकता
Pawar kadhi vegale navhatech raksha bandhan vegal kel ani ata election chya adhi divali vegali lok jati pati madhe gutali ahet likanchi sympathy milali ahe Sharad pawarana
आज दोघे एक नाही हे 100% खरंय मात्र निवडणुकीनंतर गरज पडल्यावर एक होतील 1000% सत्य आहे..
एकत्र होईल जर सरकार बनवण्या साठी अजित दादा यांची गरज आली तर...अजित पवार २२ ते २६ जागा घेईल शरद पवार ४८ते५४ घेऊ शकता म्हणजे दोन्ही एकत्र ७६ जागा येईल म्हणजे नंबर एक दोघं मिळून होऊ शकता
Bhava Sharad Pawar chya 80-90% jaga yenar likhun ghe ani Ani Maharashtra la ghoda lavanar
अजित पवार दोन्ही कडुन Kingmaker असणारं 💯💯✌️
ते वेगळे नव्हते च कधी
५० जागेवर शरद पवार पक्ष अजित पवार समोर नाही तिथे सर्व अजित पवार करकर्ते नेते शरद पवार पक्षा la मदत करतात
सगळी त्यांची मिलीभगत आहे
अजित पवार नक्की पडणार. दादाचा पक्ष विसर्जित होनार.अध्यक्ष पडल्यावर पक्ष उरतो कुठे
पवार साहेबांच्या बुद्धी समोर कोणी टिकणार नाही. साहेब हे साहेबच आहे.
अजितदादा शिवाय बारामती कोण नाही विकास पुरुष
शरद पवार यांनी बारामती उभी केली.
Pawar kadhi vegale navhatech raksha bandhan vegal kel ani ata election chya adhi divali vegali lok jati pati madhe gutali ahet likanchi sympathy milali ahe Sharad pawarana
फालतू विश्लेषण..
काय मित्रा बोलतो खोटं आहे हे
7000000000
फु फु 😜😜😜
😂 fast coment 🎉